- 330
- 1 285 712
शेती माहिती
India
เข้าร่วมเมื่อ 27 เม.ย. 2017
शेती बद्दल सर्व माहिती मिळेल मो.9834910470
16 January 2025
जॅकी हरभरा हलक्या भारी जमिनीत कमी जास्त वेळेस येतो #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer
มุมมอง: 655
วีดีโอ
केळीला औषध सोडायचं जुगाड / इतर कोणत्याही पिकाला ठिबक मधून देण्यासाठी असा वापर करा # शेती माहिती
มุมมอง 302 ชั่วโมงที่ผ่านมา
केळीला औषध सोडायचं जुगाड / इतर कोणत्याही पिकाला ठिबक मधून देण्यासाठी असा वापर करा # शेती माहिती #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit
श्री मनोज पाटील सर यांचा PKV-2 हरभऱ्याचा प्लॉट /55 दिवसाचा हरभरा / टोकन पद्धतीचा अवलंब करून 🙏🙏
มุมมอง 2.3K4 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री मनोज पाटील सर यांचा PKV-2 हरभऱ्याचा प्लॉट /55 दिवसाचा हरभरा / टोकन पद्धतीचा अवलंब करून 🙏🙏 #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit #shetakari
हरभऱ्याची शेवटची फवारणी अशी करा /🙏 घाटे ची साईज वाढवा # शेती माहिती#shetimitra
มุมมอง 1.4K4 ชั่วโมงที่ผ่านมา
हरभऱ्याची शेवटची फवारणी अशी करा /🙏 घाटे ची साईज वाढवा # शेती माहिती#shetimitra #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का / शेतकऱ्यांनी स्वतःच पाहिलं पाहिजे / सरकार शेतकऱ्याचा फक्त मजाक उडवतो
มุมมอง 1.1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का / शेतकऱ्यांनी स्वतःच पाहिलं पाहिजे / सरकार शेतकऱ्याचा फक्त मजाक उडवतो #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit
86 दिवसाचा जॅकी 92 18 चा प्लॉट / भरपूर लागण /#shetimahiti
มุมมอง 1.9K12 ชั่วโมงที่ผ่านมา
86 दिवसाचा जॅकी 92 18 चा प्लॉट / भरपूर लागण /#shetimahiti #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit
10 January 2025
มุมมอง 2K14 ชั่วโมงที่ผ่านมา
हरभरा पिकाची फुलगळ होत असेल तर हा उपाय करा 🙏/#shetimahiti #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit #shetakari
थंडीमध्ये पिकाची वाढ होण्यासाठी बायो फॅक्टर कंपनीचे G-vam हे औषध वापरा#shetimahiti #शेतकरीbrand
มุมมอง 11714 ชั่วโมงที่ผ่านมา
थंडीमध्ये पिकाची वाढ होण्यासाठी बायो फॅक्टर कंपनीचे G-vam हे औषध वापरा#shetimahiti #शेतकरीbrand #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit
🙏तैवान पिंक पेरू बागेबद्दल माहिती 🙏/#shetimahiti #शेतकरीbrand
มุมมอง 6416 ชั่วโมงที่ผ่านมา
🙏तैवान पिंक पेरू बागेबद्दल माहिती 🙏/#shetimahiti #शेतकरीbrand #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit #shetakari
हरभरा पिकामध्ये पाण्याची नियोजन समजलं तर भरपूर उत्पन्न निघू शकते🙏/#shetimahiti #शेतकरीbrand
มุมมอง 12K19 ชั่วโมงที่ผ่านมา
हरभरा पिकामध्ये पाण्याची नियोजन समजलं तर भरपूर उत्पन्न निघू शकते🙏/#shetimahiti #शेतकरीbrand #shetimahiti #शेतकरीbrand #farming #bananafarming #agriculture #shetimitra #sheti #farmer #dragonfruit #shetakari
एका एकरातील शेततळे. पाणी कमीच पडणार नाही /#shetimahiti
มุมมอง 8219 ชั่วโมงที่ผ่านมา
एका एकरातील शेततळे. पाणी कमीच पडणार नाही /#shetimahiti
हरभऱ्यामध्ये मर रोग टाळण्यासाठी हा उपाय करा / बीज प्रक्रिया /#shetimahiti #शेतकरीbrand
มุมมอง 51519 ชั่วโมงที่ผ่านมา
हरभऱ्यामध्ये मर रोग टाळण्यासाठी हा उपाय करा / बीज प्रक्रिया /#shetimahiti #शेतकरीbrand
शेवगा शेती ओडिसी 3 व्हरायटी. कमी खर्चात जास्त उत्पन्न #shetimahiti #shetakari
มุมมอง 521วันที่ผ่านมา
शेवगा शेती ओडिसी 3 व्हरायटी. कमी खर्चात जास्त उत्पन्न #shetimahiti #shetakari
घाटे अळी साठी ही फवारणी नक्की घ्या #shetimahiti #farming
มุมมอง 1Kวันที่ผ่านมา
घाटे अळी साठी ही फवारणी नक्की घ्या #shetimahiti #farming
हरभऱ्याच्या एका झाडाला 100 घाटे असतील तर 12 क्विंटल उत्पन्न सहज शक्य आहे #shetimahiti
มุมมอง 2.8Kวันที่ผ่านมา
हरभऱ्याच्या एका झाडाला 100 घाटे असतील तर 12 क्विंटल उत्पन्न सहज शक्य आहे #shetimahiti
फुले कृपा डॉलर हरभऱ्याबद्दल थोडक्यात माहिती /#shetimahiti #farming
มุมมอง 557วันที่ผ่านมา
फुले कृपा डॉलर हरभऱ्याबद्दल थोडक्यात माहिती /#shetimahiti #farming
अशी तूर आली पाहिजे. एकरी 15 क्विंटल निघाल्याशिवाय राहणार नाही /#shetimahiti #farming
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
अशी तूर आली पाहिजे. एकरी 15 क्विंटल निघाल्याशिवाय राहणार नाही /#shetimahiti #farming
हरभऱ्याची फुलगळ होत असेल तर असा उपाय करा /#shetimahiti #sheti
มุมมอง 2.2K14 วันที่ผ่านมา
हरभऱ्याची फुलगळ होत असेल तर असा उपाय करा /#shetimahiti #sheti
हरभऱ्याची तिसरी आणि निर्णायक अशी फवारणी /#shetimahiti #farming
มุมมอง 80114 วันที่ผ่านมา
हरभऱ्याची तिसरी आणि निर्णायक अशी फवारणी /#shetimahiti #farming
हरभऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाची पाणी नियोजन / फवारणी व्यवस्थापन#shetimahiti
มุมมอง 2.6K14 วันที่ผ่านมา
हरभऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाची पाणी नियोजन / फवारणी व्यवस्थापन#shetimahiti
हरभरा जॅकी 92 18 चे संपूर्ण व्यवस्थापन /#shetimitra #shetimahiti
มุมมอง 1.5K14 วันที่ผ่านมา
हरभरा जॅकी 92 18 चे संपूर्ण व्यवस्थापन /#shetimitra #shetimahiti
हरभऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकदम महत्वाची बाब / शंभर टक्के उत्पन्नात वाढ होईल #shetimahiti
มุมมอง 3.3K14 วันที่ผ่านมา
हरभऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकदम महत्वाची बाब / शंभर टक्के उत्पन्नात वाढ होईल #shetimahiti
हरभऱ्याला घाटे सुटायच्या अवस्थेत पाण्याचे नियोजन /#shetimahiti #farming
มุมมอง 2.8K14 วันที่ผ่านมา
हरभऱ्याला घाटे सुटायच्या अवस्थेत पाण्याचे नियोजन /#shetimahiti #farming
ढगाळ वातावरणामध्ये हरभऱ्याला या फवारण्या करा 🙏/#shetimahiti #agriculture
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
ढगाळ वातावरणामध्ये हरभऱ्याला या फवारण्या करा 🙏/#shetimahiti #agriculture
हरभऱ्याला फुलांमध्ये पाणी द्यायचं का नाही / फुल गळ तर होणार नाही!🤔#shetimahiti #farmer
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
हरभऱ्याला फुलांमध्ये पाणी द्यायचं का नाही / फुल गळ तर होणार नाही!🤔#shetimahiti #farmer
हरभरा पिकामध्ये केलेलं आतापर्यंतचे नियोजन व्हिडिओतून पहा /#shetimahiti #farming
มุมมอง 1.5K21 วันที่ผ่านมา
हरभरा पिकामध्ये केलेलं आतापर्यंतचे नियोजन व्हिडिओतून पहा /#shetimahiti #farming
याबाबतीत मात्र शेतकरी सगळ्यात नशीबवान आहे /#shetimahiti #farming
มุมมอง 22721 วันที่ผ่านมา
याबाबतीत मात्र शेतकरी सगळ्यात नशीबवान आहे /#shetimahiti #farming
हरभऱ्याची फुलगळ थांबवण्यासाठी काय करायचं / पाणी द्यायचं का नाही? #shetimahiti #agriculture
มุมมอง 2.7K21 วันที่ผ่านมา
हरभऱ्याची फुलगळ थांबवण्यासाठी काय करायचं / पाणी द्यायचं का नाही? #shetimahiti #agriculture
55 दिवसाचा हरभरा प्लॉट / जॅकी 92 18 /#shetimahiti #शेतकरीbrand #farmer
มุมมอง 3.5K21 วันที่ผ่านมา
55 दिवसाचा हरभरा प्लॉट / जॅकी 92 18 /#shetimahiti #शेतकरीbrand #farmer
थंडीच्या दिवसांमध्ये केळीला पाट पाणी अशाप्रकारे द्यायचं / चिलिंग बद्दल थोडक्यात माहिती #shetimahiti
มุมมอง 14121 วันที่ผ่านมา
थंडीच्या दिवसांमध्ये केळीला पाट पाणी अशाप्रकारे द्यायचं / चिलिंग बद्दल थोडक्यात माहिती #shetimahiti
डबल मी मागील सात वर्षांपासून वापरत आहे जबरदस्त रिझल्ट आहे flowering चा ❤❤
डबल मुळे फुलांची संख्या वाढत नाही डबल हे फुलांचे घाट्यात रूपांतर करण्यास मदत करते सर
झाडाची प्रजनन क्षमता वाढून फुले वाढण्यास मदत होते
@manojpatil431 डबल हे polination वाढवते
टोकन किती बाय कितीवर वर आहे
अपेक्षित उत्पादन किती निघेल
@@shamshinde45 बारा क्विंटल पर्यंत
मी ऐका महिन्यापूर्वी फसलो आहे 😮😮 2500 रुपयाला 🙁🙁
00.00.50.ऐवजी 13.00.45.वापरले तर चालेल का???
O.52.34.ghetla tar chalel ka
झिरो झिरो 50
Kiti divsancha zalay dada .harbara
Ex 5:32 5:34 5:34 5:34 5:34 5:34 5:34 5:34 5:34 5:34 5:34 5:34 you 5:34 5:34
मला वाटत b j p शेतकऱ्यांना तारणहार नाही..... मारणार आहे... बीजेपी फक्त हिंदु हिंदु म्हणून शेतकऱ्याचा फायदा घ्यायला आहे . मा. उद्धव ठाकरे साहेबावांनी कर्ज माफी करायची दिल सोडून ... नुसत महागाई करुन टाकली. अधुनिकीकरण म्हण, कसल अश्रु.....अश्रु च का? गरिबांची आत्म्याची हाय घेवू नका... 😢😂😂😂😂😂😂
कर्जमाफी सोडा इकडे तूर 4000 रु मागे आले आहे हरभरा 2300 ने मागे आल आहे😅😅😅😅
पाणी नाही देत का आत्ता
harbara fulat ahe pan ran walle ahe kity wel pani dyawe
Bhau 5%fula vr aahe harbara 8tas pani dila tr chalel ka ,kalimati ahe pan harbara udas disat aahe
चार तास स्प्रिंकलरने भरपूर झालं
👍
👍 केळीचा घड फुगल्यावर ,शिरा झाल्यानंतर , घडाचे एकही केळ न पिकता घड उतरल्यावर पिकतो का???
केळी फुटल्यानंतर त्याच्या फक्त तीन शिरा झाल्या पाहिजेत म्हणजे फक्त तीन टरफल निघाले पाहिजेत मग घड पिकतो
हिम्मत वान,कसे, आहे
आणखीन लहान असताना पाणी दिले असते तर ran pack झाले असते
76 divas zale bhava
बियाणे कोठे भेटेल
Latur
Very nice
छान माहिती🎉
सर मी फुलामध्ये पाणी दिल आहे हरबरा जास्त वाढलाय आणि सध्या फुलांची संख्या पण कमी दिसतेय फुलधारणा होईल की नाही
पाणी नकोय
@@munjakhating368 आता पाणी देऊ नका हरभऱ्याला ओढ बसू द्या. फुल डबल पुन्हा लागतात.
ढाळे खायला यावं का❤
Very good hal Kya madhyam jamini madhe tumhi changale crop management kele
शेवगा लागवड केली होती तुम्ही सोयाबीन मध्ये त्याच काय झालं सांगा जरा
हो आहे ना शेवगा
हरभरा पिकाला फुलं किती दिवस लागत असतात. म्हणजे फुलबहार किती दिवस चालू असतो..
हरभरा कळी गळत आहे
सर हरभरा 65 दिवस झाले आहे पाणी दोवका 30 टक्के घाटे आहे
60 ते 70% घाटे लागल्यानंतरच पाणी द्या
किती दिवस झाले आहे
दादा 100 टक्के घाटे लागलेत पण आता घाटे भरण्यासाठी विहिरीत पाणीच नाही,,तर घाटे भरतील का?
@@kavirajdhakarke जेवढे घाटे फुलातून निघाले तेवढे भरतील फुल आहेत ते भरणार नाहीत
@ghininathsarwade2883 ok
खूप छान माहिती मी पण टोकण केल आहे ड्रीपवर जॅकी 9218 तुमच्यामुळे पाण्याच नियोजण समजल
आता पाणी दीले का
@@sachinjadhao6830 थोडे दिवस झाले
किती दिवस झाले आहे
@@royalshetkarii4105 75day
बोलायला सोप असत
किती दिवस झाले या प्लॉट ला
@@maheshbharambe8853 75day
दादा 100 टक्के घाटे लागलेत पण पाणी नाहीये तर हरभरा भरेल का
हरभरा चे एक एक झाड पिवळं पडत आहे काय कराव 66 दिवसाचं प्लॉट आहे
छान माहिती दिली सर धन्यवाद
Sir kabuli harbhara la pan mi mojale 90+ ghate aahe ek ghatyat 1 dana asto pan size hi 9218 pek jast aahe tr kiti hoil
दादा मध्यम हलकी जमीन आहे ,संपूर्ण घाटे अवस्था आहे पण विहिरीचं पाणीच संपलं बिना पाण्याचे घाटे भरतील का?
हो येतील फक्त शेवटचे शेवटचे तेवढे दोन दोन घाटे येणार नाहीत
@ghininathsarwade2883 धन्यवाद
खुप छान आहे. हरभरा
पेरणी अंतर कि इच आहे
6 inch
दादा मी पण 26/10/2024 ल पेरणी केली होती
घाटे कमी आहे
आता पाणी देणार आहात का नाही
Kontya kampniche biyane ahe
@@abhilashhajare9848 mahabij
किती दिवसाचा आहे हरभरा
Bdn 711 ahe
Kordvahu sathi ahe
माझ्या कडे लाल तूर आहे पाच एकरात तिची उंची 6फूट शेंगा पूर्ण वाळलेल्या तरीपण जमिनीला टेकलेल्या