- 138
- 2 166 824
Naad Aniruddha
India
เข้าร่วมเมื่อ 23 มี.ค. 2016
नमस्कार,
मी प्रसाद नामनाईक, संगित या विषयाचा प्रचंड चाहता आहे,
संगित क्षेत्रातील वाटेवरचा एक वाटसरू एक विद्यार्थी आहे
मला सर्व प्रकारचं संगित आवडतं आणि विशेष करून भारतीय शास्त्रीय संगित
आपलं भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे मनाला समाधान देणारी, मन प्रसन्न ठेवणारी संपत्ती आहे आणि या संपत्तीचे आपण सर्व संगितप्रेमींनी जतन केले पाहिजे अनेक थोर विद्वान संगीतकार हे कार्य अविरतपणे करीत आहेत, त्यात आपलाही खारीचा वाटा असावा व आपल्याकडुनही शास्त्रीय व सुगम संगिताचा प्रचार, प्रसार होण्यास हातभार लागावा या हेतूने मी " नाद अनिरुद्ध " हा युट्युब चॅनेल सुरू केलाय, तरी तुम्ही खरोखर संगित प्रेमी असाल तर हा चॅनेल सबस्क्राईब करा व आपल्या ईष्ट मित्रांना ही करायला सांगा, मी सुद्धा संगित विषयावर असलेले सर्व चॅनेल सबस्क्राईब करत असतो

श्री दत्तबावनी मराठी|shree dattabavani marathi|
श्री दत्तबावनी मराठी|shree dattabavani marathi|
सद्गुरू अनिरुद्ध बापुंच्या चरणी समर्पित
श्री दत्तबावनी मराठी अनुवाद श्री दत्तबावनी मराठी
जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥
अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥
ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥
अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥
काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥
कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥
आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥
ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥
दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥
केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब । । १०॥
विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥
जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥
पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥
ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥
घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥
बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥
ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥
धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥
पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥
पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥
सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥
वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥
वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥
निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥
दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥
ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥
पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥
अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥
तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥
एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥
तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥
हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥
राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥
शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥
अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥
आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥
मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥
डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥
पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥
करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥
साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥
राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥
नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥
यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥
अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥
सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥
वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥
थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥
अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥
तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी
याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरुप आहेत. म्हणुन
सर्वांनी आवर्जुन ``जय जय श्री गुरुदेव'' म्हणावे
#dattamantra
#dattabhajan

มุมมอง: 699
วีดีโอ
mangaon datta mandir|श्रीक्षेत्र माणगाव दत्तमंदिर|टेंबेस्वामी मठ|
มุมมอง 6267 หลายเดือนก่อน
श्रीक्षेत्र माणगाव दत्तमंदिर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मठ दत्तमंदिर माणगाव कुडाळ shree datta mandir mangaon vasudevanand saraswati tembe swami math
श्रीदत्त करुणात्रिपदी shree datta karunatripadi
มุมมอง 1.2K10 หลายเดือนก่อน
shree datta karunatripadi श्री दत्त करुणात्रिपदी watch another videos👇 Aniruddha chalisa दिवसातून एकदा ऐका हा मंत्र आणि बघा चमत्कार th-cam.com/video/-q2JKpVGE2w/w-d-xo.htmlsi=R29XJCJarZsLBFEr rama rama atmarama mantra gajar मंत्रगजर रामा रामा आत्मारामा aniruddha bapu अनिरुद्ध बापू th-cam.com/video/YsqqBkvwPNQ/w-d-xo.htmlsi=iGpjgGTLpWMD2Uvk आन्हिक उपासना सद्गुरु अनिरुद्ध बापू aniruddha bapu upas...
रघुपती राघव राजाराम भजन raghupati rajaram bhajan
มุมมอง 35911 หลายเดือนก่อน
पंडित लक्ष्मणाचार्य यांनी लिहिलेले भजन रघुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम हे भजन आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे; परंतु याचे ओरिजनल शब्द बदलून दुसरे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवले गेले आहेत या व्हिडिओमध्ये या भजनाचे ओरिजिनल काव्य जे पंडित लक्ष्मणाचार्य यांनी लिहिलेले आहेत ते आपल्यासमोर सादर करीत आहे. watch another videos Aniruddha chalisa दिवसातून एकदा ऐका हा मंत्र आणि बघा चमत्कार th-cam.com/video/-q2J...
aniruddha bapu mantra jap 108 अनिरुद्ध बापु मंत्र १०८ जप
มุมมอง 4.8Kปีที่แล้ว
ओम मनसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नम: ह्या मंत्राचा १०८ वेळा जप aniruddha bapu mantra
महालक्ष्मी आरती मराठी mahalakshmi aarti marathi
มุมมอง 335ปีที่แล้ว
मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीपूजनावेळी म्हणायची आरती shankh naad credit goes to AnB audio TH-cam channel
एकश्लोकी रामायण ekshloki ramayan
มุมมอง 607ปีที่แล้ว
ekshloki ramayan एकश्लोकी रामायण ज्या भक्तांना रामायण पठणाची ईच्छा आहे परंतु वेळेअभावी शक्य होत नाही अशा लोकांसाठी एकश्लोकी रामायण हा उत्तम पर्याय आहे या एका श्लोकामध्ये रामायणातील प्रमु घटनांचा उल्ले असुन याच्या पठनाने संपूर्ण रामायण पठणाचे पुण्य लाभते
mata chandika aarati माता चण्डीका आरती
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
माता चंडीका आरती mangal chandika aarati #aniruddha #bapu
saraswati vandana सरस्वती वंदना
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
सरस्वती वंदना saraswati vandana #saraswati #vandana
माझे अनिरुद्ध बापु maze aniruddha bapu
มุมมอง 1.9Kปีที่แล้ว
maze aniruddha bapu माझे अनिरुद्ध बापु #aniruddha #अनिरुद्ध #बापू #bapu
aniruddh bapu abhang अनिरुद्ध बापु अभंग
มุมมอง 3.7Kปีที่แล้ว
#aniruddha bapu abhang अनिरुद्ध बापु अभंग पुज्य बापूंचा अभंग रचुन चाल लाउन गाण्याचा प्रयत्न केला आहे अभंग कसा वाटला ते नक्की कळवा
shree mahalakshmi stotra marathi श्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
श्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी shree mahalaxmi stotra marathi
श्री अनिरुद्ध मंत्र shree aniruddh mantra
มุมมอง 7Kปีที่แล้ว
shree aniruddh mantra श्री अनिरुद्ध मंत्र
अनिरुद्ध बापू वैश्विक मंत्र aniruddha bapu vaishwik mantra
มุมมอง 5Kปีที่แล้ว
aniruddha bapu vaishwik mantra अनिरुद्ध बापू वैश्विक मंत्र
शिव चालीसा स्तोत्र shiv chalisa stotra
มุมมอง 728ปีที่แล้ว
shiv chalisa stotra शिव चालीसा स्तोत्र भगवान भोलेनाथजी की क्रुपा पाने के लिए एक बहोत ही बढीसा स्तोत्र
श्रीगणेश अष्टोत्तरशत नामावली गणपतीची १०८नावे shree ganesh 108 names
มุมมอง 680ปีที่แล้ว
श्रीगणेश अष्टोत्तरशत नामावली गणपतीची १०८नावे shree ganesh 108 names
सद्गुरू अनिरुद्ध बापू sadguru aniruddha bapu
มุมมอง 6Kปีที่แล้ว
सद्गुरू अनिरुद्ध बापू sadguru aniruddha bapu
aniruddha chalisa fast अनिरुद्ध चालीसा फास्ट
มุมมอง 24Kปีที่แล้ว
aniruddha chalisa fast अनिरुद्ध चालीसा फास्ट
अवधूत नारायण मंत्र avadhut narayan mantra
มุมมอง 11Kปีที่แล้ว
अवधूत नारायण मंत्र avadhut narayan mantra
त्रिविक्रम समर्थ गायत्री मंत्र trivikram samarth gayatri mantra
มุมมอง 34Kปีที่แล้ว
त्रिविक्रम समर्थ गायत्री मंत्र trivikram samarth gayatri mantra
शिवगंगागौरी अष्टोत्तरशत नामावली shivaganga gauri ashtottar shata namavali
มุมมอง 18Kปีที่แล้ว
शिवगंगागौरी अष्टोत्तरशत नामावली shivaganga gauri ashtottar shata namavali
श्री गणपती स्तोत्र मराठी अनुवाद shree ganapati stotra marathi
มุมมอง 578ปีที่แล้ว
श्री गणपती स्तोत्र मराठी अनुवाद shree ganapati stotra marathi
बापू मनसामर्थ्यदाता गीत aniruddha bapu manasamarthyadata song
มุมมอง 6Kปีที่แล้ว
बापू मनसामर्थ्यदाता गीत aniruddha bapu manasamarthyadata song
सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र saptashloki durga stotra
มุมมอง 568ปีที่แล้ว
सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र saptashloki durga stotra
साईबाबांची अकरा वचने 11promises of loard saibaba
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
साईबाबांची अकरा वचने 11promises of loard saibaba
ओवाळू आरती अनिरुद्ध बापू ovalu arati aniruddha bapu
มุมมอง 3Kปีที่แล้ว
ओवाळू आरती अनिरुद्ध बापू ovalu arati aniruddha bapu
श्री गणेश पंचरत्न स्तोत्र shree ganesh panchratna stotra
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
श्री गणेश पंचरत्न स्तोत्र shree ganesh panchratna stotra
हरि ओम बापू आई दादा❤रामा रामा आत्मा रामा त्रिवमा सदगुरु समर्थां सदगुरु समर्थां त्रिवमा आत्मा रामा रामा रामा❤❤❤
Hari on bapu
Hari om bapu❤❤
Hari om bapu ambadnya
🙏
Hari om shanti shanti
Hari Om Bapu khup chhan ha Mantra gayila aahe.thanku very much.❤😂
Bapu Aamha sagalyavar tumavji Kripadristi sadaiv ashich Rahu de.❤😂
Love You Ram Love You Sadguru Bapu Ambadnya Nathasamvidh.❤😂🎉😊
माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य निर्विघ्नपणे लवकरात लवकर पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी विनंती 🎉🎉🎉🎉माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेली विघ्ने व अडथळे लवकरात लवकर निवारण करून त्या दोघांचा संसार सुखाचा व सुरळीतपणे व्हावा हीच आपल्या चरणी प्रार्थना 🎉🎉
हा गजर ऐकल्या नंतर एक वेगऴीची ऊर्जा मिऴते हरी ॐ बापू आई दादा 👏
Hari om bapu aai dada
Harhi om bapu❤❤❤❤❤
11¹
❤ हरि ॐ अंबज्ञ नांथसंविध श्रीराम बापू नंदाई माता ❤ॐ श्री शिवगंगा गवरीये नमः ❤ ॐ नमः चंडिकाये नमः ❤ ॐ नमः शिवाय ❤
हरीॐ बापु अंबज्ञ 🙏
हरी ओम बापु🙏
हरि ॐ बापु नंदाई सुचित दादा नमः अंबज्ञ नाथसंविध जय जगदंबे जय दुर्गे 🌹🌺🙏🏻🌹🌺🙏🏻🌹🌺🙏🏻🌹🌺🙏🏻🌹🌺🙏🏻🌹🌺🙏🏻🌹🌺🙏🏻
हरी ओम बापु🙏
हरि ॐ बापु नंदाई सुचित दादा समीर दादा नमः अंबज्ञ नाथसंविध जय जगदंबे जय दुर्गे ☘️🌸🌺👏🏻☘️🌸🌺👏🏻☘️🌸🌺👏🏻☘️🌸🌺👏🏻☘️🌸🌺👏🏻☘️🌸🌺🪔🪔🪔🪔🚩🚩🚩🚩
हरी ओम बापु🙏
हरि ॐ बापु नंदाई सुचित दादा समीर दादा नमः अंबज्ञ नाथसंविध जय जगदंबे जय दुर्गे 🩷🩷🩷🩷🌹🌷🙏🏻🌹🌷🙏🏻🌹🌷🙏🏻🌹🌷🙏🏻🌹🌷
Hari om 🙏🙏🙏
हरी ॐ बापू रामा रामा
हरि ओम बापू आई दादा
Hari om bapu aai dada
हरी ओम बापू 🌹🙏
Thank you sir
Ravila vachva he tumhich karu shakta ambadny
Ravila vachva he tumhich karu shakta ambadny
Bapu kiti varshapasun tumhala mi prarthana, vina ti karit aahe ravila chandika kulat ghya devyani panthachya vatevr chalnyas shikva pn tumhi majhe aikat nahi aaj tyachi sthiti tumchya pasun lpleli nahi tyala vachva tevdhech hat jodun sangte
हरी ॐ बापू माझ्या मुलीच नोकरी च काम होउदे आभाळा एवढा विश्वास आहे तुमच्यावर हरी ॐ हरी ॐ हरी ॐ हरी ॐ हरी ॐ 🙏🙏🙏🙏🙏अंबज्ञ नाथसंविध नाथसंविध हरी om🙏🙏🙏🙏🙏
💐💐❤️❤️🌹🌹🙏🙏
हरि ॐ बापूराया 🙏🌹🙏
Hari om bapu nandaaai Dada Mothi aai suchit dada ambadny Nathsanved ❤❤❤❤❤
Hari om bapu🙏
हरि ओम बापु ❤❤❤
हरी ओम बापु🙏
रामा रामा आत्माराम त्रिविक्रमा सद्गुरू समर्थ सद्गुरु समर्थ श्री विक्रमा आत्मा रामा रामा रामा
हरी ओम बापु🙏
Happy Birthday dear my lovely dad❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉I love my dad
हरिओम बापू
Hari om bapu love you❤❤
Hari om bapu
श्रीगायत्री माते नमोस्तुते हरी ओम बापू 🙏
हरी ओम बापु🙏
Hari om aai bapu dada
Hari om bapu🙏🙏
बापू.... सगळं नीट होऊ द्या....... please 🥺...... अंबज्ञ ❤
हरी ओम बापु🙏
अंबज्ञ❤
हरी ओम बापू🙏
Ambadnya Nathsanvidh BapuRaya 🙏🙏
हरी ओम बापु🙏
❤ॐ श्री स्वयंभगवान नमो नमः ❤ ॐ श्री त्रिविक्रमयन नमो नमः ❤
हरी ओमब बापू🙏
❤ॐ श्री रामदूताय हनुमानमताय महाप्राणय महाबलाय नमो नमः ❤ ॐ गं गणपते नमः ❤ ॐ श्री रामाय रामभद्राय रामचंद्राय नमो नमः ❤
🙏🙏
Dad bar jhal hi namavi tumhi aamhala dili tyamule khup fade hotat khupch chhan dad ambadnya dad
हरी ओम बापू🙏
Rrŕtrrrrrrrrrrrŕrŕŕrr
बापू, आई, दादा आणि मोठी आई तुम्ही सगळे प्रेमळ आहात आणि मी ambadnya आहे
बापू संकट दूर करा आणि आमचे सगळ्यांचे रक्षण करा
हरी ओम बापु🙏
@@naadaniruddha_prasadNamnaik❤😢❤❤😢
Hari om Shri Ram ambadnya nath sanvidh nath sanvidh nath sanvidh ❤
Rama Rama atmarama trivikrama sadguru samartha .... sadguru samartha trivikrama atmarama Rama Rama🙏🙏
हरी ओम बापु🙏