- 64
- 59 853
Malvani Junction Vloggs
India
เข้าร่วมเมื่อ 19 มี.ค. 2024
नमस्कार मित्रांनो,
मी दिपेश दिलीप मिठबावकर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्युब चॅनेल वरती.... मित्रांनो, आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील भन्नाट विडिओ तसेच वेगवेगळ्या पद्धतीची मासेमारी, इतर नैसर्गिक ठिकाणांच्या विडियो बघायला मिळतील.... त्यासाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा...🌊🛥️🥭🐟🦐🏡🌴🌄🦀🏖️🦞🙏🏻
DO THE SUBSCRIBE ....🙏🏻🙋🏻
LIKE AND SHARE.....🙏🏻
Any queries contact: dipesh.mithbavkar8@gmail.com
पत्ता : मु.पो. कबीर नगर, मिठबाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. 416615
पत्ता : वैष्णवी पार्क, B/१०५, तिसगाव पाडा, विजय नगर, कल्याण ईस्ट
421306
धन्यवाद....🙏🏻🙏🏻
मुंबई गोवा हायवे फुल जाम|Mumbai Goa Highway road condition|@DipeshMithbavkar#kokan
मुंबई गोवा हायवे update|गणपती स्पेशल|Mumbai Goa Highway update new|मुंबई गोवा हायवे लेटेस्ट अपडेट 2024|मुंबई गोवा हायवे गणपती स्पेशल अपडेट 2024|कशेडी बोगदा लेटेस्ट अपडेट|मुंबई ते देवगड|Mumbai to Devgad|kashedi tunnel latest update|मुंबई ते मिठबाव|मुंबई गोवा हायवे रोड कंडीशन|Mumbai Goa highway Option|मुंबई गोवा हायवे पर्याय|Mumbai Goa Highway Road Condition 2024 latest|Mumbai Goa Highway Ganpati season traffic|@DipeshMithbavkar @goshtakokanatli @DEVGAD_Entertainment
.
.
.
कोकण एक सुखद आनंदमय अनुभव...🏡🌅🌄🌧️🌴🐟🥭🌊🍍
..
..
..
#mumbaigoahighway
#ganpatispecial
#traffic
#mumbaigoahighwaylatestupdate
#roadaccdient
#nh66
#msrtcmaharashtra
#msrtc
#kashedighat
#vlog
#vlogg
#vloggerlifestyle
#vlogs
#vlogger
#nightdrive
#driving
#drivingskills
#kokan
#kokanganpati
#youtube
#youtubevideo
#travel
#viralvideo
...
...
...
...
मित्रांनो चॅनल वर नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तुमच्या पॉझिटीव रिअँक्शन पुढे अजुन चांगले काम करण्याची हिम्मत देत...........
.
.
.
.
.
Follow me on Instagram:- dipesh_8666?igsh=bGVraWFqMzZxbWxp
Follow me on Facebook:-
dipesh.mithbavkar?mibextid=ZbWKwL05-09-2024|मुंबई गोवा हायवे update|गणपती स्पेशल|Mumbai Goa Highway update new|Mumbai Goa Highway leatest update|

มุมมอง: 2 497
วีดีโอ
बाजार करून गेलो खाडीवर मासे पकडायला|fishing in Kokan|#kokan @DipeshMithbavkar
มุมมอง 409วันที่ผ่านมา
बाजार करून गेलो खाडीवर मासे पकडायला|fishing in Kokan|Traditional fishing|Hand Fishing|sea fishing in Kokan|fishing in Kokan|मिठबाव आठवडी बाजार|Mithbav weekly market|Mithbav river|मिठबाव खाडी|Mithbav Beach|मिठबाव समुद्रकिनारा|fish catching|sea fish catching| @DipeshMithbavkar @DEVGAD_Entertainment @goshtakokanatli कोकण एक सुखद आनंदमय अनुभव..............🏡🌅🌄🌊🥭🦐🦀🐟🌴🌧️🍍❤️ #फिशिंग #fishing #fishingtec...
समुद्रावर पकडले खूप सारे मासे🐟|Hand Fishing|Typical fishing|#kokan @DipeshMithbavkar
มุมมอง 69314 วันที่ผ่านมา
कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.......🌄🌅🌧️🌊🌴🦐🦀🦀🥭🐟 समुद्रावर पकडले खूप सारे मासे🐟|सर्वांनी मासे पकडताना केली धमाल|sea side fishing|fishing in kokan|big fish catching|kokan fishing|sea fishes|hand fishing|bait fishing|live bait catching|bait fishing in kokan|enjoying fishing|fishing in Devgad|fishing in malvan|kokan hand fishing style|traditional hand Fishing in kokan|पारंपरिक हॅण्ड फिशिंग|sea shore fi...
लांबारीने नवीन मासा पकडला|कोकण पारंपरिक मासेमारी|fishing in kokan|@DipeshMithbavkar
มุมมอง 49421 วันที่ผ่านมา
कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.......🌊🌴🌧️🦀🌅🌄🦐🐟🥭🍍 @DipeshMithbavkar . . . . . . ..समुद्रावर पकडला नवीन मासा|🐟New Fish catching video🐟|traditional fishing video|कसरत|fishing in Kokan video|कोकणातील पारंपरिक मासेमारी|Garangata fish|गरांगटा मासा|new beach video|नवीन समुद्रकिनारा व्हिडीओ|different fish video|वेगवेगळे मासे|sea fish catching video|समुद्रातील मासेमारी व्हिडीओ|समुद्रवराची मासेमारी व्हिडीओ|se...
हॅण्ड फिशिंग च्या पहिल्या प्रयत्नात पकडले मोठे मासे🐟|First time hand Fishing 🐟|@DipeshMithbavkar
มุมมอง 4.3K28 วันที่ผ่านมา
|कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.......🥭🏡🦐🦀🐟⛵🏖️🌄🌊🌧️🌴❤️@DipeshMithbavkar . . . . हॅण्ड फिशिंग च्या पहिल्याच प्रयत्नात पकडले चार मोठे मासे🐟🐟|fishing in kokan|खूप भारी अनुभव|first time fishing|First time hand fishing|typical fishing|typical fishing in kokan|typical sea shore fishing in kokan|typical sea shore fishing|big fish catch|Stingray catch|fishing experiance|kokan sea shore fishing style|sea fish...
❤️गावचा प्रवास पुन्हा ट्रेन ने❤️मुंबई ते कणकवली|Mumbai to Goa Janshatabdi express|@DipeshMithbavkar
มุมมอง 540หลายเดือนก่อน
lकोकण एक सुखद आनंदमय अनुभव.......🥭🏡🦐🦀🐟⛵🏖️🌄🌊🌧️🌴❤️@DipeshMithbavkar . . . . . . . ....❤️गावचा प्रवास ट्रेन ने❤️|मुंबई ते कणकवली|Mumbai to Goa Janshatabdi express|beautiful waterfall|Konkan railway|कोकण रेल्वे|kokan train|kankavali railway station upadate|kankavali railway station renovation|mithbav bridge|kokan in monsoon||savitri rever|green kokan|mumbai to kankavali by Janshatabdi express|beaut...
|एका दिवसात रिटर्न, पण तरीही केली खुप मज्जा|पाऊस आणि कोकणातलं माझं गांव मिठबाव😊|@DipeshMithbavkar
มุมมอง 928หลายเดือนก่อน
|एका दिवसात रिटर्न, पण तरीही केली खुप मज्जा|पाऊस आणि कोकणातलं माझं गांव मिठबाव😊|@DipeshMithbavkar
|परतीचा प्रवास|Mumbai-Goa Highway|NH66|मध्येच पाऊस आणि सुंदर निसर्ग दृश्य|@DipeshMithbavkar
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
|परतीचा प्रवास|Mumbai-Goa Highway|NH66|मध्येच पाऊस आणि सुंदर निसर्ग दृश्य|@DipeshMithbavkar
|आत्ता घराची शोभा पण अजुन वाढली|वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे|खूप महत्वाचं काम पूर्ण झालं|@YouTube
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน
|आत्ता घराची शोभा पण अजुन वाढली|वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे|खूप महत्वाचं काम पूर्ण झालं|@TH-cam
खेकडे आणि मासे दोन्ही पकडले|टेंबवली देवगड|kokan|crab and fish catching in kokan@DipeshMithbavkar
มุมมอง 1.9K2 หลายเดือนก่อน
खेकडे आणि मासे दोन्ही पकडले|टेंबवली देवगड|kokan|crab and fish catching in kokan@DipeshMithbavkar
रात्रीची चिकन पार्टी|क्रिकेट खेळताना इरा रडली|busy day|new village kokan|@DipeshMithbavkar #kokan
มุมมอง 5082 หลายเดือนก่อน
रात्रीची चिकन पार्टी|क्रिकेट खेळताना इरा रडली|busy day|new village kokan|@DipeshMithbavkar #kokan
|देवगड तारामुंबरी बीच 🌊🌄|best sea beach for family in kokan|devgad beach|@DipeshMithbavkar
มุมมอง 5982 หลายเดือนก่อน
|देवगड तारामुंबरी बीच 🌊🌄|best sea beach for family in kokan|devgad beach|@DipeshMithbavkar
|गृहप्रवेश कार्यक्रम|घराचं नाव पण ठेवलं|New House Opening ceremony|@DipeshMithbavkar
มุมมอง 3822 หลายเดือนก่อน
|गृहप्रवेश कार्यक्रम|घराचं नाव पण ठेवलं|New House Opening ceremony|@DipeshMithbavkar
|घराचं काम पूर्ण झालं|हाती खणलेली बोरिंग|hand made boaring|@DipeshMithbavkar @KokanVastu #कोकण
มุมมอง 5472 หลายเดือนก่อน
|घराचं काम पूर्ण झालं|हाती खणलेली बोरिंग|hand made boaring|@DipeshMithbavkar @KokanVastu #कोकण
|Surprise|कणकवली रेल्वे स्टेशन|आम्ही दादाला आणायला गेलो|kokan railway|@DipeshMithbavkar
มุมมอง 9403 หลายเดือนก่อน
|Surprise|कणकवली रेल्वे स्टेशन|आम्ही दादाला आणायला गेलो|kokan railway|@DipeshMithbavkar
|कुळदेवी गजबादेवी मंदिर|मिठबाव तांबळडेग बीच|Sunset point|kokan beaches|#kokan @DipeshMithbavkar
มุมมอง 4604 หลายเดือนก่อน
|कुळदेवी गजबादेवी मंदिर|मिठबाव तांबळडेग बीच|Sunset point|kokan beaches|#kokan @DipeshMithbavkar
|देवगड हापूस|देवगड हापूस 🥭|daily life|kokan Fruit|#devgadhapus @DipeshMithbavkar
มุมมอง 5934 หลายเดือนก่อน
|देवगड हापूस|देवगड हापूस 🥭|daily life|kokan Fruit|#devgadhapus @DipeshMithbavkar
|मिठबाव नदी आणि समुद्र संगम|ताईच गाव आरे देवगड|pulser220 ride|bike ride|#kokan @DipeshMithbavkar
มุมมอง 5264 หลายเดือนก่อน
|मिठबाव नदी आणि समुद्र संगम|ताईच गाव आरे देवगड|pulser220 ride|bike ride|#kokan @DipeshMithbavkar
|मिठबाव आठवडी बाजार|sunset point|daily life|tourist place in devgad|devgad sea|@DipeshMithbavkar
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
|मिठबाव आठवडी बाजार|sunset point|daily life|tourist place in devgad|devgad sea|@DipeshMithbavkar
|वाडीची फेरी|लक्ष्मी नारायण मंदिर|laxmi narayan temple|bike service|#kokan#blog @DipeshMithbavkar
มุมมอง 5654 หลายเดือนก่อน
|वाडीची फेरी|लक्ष्मी नारायण मंदिर|laxmi narayan temple|bike service|#kokan#blog @DipeshMithbavkar
|JCB ने केला प्रॉब्लेम|विहान ने केली खुप मस्ती आणि रागवला पण|मी थोड्यासाठी वाचलो|@DipeshMithbavkar
มุมมอง 2614 หลายเดือนก่อน
|JCB ने केला प्रॉब्लेम|विहान ने केली खुप मस्ती आणि रागवला पण|मी थोड्यासाठी वाचलो|@DipeshMithbavkar
|विहान ला घरातच क्रिकेट खेळवल|चर मारण्यासाठी JCB आला|कोकणातले घर|@DipeshMithbavkar
มุมมอง 1794 หลายเดือนก่อน
|विहान ला घरातच क्रिकेट खेळवल|चर मारण्यासाठी JCB आला|कोकणातले घर|@DipeshMithbavkar
|भावासोबत गेलो देवगड ला|CNG Pump in Devgad|Sunrise|Sunset|सूर्योदय|सूर्यास्त@DipeshMithbavkar
มุมมอง 5114 หลายเดือนก่อน
|भावासोबत गेलो देवगड ला|CNG Pump in Devgad|Sunrise|Sunset|सूर्योदय|सूर्यास्त@DipeshMithbavkar
|पप्पा निघाले मुंबई ला|Devgad Fast tour|Vihaan cycles repaire|कुणकेश्वर|समुद्र|@DipeshMithbavkar
มุมมอง 2.2K4 หลายเดือนก่อน
|पप्पा निघाले मुंबई ला|Devgad Fast tour|Vihaan cycles repaire|कुणकेश्वर|समुद्र|@DipeshMithbavkar
|मिठबाव मधील आमचं घर|🏡|घराचा फेरफटका आणि ओळख|नवीन घर|@DipeshMithbavkar
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
|मिठबाव मधील आमचं घर|🏡|घराचा फेरफटका आणि ओळख|नवीन घर|@DipeshMithbavkar
|वायंगणी|आजोळ| देवाक काळजी गाण्यातील गाव|Devak kalaji shooting location|Malvan|@DipeshMithbavkar
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
|वायंगणी|आजोळ| देवाक काळजी गाण्यातील गाव|Devak kalaji shooting location|Malvan|@DipeshMithbavkar
|मुंबई गोवा हायवे अपडेट|Mumbai Goa Highway latest update|kashedi tunnel update| @DipeshMithbavkar
มุมมอง 3.5K4 หลายเดือนก่อน
|मुंबई गोवा हायवे अपडेट|Mumbai Goa Highway latest update|kashedi tunnel update| @DipeshMithbavkar
|कोकण|मालवण|करवंदाची पेपेरी बनवली|फॅमिली गेलो समुद्रसमोर वानभोजन करायला|@DipeshMithbavkar |🌊🐟🏖️🌴
มุมมอง 2115 หลายเดือนก่อน
|कोकण|मालवण|करवंदाची पेपेरी बनवली|फॅमिली गेलो समुद्रसमोर वानभोजन करायला|@DipeshMithbavkar |🌊🐟🏖️🌴
🌊🛥️🐟विहान मी आणि दादा गेलो मिठबाव-तांबळडेग जेटीवर फिरायला विहान ने केली धमाल⛵|@DipeshMithbavkar |
มุมมอง 1215 หลายเดือนก่อน
🌊🛥️🐟विहान मी आणि दादा गेलो मिठबाव-तांबळडेग जेटीवर फिरायला विहान ने केली धमाल⛵|@DipeshMithbavkar |
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कुणकेश्वर येतील समुद्रातील पारंपरिक मासेमारी पद्धत......🌊🛥️🐟
มุมมอง 805 หลายเดือนก่อน
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कुणकेश्वर येतील समुद्रातील पारंपरिक मासेमारी पद्धत......🌊🛥️🐟
Nice dad 👍 my dad
Thank You Beta ji...❤️😎😎❤️
Good vihaan
Ho...😎
नाईस फिशिंग डॅड गुड😊😊❤❤
Thank You son..❤️😎😎❤️
आणि आणि पप्पा तुम्ही करायला
पप्पा तू जात आहे गावी😊😊❤❤
Hoy...😎❤️❤️😎
Nice driving dad 👍👍😊
Thank You son...❤️😎😎❤️
Nice driving dad I am good
So nice fishing Dad good 😊😊 God
Dangerous traffic I am so big traffic ⛔😮
समुद्राची शॉर्ट मस्त आहे नाईस
धन्यवाद...❤️😎😎❤️
Nice 👍👍🙂
Thank You...😊😊👍🏻
विहान मज्जा मारता हा समुद्रावर 😃😃😃😃
होय...गावी इल्यापासून खय जाऊक नाय मिळाला होता... म्हणान मज्जा करता हा😄😊😎❤️
मस्त दादा, असे गावाचे चित्र व्हिडिओ पाहिले की खूप छान वाटत❤😊
आणि तुमचं पाहिलं live व्हिडिओ मस्त👌🏻😊
धन्यवाद दादा... खूप छान कमेंट केलात तुम्ही... खूप भारी वाटलं ❤️❤️😊😊
धन्यवाद दादा...😊😊❤️
ट्रॅफिक होणारच. मुंबई गोवा महामार्ग 2 लेनचा बनवलाय . 2 लेनचे गल्लीतले रस्ते असतात.
धन्यवाद दादा कमेंट करून मत मांडल्याबद्दल...😊😊 दादा तुमच अगदी बरोबर आहे... आणि त्या दोन लेनच्या रस्त्यात ठिकठिकाणी पॅचेस चे काम पूर्णपणे बंद आहे किंवा चालू आहे त्यामुळे त्या पॅचेसच्या ठिकाणाहून जाताना गाड्यांचा जाम लागतो त्यामुळे ट्राफिकच ट्राफिक होत....😢😊
Khoopach struggle aahe ho ani lok pan samjat nahi.
काय करणार दादा सध्या प्रत्येक माणूस स्वार्थी आहे तो प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थच पाहतो... बाकी कोणता विचार नाही करत...😢😢😊😊😄😄
दिपेश जी 🙏 सुंदर माहिती 👌👍👌👍👌🙏 आम्ही दाखविलेली प्राचीन मंदिरे तुम्हाला आवडतील अवश्य पहा ही विनंती आहे 🙏🙏🌹🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा... कमेंट करून कौतुक केल्याबद्दल...😊😊❤️ तुमच्या चैनल वर आहे का माहिती...? तुमच्या चॅनलचं नाव...?
@@DipeshMithbavkar #TravKedar
@@TravKedar 👍🏻😊
Innova wale swatah la khup shahane samajtat... Kashe pan gadya chalavtat
दादा मला तर वाटतं नियम न पाळणारे सगळे स्वतःला शहाणे समजतात...😄😄😊❤️
@@DipeshMithbavkar Barobar... Saglyanni niyam palale tar traffic kami whayla madat hoeel... Mi majhya experience ne comment keli hoti.
@@tanayharyan7706 हो तुमचं बरोबर आहे... आपण आपल्या अनुभवावरूनच नेहमी बोलत असतो... पण कस आहे ना जस तुम्हा मला अनुभव आहे तसंच ज्यांना अनुभव आहे ते पण नियम पाळूनच गाडी चालवतात पण जे नवके आहेत ना त्यांना ते नियम नाही कळत म्हणून सगळा गोंधळ होतो 😊😊❤️❤️
@@tanayharyan7706 तुम्ही पण कोकणातलेच आहात का दादा...?
@@DipeshMithbavkar ho Rajapur
२१:३६ मिठबाव मळ्यातील शेती ❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी.......😊😊😊❤️❤️❤️
Keep going dipya😅
Thanks Bhava...😊❤️❤️
होत असं दादा....कधी कधी मासे नाही मिळत.... पुढच्या वेळी मिळतील👍😊
धन्यवाद दादा कमेंट केल्याबद्दल, तुमची कमेंट वाचून खूप बरं वाटलं, हो पुढच्या वेळी नक्की मासे मिळतील 👍🏻😊😊
एकच नंबर दादा.... तुमचो नवीन अनुभव पाहून मस्त वाटला...पुढच्या वाटचालीसाठी पण तुमका खुप शुभेच्छा.....👍
धन्यवाद दादा....कमेंट करून कौतुक केल्याबद्दल आणि सोबतच खूप सारा प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमका मनापासून धन्यवाद....😊😊❤️
मिठमुंबरी बीच आहे
होय.... मिठमुंबरी बीच आहे...😊❤️
लय भारी बादशाह.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
होय दादा..... लय भारी मज्जा केलव.....😊😊❤️
👍
👍🏻😊
एक नंबर दादा....भारी वाटलं व्हिडिओ बघून....😊
धन्यवाद दादा.... तुम्ही कमेंट वाचून खूपच भारी वाटलं....😊😊❤️
व्वा व्वा व्वा व्वा बादशाह आमचो मिठबाव समुद्र किनारो ❤
Thank You Dada......😊😊❤️ होय आपलो मिठबाव चो समुद्रकिनारो....❤️❤️
Ek roab ghe mag bar padel Mejorcraft cha Indra ghe masta aahe mi toch use karto
हो दादा नक्की घेईन, पण अगोदर थोड फिशिंगबद्दल अनुभव घेतो...😊😊 त्यानंतर इंद्रा फिशिंग रॉडच घेऊ....😊😊❤️
dada konta beach aahe ?
माझं गाव आहे... मिठबाव-तांबळडेग समुद्रकिनारा...😊😊
Good 😊😊😊😊
धन्यवाद दादा.......😊😊❤️
Location malvan la kuthe
मिठबाव-तांबळडेग समुद्रकिनारा.....
कडकं भावा.......
धन्यवाद दादा कौतुक केल्याबद्दल.....😊😊❤️
Nice catch bhawa ha spot kuthe aahe kay nav aahe ya thikan ch
Thank You भावा..... comment केल्याबद्दल.... हे माझं गाव आहे, मिठबाव तांबळडेग बीच.....
तांबोशी नाही मिळाली ❓
नाही ना दादा अजुन नाही मिळाली.....तिच्याच शोधात आहे...तांबोशीच पाहिलं टार्गेट आहे माझ्यासाठी...जशी मिळेल तस्स लगेच तुम्हाला कळेल😊😊
Kharach chhan Ani fishing karaychi maja veglich aste awesome bhava
Thank You भावा..... खरंच तुझी कमेंट वाचून खूप छान फिल झाल....life मध्ये पहिल्या फिशिंग चा अनुभव खूपच भारी होता....😊😊❤️
❤😍
❤️😊😊
❤️
❤️😊
थोडेच मासे खा
हो......😊😊
मस्त पकडतो रे
पहिलाच अनुभव आहे पण खुप भारी वाटलं.....😊😊
वाव पाठवून दे
होय नक्की......😊😊
भारी रे😊❤❤❤❤
एकदम भारी अनुभव आला हा.....❤️❤️
मस्त बादशाह ❤
Thank You Dada......😊😊❤️
nice video
Thank You Dada...for your Admirable comment....😊😊❤️
Mst video ❤
धन्यवाद दादा कमेंट करून उत्साह वाढलात त्याबद्दल😊😊❤️
Gav khaycho
छान सुंदर लागवड 🎉🎉 प्लॉट आहे का आसपास कुठे माहितीत मला हवाय
धन्यवाद दादा कौतुक केल्याबद्दल.....😊😊❤️ गावात प्लॉट्स असतील ते मी सांगू शकत नाही कुठे ते ठराविकपणे. पण माझ्या जमिनीच्या आजूबाजूला तर सध्या नाहीये एवढी माहिती मी देऊ शकतो
किती गुंठे जागा आहे?
8.5 गुंठे
So nice
धन्यवाद दादा कमेंट करून कौतुक केल्याबद्दल......☺️☺️❤️
छान व्हिडीओ
खूप खूप धन्यवाद कौतुक करून उत्साह वाढवल्याबद्दल....☺️☺️☺️❤️❤️❤️☺️☺️☺️
लय भारी बादशाह ❤❤❤❤❤❤❤❤❤ बरा वाटला गावची शेती बघून ❤❤❤❤
गाव तो गाव हा दादा......❤️❤️❤️❤️🏡⛰️🌊☔