- 138
- 2 481 323
MATRU PITRU FILM
India
เข้าร่วมเมื่อ 12 ธ.ค. 2016
नमस्कार 'मातृपितृ फिल्मस' हि एक चित्रपट ,मालिका ,भक्तीगीत अशा अनेक माध्यमातून समाजाला आज कालच्या बिघडत चाललेल्या बंधू आणि भगिनींना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करण्याचा प्रयत्न,या कंपनीचे सर्वे सर्वा मा.श्री.ह.भ.प.घनशाम येडे करत आहेत,त्यांचा या क्षेत्रातील अनुभव खूप दांडगा आहे.कारण त्यांची सुरुवात एका स्पॉटबॉय पासून झाली आहे .त्यामुळे त्यांनी अनेक चित्रपटात कधी स्पॉट बॉय ,प्रोडक्शन मेनेजर ,तर कधी असिस्टंट डायरेक्टर अश्या अनेक प्रकारच्या पडद्या मागच्या भूमिका केल्या आहेत,त्यामुळे राष्ट्रपती पुरस्कार विजेता एलीझाबेत एकादशी चित्रपटाचे प्रोडक्शन मेनेजर ,फेमस चहावाला ,म्हणून त्यांची ओळख आहे,अलका कुबल ,जयश्री गडकर,तेजश्री प्रधान,दिपाली सय्यद,सिया पाटील ,सुरेखा कुडची,प्रेमा किरण ,सारिखा निलाटकर,भक्ती बर्वे,दीप्ती भागवत, गायत्री सोहम,नेहा वाघ,अश्या अनेक दिग्गज अभिनेत्री बरोबरच,अमोल कोल्हे,सुबोध भावे,संतोष जुवेकर,विजय पाटकर,नागेश भोसले,दीपक शिर्के,मिलिंद दास्थाने ,रोहित चव्हाण ,प्रफुल्ल सामंत ,कुलदीप पवार,भालचंद्र कुलकर्णी,अश्या अनेक दिग्गज कलाकार मंडळीनी या कंपनीत काम करून आशीर्वाद दिले आहेत.
धम्माल कॉमेडी सीन फौजी,पाहिला नसेल तर शेवटपर्यत पहा. Fauji Movie Scene - Marathi Suparhit Movie
आम्ही फक्त आपल्याला आमच्या चित्रपटातून रडवतच नाही तर .........#movie #marathifilm #bollywood #matrupitrufilms #marathisong #movieteaser #bolaalakhniranjan #marathi #comedy #fullmovie #hit
มุมมอง: 465
วีดีโอ
Kavach | कवच | Movie Motion Poster | Writer Director Ghanasham Yede #police #movie #motionposter
มุมมอง 13K21 วันที่ผ่านมา
Kavach | कवच | Movie Motion Poster | Writer Director Ghanasham Yede #police #movie #motionposter Marathi Movie Kavach
Bola Alakh Niranjan FULL MOVIE | Dr. Amol Kolhe नवनाथांचा महती सांगणारा जगातील पहिला मराठी चित्रपट
มุมมอง 26Kหลายเดือนก่อน
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची तिहेरी भूमिका असलेला ,नवनाथांचा महती सांगणारा जगातील पहिला मराठी चित्रपट ,जो अनेक लोकांनी पहिला आहे आपण पाहिलात का. story line Due to work commitments, Amol, an atheist, shifts to a small village with Aditi. They come across Chaitanya, whose stories alter Anmol's perspective of religion. Director: Ghanshyam Vishnupant Yede Stars : Dr. amol kolhe, Nagesh Bhonsle, Rohi...
एकदा तरी आमच्या बरोबर दिवाळी करा EKADA TARI AMACHYABAROBAR DIWALI SAJARI KRA #movie #fauji #dipawali
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
आपण सर्व आनंदाने दिवाळी साजरी करतो,पण माझा फौजी बांधव आपल्या कुटुंबापासून लांब कुठतरी ऊन,वारा,पाऊस,बर्फात,जंगलात डोळ्यात तेल घालून आपल्या सर्वांच्या साठी जीव मुठीत घेऊन रात्र दिवस आपल्या भारत मातेची सेवा करत असतो.त्या फौजी बांधवाना हा माझा व्हिडीओ समर्पित. #prajaktagaikwad #movie #fauji #indianmovie #marathifilm #ghanashamyede #matrupitrufilms #marathisong #
Fauji Marathi Movie Making - Film Shooting - Tinu verma #making #movie Extra Shots
มุมมอง 392หลายเดือนก่อน
अपने बीवी बच्चे के लिए तो सब जिते है! मेरी भारत माँ हिंदुस्थान के लिए मरते है वही फौजी होते है! Marathi Movie Fauji Making director ghanasham yede Fauji movie
जेष्ठअभिनेते जयंत सावरकर आदरणीय आण्णानचे शेवटचे शब्द.आशीर्वाद
มุมมอง 54หลายเดือนก่อน
आण्णा आज तुम्ही हे सर्व कौतुक पहायला तुम्ही असायला पाहिजे होता.
RENUKA AAI ZALI SHIRASAI - FULL MARATHI MOVIE | तेजश्री प्रधान | अलका कुबल यांचा गाजलेला चित्रपट
มุมมอง 26Kหลายเดือนก่อน
रेणुका मातेची सत्य कहाणी सांगणारा तेजश्री प्रधान,अलका कुबल यांचा अप्रतिम चित्रपट #movie #मराठीबातम्याlive #bollywood #रेणुकामाता #देवी #देवीची #गाणी #नवरत्न #नवरात्रिस्पेशल #साडेतीनशक्तीपीठे #शक्तीपीठ #देवी शिरसाई #navaratri #devi #रेणुकामातेचीगाणी #चित्रपट #मराठीचित्रपट RENUKA AAI ZALI SHIRASAI - FULL MARATHI MOVIE | तेजश्री प्रधान | अलका कुबल यांचा गाजलेला चित्रपट #रेणुकामाता #शिरसाईमाता#bola...
Fight Scene Making of FAUJI FILM PART - 1 | फौजी फिल्मचा गाजलेला फाईट सीनचे शुटींग नक्की कसे झाले
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
FILM MEKING OF FAUJI विमान गोव्यापर्यंतच, गोवा ते अंकोला ( कर्नाटक) १६० किमी सर्वाना वेळे अभावी गोव्या पर्यंतच विमान,कोणी मुंबई ,कोणी दिल्ली ,कोणी हैद्राबाद असा प्रवास.लोकेशनच असे अप्रतिम होते कि पर्याय नव्हता म्हणून याच साठी केला होता अट्टहास.
नवीन कलाकार,गायक,लेखक,दिग्दर्शक,निर्माते होण्याची सुवर्ण संधी CHITRAPAT, MALIKA NAVIN KALAKAR SATHI
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
दिग्गज नावाजलेल्या कालकारांच्या सोबत काम करण्याची सुवर्ण संधी देतोय आम्ही .त्या अगोदर आमचे काम पहा.MATRU PITRU FILMS या यु टूब चायनल वरती मेसेज करा.
MANAT LADDU -मनात लाडू फुटले FAUJI MARATHI MOVIE
มุมมอง 6352 หลายเดือนก่อน
असं गाण कि जे पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात लाडू फुटल्याशिवाय रहाणार नाही .कसे वाटतयात लाडू नक्की मेसेज करून सांगा.
Shevatacha Aala Bhetila | Fauji | Saurabh Gokhale | Prajakta Gaikwad | Ghanasham Yede |
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
प्रत्येकाच्या भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आणणारं, हृदयस्पर्शी गाणं 'शेवटचा आला भेटीला' पाहा फौजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात #InCinemasNow . #fauji #13september #prajaktagaikwad #SaurabhGokhle #GhanashamYede #movie . . निर्मिती संस्था: मातृपितृ फिल्म्स निर्माता/लेखक/दिग्दर्शक: ह.भ.प. घनशाम विष्णुपंत येडे सहनिर्मात्या -सौं. स्वप्नजा विश्वनाथ नाथ . विशेष कार्यकारी निर्माता: प्रथमेश बिल्डर्स अँड डे...
रामकृष्णहरि !संजयनाना धोंडगे! यांनी फौजी सिनेमाला शुभेच्छा दिल्या...
มุมมอง 1302 หลายเดือนก่อน
महाराष्ट्र शासनाचा कीर्तन/समाजप्रबोधन,क्षेत्राकरिता ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ वितरण सोहळा भगवंताच्या कृपेने जीवनातील आनंदाचा क्षण ! तुका म्हणे आतां नाहीं मज थार।तुझे उपकार फेडावया॥ रामकृष्णहरि ! संजयनाना धोंडगे! #fauji #prajaktagaikwad #ghanashamyede #saurabhgokhle #13september #30august #saurabhghokle #saurabhgokhale #army #bharat
FAUJI | Official Trailer 2 | Saurabh Gokhale | Prajakta Gaikwad | Ghanasham Yede | Shahbaz Khan
มุมมอง 10K2 หลายเดือนก่อน
FAUJI | Official Trailer 2 | Saurabh Gokhale | Prajakta Gaikwad | Ghanasham Yede | Shahbaz Khan
FAUJI । Majhi Pahata Jawani । Jahnavi Vyas । Suraj । Nagesh Bhosale । Ghanasham Yede
มุมมอง 113K2 หลายเดือนก่อน
FAUJI । Majhi Pahata Jawani । Jahnavi Vyas । Suraj । Nagesh Bhosale । Ghanasham Yede
Jeev Majha Lagala | Fauji | Ghanasham Yede | Pragya Nayan | Adarsh Shinde | Bela Shende | Suraj S
มุมมอง 77K2 หลายเดือนก่อน
Jeev Majha Lagala | Fauji | Ghanasham Yede | Pragya Nayan | Adarsh Shinde | Bela Shende | Suraj S
FAUJI | Official Trailer | Saurabh Gokhale | Prajakta Gaikwad | Ghanasham Yede | Shahbaz Khan
มุมมอง 47K3 หลายเดือนก่อน
FAUJI | Official Trailer | Saurabh Gokhale | Prajakta Gaikwad | Ghanasham Yede | Shahbaz Khan
FAUJI - MARATHI MOVIE | OFFICIAL TEASER | Saurabh Gokhle | Prajakta Gaikwad | Ghanashyam Yede
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
FAUJI - MARATHI MOVIE | OFFICIAL TEASER | Saurabh Gokhle | Prajakta Gaikwad | Ghanashyam Yede
आमचे दैवत दादा रोहित पवार #rohitpawar #amadarRohitdadapawar #rohitdadapawar #राष्ट्रवादीपुन्हा
มุมมอง 4844 หลายเดือนก่อน
आमचे दैवत दादा रोहित पवार #rohitpawar #amadarRohitdadapawar #rohitdadapawar #राष्ट्रवादीपुन्हा
आशीर्वादाला सुरुवात. जेष्ठ अभिनेते अरुणदादा नलावडे चल रे फौजी
มุมมอง 1Kปีที่แล้ว
आशीर्वादाला सुरुवात. जेष्ठ अभिनेते अरुणदादा नलावडे चल रे फौजी
अत्याचारविरुद्ध राग आहे ,काळजात धगधगती आग आहे,अन्यायाशी लढाणाऱ्या त्या अहिल्यादेवीचा मी वाघ आहे
มุมมอง 154ปีที่แล้ว
अत्याचारविरुद्ध राग आहे ,काळजात धगधगती आग आहे,अन्यायाशी लढाणाऱ्या त्या अहिल्यादेवीचा मी वाघ आहे
म्हणून नाथ भिक्षा मागून खाऊ लागले #nath #दत्त_जयंती #नवनाथ #motivational #motivationalvideo
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
म्हणून नाथ भिक्षा मागून खाऊ लागले #nath #दत्त_जयंती #नवनाथ #motivational #motivationalvideo
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंचा वाघ आहे
มุมมอง 157ปีที่แล้ว
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंचा वाघ आहे
चित्रपट क्षेत्रात कचरा उचलणारा एक शेतकरी मुलगा ,स्वाभिमान आणि इमानदारीने काय करू शकतो नक्कीच पहाच.
มุมมอง 3.5Kปีที่แล้ว
चित्रपट क्षेत्रात कचरा उचलणारा एक शेतकरी मुलगा ,स्वाभिमान आणि इमानदारीने काय करू शकतो नक्कीच पहाच.
अनाथ आश्रम ,मतीमंद ठिकाणे ,वृद्धा आश्रमात, आपण जाऊन आज एक चांगले काम करा हीच मला अनमोल भेट द्या.
มุมมอง 810ปีที่แล้ว
अनाथ आश्रम ,मतीमंद ठिकाणे ,वृद्धा आश्रमात, आपण जाऊन आज एक चांगले काम करा हीच मला अनमोल भेट द्या.
प्रत्येक नवऱ्याला वाटत हि कटकट बायको मूळ,आणि बायकोला वाटत सगळ्या दुःखाच कारण हा नवराच अलखनिरंजन .
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
प्रत्येक नवऱ्याला वाटत हि कटकट बायको मूळ,आणि बायकोला वाटत सगळ्या दुःखाच कारण हा नवराच अलखनिरंजन .
ना रोग ,ना चिंता ,ना भय ओम गुरुदेव दत्त,नवनाथ महाराज की जय
มุมมอง 408ปีที่แล้ว
ना रोग ,ना चिंता ,ना भय ओम गुरुदेव दत्त,नवनाथ महाराज की जय
''टाहो फोडतीय ती धरणी माई ,कुठे गेली ती जिजाऊ माता ,शिवबा सारखा वीर पुत्र पुन्हा घडणार नाही का आता.
มุมมอง 192ปีที่แล้ว
''टाहो फोडतीय ती धरणी माई ,कुठे गेली ती जिजाऊ माता ,शिवबा सारखा वीर पुत्र पुन्हा घडणार नाही का आता.
🤣🤣🤣🤣😆😆😆
👍👍👍👍🌹🌹🙏🙏
❤️❤️
❤️❤️❤️❤️
अप्रतिम बोले तो अप्रतिमच❤❤❤❤❤❤❤❤
जय मल्हार
Congratulations 🎉
Sir mula tumcha ya film madhi assistant director join Hoyachay please sir ek chance dyaaa please

Sir Fauji chitrpat kadi yetoy tv la
Congratulations 🎉
Khup khup abhinandan
मनापासून खूप खूप शुभेच्छा ❤
महाराज अभिनंदन व पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन पाव्हण
ओम नमो आदेश ,श्री गुरुदेव दत्त🙏🙏खुप छान आहे चित्रपट...
अमोल कोल्हे सर खरच तुमचे खुप खुप आभार मि पन एक साधा नाथ भक्त आहे मि पन नवनाथ ग्रंथ वाचला आहे जलींद्रनाथ जन्मा पर्यंत पन आता वाटत पूरा नवनाथ ग्रंथ वाचावा ॐ नमो आदेश अलख निरंजन मि कनीफनाथ यांचा भोला भक्त आहे त्यांच्या जाग्यवर काय भांड़न चालू आहे मढ़ी ला ते होऊं नए आसी माझी इच्छा आहे 40 एकरचा विषय आहे आस नाही पन ते भक्तांचा आधार आहे पुण्हा एकदा ॐ नमो आदेश अलख निरंजन 🔱📿🔱
खरा इतिहास जिवंत करण्याचे काम करतात डॉ अमोल कोल्हे साहेब त्यांच्या अभिनयाला सलाम
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश
नवनाथाचे विचार चित्रपटामार्फत लोकांपर्यत पोहोचवले हे लई भारी केले,अजून अमोल कोल्हे साहेब म्हणजे सोन्याहून पिवळे
नवनाथ भगवान को आदेश 🙏🏻🙏🏻
Dhamal bablya ganpyachi move upload kra
लयं भारी सर जी 💐
1 नंबर सर जी 💐
💐💐💐💐💐
Good
❤
Khup chaan
आदेश आदेश नाथांचा ऐक ऐक ही शब्द सत्याता निर्मान करतो. हेच तुम्ही दाखले फक्त श्रधेने त्याला शरण जावे. बोला आलक्ष निरंजन ❤❤
ॐ नमो आदेश
❤❤❤❤❤❤
Jabardast धन्यवाद
खूपच छान चीत्रपट आहे सर्वांनी आवर्जून बघावा 😊
❤
ताई तुझा आक्रोश बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं 😭
शेर करा आणि सबस्क्रायब पण करा तुम्ही. प्लीज
❤❤🎉
❤❤
1 number aahe 👍
भरपूर पुढे जा सर भरपूर शुभेच्छा
❤
Kadak
Kavatuk karave Thevadhe kamich khupach chan vakya rachana😮
❤
Just wowww janhvi ❤❤always love your dance
Khup mast
खूप छान