- 74
- 159 853
Agrotech Farms
เข้าร่วมเมื่อ 19 ต.ค. 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो , मी संग्राम कनकरड्डी (BSc Agri, MBA). अॅग्रोटेक डेअरी फार्म हा माझा गोठा गुंजेगाव ता - मंगळवेढा येथे आहे . हा व्यवसाय चालू करण्यामागचा माझा उद्देश चांगल्या जातीच्या गायी तयार करणे आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा आहे . तसेच या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून गायीविषयीची आणि चाऱ्याविषयीची सविस्तर माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असा उद्देश आहे .
" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे ."
" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे ."
अर्माडा सॉर्टेड सिमेनने कालवड भरवली
#cowvideos #कालवडीसंगोपन #कालवड #hfcow #मुक्तगोठा #jerseycow #cowvideos #शेतकरी #hfcow #dairy #जर्सी#hfcowprice#hf#dairyfarm#cowfarm #cow#cowvideos#गाय#मुक्तसंचार#मुक्तगोठा#म्हैस#sangola#सांगोला#मंगळवेढा#mangalwedha#dairybusiness #cowfarm #farmingbusiness #cowvideos #smallbusinessideasinmarathi #cow #cowdelivery
มุมมอง: 1 037
วีดีโอ
शेतात घटाची पूजा केली | #पौर्णिमेचा दिवस ...
มุมมอง 1252 หลายเดือนก่อน
शेतात घटाची पूजा केली | #पौर्णिमेचा दिवस..... . . . . . #farming #royalshetakari #maharashtra #karnataka #navratri #pooja #farmlife
ADV Megasweet आणि ADV 756 ची पेरणी केली | रब्बी हंगामाला सुरूवात..
มุมมอง 2372 หลายเดือนก่อน
ADV Megasweet आणि ADV 756 ची पेरणी केली | रब्बी हंगामाला सुरूवात. . . . . . #megasweet #advantaseeds #sorghum #maize
NMK सिताफळाची काढणी सुरुवात, पहिला तोडा झाला | ₹97 / kg मिळाला दर |
มุมมอง 5K2 หลายเดือนก่อน
NMK सिताफळाची काढणी सुरुवात, पहिला तोडा झाला | ₹97 / kg मिळाला दर | . . . . . #सीताफळ लागवड माहिती #सीताफळ लागवड अंतर #सीताफळ लागवड विषयी माहिती द्या #सीताफळ लागवड खर्च #सीताफळ लागवड यशोगाथा #सीताफळ शेती लागवड #सीताफळ बाग लागवड #गोल्डन सीताफळ #sitafal lagwad in marathi #sitafal lagwad mahiti #sitafal lagwad kashi karavi #sitafal lagwad israel #sitafal lagwad antar #sitafal lagwad marathi mahiti...
ॲग्रोटेक फार्म्स | गुंजेगाव
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
ॲग्रोटेक फार्म्स | गुंजेगाव . .संपर्क : 91 9665325871
ॲग्रोटेक फार्म्स | 3 महिन्यात मकेचे पिक घेतले आणि परत मशागतीला सुरुवात
มุมมอง 1923 หลายเดือนก่อน
ॲग्रोटेक फार्म्स | 3 महिन्यात मकेचे पिक घेतले आणि परत मशागतीला सुरुवात | . . . . . #cow #cowvideos #मका_पिकाबद्दल_माहिती #मका
Calf Weaner | वासरांची नथ
มุมมอง 6413 หลายเดือนก่อน
Calf Weaner | वासरांची नथ . . . . . #cow #cowvideos #royalशेतकरी #cattlefarm #agrotechfarms
गोल्डन सिताफळ साडेतीन महिन्यांची बाग | ॲग्रोटेक फार्म्स
มุมมอง 1653 หลายเดือนก่อน
गोल्डन सिताफळ साडेतीन महिन्यांची बाग | . . . . . #सीताफळ लागवड माहिती #सीताफळ लागवड अंतर #सीताफळ लागवड विषयी माहिती द्या #सीताफळ लागवड खर्च #सीताफळ लागवड यशोगाथा #सीताफळ शेती लागवड #सीताफळ बाग लागवड #गोल्डन सीताफळ #sitafal lagwad in marathi #sitafal lagwad mahiti #sitafal lagwad kashi karavi #sitafal lagwad israel #sitafal lagwad antar #sitafal lagwad marathi mahiti #sitafal lagwad yashogatha #...
पोटॅशियम परमॅगनेटमध्ये सड बुडवा आणि मसटायीटीस दूर करा | Use of potassium permanent as precaution
มุมมอง 1163 หลายเดือนก่อน
पोटॅशियम परमॅगनेटमध्ये सड बुडवा आणि मसटायीटीस दूर करा | Use of potassium permanent as precaution . . . . . #मुक्तगोठा #cow #cowvideos #royalशेतकरी #agriculture #cowvideos #agrotechfarms
मारवेल गवताचे बेने उपलब्ध | ॲग्रोटेक फार्म्स | संपर्क- 8669070075
มุมมอง 1444 หลายเดือนก่อน
मारवेल गवताचे बेने उपलब्ध . ॲग्रोटेक फार्म्स, संपर्क- 8669070075 . . . . . #मुक्तगोठा #cow #cowvideos #चारा #चारा_नियोजन #चारानियोजन
गायीचा ब्लड रिपोर्ट आणि एक्स्-रे काढून घेतला | X - Ray and Blood test of dairy cow |
มุมมอง 1754 หลายเดือนก่อน
गायीचा ब्लड रिपोर्ट आणि एक्स्-रे काढून घेतला | X - Ray and Blood test of dairy cow |
गोठ्यात ट्रॅप वापरा आणि माशांचा नायनाट करा | Use of lure traps to control houseflies in dairy farm |
มุมมอง 2884 หลายเดือนก่อน
गोठ्यात ट्रॅप वापरा आणि माशांचा नायनाट करा | Use of lure traps to control houseflies in dairy farm |
गाय माती चाटत असेल तर हे करा 100% रिझल्ट मिळेल | गायींमधील फॉस्फरसची कमतरता | phosphorus deficiency
มุมมอง 2.9K4 หลายเดือนก่อน
गाय माती चाटत असेल तर हे करा 100% रिझल्ट मिळेल | गायींमधील फॉस्फरसची कमतरता | phosphorus deficiency
गायी तंदुरुस्त राहण्यासाठी लिव्हर टाॅनिकचा वापर | Use of liver tonic in dairy cows |
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
गायी तंदुरुस्त राहण्यासाठी लिव्हर टाॅनिकचा वापर | Use of liver tonic in dairy cows |
गोठ्यात वाॅटर रेग्युलेटरचा योग्य वापर | Use of water regulator in cow shed |
มุมมอง 1.6K5 หลายเดือนก่อน
गोठ्यात वाॅटर रेग्युलेटरचा योग्य वापर | Use of water regulator in cow shed |
मका पिक तणनाशक रिझल्ट | ॲट्राझाइन टोप्रामेझोन रिझल्ट | AtrazineTopramezone Result 💯💯🔥🔥
มุมมอง 1805 หลายเดือนก่อน
मका पिक तणनाशक रिझल्ट | ॲट्राझाइन टोप्रामेझोन रिझल्ट | AtrazineTopramezone Result 💯💯🔥🔥
ॲग्रोटेक फार्म्स | गोठ्यातील सकाळच्या कामाचे नियोजन
มุมมอง 1.5K5 หลายเดือนก่อน
ॲग्रोटेक फार्म्स | गोठ्यातील सकाळच्या कामाचे नियोजन
मकेतील पहिली तणनाशक फवारणी | atrazine | topramazone | tebuconazole | nano urea
มุมมอง 1815 หลายเดือนก่อน
मकेतील पहिली तणनाशक फवारणी | atrazine | topramazone | tebuconazole | nano urea
गोठ्याचे भविष्य | कालवडी संगोपन | चार कालवडींची खरेदी 🐄🐄🐄🐄🐄
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
गोठ्याचे भविष्य | कालवडी संगोपन | चार कालवडींची खरेदी 🐄🐄🐄🐄🐄
गाय व्यायल्यानंतर झार पडण्यासाठी मेट्रावाइव पावडर चा सर्वोत्तम रिझल्ट | MetraVive Powder Result
มุมมอง 6485 หลายเดือนก่อน
गाय व्यायल्यानंतर झार पडण्यासाठी मेट्रावाइव पावडर चा सर्वोत्तम रिझल्ट | MetraVive Powder Result
NMK GOLDEN सीताफळ जबरदस्त सेटिंग | प्रती झाड १०० सेटिंग 🍎🍏🍎🍏
มุมมอง 3.8K5 หลายเดือนก่อน
NMK GOLDEN सीताफळ जबरदस्त सेटिंग | प्रती झाड १०० सेटिंग 🍎🍏🍎🍏
Maize seeds comparison|JK seeds | Crystal seeds | Advanta seeds|खरीप हंगाम मका पेरणी 🌽 | Part 2|
มุมมอง 2805 หลายเดือนก่อน
Maize seeds comparison|JK seeds | Crystal seeds | Advanta seeds|खरीप हंगाम मका पेरणी 🌽 | Part 2|
मारवेल गवत संपूर्ण माहिती ,भाग १ | MARVEL GRASS INFORMATION ,PART 1
มุมมอง 9765 หลายเดือนก่อน
मारवेल गवत संपूर्ण माहिती ,भाग १ | MARVEL GRASS INFORMATION ,PART 1
Use Of Country Chichens in Dairy Farm for insect control | देशी कोंबड्यांचा गाय गोठ्यातील उपयोग |
มุมมอง 1536 หลายเดือนก่อน
Use Of Country Chichens in Dairy Farm for insect control | देशी कोंबड्यांचा गाय गोठ्यातील उपयोग |
खरीप हंगाम मका पेरणी 🌽 | Kharif Season Maize Sowing 🌽 | Part 1| भाग १ |
มุมมอง 2816 หลายเดือนก่อน
खरीप हंगाम मका पेरणी 🌽 | Kharif Season Maize Sowing 🌽 | Part 1| भाग १ |
ॲग्रोटेक डेअरी फार्म | Cow Delivery | Agrotech Dairy Farm
มุมมอง 3.6K6 หลายเดือนก่อน
ॲग्रोटेक डेअरी फार्म | Cow Delivery | Agrotech Dairy Farm
उंची किती आहे पाडीची
व्यापाऱ्याचा no. पाठवा. आमच्याकडे 900 झाडे आहेत NMK गोल्डन सीताफळ. नांदेड जिल्हा.
खुराख काय असतो दादा plz replay🙏
मो नं पाठवा
Ticha sambhal kasa kela video taka
वजन किती आहे भाऊ kalwadich
Amcha jato ahe 20 ru.
@@DattarayPawar-y7c variety konti aahe
@@agrotechfarms balanager avak jast yet ahe ya varshi
व्यापाऱ्यांचा संपर्क ही देत जावा म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना ही मदत होईल .
व्यापरी cha no. Dya
Pls सिताफळ व्यापाऱ्यांचा नंबर द्या
पहिला लाईक पहिली कमेंट माझी आहे❤ हॅशटॅग जांभळे फार्म हाऊस
धन्यवाद
धन्यवाद
आमची पण बाग अशीच आहे पहिला तोडा 105 रू दिला 300झाडे 700kg निघाला
व्यापाऱ्याचा no. पाठवा. आमच्याकडे 900 झाडे आहेत NMK गोल्डन सीताफळ. नांदेड जिल्हा.
व्यापाऱ्यांचा नंबर मिळेल का?
Chaan mahiti dili
@@rohanchaudhari6962 thank you
Kiti rupayla aahe
@@rohanchaudhari6962 500 rs
Kuthale gaon
@@dilipshete6671 गुंजेगाव, ता. मंगळवेढा
कोठे आहे बाग
@@manojnavasare8136 गुंजेगाव, ता. मंगळवेढा
Sir, अभिनंदन अभिनंदन
@@lotsofgaming9207 धन्यवाद
साइज कशी आहे.
@@Atulkshirsagar7aa 300 gm plus
Kiti tune निघेल माल
@@dineshhadole2474 1200 kg
एकुण झाडं किती आहेत आणि पहिल्या तोडयाचा माल किती निघाला?
किती वर्षांची बाग आहे आणि अंतर किती आहे?
@@AshokBhojgude-cd3gi 14×10 feet, 7 वर्षाची बाग आहे
Share ur mobile number
किती एकर ला लागवड आहे सर तुमची
@@roshanbarsagade8545 7
Ekari kiti kharch aani utpadan zale hot gelya varshi Phule purandar hi veriety kasi aahe
@@dattatraythavare6169 20000 ₹ खर्च झाला. उत्पन्न रेट वरती अवलंबून असतो
प्रती किलो किती फळ बसलेत?
4 फळे, 200 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचीच फळे काढली जातात
छान ❤सर तुमचा नंबर पाठवा...
किती रुपयाने घेणार देशी आणि कावेरी कोंबड्यांची अंडी
Saheb call kara 9665325871
👌
Sir तुमचा नंबर भेटेल का
सर मोकळे सोडताना केज मध्ये सोडा...कारण अशी तिची energy waste hoil... वाढ भेटणार नाही
1nor
👌
1 number setting ahe dada 🔥
Ha na bhau
तुमचा पत्ता फोन नंबर भेटल का साहेब
@@pravinsavant7683 गुंजेगाव, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर. 8669070075
छान बरोबर पाऊस येऊद्या
तुमच्या गोठ्याची पुर्ण सेडयुल सागा
कुठुन आनले आहे
कुठून आणली
Dada don Lhan padynsathi mukt partishn kshe krave kiti bay kit jaga lagel mla krache ahe
Kimat kiti
मला 10पाडया पाहिजे मिळेल का
@@nagnathsirsat4458 मिळतील सर.
@@nagnathsirsat4458 कॉल करा 9765325871
किंमत किती झालीं दादा
👌👌👌
4 वर्ष पूर्ण गोल्डन सीताफळ बागेला तब्बल 100+ सेटिंग कसे काय? झाडाचे शेंडे कधी खोडावे? संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओ मध्ये th-cam.com/video/Uf4gV7BWqbE/w-d-xo.htmlsi=Jx9Sz3NlR8K_uTJu
किती महिन्याची आहे
@@satishgujale7288 3 महिन्याची
ति संभाळायला घेतली आहे किमत सांगायला काय हरकत आहे . इतर शेतकरी विचार ताय तुम्हाला
@@ravindrabhor1896 aho dada, kimmat vegvegli asu shakte. Aamhi ghetleli kimmat sangitli ki Punha kahi lok chukichya comment kartil.
बैलाला देता येते का दादा. बैल माती खात आहे
@@yogeshkadam7220 हो देता येते
हो
नंबर मिळेल का
तुमचा नंबर द्या मी काॅल करतो
गाव कोणते आहे भाऊ
गुंजेगाव, ता. मंगळवेढा
नंबर मिळेल का भाऊ