- 76
- 85 007
Rupali's food corner
เข้าร่วมเมื่อ 28 มี.ค. 2024
नमस्कार,
Rupali's फूड कॉर्नर मध्ये आपले स्वागत आहे. इथे तुम्हाला बघायला मिळेल व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनवलेले नवनवीन पदार्थ तुम्ही इथे बघू शकता. अशा या स्वादिष्ट प्रवासामध्ये सर्व खाऊ प्रेमींचे स्वागत आहे.
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा 🙏

नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची पुरणपोळी |puran poli | Olya naralachi puran poli
नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची पुरणपोळी, खमंग खुसखुशीत अशी पोळी कशी करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा 🙏
#puranpoli
#puranpolirecipe
#puranpolirecipeinmarathi
साहित्य
एक कप ओल्या नारळाचा चव
एक कप गूळ
दोन चमचे बेसन
दोन चमचे तूप
एक कप गव्हाचं पीठ
तेल
ओल्या नारळाची पोळी, नारळाची पुरणपोळी, पुरणाची पोळी, ओल्या नारळाच्या पुऱ्या, ओल्या नारळाची करंजी, रसदार ओल्या नारळाची पोळी, खुसखुशीत खमंग पोळी, puran poli, puran poli recipe, Maharashtrian recipe, coconut puran puri, to make coconut puran poli, raksha Bandhan special puran puri, raksha Bandhan special menu,
#coconut puran poli
#Marathi recipe
#madhuraj recipe
#Rakhi Purnima#coconut puran poli#Rakhi special#sweet recipe#narayanachi puranpoli

มุมมอง: 130
วีดีโอ
श्रावण स्पेशल कुकरमध्ये झटपट पाणी व गुळाचे अचूक प्रमाण अशी गुळाची मऊ लुसलुशीत लापशी |दलिया #lapsi
มุมมอง 7832 หลายเดือนก่อน
श्रावण महिना स्पेशल मऊ लुसलुशीत गुळाची लापशी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा #lapsi #लापशी #दलिया #dalyarecipe #viralvideo #Maharashtrian recipe #पारंपारिक रेसिप #working women life #sweet recipe #daliya recipe #lapasi recipe साहित्य एक वाटी लापसी रवा दोन वाटी पाणी दोन चमचे तूप एक वाटी गूळ एक वाटी पाणी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स एक चमचा वेलच...
नागपंचमी स्पेशल घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या करण्याची अगदी सोपी पद्धत |
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน
नागपंचमी स्पेशल घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या करण्याची सोपी पद्धत |ज्वारीच्या लाह्या | jwarichya lahya recipe #नागपंचमीसाठी लाह्या #ज्वारीच्या लाह्या #ज्वारी लाह्या #ज्वारीच्या लाह्या करायची सर्वात सोपी पद्धत #Jwarichyalaya #Sorghumpops #kanchanbapatrecipes #juari chalaya #Naga Panchami special ingredients sorghum / ज्वारी ज्वारीच्या लाह्या रेसिपी, ज्वारीच्या लाह्या कशा करायच्या, नागपंचमी स्पेशल...
आतापर्यंतची सर्वात सोपी आणि झटपट मसाला वांग | Bharli vangi | Baingan masala @Rupalisfoodcorner
มุมมอง 6572 หลายเดือนก่อน
आत्तापर्यंतची सर्वात सोपी झणझणीत गावरान वांगी मसाला कसा बनवायचा आहे माझ्या पद्धतीने सांगितलेला आहे माझ्या रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा #bharlivangi #baingan masala #vangi recipe#chamchamit vangi recipe #वांगी मसाला #वांग्याची भाजी रेसिपी #वांग्याची भाजी#भरली वांगी #खार वांग #चविष्ट व चमचमीत भरली वांगी साहित्य चार वांगी एक वाटी शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी सु...
चविष्ट शेवग्याच्या शेंगाची भाजी | shevgyachya shenganchi bhaji | drum stick curry
มุมมอง 1962 หลายเดือนก่อน
चविष्ट शेवग्याच्या शेंगाची भाजी | shevgyachya shenganchi bhaji | drum stick curry
पौष्टिक हेल्दी रवा नाचणीचे लाडू, भरपूर फायबर्स कॅल्शियम युक्त |Ragi laddu
มุมมอง 2842 หลายเดือนก่อน
पौष्टिक हेल्दी रवा नाचणीचे लाडू, भरपूर फायबर्स कॅल्शियम युक्त |Ragi laddu
फक्त एक चमचा तुपाचा वापर करून या आषाढी एकादशीला बनवा साबुदाणा आप्पे | sabudana appe |sabudana vada
มุมมอง 2003 หลายเดือนก่อน
फक्त एक चमचा तुपाचा वापर करून या आषाढी एकादशीला बनवा साबुदाणा आप्पे | sabudana appe |sabudana vada
पावसाळ्यात रोज तोच नाश्ता करून बोर झाला असेल तर हा पोहे वडा बनवा | instant poha vada , snacks recipe
มุมมอง 4473 หลายเดือนก่อน
पावसाळ्यात रोज तोच नाश्ता करून बोर झाला असेल तर हा पोहे वडा बनवा | instant poha vada , snacks recipe
पौष्टिक आणि हेल्दी नाचणी इडली |Ragi Idli | Nachani Idli recipe | @Rupalisfoodcorner
มุมมอง 1423 หลายเดือนก่อน
पौष्टिक आणि हेल्दी नाचणी इडली |Ragi Idli | Nachani Idli recipe | @Rupalisfoodcorner
अवघ्या ५मिनिटात मऊ लुसलुशीत घावन आणि बटाट्याची भाजी चटणी |Ghavan recipe | @Rupalisfoodcorner
มุมมอง 1783 หลายเดือนก่อน
अवघ्या ५मिनिटात मऊ लुसलुशीत घावन आणि बटाट्याची भाजी चटणी |Ghavan recipe | @Rupalisfoodcorner
गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला केक सर्वात सोप्या पद्धतीने |Jaggery Cake | @Rupalisfoodcorner
มุมมอง 2353 หลายเดือนก่อน
गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला केक सर्वात सोप्या पद्धतीने |Jaggery Cake | @Rupalisfoodcorner
भरपूर प्रोटीन युक्त मुंग दाल चिला / धिरडे , moong dal cheela recipe , @Rupalisfoodcorner
มุมมอง 1383 หลายเดือนก่อน
भरपूर प्रोटीन युक्त मुंग दाल चिला / धिरडे , moong dal cheela recipe , @Rupalisfoodcorner
आषाढ स्पेशल कापण्या , पारंपारिक पद्धतीने खुसखुशीत गुळाच्या कापण्या |Gulachya Kapanya Recipe |
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
आषाढ स्पेशल कापण्या , पारंपारिक पद्धतीने खुसखुशीत गुळाच्या कापण्या |Gulachya Kapanya Recipe |
सर्वात सोप्या पद्धतीने मुलांच्या आवडीचा डोरा केक | Egg|ess dora cake | @Rupalisfoodcorner# Dora
มุมมอง 1973 หลายเดือนก่อน
सर्वात सोप्या पद्धतीने मुलांच्या आवडीचा डोरा केक | Egg|ess dora cake | @Rupalisfoodcorner# Dora
एकदा खाल तर परत परत बनवाल मराठवाडा स्पेशल सुशीला | Sushila recipe |#sushila @Rupalisfoodcorner
มุมมอง 2253 หลายเดือนก่อน
एकदा खाल तर परत परत बनवाल मराठवाडा स्पेशल सुशीला | Sushila recipe |#sushila @Rupalisfoodcorner
अगदी सोप्या पद्धतीने कच्च्या कैरीचा जॅम /कच्चे आम का जाम,/Raw mango #mango @Rupalisfoodcorner
มุมมอง 1284 หลายเดือนก่อน
अगदी सोप्या पद्धतीने कच्च्या कैरीचा जॅम /कच्चे आम का जाम,/Raw mango #mango @Rupalisfoodcorner
कुरकुरीत रवा सुरमई फिश फ्राय सोप्या पद्धतीने | surmai fish fry | @Rupalisfoodcorner #surmaifish
มุมมอง 1394 หลายเดือนก่อน
कुरकुरीत रवा सुरमई फिश फ्राय सोप्या पद्धतीने | surmai fish fry | @Rupalisfoodcorner #surmaifish
बटाटा चीज ब्रेड रोल |आलू चीज ब्रेड रोल |potato bread cheese Roll | cheese roll @Rupalisfoodcorner
มุมมอง 1494 หลายเดือนก่อน
बटाटा चीज ब्रेड रोल |आलू चीज ब्रेड रोल |potato bread cheese Roll | cheese roll @Rupalisfoodcorner
सुरळीची वडी/खांडवी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत |Suralichi vadi | khandvi |@Rupalisfoodcorner
มุมมอง 4834 หลายเดือนก่อน
सुरळीची वडी/खांडवी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत |Suralichi vadi | khandvi |@Rupalisfoodcorner
एक तिथे दोन भाकरी खाल असा झणझणीत गावरान मटन रस्सा |मटणाचा रस्सा |#mutton @Rupalisfoodcorner
มุมมอง 2254 หลายเดือนก่อน
एक तिथे दोन भाकरी खाल असा झणझणीत गावरान मटन रस्सा |मटणाचा रस्सा |#mutton @Rupalisfoodcorner
झणझणीत कोल्हापुरी मिसळ |तर्रीदार मिसळपाव रेसिपी |misal pav | kolhapuri misal | @Rupalisfoodcorner
มุมมอง 9294 หลายเดือนก่อน
झणझणीत कोल्हापुरी मिसळ |तर्रीदार मिसळपाव रेसिपी |misal pav | kolhapuri misal | @Rupalisfoodcorner
बटाटा मसाला पुरी | आलू पुरी |potato masala Puri |Aloo puri | @Rupalisfoodcorner
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
बटाटा मसाला पुरी | आलू पुरी |potato masala Puri |Aloo puri | @Rupalisfoodcorner
झणझणीत गावरान अंडा करी | गावरान पद्धतीने अंड्याचा रस्सा |Anda curry Egg curry @Rupalisfoodcorner
มุมมอง 2585 หลายเดือนก่อน
झणझणीत गावरान अंडा करी | गावरान पद्धतीने अंड्याचा रस्सा |Anda curry Egg curry @Rupalisfoodcorner
ओल्या नारळाची वडी | ओल्या नारळाची बर्फी |easy fresh coconut Barfi recipe | @Rupalisfoodcorner
มุมมอง 3745 หลายเดือนก่อน
ओल्या नारळाची वडी | ओल्या नारळाची बर्फी |easy fresh coconut Barfi recipe | @Rupalisfoodcorner
थंडगार सोलकढी |SOL kadhi recipe | सोलकढी बनवण्याची परफेक्ट रेसिपी , पाचक सोलकढी@Rupalisfoodcorner
มุมมอง 4265 หลายเดือนก่อน
थंडगार सोलकढी |SOL kadhi recipe | सोलकढी बनवण्याची परफेक्ट रेसिपी , पाचक सोलकढी@Rupalisfoodcorner
पौष्टिक व हेल्दी मिश्र डाळीचे आप्पे | डाळ तांदळाचे आप्पे, Aappe recipe |#aappe @Rupalisfoodcorner
มุมมอง 3865 หลายเดือนก่อน
पौष्टिक व हेल्दी मिश्र डाळीचे आप्पे | डाळ तांदळाचे आप्पे, Aappe recipe |#aappe @Rupalisfoodcorner
प्रोटीन युक्त असा सोयाबीन पुलाव/बिर्याणी प्रेशर कुकर मध्ये soybean pulao @Rupalisfoodcorner
มุมมอง 1835 หลายเดือนก่อน
प्रोटीन युक्त असा सोयाबीन पुलाव/बिर्याणी प्रेशर कुकर मध्ये soybean pulao @Rupalisfoodcorner
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत बाटी व आंबट गोड वरण |डाळ बट्टी ,दाळ बाटी | |dal bati |Rupali's Food Corner
มุมมอง 4875 หลายเดือนก่อน
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत बाटी व आंबट गोड वरण |डाळ बट्टी ,दाळ बाटी | |dal bati |Rupali's Food Corner
रवा पोहे इन्स्टंट डोसा, सेट डोसा, स्पंज डोसा, instant dosa, South Indian dosa rupali's Food Corner
มุมมอง 3115 หลายเดือนก่อน
रवा पोहे इन्स्टंट डोसा, सेट डोसा, स्पंज डोसा, instant dosa, South Indian dosa rupali's Food Corner
साबुदाणा वडा | sabudana vada | चटणीची रेसिपी | Rupali's Food Corner | कुरकुरीत साबुदाणा वडा |
มุมมอง 3816 หลายเดือนก่อน
साबुदाणा वडा | sabudana vada | चटणीची रेसिपी | Rupali's Food Corner | कुरकुरीत साबुदाणा वडा |
Chan tips
उपयोगी माहिती 👌🏻
खुप. छान टिप्स उपयुक्त
Very useful tips
खुप छान
खूपच उपयुक्त अशा किचन टिप्स सांगितले आहेत
,😋😋👌👌
खुप छान
खुप छान
Nice ❤
Here Ram Hare Krishna👌🏻
गोपाळ कृष्ण भगवान की जय काला खुप छान आज याचंच महत्व
Useful tips
😋
Jay Shri Krishna
Kup Chan tips
पुरणपोळी ची वेगळा प्रकार आहे. खूप छान 😋👌🏻
किती सुंदर... पुरणपोळी किती छान फुगली... सगळीकडे पूर्ण व्यवस्थित पासरण्यासाठीची आयडिया दिलीत ती खूपच भारी..
नारळी भात करत होते पण आज मी नारळाची पोळी पाहिली या राखी पौर्णिमेला नक्की करेन पाहिजे खूपच सुंदर वेगळी रेसिपी
खुप छान
Purn recipe taka na mam..
Mast zhalya ahet lahya
Yummy 😋
खुप छान
My favourite potato spring roll 😋🤤
🤤😋😋 yummy
Yummy yummy लापशी recipe
Subscribe done tai
वा खुप छान रेसिपी
मी पण ट्राय केली तुमची रेसिपी लाह्या खूप छान झाल्यात
So testyyyyyyyyyy yummyyyyyyyy👍👍👍👍👍👍👍💪💪💪💪💪💪😋😋😋😋😋❤❤❤❤❤😂😂😂
So testyyyyyyyyyy yummyyyyyyyy💪💪💪👍👍👍👍😋😋😋😋❤❤❤❤❤😂😂😂😂
ज्वारीपासून लाह्या घरच्या घरी इतक्या छान सोप्या पद्धतीने बनवता येतात हे छान समजले मी नक्की करून बघेल
खूपच सुंदर घरच्या घरी लाही बनवायची पद्धत
खूपच छान मी नक्की करून पाहीन
खूपच छान ताई... मी लगेच करून पाहिल्या... पूर्वी माझ्या लाह्या फुटत नव्हत्या... आज मस्त झाल्या...तुमच्या रेसिपी खूपच फार छान असतात आणि बनवायला पण सोप्या जातात... कमीत कमी साहित्य वापरून चविष्ट पदार्थ कसे बनवावे हे तुमच्याकडून शिकता येत.
Khup mast recipe ahe tai
Khup mast👌🏼👌🏼
👌🏻 khup mast, me nakki karun baghen
सुंदर
खुप छान रेसिपी
Khupach mast avdlele mala😋😋
😋😋
Khup bhari
Khup chan recipe
किती पटकन होणारे आहेत लाडू... पौष्टिक आणि हलके सुद्धा...
Eggatirian साठी तर पर्वणीच आहे ही भाजी...
ताई मी करून पहिली.... कसुरी मेथिमुळे तर खूपच खमंग लागत होती भाजी... टेस्टी डिश...
Khup chan
😋😋👌🏼👌🏼
Jhatpat honari bhaji, bhajila colour mast ala ahe 👌🏻
किती सोपी आणि पटकन होणारी आहे.. माझ्या नेहमी गाळ व्हायचा... आता मी तुमची ट्रिक वापरेन. Thank you tai..