- 140
- 22 111
Rahul jadhav vlog
เข้าร่วมเมื่อ 22 มิ.ย. 2024
हाय .मी राहूल जाधव तुम्हा सर्वांचे स्वागत करतो .आपल्या या चैनलवर मि माझी व माझ्या गावा कडची लाईफ स्टाईल दाखवणार आहे. इथ पर्यंत आलात तर चैनला subscribe नक्की करा 😊🙏❤️🚩
रानात बसून जेवायची मज्याच वेगळी 🤗🧅🥘🥙🌮🥮🍚
रानात बसून जेवायची मज्याच वेगळी 🤗🧅🥘🥙🌮🥮🍚 #marathivolg #farming #गावाकडचं #gavakadachevlog #गावाकडच्या #agriculture #rahul #life
มุมมอง: 26
วีดีโอ
शेवटी नविन डिपी आलीच. कांद्याना पाणी भरायला सुरुवात केली 🤗💡💡💡💡
มุมมอง 3816 ชั่วโมงที่ผ่านมา
शेवटी नविन डिपी आलीच. कांद्याना पाणी भरायला सुरुवात केली 🤗💡💡💡💡 #marathivolg #farming #गावाकडचं #gavakadachevlog #गावाकडच्या #marathi #life #agriculture
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा happy new year 2025🎊🙋🙏
มุมมอง 76วันที่ผ่านมา
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा happy new year 2025🎊🙋🙏 #marathivolg #farming #गावाकडचं #gavakadachevlog #गावाकडच्या #marathi #agriculture
आज आलो खालच्या शेतात पाणी भरायला. डीपी जळाली 🥺
มุมมอง 80วันที่ผ่านมา
आज आलो खालच्या शेतात पाणी भरायला. डीपी जळाली 🥺 #marathivolg #farming #गावाकडचं #gavakadachevlog #गावाकडच्या #marathi #life #rahul #agriculture
कांद्याना खाद टाकून पाणी भरल. गहू पण उतरला
มุมมอง 24วันที่ผ่านมา
कांद्याना खाद टाकून पाणी भरल. गहू पण उतरला #marathivolg #farming #गावाकडचं #gavakadachevlog #गावाकडच्या #marathi #life #agriculture
उन्हाळी कांदे लागण चालु झाली. बघा किती लागले
มุมมอง 17714 วันที่ผ่านมา
उन्हाळी कांदे लागण चालु झाली. बघा किती लागले #marathivolg #farming #गावाकडचं #gavakadachevlog #गावाकडच्या #agriculture
आज आलो खालच्या शेतात. कीती कांदे लागले बघा
มุมมอง 6914 วันที่ผ่านมา
आज आलो खालच्या शेतात. कीती कांदे लागले बघा
लाल कांदे झाले लावायचे. आता उन्हाळी कांदे राहिले लावायचे
มุมมอง 2614 วันที่ผ่านมา
लाल कांदे झाले लावायचे. आता उन्हाळी कांदे राहिले लावायचे
कांदे लावायला सुरुवात केली. गव्हाला पण पाणी भरायला सुरुवात केली
มุมมอง 5421 วันที่ผ่านมา
कांदे लावायला सुरुवात केली. गव्हाला पण पाणी भरायला सुरुवात केली
🌄सकाळी सकाळी कडक थंडीत गेलो कांद्याना पाणी भरायला 🥶🥶
มุมมอง 4521 วันที่ผ่านมา
🌄सकाळी सकाळी कडक थंडीत गेलो कांद्याना पाणी भरायला 🥶🥶
आज आलो खालच्या शेतात उन्हाळी कांदे लावण्यासाठी वाफे पाडायला (आंबराई )
มุมมอง 11128 วันที่ผ่านมา
आज आलो खालच्या शेतात उन्हाळी कांदे लावण्यासाठी वाफे पाडायला (आंबराई )
🌄सकाळी सकाळी कांद्याना पाणी भरायला गेली पण लई थंडी🥶🥶🥶
มุมมอง 64หลายเดือนก่อน
🌄सकाळी सकाळी कांद्याना पाणी भरायला गेली पण लई थंडी🥶🥶🥶
काकांचे कांदे काढायला सुरुवात केली. मधेच पावसाची गर्दी 🧅🧅🌧️🌧️
มุมมอง 93หลายเดือนก่อน
काकांचे कांदे काढायला सुरुवात केली. मधेच पावसाची गर्दी 🧅🧅🌧️🌧️
लई दिवसातून व्हिडिओ बनवला. इतके दिवस कूठे होतो ❓
มุมมอง 33หลายเดือนก่อน
लई दिवसातून व्हिडिओ बनवला. इतके दिवस कूठे होतो ❓
आज एकादशी निमित्त गेलो विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घ्यायला 🙏🚩
มุมมอง 160หลายเดือนก่อน
आज एकादशी निमित्त गेलो विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घ्यायला 🙏🚩
शेवटी कांद्याची लागण झाली. बघा किती लागले 🤔❓
มุมมอง 63หลายเดือนก่อน
शेवटी कांद्याची लागण झाली. बघा किती लागले 🤔❓
कांदे लागण दुसरा दिवस 🌄🧅🤗rahul jadhav vlog
มุมมอง 30หลายเดือนก่อน
कांदे लागण दुसरा दिवस 🌄🧅🤗rahul jadhav vlog
आज कांदे लावायला सुरुवात केली. पण माझी लई धावपळ झाली😰😰🧅
มุมมอง 31หลายเดือนก่อน
आज कांदे लावायला सुरुवात केली. पण माझी लई धावपळ झाली😰😰🧅
काम नसतानाही फेरफटका मारण्याची जागा म्हणजे शेती 🏞️🏵️🙋
มุมมอง 47หลายเดือนก่อน
काम नसतानाही फेरफटका मारण्याची जागा म्हणजे शेती 🏞️🏵️🙋
सगुणा 🐄🐄आल्या पासून माझ्या काही सवई बदल्या 🤔🐄🐄
มุมมอง 37หลายเดือนก่อน
सगुणा 🐄🐄आल्या पासून माझ्या काही सवई बदल्या 🤔🐄🐄
कांद्याला पिस्टणी केली फवारणी||लई धावपळ 😰
มุมมอง 27หลายเดือนก่อน
कांद्याला पिस्टणी केली फवारणी||लई धावपळ 😰
वावरात पाणी भरायला गेली अन अपघात होता होता वाचला 😲😲
มุมมอง 128หลายเดือนก่อน
वावरात पाणी भरायला गेली अन अपघात होता होता वाचला 😲😲
सगुणा आता रमली इकडच्या वातावरणात||कांदे लावायच्या वावरात टाकल खत
มุมมอง 55หลายเดือนก่อน
सगुणा आता रमली इकडच्या वातावरणात||कांदे लावायच्या वावरात टाकल खत
सगुणा अचानक आजारी पडली||कांद्याच वावर बाधायला सुरवात केली
มุมมอง 75หลายเดือนก่อน
सगुणा अचानक आजारी पडली||कांद्याच वावर बाधायला सुरवात केली
सागुनाला घातली आंघोळ||कांध्याना सोडलं लिक्वीड
มุมมอง 44หลายเดือนก่อน
सागुनाला घातली आंघोळ||कांध्याना सोडलं लिक्वीड
नविन मक्का ला पाणी भरायला सुरुवात केली||आपल्या गाईचं नाव काय ठेवलं बघा😊
มุมมอง 702 หลายเดือนก่อน
नविन मक्का ला पाणी भरायला सुरुवात केली||आपल्या गाईचं नाव काय ठेवलं बघा😊
आज आलो खालच्या शेतात (आमंबरई ) शेताच नाव.कस पडपल?
มุมมอง 512 หลายเดือนก่อน
आज आलो खालच्या शेतात (आमंबरई ) शेताच नाव.कस पडपल?
आज गेलो गाय आणायला||आत्याची पपईची बाग||मोसबी ची बाग
มุมมอง 672 หลายเดือนก่อน
आज गेलो गाय आणायला||आत्याची पपईची बाग||मोसबी ची बाग
Aushadh konti marli kandyala
गोल मारल बारीक तन खूप झाल म्हणून
@Rahul_jadhav_vlog धुकं धुईसाठि औषध कोणती फवारनि चालेल चांगल्या रिझल्टसाठि...
@premsingrathod288 तुमचा नंबर टाका मग बोलू
खाद कोणतं दिलं कांदयाला
@@premsingrathod288 24..24..00
राम राम चांदवड कर 🙏
राम राम दादा🙏🙋
tumi maya b f vani disata ajay vani
@SohamSonune-vr3kg thanks comment kelya baddl
किती एकर कांदे आहेत पूर्ण
5 एकर
शेतकरी❤❤❤😊😊
Thanks 😊
💪💪🚜🚜
🙋🙏
शेतकरी 💪💪💪💪
💪💪👌👌
🙋🤗🙏
शेतकरी राजा माझा भाऊ एकच नंबर ❤❤👌👌👌😊😊💪💪💪
🙏🤗🤗🥰😊
एक नंबर भावा❤❤❤❤👌💪💪💪
@@rutujajadhav2507 धन्यवाद 🙏🙏🤗
Waw kitti chan ahet ahe 😊
Thank you 🙏
कांदा पात वाकडी पडली आहे औषध कोणतं फवारावे .
@@premsingrathod288 मवा आहे का
खूप मेहनती आहेस तू सलाम तुझ्या कामाला 🕺
धन्यवाद दादा 🙏😊
आपल्या भागातील किती शेतकरयाचे असे नुकसान झाले आहेत कांदायाच 😮😮
90 टक्के जनाचे अस झाल आहे
@@premsingrathod288 तुमचं गाव कोणत आहे दादा
Dipawlichya hardik shubhechya..
तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🧨🙏
Rahul bhaiya sent me your mo .no.
Instagram वर मेसेज करा तिथे देतो इथे नाही टाकु शकत
खूप छान आहे दादा शेत आणि कांदा पन मस्त लावला आहे ❤❤
Thanks 😊
लय पातळ लावले राव
Kande rop urnar ahe ka ?
नाही दादा सगळ संपल 🙂
@@Rahul_jadhav_vlog 🙏🙏
👌👌
Thanks 👍
कांदा रोप भेटेल का तुमच्या भागात रिपलाय 🙏
रोपच नही दादा जास्त पावसामुळे नुकसान झाल आमचाकडे सगळ्याचे रोप मरी पडले
अरे भावा कमेंटच रिपलाय देत नाही
तस काही नाही थोडा बिजी होतो
@@Rahul_jadhav_vlog धन्यवाद 🙏
औषध कोणती आहे नाव सांगा की राहुल भैया
@@premsingrathod288 VALUE and EELAJ
Hii
Hi🙋
👌
🙏
👌
😅
🙏😜
Kanda rop bhetel ka aplya bhagamadhi bhau reply please.
आसल तर नक्की सांगेल
Tractor.ahe.motthe.shetkari..naka.
कळल नाही काय म्हनायच आहे
सातदिवसलागतात
Ho बरोबर आहे पण ते टाकण्यावर पण अस्त कस टाकतात
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
🙏
मस्त आहे कांदा लागवड भाऊ ❤
धन्यवाद 🙏
गाव आणि जिल्हा कोणतं आहे भाऊ
नाशिक जिल्हा आणि तालुका चांदवड गाव भरविर
Konat biyane takal dada
Ellora टाकल
कांदा रोप किती दिवसात उगवते रिप्लाय
5 te 6 दिवसात दिसायला लागत
6 दिवस
😅😂
@@Prasadjadhav445 😀😂❤️🙋
❤
🙏😊
जय हरी माऊली