HD Agriculture Treatment
HD Agriculture Treatment
  • 85
  • 255 003
हिवाळी मधील टोमॅटो लागवड,आणि भरपूर फुटवा होण्यासाठी लागवडी नंतरचे पूर्व नियोजन 🍅🍅
हिवाळी मधील टोमॅटो लागवड,आणि भरपूर फुटवा होण्यासाठी लागवडी नंतरचे पूर्व नियोजन 🍅🍅
มุมมอง: 435

วีดีโอ

टोमॅटो पिकावरील करपा,नागअळी,फुलसेटिंगसाठीचे खतेपाणी,व प्लॅनिंग फवारणीचे नियोजन,आणि ग्राप्टिंग 🍅प्लॉट
มุมมอง 2.3K2 หลายเดือนก่อน
टोमॅटो पिकावरील करपा,नागअळी,फुलसेटिंगसाठीचे खतेपाणी,व प्लॅनिंग फवारणीचे नियोजन,आणि ग्राप्टिंग 🍅प्लॉट
कृषीउत्त्पन्न बाजारसमिती नाशिक भाजी मार्केट । बाजीपाला बाजारभाव ३०/१०/०२४
มุมมอง 6203 หลายเดือนก่อน
कृषीउत्त्पन्न बाजारसमिती नाशिक भाजी मार्केट । बाजीपाला बाजारभाव ३०/१०/०२४
टोमॅटोफळाची फुगवण आणि झाडाचा पाला रोगमुक्त राहण्यासाठी वापरा हे खताचे अन् फवारणी प्लॅनिंग शेड्युल🍅
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
टोमॅटोफळाची फुगवण आणि झाडाचा पाला रोगमुक्त राहण्यासाठी वापरा हे खताचे अन् फवारणी प्लॅनिंग शेड्युल🍅
सद्या पावसाळी वातावरणामधील दंव/धुके मुळे कोबी पिकावर सर्वात जास्त करप्याचे होणारे नुकसान थांबवा.🥬🥦
มุมมอง 9253 หลายเดือนก่อน
सद्या पावसाळी वातावरणामधील दंव/धुके मुळे कोबी पिकावर सर्वात जास्त करप्याचे होणारे नुकसान थांबवा.🥬🥦
पावसानंतर टोमॅटो पिकामधील धुके/दंव यामुळे होणारे फळक्रॅकिंग,पालाखराब होणे थांबवण्यासाठी करा हे उपाय🍅
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
पावसानंतर टोमॅटो पिकामधील धुके/दंव यामुळे होणारे फळक्रॅकिंग,पालाखराब होणे थांबवण्यासाठी करा हे उपाय🍅
टोमॅटोप्लॉटमधे सध्या धुके,दंवमुळे होणारे करप्याने नुकसान आता राहणार नियंत्रीत,करा लगेच ह्या फवारण्या
มุมมอง 10K4 หลายเดือนก่อน
टोमॅटोप्लॉटमधे सध्या धुके,दंवमुळे होणारे करप्याने नुकसान आता राहणार नियंत्रीत,करा लगेच ह्या फवारण्या
पिकांच्या मुळांची जोमदारवाढ होण्यासाठी मायक्रोरायझा की ह्युमिक एसिड या पैकी कोणते योग्य ओळखायचे कसं🌱
มุมมอง 2.4K4 หลายเดือนก่อน
पिकांच्या मुळांची जोमदारवाढ होण्यासाठी मायक्रोरायझा की ह्युमिक एसिड या पैकी कोणते योग्य ओळखायचे कसं🌱
जुनी टोमॅटो प्लॉटमधील दूरी फुटवा होण्यासाठी अतिशय जबरदस्त प्लॅनिंग शेडूल,बघा व्हिडीओ आणि लवरक वापरा🍅
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
जुनी टोमॅटो प्लॉटमधील दूरी फुटवा होण्यासाठी अतिशय जबरदस्त प्लॅनिंग शेडूल,बघा व्हिडीओ आणि लवरक वापरा🍅
टोमॅटोमधे या प्लॅनिंगशेडूल पद्धतीने करा नियोजन आणि आपला प्लॉट तिरंगा व्हायरस मुक्त ठेवा|TSWV control
มุมมอง 2.2K4 หลายเดือนก่อน
टोमॅटोमधे या प्लॅनिंगशेडूल पद्धतीने करा नियोजन आणि आपला प्लॉट तिरंगा व्हायरस मुक्त ठेवा|TSWV control
सध्याच्या वातावरणातील स्ट्रेस मधील टोमॅटो फुलगळ थांबून चांगली फुलसेटिंग | या पॉवरफूल कॉम्बिनेशनने.🍅
มุมมอง 3.8K4 หลายเดือนก่อน
सध्याच्या वातावरणातील स्ट्रेस मधील टोमॅटो फुलगळ थांबून चांगली फुलसेटिंग | या पॉवरफूल कॉम्बिनेशनने.🍅
टोमॅटो मधील जास्तीजास्त फुलसंख्या वाढवण्यासाठीची करा हे दोन अतिमहत्वाचे उपाय🌼🌼🍅🍅
มุมมอง 3.8K4 หลายเดือนก่อน
टोमॅटो मधील जास्तीजास्त फुलसंख्या वाढवण्यासाठीची करा हे दोन अतिमहत्वाचे उपाय🌼🌼🍅🍅
स्ट्रेस असलेल्या टोमॅटो प्लॉट वरील करा झांतो/जिवाणूजन्य/बॅक्ट्रियल करप्याचे या कॉम्बिनेशने नियंत्रीत
มุมมอง 8K4 หลายเดือนก่อน
स्ट्रेस असलेल्या टोमॅटो प्लॉट वरील करा झांतो/जिवाणूजन्य/बॅक्ट्रियल करप्याचे या कॉम्बिनेशने नियंत्रीत
स्ट्रेस असलेल्या टोमॅटो प्लॉट वरील झांतो/जिवानूजन्य/बॅक्ट्रीयल करपासाठी जबरदस्त फवारणी कॉम्बिनेशन 🍅
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
स्ट्रेस असलेल्या टोमॅटो प्लॉट वरील झांतो/जिवानूजन्य/बॅक्ट्रीयल करपासाठी जबरदस्त फवारणी कॉम्बिनेशन 🍅
मिलीबग्ज नियंत्रणासाठी करा,पूर्व जैविक कीटकनाशक फवारणी | 🍇🍇
มุมมอง 1425 หลายเดือนก่อน
मिलीबग्ज नियंत्रणासाठी करा,पूर्व जैविक कीटकनाशक फवारणी | 🍇🍇
टोमॅटो मधे पावसानंतर अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी करा महत्त्वाचे हे कामे
มุมมอง 5K5 หลายเดือนก่อน
टोमॅटो मधे पावसानंतर अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी करा महत्त्वाचे हे कामे
टोमॅटो पिकातील अळीचे नियंत्रण मिळवा अगदी शास्रोक्त प्लॅनिंग फवारणी शेड्युल पद्धतीने|🍅 worm control🐛
มุมมอง 3K5 หลายเดือนก่อน
टोमॅटो पिकातील अळीचे नियंत्रण मिळवा अगदी शास्रोक्त प्लॅनिंग फवारणी शेड्युल पद्धतीने|🍅 worm control🐛
टोमॅटो फळ चिरने,क्रॅकिंग यावर करा हे पूर्वनियोजन आणि आलेल्या समस्यावर उपाय | fertilizer management🍅
มุมมอง 3.9K5 หลายเดือนก่อน
टोमॅटो फळ चिरने,क्रॅकिंग यावर करा हे पूर्वनियोजन आणि आलेल्या समस्यावर उपाय | fertilizer management🍅
टोमॅटो पिकात लेगच ह्या अतिमहत्वाच्या फवारण्या अन् खताच्या मात्रा घ्या आणि आपला प्लॉट सुरक्षित ठेवा🍅
มุมมอง 3.9K5 หลายเดือนก่อน
टोमॅटो पिकात लेगच ह्या अतिमहत्वाच्या फवारण्या अन् खताच्या मात्रा घ्या आणि आपला प्लॉट सुरक्षित ठेवा🍅
टोमॅटो पिकावरील गेरवा रोगासाठी जबरदस्त मास्टर प्लॅन कॉम्बिनेशन असलेली फवारणी आणि खते | fungicide 🍅
มุมมอง 4.3K5 หลายเดือนก่อน
टोमॅटो पिकावरील गेरवा रोगासाठी जबरदस्त मास्टर प्लॅन कॉम्बिनेशन असलेली फवारणी आणि खते | fungicide 🍅
टोमॅटो झाडाचे कमी खर्चात जबरदस्त फुटव्यांचे गुपीत शास्र | more shoots of the plant 🍅🍅
มุมมอง 17K5 หลายเดือนก่อน
टोमॅटो झाडाचे कमी खर्चात जबरदस्त फुटव्यांचे गुपीत शास्र | more shoots of the plant 🍅🍅
टोमॅटो फळाची फुगवण होत नाही,तर समजून घ्या शास्र अन् उपाय,अगदी सरळ सोप्या पद्धतीने | fruit size 🍅🍅
มุมมอง 11K5 หลายเดือนก่อน
टोमॅटो फळाची फुगवण होत नाही,तर समजून घ्या शास्र अन् उपाय,अगदी सरळ सोप्या पद्धतीने | fruit size 🍅🍅
अचानक पाऊसआला तरी पॉवरफुल कॉम्बिनेशनमुळे प्रिव्हेंटिव्ह फवारणी ठरणार फायद्याची|fungicide combination
มุมมอง 11K5 หลายเดือนก่อน
अचानक पाऊसआला तरी पॉवरफुल कॉम्बिनेशनमुळे प्रिव्हेंटिव्ह फवारणी ठरणार फायद्याची|fungicide combination
टोमॅटो वरील सर्वात नुकसान करणारा व्हायरस आता नियंत्रित ठेवणे अगदी सहज सोपे | virus contronl🍅🍅
มุมมอง 1.8K5 หลายเดือนก่อน
टोमॅटो वरील सर्वात नुकसान करणारा व्हायरस आता नियंत्रित ठेवणे अगदी सहज सोपे | virus contronl🍅🍅
वाढत्या तापमानात पांढऱ्यामाशी नियंत्रणाचे जाणून घ्या अभ्यासपूर्वक सूत्र अन् तंत्र|whitefly control🍅
มุมมอง 2.4K5 หลายเดือนก่อน
वाढत्या तापमानात पांढऱ्यामाशी नियंत्रणाचे जाणून घ्या अभ्यासपूर्वक सूत्र अन् तंत्र|whitefly control🍅
कारले पिकामध्ये पाऊस गेल्या नंतर अतीमहत्वाचे करायचे कामे | pesticide,fungicide and fertilizer 🥒
มุมมอง 2985 หลายเดือนก่อน
कारले पिकामध्ये पाऊस गेल्या नंतर अतीमहत्वाचे करायचे कामे | pesticide,fungicide and fertilizer 🥒

ความคิดเห็น

  • @RamGutte-q2v
    @RamGutte-q2v วันที่ผ่านมา

    बरोबर सांगीतल सर

  • @MeenaSarukte
    @MeenaSarukte หลายเดือนก่อน

    Tomato plot 30 divsancha aahe, pahije asa futwa nahi kay karayala pahije

  • @MauliNarmadaparikrama
    @MauliNarmadaparikrama หลายเดือนก่อน

    🎉

  • @satishraut3530
    @satishraut3530 หลายเดือนก่อน

    आता टोमॅटो लागवड दर कीती राहील

  • @namdeodarade8649
    @namdeodarade8649 หลายเดือนก่อน

    सर आता साहो प्लॉट चे 2 तोडे झाले आहे नंतर फूट कायम साठी सांगा

  • @prakashdumbre7640
    @prakashdumbre7640 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी दादा

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 2 หลายเดือนก่อน

    सर हिवाळ्यात ग्राफ्टिंग प्लॉटचा फायदा होऊ शकतो का

  • @SwapnilGamane-w7o
    @SwapnilGamane-w7o 2 หลายเดือนก่อน

    Grafting साठी जागा निचऱ्याची पाहिजे

  • @SwapnilGamane-w7o
    @SwapnilGamane-w7o 2 หลายเดือนก่อน

    सगळ्यात जास्त लागवड umrale गावात आहे

  • @dnyaneshwarbhoye5332
    @dnyaneshwarbhoye5332 3 หลายเดือนก่อน

    भाउ सटोबेरी फुल लागण्यासाठी काय केलं पाहिजे 😢😢😢

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 3 หลายเดือนก่อน

    टोमॅटो वर काळी टिक पडली आहे उपाय सांगा

  • @ganeshpingle28
    @ganeshpingle28 3 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी फवारणी वेळपत्रक छान कमी खर्च ता चांगले spray

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 3 หลายเดือนก่อน

  • @NileshJopale-ok8uk
    @NileshJopale-ok8uk 3 หลายเดือนก่อน

    Duri sathi upay sanga

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏

  • @pappukadam1001
    @pappukadam1001 3 หลายเดือนก่อน

    25-30दिवसाचा प्लॉट आहे दांड्यावर काळे टिपके दिसत आहे काय करावं फळ सेटिंग सुरु झाली आहे

  • @Mychannelvideovideo
    @Mychannelvideovideo 3 หลายเดือนก่อน

    Tomato zadachi Unchi vadhanya sathi upay sanga sir 🍅 🍅 Fall avstet ahe hoil vadha zadachi

  • @tilenikhil2917
    @tilenikhil2917 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खूप छान आणि अचूक माहिती दिली आभारी आहोत... शुभेच्छा tumhala

  • @sumitjagtap7571
    @sumitjagtap7571 3 หลายเดือนก่อน

    Kocide 2000 marlyane fulanch droping honar nahi na 50 days zalet plot la

  • @arunchaure5366
    @arunchaure5366 3 หลายเดือนก่อน

    काळोखी साठी काय दिले पाहिजे

  • @dayneshwarphuge6360
    @dayneshwarphuge6360 3 หลายเดือนก่อน

    आपले पहीले लाईक

  • @SharadKhairnar-yv6if
    @SharadKhairnar-yv6if 3 หลายเดือนก่อน

    दादा claus rishika 225 kiti divsat harvest la yetat

  • @chetanpalkhede7425
    @chetanpalkhede7425 4 หลายเดือนก่อน

    खर बोले साहेब तुम्ही

  • @deepaktambave3116
    @deepaktambave3116 4 หลายเดือนก่อน

    प्लाॅट चालु आहे ह्या फवारण्या चालतील का

    • @Abcdefghijklmnasxssd
      @Abcdefghijklmnasxssd 3 หลายเดือนก่อน

      अरे काय लाईक करता.त्या प्रश्नाचे उत्तर द्या की.

  • @SANJAYCHAVAN-nl5yz
    @SANJAYCHAVAN-nl5yz 4 หลายเดือนก่อน

    सर माझ्या प्लॉट करप्याने जाम झालं होता...तो आता कव्हर झालं आहे ... परंतु पानाच्या वाट्या होत आहे .... आणि फुलकळी पण नाही राहिली.. शेंडा बारीक पडला आहे ... शेंडा पिवळा पडून पान बारीक झाले आहे ....... झाडाला काळोखी नाही......

    • @Nature.Hari.
      @Nature.Hari. 4 หลายเดือนก่อน

      कॅब्रिओ टॉप फवारणी करून घ्या चिंब

  • @swapnilbachhav6816
    @swapnilbachhav6816 4 หลายเดือนก่อน

    Video start at 4.30

  • @swapnilbachhav6816
    @swapnilbachhav6816 4 หลายเดือนก่อน

    Video start at 4.30

  • @ganeshpingle28
    @ganeshpingle28 4 หลายเดือนก่อน

    जय हरि अभ्यास पुर्ण आणि सुंदर अशी शेतकऱ्यांनी पण काही गोष्टी शिकल्या पाहिजे किती वष्रे पासून शेती करता तरी दरवर्षी दुकानात जाऊन औषधे विचारात शिकले पाहिजे सज्ञान झाले पाहिजे तुमचे फवारणी शेडूल कमी खर्चत चांगले combination मि फोन केला होता तुम्ही घेती नाही ओ माऊली😊

  • @pramodgare5141
    @pramodgare5141 4 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती सांगितली सरजी

  • @KishorKharjule-do5it
    @KishorKharjule-do5it 4 หลายเดือนก่อน

    very nice

  • @popatkakad8327
    @popatkakad8327 4 หลายเดือนก่อน

    🙏

  • @tanishka7201
    @tanishka7201 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली

  • @jotirampawar9360
    @jotirampawar9360 4 หลายเดือนก่อน

    Jay Hari mauli

  • @ganeshsanas7841
    @ganeshsanas7841 4 หลายเดือนก่อน

    सर फळांवर ठिपके ज्यास्त आले आहेत

  • @sopanshinde2450
    @sopanshinde2450 4 หลายเดือนก่อน

    Aadama mashtr krop vapruka

  • @PrashantBairagi123
    @PrashantBairagi123 4 หลายเดือนก่อน

    Chealated Kiva oxide calcium ky प्रमाणे करावी

  • @Mangeshwagh594
    @Mangeshwagh594 4 หลายเดือนก่อน

    टोमॅटो लागवड करून पाच दिवस झाले मर लागली आहे कोणती ड्रेसिंग करावी

  • @siddrampawar90
    @siddrampawar90 4 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @ganeshbavre2850
    @ganeshbavre2850 4 หลายเดือนก่อน

    माऊली तुम्ही लाखातली ऐक गोष्ट सांगितली या कलीयुगात सत्य बोलणाय्राला समाजातील लोक येडं ठरवतात... 9:27

  • @sainathkhedkar7159
    @sainathkhedkar7159 4 หลายเดือนก่อน

    राम राम भाऊ

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 4 หลายเดือนก่อน

    Bhau namskar aaple gaon konte aahe

  • @Akshaykalepatil505
    @Akshaykalepatil505 4 หลายเดือนก่อน

    कृपया औषधांची नावे नीट समजली नाहीत

  • @pramodgare5141
    @pramodgare5141 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सरजी अशाच नवीन नवीन व्हिडिओ मधून आम्हाला माहिती द्या

  • @bhaushabpagere9539
    @bhaushabpagere9539 4 หลายเดือนก่อน

    २० दिवसा चा प्लॉट आहे १५ x १७ टॉमेटो वाढ चांगली फुटवा कमी वाटतो

  • @rajaramnanne7536
    @rajaramnanne7536 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rohitpatole6229
    @rohitpatole6229 4 หลายเดือนก่อน

    Number

  • @rahulpadol7017
    @rahulpadol7017 4 หลายเดือนก่อน

    प्रमाण एकरी सांगा सर

  • @vijaychaudhari4484
    @vijaychaudhari4484 4 หลายเดือนก่อน

    जय हरी माऊली

  • @shubhamthube5519
    @shubhamthube5519 4 หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्या मागील प्लॉट ला फुगवनी साठी काय दिले आहे

    • @Nature.Hari.
      @Nature.Hari. 4 หลายเดือนก่อน

      शेडूल मधील प्लॉट आहे एकदम परफेक्ट शेडूल फॉलो आहे👍🏻

  • @SureshRathod-m5e
    @SureshRathod-m5e 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌👍👍👍