Banva Banvi
Banva Banvi
  • 144
  • 8 388 512
बारामतीत कोण निवडून येणारं | जनतेचा राजा कोण ठरणार |
बारामतीत कोण निवडून येणारं | जनतेचा राजा कोण ठरणार |
มุมมอง: 19

วีดีโอ

धनंजय मुंडेंनी शरद पवारांनावर केली टिका | जोरदार पलटवार |
มุมมอง 43หลายเดือนก่อน
धनंजय मुंडेंनी शरद पवारांनावर केली टिका | जोरदार पलटवार |
| युगेंद्र पवारांची बारामती सभा गाजली | बारामती नविन चेहरा जाहिर |
มุมมอง 19หลายเดือนก่อน
| युगेंद्र पवारांची बारामती सभा गाजली | बारामती नविन चेहरा जाहिर |
Vidhan Sabha election List bjp | भाजप चे उमेदवार जाहिर | पहा कोणत्या नेत्यांना मिळाली उमेदवारी |
มุมมอง 12หลายเดือนก่อน
Vidhan Sabha election List bjp | भाजप चे उमेदवार जाहिर | पहा कोणत्या नेत्यांना मिळाली उमेदवारी |
निलेश लंकेनी सभा गाजवली | विरोधकांना घाम फुटणार | एका बॉल मध्ये किती विकेट पडतील सूचक विधान |
มุมมอง 82 หลายเดือนก่อน
निलेश लंकेनी सभा गाजवली | विरोधकांना घाम फुटणार | एका बॉल मध्ये किती विकेट पडतील सूचक विधान |
महाराष्ट्रात आचारसंहिता लागू | महाराष्ट्र विधानसभा निवडणुक जाहिर | Mahararashtra Vidhan sabha 2024
มุมมอง 132 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रात आचारसंहिता लागू | महाराष्ट्र विधानसभा निवडणुक जाहिर | Mahararashtra Vidhan sabha 2024
| रतन टाटा यांच्या आठवणीतील शेवटचे क्षण |
มุมมอง 32 หลายเดือนก่อน
| रतन टाटा यांच्या आठवणीतील शेवटचे क्षण |
अजित दादांनी रोहित पवार च केल कौतुक | #ajitpawar
มุมมอง 72 หลายเดือนก่อน
अजित दादांनी रोहित पवार च केल कौतुक | #ajitpawar
बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हान | सुरज चव्हान गुलिगत पॅटर्न विजयी |
มุมมอง 22 หลายเดือนก่อน
बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हान | सुरज चव्हान गुलिगत पॅटर्न विजयी |
हर्षवर्धन पाटलांचा मोठा निर्णय | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाची घोषणा |
มุมมอง 22 หลายเดือนก่อน
हर्षवर्धन पाटलांचा मोठा निर्णय | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाची घोषणा |
लक्ष्मण हाके ला जिवे मारण्याचा प्रयत्न | पहा संपूर्ण माहिती |
มุมมอง 82 หลายเดือนก่อน
लक्ष्मण हाके ला जिवे मारण्याचा प्रयत्न | पहा संपूर्ण माहिती |
अक्षय शिंदे एन्काऊंटर | बदलापूर प्रकरण | अक्षय शिंदे च्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया |
มุมมอง 102 หลายเดือนก่อน
अक्षय शिंदे एन्काऊंटर | बदलापूर प्रकरण | अक्षय शिंदे च्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया |
PM विश्वकर्मा -2024 कार्यक्रम | वर्धा महाराष्ट्र | #pmmodi
มุมมอง 42 หลายเดือนก่อน
PM विश्वकर्मा -2024 कार्यक्रम | वर्धा महाराष्ट्र | #pmmodi
दिल्ली की New CM अतिशी | देखिए कब लेगी शपथ |
มุมมอง 52 หลายเดือนก่อน
दिल्ली की New CM अतिशी | देखिए कब लेगी शपथ |
कराळे सरांनी नरेंद्र मोदी आणि बिजेपी ला घाम फोडला | तुफान कॉमेडी |
มุมมอง 72 หลายเดือนก่อน
कराळे सरांनी नरेंद्र मोदी आणि बिजेपी ला घाम फोडला | तुफान कॉमेडी |
फडणवीस साहेब मराठयांच्या नादाला लागू नका | आता नाव घेऊन पाडणार | मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा |
มุมมอง 63 หลายเดือนก่อน
फडणवीस साहेब मराठयांच्या नादाला लागू नका | आता नाव घेऊन पाडणार | मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा |
अतिवष्टीमुळे झालेल्या नुकसानी ची थेट भरपाई मिळणार | कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी केली पहणी | #शेतकरी
มุมมอง 113 หลายเดือนก่อน
अतिवष्टीमुळे झालेल्या नुकसानी ची थेट भरपाई मिळणार | कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी केली पहणी | #शेतकरी
लोकसभेसारखा दणका देऊ नक | अजित दादा तुफान कॉमेडी | #ncp
มุมมอง 73 หลายเดือนก่อน
लोकसभेसारखा दणका देऊ नक | अजित दादा तुफान कॉमेडी | #ncp
पवार साहेबांचे किती उमेदवार निवडून येत आहे पहा |
มุมมอง 116 หลายเดือนก่อน
पवार साहेबांचे किती उमेदवार निवडून येत आहे पहा |

ความคิดเห็น

  • @gorakhnaiknawre7971
    @gorakhnaiknawre7971 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂khray

  • @devroy9801
    @devroy9801 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला तर जरांगेची आठवण आली

  • @aleemkhan444
    @aleemkhan444 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा कडे सर्व उत्तर पाट असता कदि कोणाला काय उत्तर देयाचं 😂😂😂😂

  • @sandipp253
    @sandipp253 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बहिणीचा वापर शस्त्र म्हणून करू नये. 1. रामाचा पराभव करण्यासाठी रावणाने आपली बहीण शूर्पणखाला पाठवले होते. 2. कृष्णाला मारण्यासाठी कंसाने आपली बहीण पुतना पाठवली होती. 3. हिरण्यकशिपूने प्रल्हादला मारण्यासाठी आपली बहीण होलिकाला पाठवले होते. 4. आता हिंदुत्वाचा पराभव करण्यासाठी पप्पूने आपल्या बहिणीला वायनाडमधून संसदेत पाठवले आहे. शेवटी "भाऊ"चा नाश होतो ... खटा खट , खटा खट..!!😡

  • @abcreator2531
    @abcreator2531 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉😂

  • @akashbhavar4703
    @akashbhavar4703 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीडणे योग्य उमेदवार निवडून दिलाय..

  • @dnr7369
    @dnr7369 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂

  • @Yogi100
    @Yogi100 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Konachihi acting fakt balasaheb thakre yanach jamt.❤

  • @ashokaWani
    @ashokaWani 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit pawar Power ful person salute you sir

  • @छत्रपतिशासन
    @छत्रपतिशासन 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे आपले मराठी मंत्री हिंदीला किंमत देतात हेच दुर्दैव 😢दक्षिण भारतात जा तेथील मुख्यमंत्री असो वा हिरो हिरोईन हिंदीला कवडीची किंमत देत नाहीत😅😅

  • @aniketkamble9696
    @aniketkamble9696 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salam tya bodyguard la..hasla pan nahi kiti control kele aahe tyane😂😂

  • @PradeepOve
    @PradeepOve 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mahnun maharastra la ghode Lavala 😂😂

  • @rupeshsakat9820
    @rupeshsakat9820 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    द्याना दादा द्याना 😂😂😂😂😂

  • @jadhavmeera8873
    @jadhavmeera8873 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तु लय उद्धट आहेस

  • @dattupatarepatare9530
    @dattupatarepatare9530 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @AnkushKhandagale-y9d
    @AnkushKhandagale-y9d 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Brobar marli

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 วันที่ผ่านมา

    पार्थ पवारच्या पहिल्या मराठी भाषणाची मिमिक्री अजितने करावी. संजय गायकवाड यांना निदान मराठी तरी येते. 😂😂😂

  • @yashchokhat6244
    @yashchokhat6244 วันที่ผ่านมา

    Sanjay Gaikwad in Real Life 💀 Gangster

  • @VikasKarnuk-g7x
    @VikasKarnuk-g7x วันที่ผ่านมา

    तुझ्या खिशातून वाढवली का

  • @RayDes-h5e
    @RayDes-h5e วันที่ผ่านมา

    Kale namaste nivdun

  • @RakeshShinde-jq8dy
    @RakeshShinde-jq8dy วันที่ผ่านมา

    अजित्या तुला लाज पण वाटत नाही तू महाराजांचे वंशज यांना अरे तुरे ची भाषा वापरतोस कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा उदयनराजे तुम्ही पण शत्रपतीशिवराय यांचे महाराज यांच्या वंशज असून अशी लांचारीच जीवन जगतात लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही आपली गादी सांबाला राज कारणात पडू नका तुम्हाला खायला मिळणार नाही का का आपल्या राज्यची इजत घालवायचं खायला मिळणार नाही तर माझ्या घरी या आयुष्य भर सांभाळून घेईल तुम्हांला या हराम खोर राजकारणात पडू नका सर्व पक्ष सारखेच आहे 🙏🙏🙏🙏 लाज वाटायला पाहिजे या हरामखोर राजकारणी लोकांना आमचं राजा च अपमान करतयना ऐकेरी उल्लेख करतयना 🙏🙏🙏माफ करा राजे काही चुक झाली असेल तर जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹♥️♥️♥️

  • @KiranPawar-v3n
    @KiranPawar-v3n วันที่ผ่านมา

    दादा वेसन फडणवीस कडे आहे

  • @KrushnaWaykar-x4j
    @KrushnaWaykar-x4j วันที่ผ่านมา

    आता कस वाटत 😂

  • @kiranthosar9013
    @kiranthosar9013 วันที่ผ่านมา

    मराठा समाज विरोधी

  • @ParashantPawar-vl1fj
    @ParashantPawar-vl1fj วันที่ผ่านมา

    ह्याच्या डोक्यावर परिणाम झालायं ह्याला काय आपण बोलतोय हेच कळनाय

  • @umeshdeshmuk491
    @umeshdeshmuk491 วันที่ผ่านมา

    Tu kay gharon pese deleka

  • @RAVINDRAPAWAR-r2q
    @RAVINDRAPAWAR-r2q วันที่ผ่านมา

    तू पडला

  • @voicestoriess
    @voicestoriess วันที่ผ่านมา

    Jarange lajla😂😂😂😂😂

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 วันที่ผ่านมา

    बजरंगा ने तुमची लायकी दाखवली💯💯✅✅

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 วันที่ผ่านมา

    दादा हे काय घरुन देणार होते का.सरकार म्हणजे बापाची प्रापर्टी आहे का.

  • @swapnilkhode1748
    @swapnilkhode1748 วันที่ผ่านมา

    Ajit pawar tumhi lokanche bap nahit aani tumcha gharche paise det nahi

  • @AabasahebMundekar
    @AabasahebMundekar วันที่ผ่านมา

    उदयनराजेंना अजित पवार अरे तुरे बोलतात

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 วันที่ผ่านมา

    10/288. विषय संपला😂

  • @resquecommamdoteam6767
    @resquecommamdoteam6767 วันที่ผ่านมา

    धनू भाऊला सांगा थोडी आणायला

  • @santramlahane609
    @santramlahane609 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडेंनी दिली

  • @rohittare4572
    @rohittare4572 วันที่ผ่านมา

    तूला काय त्रास होतो म्हणजे? तूम्हाला काय मिळते .त्यांना काय त्रास होतो ते तूम्हाला काय माहीत😂

  • @Aaplamanasamaz
    @Aaplamanasamaz 2 วันที่ผ่านมา

    पप्पू ची जिंकाची खट खट खट 😂

  • @prakashdhulgande74
    @prakashdhulgande74 2 วันที่ผ่านมา

    दादा लयीच भारी

  • @shantilalgarje3516
    @shantilalgarje3516 2 วันที่ผ่านมา

    Rok thok dada 😅😅😅😂😅

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro 2 วันที่ผ่านมา

    दादा रोखठोक बोलतात आणि वागतात पण तसं

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 2 วันที่ผ่านมา

    Dada chukeche naka bolu bappa peksha jast tumala mantot

  • @manikdahiphale652
    @manikdahiphale652 2 วันที่ผ่านมา

    त्याला हे पहावनाहीबैलासमोरनाचतेपणमाझ्यासमोरनाहीतिच्यादृष्टीने मी बैल्यापेक्षा कमी यस्तवाल

  • @SundarGaikwad-y4w
    @SundarGaikwad-y4w 2 วันที่ผ่านมา

    बजरंगाने लावलाना घोडा😂

  • @Alpha_Male_7
    @Alpha_Male_7 2 วันที่ผ่านมา

    काहीही असो दादा चे भाषणं ऐकण्यात मजा येते 😂

  • @princessprincess1667
    @princessprincess1667 2 วันที่ผ่านมา

    Jukega ni movie

  • @resquecommamdoteam6767
    @resquecommamdoteam6767 2 วันที่ผ่านมา

    हमाल दे धमाल बजरंगाची कमाल 😂😂

  • @resquecommamdoteam6767
    @resquecommamdoteam6767 2 วันที่ผ่านมา

    लय बोलतो बाबा तू

  • @resquecommamdoteam6767
    @resquecommamdoteam6767 2 วันที่ผ่านมา

    अरे कितना हसाऐगा बाबा तू

  • @sachin.s.
    @sachin.s. 2 วันที่ผ่านมา

    Gharatun det hota ka tu 70 hajar koti kuthey gele 😂😂😂

  • @dattatrayavatade5665
    @dattatrayavatade5665 2 วันที่ผ่านมา

    अशा कामाला दादा हाय ..