- 20
- 17 405
Er.Pranit Wakhare_VLogs
เข้าร่วมเมื่อ 11 มี.ค. 2016
This channel is for Study of Forts,Sahyadri and social work purpose.🚩🚩🚩
सह्याद्रीचं रत्न 'रतनगड'| Ratangad | अभेद्य भौगोलिक रचना आणि सोन्याचा धूर निघणारा राजांचा गड ...
रतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून २३ किमी, पुण्यापासून १८३ किमी आणि मुंबईपासून १९७ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. किल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर हा आहे.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.
किल्ल्याला पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत. (हि नावे दरवाजा ज्या विभागाकडे म्हणजे किल्लेदाराच्या राज्याच्या चारी दिशांना असणाऱ्या भागांवरून दिली आहेत)
गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे -
१ - गणेश दरवाजा.
२ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ - मुक्कामाची गुहा.
४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ - कडेलोट पॉइंट.
७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ - प्रवरेचे उगमस्थान.
९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.
किल्ल्याला पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत. (हि नावे दरवाजा ज्या विभागाकडे म्हणजे किल्लेदाराच्या राज्याच्या चारी दिशांना असणाऱ्या भागांवरून दिली आहेत)
गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे -
१ - गणेश दरवाजा.
२ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ - मुक्कामाची गुहा.
४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ - कडेलोट पॉइंट.
७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ - प्रवरेचे उगमस्थान.
९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
มุมมอง: 202
วีดีโอ
धर्मवीर गड | Part 2 |(बहादूरगड)| अजूनही हा गड छत्रपती शंभूराजांसाठी रडतो | Dharmveer Gad |
มุมมอง 337วันที่ผ่านมา
छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रबखानने घातपाताने संगमेश्वरमध्ये पकडले. 3 फेब्रुवारी 1689 हा तो महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस होता. शंभूराजेंना पकडल्यानंतरही औरंगजेब धास्तावलेलाच होता. त्याने शंभूराजेंना अकलूजला न ठेवता श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगडला (आजचा धर्मवीरगड) आणले. 15 फेब्रुवारी रोजी राजेंना पेडगावच्या किल्ल्यात औरंगजेबापुढे उभे केल्याची नोंद इतिहासात आहे. त्याच दर...
धर्मवीर गड[भाग १](बहादूरगड)| पेडगावची गमतीदार लढाई |शंभूराजांचा छळ केलेला मुघली किल्ला(Dharmveergad)
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
धर्मवीर गड (बहादूरगड)| पेडगावची गमतीदार लढाई |शंभूराजांचा छळ केलेला मुघली किल्ला(Dharmveergadh/Bahadur gadh) 🚩किल्याचा इतिहास या किल्ल्याचा फार कमी इतिहास सर्वांना माहित आहे. मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा दुधभाऊ) आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्य...
Get Together 2007-08 Batch
มุมมอง 130หลายเดือนก่อน
Get Together 2007-08 (10th class) vidyadham Prashala,Shirur
EKVIRA Devi | आई एकविरा देवी | कार्ले लेणी | karla caves | Mansoon Season | Lonawala | देहू
มุมมอง 4854 หลายเดือนก่อน
EKVIRA Devi | आई एकविरा देवी | कार्ले लेणी | karla caves | Mansoon Season | Lonawala | देहू (तुकोबा दर्शन ) #एकविरा देवी दर्शन 🙏 #कार्ला लेणी इतिहास #पांडव आणि देवी भेट #लोणावळा चिक्की #मंदिर मार्ग
LONAVALA | लोणावळा-खंडाळा | Lonavala mansoon season | 12 best places | Bhushi dam hill waterfall ban
มุมมอง 7174 หลายเดือนก่อน
LONAVALA | लोणावळा-खंडाळा | Lonavala mansoon season 12 best places to visit Bhushi dam hill waterfall ban for trek ⚠️ Lohgad fort road closed due to bad road conditions ⚠️
Devkund Waterfall ⛈️| देवकुंड | Devkund Jungle Trek | Horror Rain | 4K
มุมมอง 1.2K5 หลายเดือนก่อน
देवकुंड धबधबा आणि जंगल ट्रेक .....भयानक अनुभव 😰😰😰
Tikona Fort | 🚩 तिकोना 🚩| मावळ भागाचे सौंदर्य | Mansoon Trek|Nature | Tikona adventure
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
Tikona Fort | 🚩 तिकोना 🚩| मावळ भागाचे सौंदर्य | Nature | advanture| beautiful Fort. तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १४८५ मध्ये मलीक अहमद निजा...
NANEGHAT 2024 | नानेघाट (Historical Place)निसर्ग सौंदर्य 😊😊| Best location ever….
มุมมอง 1K5 หลายเดือนก่อน
NANEGHAT 2024 | नानेघाट (Historical Place)निसर्ग सौंदर्य 😊😊| Best location ever….
Bal Sanskar Kendra,(बाल संस्कार केंद्र😊❤️)हिंगणी दुमाला 🚩🚩
มุมมอง 1216 หลายเดือนก่อน
Bal Sanskar Kendra,(बाल संस्कार केंद्र😊❤️)हिंगणी दुमाला 🚩🚩
🚩किल्ले शिवनेरी (बाल संस्कार केंद्र,शैक्षणिक सहल 2023)
มุมมอง 926 หลายเดือนก่อน
🚩किल्ले शिवनेरी (बाल संस्कार केंद्र,शैक्षणिक सहल 2023)
खूप छान माहिती सांगितली 👍
प्रणित सर खूप छान माहिती सांगितली पण आणि दाखवली पण खरंच तुमच्या कार्याला सलाम
Dhanyavad❤️
तुमच्या मुळे आम्हाला काही मेहनत न घेता आम्ही कधी न पाहिलेला रतनगड पहायला भेटला आणि तुम्ही गडा बद्दल खूप छान माहिती सांगितली त्याबदल्यात तुमचे खूप खूप धन्यवाद
@@SandipDHARANE-s2c Dhanyawad mitra🙏
👌👌
Nice documentary
खूप छान माहिती मिळाली
nice information......
जय छत्रपती शिवराय जय धर्मवीर शंभुराजे 🚩🚩🚩
खूपच छान👌
Nice
अप्रतिम अतिशय सुंदर 👌👌👌👍
👍🏻👍🏻🙏🏻👍🏻
👍👍👌👌
Nice pranit sir
Nice❤
कायम लक्षात राहील अशी आठवण...
❤
Very nice
So nice ❤
❤
❤❤
Mast
खूप छान 👌👌💫
chan
घरी बसून दर्शन झाले
@@VitthalRode-d9s 😊😊
खुप छान
So nice information ekvira Devi temple❤🎉
खूप छान ❤
Enjoy
खूप छान.टोटल किती तासाचा ट्रेक आहे. जाऊन येऊन
@@pramodpatil5544 आनंद घेण्यासारखा मार्ग आहे वेळेच भान राहणार नाही ...छोटा आहे ट्रेक
❤
Nice
❤
Mast enjoy
💫👌👌
Nice❤
जय शिवराय 🙏🚩
Amazing video
Nice❤
Kupch Chan
Is Waterfall open now bro?
@@sudharshanthota9499 yes…u can go anytime.no risk…..there is guard present each point
❤❤
Nice
Jai शिवाजी ❤❤
Lai bhari bhava Keep going
😅thank you
Nice video - MALGANGA INFOTECH OF COMPUTER EDUCATION, SHIRUR
Amazing ❤😊😊
Nice
Bhari
👍👌👌