- 11
- 544 063
Pandit pujari
เข้าร่วมเมื่อ 31 ส.ค. 2017
श्री धुळसिद्ध बिरदेव देवस्थान , गडमुडशिंगी ता.करवीर आणि ,श्री बिरदेव देवस्थान , शिरढोण (ता. शिरोळ)
नमस्कार ...
श्रीबिरदेव अर्थात श्रीबिरोबा !
महाराष्ट्र , कर्नाटक , तेलंगणा , आंध्र प्रदेश , गोवा व अन्य राज्यांतील अनंत भाविकभक्तांचे श्रद्धास्थान . जागृत अध्यात्माचे शाश्वत दर्शन अर्थात सर्वश्री श्रीबिरदेव !
'ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी' म्हणजेच लाडक्या श्रीबिरुदेवाचा जन्मोत्सव . सर्वत्र विविध स्थानांवर पहाटे एकाचवेळी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत 'श्रीबिरोबारायांचा जन्मकाळ सोहळा ' पालखी नगरप्रदक्षिणा , भाकणुक , महाप्रसाद , धनगरी ओव्यांचे अद्भुत सादरीकरण , बैलगाडा घोडागाडी श्वान शर्यती , ढोलवादन स्पर्धा , रक्तदान शिबिरे , वधू वर मेळावा व अन्यही विविध विधायक धार्मिक विधी व कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोजित केले जाते .
मागील २-३ वर्षांतील महामारीच्या गालबोटानंतर चालू वर्षी मोठ्या प्रमाणात ' ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी ' च्या दिवशी , 'गुरुवार दि.१९ व शुक्रवार दि २० मे २०२२' दरम्यान सर्वत्र आयोजित ' श्रीबिरदेव जन्मकाळ ' सोहळ्याची काही क्षणचित्रे पुढील Status Video च्या माध्यमातून आपणासमोर आणत भगवंत श्रीबिरदेवाचा जागर करीत आहोत .

มุมมอง: 707
วีดีโอ
देवाच्या मुडशिंगीची जळ यात्रा म्हणजे दैव-देवतांचा स्वर्ग सोहळा..🔱🙏💛 #धनगर #देवाची_मुडशिंगी #धुळशिद्ध
มุมมอง 1.9K2 ปีที่แล้ว
देवाच्या मुडशिंगीची जळ यात्रा म्हणजे दैव-देवतांचा स्वर्ग सोहळा..🔱🙏💛 #धनगर #देवाची_मुडशिंगी #धुळशिद्ध
#देवाच्या_मुडशिंगी मधल्या देवाचा थोरला ढोल (वालूंग) वादन करताना क्षण..श्री धुळशिध्द बिरदेवांचा दरबार
มุมมอง 6273 ปีที่แล้ว
#देवाच्या_मुडशिंगी मधल्या देवाचा थोरला ढोल (वालूंग) वादन करताना क्षण..श्री धुळशिध्द बिरदेवांचा दरबार
क्रांतिवीर फ्रेन्डस् सर्कल प्रस्तुत युग निर्माती राजमाता जिजाऊ./भाग२/ गणेश उत्सव सण २०१९ गडमुडशिंगी
มุมมอง 7223 ปีที่แล้ว
क्रांतिवीर फ्रेन्डस् सर्कल प्रस्तुत युग निर्माती राजमाता जिजाऊ./भाग२/ गणेश उत्सव सण २०१९ गडमुडशिंगी
महीमा श्री धुळशिध्द बिरदेवाचा धनगरी ओवी... गडमुडशिंगी
มุมมอง 525K4 ปีที่แล้ว
प्रस्तुत समस्त धनगर समाज गडमुडशिंगी ता-करवीर जि-कोल्हापुर...
श्री धुळसिद्ध बिरदेव यात्रा २०१९ गडमुडशिंगी ..
มุมมอง 3.4K5 ปีที่แล้ว
श्री धुळसिद्ध बिरदेव यात्रा २०१९ गडमुडशिंगी ..
पबु
खुप छान आहे ओवि
एक नंबर
🙏🙏देवाची मुडशिंगी🙏🙏
🎉 एमएमबीबीसीलxz,x$ 49:39
धूळ सिद्धाच्या नावाने चागभल
🚩श्री धुळसिद्ध बिरदेव च्या नावानं चांगभलं....🙏🙏🙏
,,, ,,,
खुप भारी ओवी आहे ❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺
ओवी कारा चा नंबर हवा आहे
धन्यवाद माऊली कथा समजुन घेतली समाधान झाले
😅 bb😅😊😊. ' ।।. , '''😊😊😊😊? M। Nnmm।, ,., ।।, . 😊
आसपासच्या भरपूर गावांचा उल्लेख आहे यामध्ये ❤
भादोले गावचा धुळसिद्ध बिररप्पा
🙏🌸🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏💐💐💐💐💐
धनगर
Dj_pradip🙏🙏
Nice 🥰👌
धयाप्पासिध्द कथा सादर करा
धूळशिद बिरदेवा च चागंभले
अगात महिमा या धुळसिध बिरदेवाचा मुडशिंगी गावा🙏💐💐🙏
🙏🙏✌🤞
🙏🙏🙏
खूप छान आहे
🙏
धुळसिद्ध बिरदेवाच्या नावानं चांगभलं
❤
नमस्कार ओवीचा आवाज म्हणजे शाहिर महादेव बुडके
🙏🌺
एक नंबर शाहीर 👌👌🌹🌹🤝
गाण्याला जोड नाही
नाद खुळा 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
नंबर पाठवा
9175983595
🔥🔥🔥🔥
कडक खणखणीत आवाज महादेव बुडके करवीर नगरी वाशी 👑👑👌👌🌹🌹🐅🐅💐💐
देव डोहात कसा गेलता
ते सांगा
डभपभ
Nice
Kailash Vashi shahir Sidgonda Dudhal ovikar mandal Khave Tal Manglwedha Tarfe Hardik Hardik Swagat 👌
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇻🇦🇻🇦🇻🇦🇻🇦🇻🇦🇻🇦🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳
खुप छान
बिरोबा नावाने चांगभलं
Nice
Shree dhulsiddheshvar prasanna
डोणे पुजारीची संपूर्ण ओवी आलकुनुर ते वाघापुर पाठवा
1:05:47 1:05:47
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@RameshLalge
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1 nabar gan shahir
गान १ नंबर महादेव क्षाहिर 👌👌👌👌