Sanjay Vazarekar
Sanjay Vazarekar
  • 102
  • 961 491

วีดีโอ

मोगल सम्राट शाह आलम दुसरा | संजय वझरेकर
มุมมอง 1867 หลายเดือนก่อน
मोगल सम्राट शाह आलम याची माहिती #history #sanjayvazarekar
औरंगजेबानंतारचे मोगल सम्राट | संजय वझरेकर
มุมมอง 1128 หลายเดือนก่อน
मोगल सम्राट दुसरा अलीमगिर याची माहिती घेणारा हा वीडीओ
औरंगझेबाच्या नंतरचे मोगल सम्राट | संजय वझरेकर
มุมมอง 1629 หลายเดือนก่อน
मोगल सम्राट अहमदशाह याच्या माहितीचा आढावा घेणारी व्हिडीओ.
मोगल सम्राट मोहम्मद शाह | संजय वझरेकर
มุมมอง 10710 หลายเดือนก่อน
मुगल बादशाह मोहम्मद शाह याच्या कारर्कीर्तीचा आढावा घेतला आहे. #historical #sanjayvazarekar
मोगल बादशहा रफिउद्दाजा | संजय वाझेरकर
มุมมอง 156ปีที่แล้ว
मोगल बादशहा रफिउद्दाजा | संजय वाझेरकर
धीरूभाई अंबानी स्मृतिदिन | संजय वझरेकर
มุมมอง 296ปีที่แล้ว
धीरूभाई अंबानी स्मृतिदिन | संजय वझरेकर
मुगल सम्राट फारूक सियार | संजय वझरेकर
มุมมอง 214ปีที่แล้ว
मुगल सम्राट फारूक सियार | संजय वझरेकर
मोगल सम्राट जहंदर शहा | संजय वझरेकर
มุมมอง 141ปีที่แล้ว
मोगल सम्राट जहंदर शहा | संजय वझरेकर
पेरियार रामास्वामी | संजय वझरेकर
มุมมอง 179ปีที่แล้ว
पेरियार रामास्वामी | संजय वझरेकर
नेहरु रिपोर्ट | संजय वझरेकर
มุมมอง 93ปีที่แล้ว
नेहरु रिपोर्ट | संजय वझरेकर
सायमन कमिशन | संजय वझरेकर
มุมมอง 71ปีที่แล้ว
सायमन कमिशन | संजय वझरेकर
स्वराज्य पक्ष | संजय वझरेकर
มุมมอง 110ปีที่แล้ว
स्वराज्य पक्ष | संजय वझरेकर
पुस्तक प्रकाशन
มุมมอง 362ปีที่แล้ว
पुस्तक प्रकाशन
असहकार चळवळ | संजय वझरेकर
มุมมอง 1582 ปีที่แล้ว
असहकार चळवळ | संजय वझरेकर
गांधी पर्वाची सुरुवात | संजय वझरेकर
มุมมอง 1692 ปีที่แล้ว
गांधी पर्वाची सुरुवात | संजय वझरेकर
जहाल युग | संजय वझरेकर
มุมมอง 1542 ปีที่แล้ว
जहाल युग | संजय वझरेकर
कॉंग्रेस फुटली | संजय वझरेकर
มุมมอง 3452 ปีที่แล้ว
कॉंग्रेस फुटली | संजय वझरेकर
बंगालची फाळणी |
มุมมอง 2042 ปีที่แล้ว
बंगालची फाळणी |
मवाळ युग १८८५ ते १९०५ | संजय वझरेकर
มุมมอง 2322 ปีที่แล้ว
मवाळ युग १८८५ ते १९०५ | संजय वझरेकर
राष्ट्रीय सभेची वाटचाल | संजय वझरेकर
มุมมอง 1492 ปีที่แล้ว
राष्ट्रीय सभेची वाटचाल | संजय वझरेकर
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच कारणे | संजय वझरेकर
มุมมอง 1242 ปีที่แล้ว
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच कारणे | संजय वझरेकर
कोंढाणाच्या तांडव | संजय वझरेकर
มุมมอง 2002 ปีที่แล้ว
कोंढाणाच्या तांडव | संजय वझरेकर
शिवाजी महाराज - औरंगजेब तह | संजय वझरेकर
มุมมอง 2382 ปีที่แล้ว
शिवाजी महाराज - औरंगजेब तह | संजय वझरेकर
औरंगजेबानंतरचे मोगल सम्राट | संजय वझरेकर
มุมมอง 3032 ปีที่แล้ว
औरंगजेबानंतरचे मोगल सम्राट | संजय वझरेकर
आग्र्याहून सुटका | संजय वझरेकर
มุมมอง 5143 ปีที่แล้ว
आग्र्याहून सुटका | संजय वझरेकर
पुस्तक प्रकाशन | पर्यावरणीय दिनविशेष | संजय वझरेकर
มุมมอง 3343 ปีที่แล้ว
पुस्तक प्रकाशन | पर्यावरणीय दिनविशेष | संजय वझरेकर
शिवरायांची आग्रा भेट | भाग १ | संजय वझरेकर
มุมมอง 3373 ปีที่แล้ว
शिवरायांची आग्रा भेट | भाग १ | संजय वझरेकर
नेतोजी पालकर | संजय वझरेकर
มุมมอง 1883 ปีที่แล้ว
नेतोजी पालकर | संजय वझरेकर
पुरंदरचा तह | संजय वझरेकर
มุมมอง 1493 ปีที่แล้ว
पुरंदरचा तह | संजय वझरेकर

ความคิดเห็น

  • @Entertainment_shorts534
    @Entertainment_shorts534 2 วันที่ผ่านมา

    👍

  • @arnavminecraftboss802
    @arnavminecraftboss802 11 วันที่ผ่านมา

    👌👌👌 sir

  • @Asmi_editor_17
    @Asmi_editor_17 22 วันที่ผ่านมา

    खर आहे रामदास बोटीवर पिक्चर झालाच पाहिजे vote फॉर पिक्चर❤

  • @ashokmane9321
    @ashokmane9321 28 วันที่ผ่านมา

    मला आपल्याशी बोलायचे आहे! बोलू शकतो काय?...

  • @user-fi8br9ln2w
    @user-fi8br9ln2w หลายเดือนก่อน

    2024

  • @AanantHate
    @AanantHate หลายเดือนก่อน

    ह्या बोटीत गोरेगांव चे भिमाजी गायकवाड होते माणगांव चे

  • @harshkasabe1176
    @harshkasabe1176 หลายเดือนก่อน

    मोवी बनवा कि राव 😢😢माझा आजा गेला या बोटी mde 😢😢😢

  • @user-bn4qi1xn6e
    @user-bn4qi1xn6e หลายเดือนก่อน

    खरच हे आजोबा ज्या परिस्थितीतुन आले ते एक आश्चर्य आहे ग्रेट आजोबा.. पण मला अस विचारायचे आहे सोशल मीडियावाल्यांना की मी ही हकीकत व्हिडिओ मध्ये दोन व्यक्तीकडून आयकली आहे जे याचे साक्षीदार आहेत. मग हे जेव्हा तरुण आणी शारीरिक दृष्ट्या भंकम असे होते त्यावेळी का मुलाखत नीट घेऊन व्हायरल केली नाही. म्हणजे आम्हाला खरच त्यावेळी च्या एक आणि एक प्रसंग कसा चींतथरारक घडला आणि या दोन्ही आजोबांनी प्राण पणाला लावून आपले जिवण अबाधित ठेवले हे जरा नीट समजले असते अस मला वाटते 💯🙏👍

  • @AryanGaikwad-ue9sl
    @AryanGaikwad-ue9sl หลายเดือนก่อน

    हो

  • @poonampawaskar47
    @poonampawaskar47 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @SonaksheeChavan
    @SonaksheeChavan หลายเดือนก่อน

    Titanic boat ya bdl saglyana mhti he pn nemke Jann ahet tynla Ramdas boat BDL mhti asel Ani khup emotional ahe hi stry

  • @vijaykumarbhawari4502
    @vijaykumarbhawari4502 หลายเดือนก่อน

    खूपच छान सर माहिती

  • @uddhavsalavi9577
    @uddhavsalavi9577 3 หลายเดือนก่อน

    😊😊

  • @milindmohite1030
    @milindmohite1030 3 หลายเดือนก่อน

    ❤ Sunder Mahitt

  • @OmSairam-dm8gz
    @OmSairam-dm8gz 3 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @saranghore323
    @saranghore323 3 หลายเดือนก่อน

    Very informative video sir.

  • @multiplegamer8433
    @multiplegamer8433 4 หลายเดือนก่อน

    Namaskar sir

  • @bhavandagade7158
    @bhavandagade7158 5 หลายเดือนก่อน

    Thanks 👍 sir

  • @piyushsharma7373
    @piyushsharma7373 6 หลายเดือนก่อน

    Mast 🙏🏻

  • @akshadamukadam3731
    @akshadamukadam3731 6 หลายเดือนก่อน

    Khupch mast sir😊🤗

  • @ajayjoshib
    @ajayjoshib 7 หลายเดือนก่อน

    मित्रा खूप छान माहिती मिळते तुझ्याकडून .. 👍

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog 7 หลายเดือนก่อน

    ।। जय शिवराय ।।

  • @ganeshkaranjekar3401
    @ganeshkaranjekar3401 7 หลายเดือนก่อน

    तब्बल 76-77 वर्षांपूर्वीची घटना. प्रवाशांना घेऊन निघलेली एस.एस. रामदास बोट रेवसजवळ बुडाली आणि साडेतीनशे प्रवाशांना जलसमाधी मिळाली. आपल्याकडे टायटॅनिकला मिळालेल्या जलसमाधीच्या आठवणी पुनःपुन्हा काढल्या जातात. परंतु रामदासच्या उत्खननाचा मात्र आजवर कधीच प्रयत्न झालेला नाही...  'एस् एस् रामदास' ही खरेतर कोकण किनाऱ्यावर प्रवासी आणि सामान वाहतूक करणारी आरामदायी मोठ्ठी बोट. तीन मजल्यावरच्या चार वर्गांमधून साडेसहाशे प्रवासी घेऊन जाणारी. सिंदीया स्टीमशिप कंपनीची उपकंपनी बॉम्बे स्टीम नेवीगेशन (बीएसएन) ही मुंबईपासून गोव्यापर्यंत कोकणच्या डझनभर बंदरांकडे प्रवाशांची वाहतूक करण्याची मक्तेदारी असलेली कंपनी. या सेवेसाठी त्यांच्याकडे आठ-दहा बोटींचा ताफा होता. त्यातील काही बोटी दुसऱ्या महायुद्धाची इतिश्री झाल्यानंतर नाविक दलाकडून घेतलेल्या. त्यामुळे कोठल्याही आपत्कालीन परिस्थितीला सहज तोंड देणाऱ्या. यांना सप्टेंबर ते मे अखेर या वाहतुकीचा परवाना होता. त्यानंतर जून ते ऑगस्ट या पावसाळी मोसमात त्यांना नांगर टाकून बसावे लागे. मात्र त्या काळातही त्यातील एखादी बोट मुंबईपासून बावीस सागरी मैलावर असलेल्या रेवस बंदराकडील वाहतूक मार्गावर सोडली जात असे. कारण तेथे नेहमी जाणारी काहीशी लहान असलेली 'शोभना' बोट त्या रफ हवामानात वाहतुकीला धोक्याची होती. आठ महिने कोकणी बंदरांकडे प्रवास करून थकलेली ' रामदास ' त्यावर्षी मुंबई-रेवस हा प्रवास दिवसातून एकदा करीत असे. आणि मॉन्सूनमधील वादळ असो किंवा धुवाधार पाऊस असो, प्रवासी निर्धास्तपणे यातून प्रवास करीत असत, कारण तिचा अवाढव्य आकार. 17 जुलै 1947, आषाढ अमावास्या गेले दोन दिवस मुंबईवर कोसळणाऱ्या पावसाला उसंत नव्हती. तशीच त्या दिवशीही सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी चालू होती. जोरदार वाराही वाहत होता. भाऊच्या धक्क्यावर ' रामदास ' प्रवासाला सज्ज झाली होती. एव्हान तुफान वादळाचीही चाहूल लागली होती. बीएसएन कंपनीचे एक अधिकारी श्री. थत्ते हे आपल्या मुलीला अलिबागच्या वाटेवर सोडण्यासाठी आले होते. त्यांनाही समुद्रावरील वादळ भयकारी वाटले. शिडीवर चढता-चढता त्यांनी आपल्या लेकीला परत बोलावले आणि आजचा प्रवास रद्द करण्यास सांगितले. हिरमुसली लेक परतली. श्री. थत्तेंना बोट सोडणे न सोडणेचा अधिकार बहुधा नसावा. एव्हाना दोनअडीचशे प्रवासी बोटीवर चढले होते. नेहमीच्या सवयीचे प्रवासी सोडले तर इतरांच्या मनात धाकधूक होती. बोटीचा कॅप्टन मुल्ला, आभाळाकडे पाहत धक्क्यावर उभा होता. बोटीवरचे सगळे फ्लॅगस् जोराजोरात फडफडत होते. आज न्यावी का बोट रेवसकडे ? या विचारात कॅप्टन द्विधा मनःस्थितीत होता. सराईत प्रवासी घरी जाण्यास अधीर झाले होते. त्यांनी कॅप्टनला समजावले , 'अहो या बोटीने कोकणातील प्रवाससुद्धा आम्ही शंभर वेळा केला आहे. कोणत्याही वादळाला तोंड देणारी ही रामदास. चला हाका.' अखेर सकाळी साडेदहाला बोटीने नांगर उचलला आणि ती रेवसकडे दीड तासांच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पण काही वेळातच डोलू लागली. तासाभरात बोट काशाच्या खडकाजवळ आली. डाव्या बाजूने तो ओलांडला की दहा मिनिटांत रेवस. अमावास्येची उधाणाची भरती सुरू झाली होती. सहा-सात फुट उंचीच्या लाटांचे तडाखे बोटीवर आदळू लागले. प्रवासी आता मात्र भयभीत झाले. एका अजस्र लाटेच्या धडकेने बोट डाव्या अंगावर कलंडली. खालच्या डेकवरील वर आलेले आणि इतर प्रवासीही एका बाजूला धावले. कॅप्टन आणि खलाशी त्यांना ओरडून एका बाजूला जाऊ नका असे फर्मावत होते. कॅप्टनने बोट मुंबईला परत नेण्यासाठी उलटी फिरविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळेस आदळलेल्या एका महाकाय लाटेने बोट उलटीपालटी केली. बोटीवर हाहाःकार उडाला. प्रवाशांना लाईफ जाकीटही घेण्याचीही सवड न देता ती प्रचंड आकाराची रामदास उसळलेल्या सागराने गिळंकृत केली. काही प्रवासी फेकले गेले तर काहींना बोटीसह समुद्राला कवटाळावे लागले. दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांत पहिल्या पानावर ठळक बातमी…रामदास ही अलिशान बोट वादळात सापडून मुंबईपासून वीस सागरी मैलावर बुडाली. अलिबागकडील गावाकडे निघालेल्या साडेतीनशे प्रवाशांचा शोध जारी. पुढील चार-आठ दिवसांत कोण बुडाले, कोण वाचले त्यांची नावे झळकू लागली.

    • @ganeshkaranjekar3401
      @ganeshkaranjekar3401 7 หลายเดือนก่อน

      बोटीवरील संपर्क यंत्रणा आधीच बंद पडली होती. त्यामुळे दिवसभरात अशी दुर्घटना जवळच घडली आहे, हे मुंबईत समजलेही नव्हते. सायंकाळी रामदासचा कॅप्टन पोहत-पोहत कुलाब्याच्या किनाऱ्याला लागला, तेव्हा रामदासला समुद्राने पोटात घेतल्याची वार्ता रेडिओवरून प्रसारित झाली. प्रवासाला निघालेल्यांच्या नातेवाईकांनी बीएसएनच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पट्टीचे पोहणारे आणि फळकुटांचा आधार घेऊन काही अर्धमेल्या अवस्थेत अलिबाग परिसरातील किनाऱ्याला लागले. दुसऱ्या दिवशी सासवणे, आवास, किहिम गावांच्या चौपाटींवर मृत शरीरे वाहत येऊ लागली. काही ओळखण्यापलीकडील तर काही अंगावरील खाणाखुणांवरून ओळख पटलेली. सासवण्यातील बाबा कर्वे या पोहून आलेल्या सुदैवी प्रवाशाकडून काही वर्षांपूर्वी चक्षुर्वैसत्यं माहिती काढून स्मृतीत जपून ठेवली. या घटनेनंतर पावसाळ्यातील जून ते ऑगस्ट या वादळी मोसमात तेथील जलवाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरच नाही , तर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर इतका दारुण अपघात कधीही झाला नाही. रामदास बोटीचे अवशेषही शोधून काढण्याचा प्रयत्न झाला नाही. बॉम्बे पोर्ट ट्रस्टने ऑगस्ट 1951 मध्ये रामदास बोटीचे अवशेष शोधून काढण्यासाठी एका इटालियन कंपनीची नेमणूक केली. तथापि, 1957 मध्ये मुंबईच्या किनार्‍यावरील बॅलार्ड पिअर येथे हा रामदासचा सांगाडा स्वतःहून वर आला.

  • @surekhanichit
    @surekhanichit 8 หลายเดือนก่อน

    😊

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog 9 หลายเดือนก่อน

    सर,सर्वोत्तम माहिती आणि इतिहास

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog 9 หลายเดือนก่อน

    ।। जय शिवराय ।।

  • @kavitavartak2223
    @kavitavartak2223 ปีที่แล้ว

    👌👍👍

  • @ManthanJadhav-nl8nm
    @ManthanJadhav-nl8nm ปีที่แล้ว

    कराना होऊदे खर्च 💪🏻

  • @varshamhatre1976
    @varshamhatre1976 ปีที่แล้ว

    Ha jhala pahije😊

  • @prajaktavipulpatil5855
    @prajaktavipulpatil5855 ปีที่แล้ว

    खरंच एक picture झाला पाहिजे

  • @devasvlogthane2250
    @devasvlogthane2250 ปีที่แล้ว

    एका गाण्यातून सांगितल्या प्रमाणे बोटीचा कॅप्टन पण जिवंत वाचला होता... त्यांची का एकही मुलाखत नाहीय?

  • @Snehamali_2007
    @Snehamali_2007 ปีที่แล้ว

    Very nice video sir👍👍

  • @vaishalivazarekar9778
    @vaishalivazarekar9778 ปีที่แล้ว

    Very nice

  • @user-ki9tq4hp5x
    @user-ki9tq4hp5x ปีที่แล้ว

    🙏

  • @surekhanichit
    @surekhanichit ปีที่แล้ว

    👍👍

  • @babasahebtupare467
    @babasahebtupare467 ปีที่แล้ว

    Nice sir my name is samyak

  • @padmakarzinge1478
    @padmakarzinge1478 ปีที่แล้ว

    Khup sundar sir🙏

  • @vijaykumarbhawari4502
    @vijaykumarbhawari4502 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती.... कृपया व्हिडिओ च्या शेवटी संदर्भ साधनांचा न चुकता उल्लेख करावा

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 ปีที่แล้ว

    Hya goshtivar eak chitrapat nighava.

  • @somnathkharik7964
    @somnathkharik7964 ปีที่แล้ว

    मस्त दादा,अशिच माहिती देत रहा

  • @GaneshPatil-mo3kw
    @GaneshPatil-mo3kw ปีที่แล้ว

    रेवस बंदर वर नींघाली होती 😔😔

  • @maya5837
    @maya5837 ปีที่แล้ว

    छान वाटत जुन्या आठवणी ऐकायला 😢😢😢😢😢😢😢😢😢🥹🥹🙏🥹🙏🥹🙏

  • @bikeaanibarachkahi
    @bikeaanibarachkahi ปีที่แล้ว

    chaan video ....aajun banva

  • @tonsofgamer6316
    @tonsofgamer6316 ปีที่แล้ว

    Hi sir me laksh Gupta std 8th

  • @AlmajShaikh786
    @AlmajShaikh786 ปีที่แล้ว

    Jam bhari sir ❤️🙏🏻

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 ปีที่แล้ว

    त्या भयानक घटनेत कप्तान सुलेमान यांनी जीवाची बाजी लावत कित्येक लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण तो प्रयत्न असफल झाला . आणि दुसर्याच क्षणी एक भयानक लाट उसळली आणि कप्तान सुलेमान हे त्या कासाच्या दगडावर आदळून ठार झाले 😥😥

  • @prashantsarudkar7644
    @prashantsarudkar7644 ปีที่แล้ว

    Very nice

  • @ranjanapatil6406
    @ranjanapatil6406 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti