- 4 194
- 19 318 296
Majha Khandesh News
India
เข้าร่วมเมื่อ 24 ก.ค. 2018
Majha Khandesh News ( माझा खान्देश न्यूज ) is a 24-hour Marathi news youtube channel in India. The youtube launched on 23 Jully 2018. The channel is owned by Ravindra Mali is the executive editor at the news channel's Shirpur Dist Dhule.Maharashtra ,
देश विदेशातील,भारतातील,महाराष्ट्रातिल व खान्देशातील सामाजीक,राजकीय,संस्कृतिक,साहित्य ,कला क्षेत्रातील विविध घडामोडी बातमी स्वरूपात युट्युब च्यानलच्या माध्यमातून प्रेक्षपण करून सामाजिक बंधिलकी जपण्याचा उद्देश आहे तसेच खान्देशातील अहिरानी भाषेचे जतन व संवर्धनसाठी एक प्रयत्न करत आहेत॰

सडक छाप गावगुंडांची त्यांच्याच गावात काढली धिंड... के के पाटलांचा गुन्हेगारांना डेमो
सडक छाप गावगुंडांची त्यांच्याच गावात काढली धिंड... के के पाटलांचा गुन्हेगारांना डेमो
มุมมอง: 3 079
วีดีโอ
27 वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा
มุมมอง 6K11 ชั่วโมงที่ผ่านมา
27 वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा
घरकुल न बांधता घरकुलाची रक्कम संगतमताने अपहार केल्याप्रकरणी लिपिकावर गुन्हा
มุมมอง 3.5K13 ชั่วโมงที่ผ่านมา
घरकुल न बांधता घरकुलाची रक्कम संगतमताने अपहार केल्याप्रकरणी लिपिकावर गुन्हा
हिंस्र प्राण्याने शेतात बांधलेल्या चार शेळ्यांचा पाडला फडशा
มุมมอง 3.5K2 ชั่วโมงที่ผ่านมา
हिंस्र प्राण्याने शेतात बांधलेल्या चार शेळ्यांचा पाडला फडशा
युवकास मारहाण करीत 1 हजार 900 रुपये लुटले... मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
มุมมอง 8K4 ชั่วโมงที่ผ่านมา
युवकास मारहाण करीत 1 हजार 900 रुपये लुटले... मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
दोघे चिमुरड्यांना बापानेच तापी पात्रात लोटले ! बापच चिमूरड्यांच्या जीवाचा वैरी !
มุมมอง 6K4 ชั่วโมงที่ผ่านมา
दोघे चिमुरड्यांना बापानेच तापी पात्रात लोटले ! बापच चिमूरड्यांच्या जीवाचा वैरी !
अरे देवा...दोन चिमूरड्यांचे मृतदेह आढळले तापीत.. थाळनेर येथील घटना
มุมมอง 18K4 ชั่วโมงที่ผ่านมา
अरे देवा...दोन चिमूरड्यांचे मृतदेह आढळले तापीत.. थाळनेर येथील घटना
शिरपुरात बनावट नोटा ! ४ लाख ११ हजारांच्या बनावट नोटा बाळगणारे तिघे संशयित जेरबंद
มุมมอง 8K7 ชั่วโมงที่ผ่านมา
शिरपुरात बनावट नोटा ! ४ ला ११ हजारांच्या बनावट नोटा बाळगणारे तिघे संशयित जेरबंद
रेल्वेत बसण्याच्या जागेचा वादातून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला...
มุมมอง 5K9 ชั่วโมงที่ผ่านมา
रेल्वेत बसण्याच्या जागेचा वादातून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला...
अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या 42 वर्षीय युवकाचा मृत्यू, तालुक्यातील गिधाडे येथील घटना
มุมมอง 4.1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या 42 वर्षीय युवकाचा मृत्यू, तालुक्यातील गिधाडे येथील घटना
बापरे औषधच बनावटी... बनावट औषध तयार करण्याचा कारखाना केला उध्वस्त
มุมมอง 5K14 ชั่วโมงที่ผ่านมา
बापरे औषधच बनावटी... बनावट औषध तयार करण्याचा कारखाना केला उध्वस्त
शिरपूरकरांपासून अनाधिकृत टोल वसुली बंद करा.. शिरपूर फर्स्ट
มุมมอง 7K14 ชั่วโมงที่ผ่านมา
शिरपूरकरांपासून अनाधिकृत टोल वसुली बंद करा.. शिरपूर फर्स्ट
पोलिसांसह आमदारांची अवैद्य कॅफेंवर दबंग कामगिरी... जिल्हाभरातून होतेय कौतुक
มุมมอง 4.3K16 ชั่วโมงที่ผ่านมา
पोलिसांसह आमदारांची अवैद्य कॅफेंवर दबंग कामगिरी... जिल्हाभरातून होतेय कौतुक
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना आ. काशीराम दादांचा जाहीर पाठिंबा.. मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
มุมมอง 2.7K16 ชั่วโมงที่ผ่านมา
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना आ. काशीराम दादांचा जाहीर पाठिंबा.. मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
शिरपूर पोलीस ठाण्यात ११३ बेवारस दुचाकी ! मालकास अंतिम आवाहन
มุมมอง 7K19 ชั่วโมงที่ผ่านมา
शिरपूर पोलीस ठाण्यात ११३ बेवारस दुचाकी ! मालकास अंतिम आवाहन
जवान श्री. किशोर भगवान बोरसे सेवानिवृत्त झाल्या बद्दल सत्कार
มุมมอง 2.5K19 ชั่วโมงที่ผ่านมา
जवान श्री. किशोर भगवान बोरसे सेवानिवृत्त झाल्या बद्दल सत्कार
एस.टी. प्रवास १५% टक्के भाडेवाढ विरोधात निषेधार्थ आंदोलन
มุมมอง 1.7K19 ชั่วโมงที่ผ่านมา
एस.टी. प्रवास १५% टक्के भाडेवाढ विरोधात निषेधार्थ आंदोलन
शाळेच्या ओट्यावरून पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
มุมมอง 9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
शाळेच्या ओट्यावरून पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
पाऊण कोटींची गांजा झाडे जप्त..भोईटी शिवारात वनजमिनीवरील गांजा शेती तालुका पोलसांनी केली उद्धवस्त..
มุมมอง 4.7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
पाऊण कोटींची गांजा झाडे जप्त..भोईटी शिवारात वनजमिनीवरील गांजा शेती तालुका पोलसांनी केली उद्धवस्त..
अरे, मृताला तर सोडा... स्मशान भूमीतून चक्क अस्थि व राख गेली चोरीस
มุมมอง 7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
अरे, मृताला तर सोडा... स्मशान भूमीतून चक्क अस्थि व रा गेली चोरीस
पतपेढीत चोरी झालेली 2 किलो 300 ग्रॅम चांदी पोलिसांनी केली हस्तगत..
มุมมอง 3.8Kวันที่ผ่านมา
पतपेढीत चोरी झालेली 2 किलो 300 ग्रॅम चांदी पोलिसांनी केली हस्तगत..
आर.सी.पटेल संकुलात भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत व राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण
มุมมอง 1.8Kวันที่ผ่านมา
आर.सी.पटेल संकुलात भूपेशभाई पटेल यांच्या प्रमु उपस्थितीत व राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण
दहिवद जवळ इंदोर-पुणे एसटी बसची दुचाकीला धडक; बाप लेक गंभीर
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
दहिवद जवळ इंदोर-पुणे एसटी बसची दुचाकीला धडक; बाप लेक गंभीर
बापरे..अघोरी पूजा, पुरुष व महिलांच्या फोटोसह मारलेला बोकड,2 जिवंत कोंबडे
มุมมอง 11Kวันที่ผ่านมา
बापरे..अघोरी पूजा, पुरुष व महिलांच्या फोटोसह मारलेला बोकड,2 जिवंत कोंबडे
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विर-स्मारक येथे वीर हुतात्मा यांना श्रद्धांजली
มุมมอง 2.5Kวันที่ผ่านมา
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विर-स्मारक येथे वीर हुतात्मा यांना श्रद्धांजली
अंध कलाकारांनी गायलेले कर्मा चित्रपटातील देशभक्तीपर गीत
มุมมอง 2.5Kวันที่ผ่านมา
अंध कलाकारांनी गायलेले कर्मा चित्रपटातील देशभक्तीपर गीत
नंदानेचे लाचखोर सरपंच आणि उपसरपंच गजाआड
มุมมอง 3.4Kวันที่ผ่านมา
नंदानेचे लाचखोर सरपंच आणि उपसरपंच गजाआड
चक्क शासकीय दवाखान्यातच शस्त्रक्रियेसाठी लागतात पैसे... सांगवी येथील प्रकाराविरुद्ध वंचित आक्रमक
มุมมอง 4K14 วันที่ผ่านมา
चक्क शासकीय दवाखान्यातच शस्त्रक्रियेसाठी लागतात पैसे... सांगवी येथील प्रकाराविरुद्ध वंचित आक्रमक
अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या दांपत्याचा अपघात....पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या दांपत्याचा अपघात....पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर
धुळ्यात लाचखोर नगर भूमापन अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात यश
มุมมอง 2.8K14 วันที่ผ่านมา
धुळ्यात लाचखोर नगर भूमापन अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात यश
Good job. अशा गावगुंड लोकांना जरब बसवा.
Good Job 🙏🏻
Good work 👏
😢😢😢
😢😢😢😢
😢😡😠
😢
❤❤❤❤
Ram
😢
😢😢😢😢
❤❤❤
उत्तमराव हा खूप लोभी माणूस आहे
😮😮😮
❤
शिरपूर आणि सोनगीर हे दोन्ही टोल स्थानिक लोकांना माफ करायलाच पाहिजे.
नेत्यांनी मनावर घेतले तर श्री गडकरींना सांगून एका दिवसात टोल बंद होवू शकतो. व शिरपूर तालुक्यातील जनतेला फायदा होवू शकतो. तसेच प्रत्येक्ष टोल पळासनेर ते धुळे असतांना शिरपूरपासून टोल का वसुल केला जातो.
दिव्यांग कॅटेगरी मध्ये असलेल्या गाडी ला NHAI ने टोल मध्ये सूट दिलेली असताना देखील शिरपूर टोलनाक्या वरती वाहन उभे करून double टोल वसुली केली जाते
शिरपूरच्या टोल नाका हा लवकरात लवकर बंद करा
Ek dam sahi baat hai bhand karo
मी ते म्हनस ना, चला सालं एखाद् दीन पुरा टोल नाकाच फोडी काधूत जाढल्या दांड्या लीसन.....तवय सुधरतीन या भाडखाऊ.....😠😡🤬
चला सारे जण गोळा व्हा डायरेक पूर्ण तालुक्याचे वाहन धारक जमा व्हा 100 💯 टक्के वाहन मालकांनी हजेरी लावून रस्ता रोको करा टोल चा सोक्ष मोक्ष लावल्या शिवाय तिथून हलयाचे नाही बस सर्वसामान्य माणूस जो पर्यंत पेटून उठत नाही तो पर्यंत त्याला कोणीच लक्षात घेत नाही .आणि टोल वाले सगळ्या मंत्र्या संत्र्यान्ना वेळेवर हफ्ते देतात स्थानिक पुढारी आणि तोडपाणी पत्रकार सगळे विकत घेऊन ठेवले आहेत टोल वाल्यांनी म्हणून कधी कोणत्याच स्थानिक नेता किंवा कोणी टोल विरोधात आवाज उठवत नाही आता पुढे निवडणूक येणार तेव्हा जो कोणी पुढारी तालुका तील वाहनासाठी टोल बंद करणार त्यालाच मतदान करा बाकी गेले खड्डयात. भाई साहेब जरी आले त्यांना पण टोल रद्द करण्याचा सांगा
हीच मागणी घेऊन शिरपूर फर्स्ट गेल्या ८ महिन्यांपासून आंदोलन करत आहे जनजागृती करत आहे, तरी लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत आंदोलनात सहभागी होत नाही.. लवरकच सार्वजनिक बैठक घेऊन एक धडक मोर्चा शिरपूर टोल वर करायचा आहे त्यासाठी तरी आता जनतेने यावे तरच आपली मागणी मान्य होईल अन्यथा असच चालू राहील..
Eakta kra bahu......
अन्यायकारक टोल आहे शिरपूर cha
अजून किती दिवस फक्त आंदोलनच करायचे आम्ही शिरपुरचे स्थानिक असून आम्हाला पुढे जाण्यासाठी विनाकारण वापर नसताना देखील शिरपूर टोल नाक्यावर फास्ट ट्रॅक ने टोल द्यावा लागतो मागच्या महिन्यात आम्ही भटाई माता गेलो होतो आम्ही शिरपूर हून निघालो तरी आम्हाला शिरपूर टोल नाक्यावर टोल द्यावे लागले ही सरासार लूट आहे याचे काहीतरी झालेच पाहिजे
त्यासाठी आंदोलन सुरू आहे, स्थानिकांना तरी माफ व्हावा हीच मागणी आहे, आणि एवढी ही मागणी पूर्ण होत नसेल तर विचार करा टोल अधिकारी आणि टोल माफिया शिरपूरच्या जनतेला किती षंढ समजतात..!
आम्हाला पण या विषयी माहिती पुरावा भाऊ गरज भासल्यास आपण पाहिजे ते करू पण शिरपूर वासियांना या त्रासातून सुटका करून त्यात सगळे आले तुम्ही आम्ही सुद्धा
Barobar
💯
कॅफे आता बंद केलेत, पण पुन्हा चालु व्हायला नकोत अशी कार्यवाही करावी. 🙏
Good work
🎉
अस दोन नंबर कामे बंद पाहीजे
खूपच छान अशाच प्रकारे सर्वे दोन नंबरचे काम बंद करावेत साहेब
Saheb lahan lahan por daru pitay cigrate pitay satta khedtay te pn bandh kara saheb he cafe tar bandh hotilch saheb
Saheb dusre 2 no che dhandhe pn bandh kara
भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर
अरे भाडे वाढ झाले तर आंदोलन करण्यात येते व ST कर्मचारी याचे पगार वाढी साठी पण पुढे येत जा राजकारण करतात ज्या वेळेस शिवसेनेचा परिवहन मंत्री होता तेव्हा 2 वेळेस भाडे वाढ झाली तेव्हा कुठे गेले होते रे. कर्मचारी याचा साठी पण आंदोलन करा थोड
Are mali sir suprb interview ❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली
जय हिंद भारत माता की जय 🙏🙏
Jai hind🇮🇳