- 228
- 564 965
JANMBHUMI जन्मभूमी
เข้าร่วมเมื่อ 17 มิ.ย. 2014
श्री शंकर भालेकर ,(पत्रकार)
जन्मभूमी
ग्रामीण पत्रकारितेचा लोकांभिमुख आरसा
मो.9767678784
जन्मभूमी
ग्रामीण पत्रकारितेचा लोकांभिमुख आरसा
मो.9767678784
ज्ञानेश्वर महाराज बोगीर (नाशिक )यांचे कीर्तन भाग :01|#श्री. संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळा
श्री संत वामनभाऊ महाराज यांची जन्मभूमी मौजे फुलसांगवी येथे भाऊंच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त समस्त ग्रामस्थ फुलसांगवीकर यांच्या आयोजनातून श्री.क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचे मठाधिपती महंत जनार्दन महाराज गुरु निगमानंद महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटात पार पडत आहे. या सप्ताहातील पहिले कीर्तन पुष्प हभप.ज्ञानेश्वर महाराज बोगीर ( नाशिक ) यांनी गुंफले असून या कीर्तनाच्या माध्यमातून अस्तित्व भाविक भक्तांना ज्ञान अमृताचे प्रबोधन दिले आहे. हा क्षण जन्मभूमी न्यूज या यूट्यूब चैनल ने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून तुम्हा सज्जन स्रोते भाविक भक्तांच्या चरणी समर्पित केला आहे. भाविक स्रोतेजण हा गोड करून आम्हाला उत्तम प्रतिसाद देतील हीच एक अपेक्षा आणि श्री संत वामनभाऊ महाराज यांचा शुभ आशीर्वाद..
มุมมอง: 81
วีดีโอ
Bhagwat katha |रामेश्वर महाराज शास्त्री |भागवत कथा #जन्मभूमी #janmabhumi
มุมมอง 972 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जन्मभूमी मौजे फुलसांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये महंत रामेश्वर महाराज शास्त्री यांची कथा पार पडत आहे. या कथेमध्ये भाविक भक्त आनंद सागरामध्ये भिजून निघत आहे. भागवत कथेच्या आरतीच्या वेळी घेतलेला हा प्रसंग #जन्मभूमी #janmbhumi # रामेश्वर महाराज शास्त्री #श्री संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळा #फुलसांगवी #भागवत कथा #bhagwat katha
लाखो रुपयाच्या देणगीतून होतो फुलसांगवीचा सप्ताह | वामन भाऊ ट्रस्ट समितीची खास मुलाखत #जन्मभूमी
มุมมอง 3442 ชั่วโมงที่ผ่านมา
लाखो रुपयाच्या देणगीतून होतो फुलसांगवीचा सप्ताह | वामन भाऊ ट्रस्ट समितीची खास मुलाखत #जन्मभूमी
श्री. संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळा
มุมมอง 2094 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री संत वामनभाऊ महाराज यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा मौजे फुलसांगवी या गावांमध्ये सुरू झाला असून या सप्ताहाच्या पुष्पवृत्तीसाठी हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती.
काय करतात गावकरी सप्ताहसाठी |wamanbhau maharaj #जन्मभूमी #janmbhumi #फुलसांगवी सप्ता
มุมมอง 4499 ชั่วโมงที่ผ่านมา
# Janmbhumi #Wamanbhau maharaj #जन्मभूमी News # निगमानंद महाराज फुलसांगवीत सप्ताहची जय्यत तयारी श्री संत वामनभाऊ महाराज यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा शिरूर :शंकर भालेकर श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 49 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जन्मभूमी मौजे फुलसांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहचा आरंभअवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने सप्ताहाची जय्यत तयारी चाल...
या मेंढराकडून तुम्ही काय शिकाल?|पोटासाठी गावोगावी या धनगर समाजाची भटकंती
มุมมอง 72814 ชั่วโมงที่ผ่านมา
या मेंढराकडून तुम्ही काय शिकाल?|पोटासाठी गावोगावी या धनगर समाजाची भटकंती
नाही कोणाचे कोणी तुझे नोव्हे कोणी |SHANKAR BHALEKAR #जन्मभूमी #janmbhumi
มุมมอง 1.5K14 วันที่ผ่านมา
नाही कोणाचे कोणी तुझे नोव्हे कोणी |SHANKAR BHALEKAR #जन्मभूमी #janmbhumi
वर्षाताई महाराज काळे यांचे कीर्तन भाग :03/जन्मभूमी #janmbhumi #शेवट तो भल
มุมมอง 74714 วันที่ผ่านมา
वर्षाताई महाराज काळे यांचे कीर्तन भाग :03/जन्मभूमी #janmbhumi #शेवट तो भल
वर्षाताई महाराज काळे यांचे कीर्तन भाग :02|जन्मभूमी janmbhumi #शेवट तो भला
มุมมอง 47314 วันที่ผ่านมา
वर्षाताई महाराज काळे यांचे कीर्तन भाग :02|जन्मभूमी janmbhumi #शेवट तो भला
वर्षाताई महाराज काळे यांचे कीर्तन भाग 01#जन्मभूमी #janmbhumi | शेवट तो भला
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
वर्षाताई महाराज काळे यांचे कीर्तन भाग 01#जन्मभूमी #janmbhumi | शेवट तो भला
BEED CRAIME|| सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण | आ. सुरेश धस यांची लक्षवेधी # मुख्यमंत्र्यांचा आदेश
มุมมอง 62728 วันที่ผ่านมา
BEED CRAIME|| सरपंच संतोष देशमु हत्या प्रकरण | आ. सुरेश धस यांची लक्षवेधी # मुख्यमंत्र्यांचा आदेश
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील | तळेगाव येथे भेट #जन्मभूमीNEWS
มุมมอง 3528 วันที่ผ่านมา
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील | तळेगाव येथे भेट #जन्मभूमीNEWS
BEED SANTOSH DESHMUKH |आ. सुरेश धस यांचा हल्लाबोल |जन्मभूमी NEWS # नागपूर अधिवेशन
มุมมอง 99228 วันที่ผ่านมา
BEED SANTOSH DESHMUKH |आ. सुरेश धस यांचा हल्लाबोल |जन्मभूमी NEWS # नागपूर अधिवेशन
ANTARVALI SARATI |संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा # 25 जानेवारी पासून आंदोलन
มุมมอง 852หลายเดือนก่อน
ANTARVALI SARATI |संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा # 25 जानेवारी पासून आंदोलन
मा. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याबद्दल आनंद उत्सव
มุมมอง 250หลายเดือนก่อน
मा. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याबद्दल आनंद उत्सव
BEED | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण |शिरूर कासार शहर कडकडीत बंद |santosh deshmukh |SHIRUR KASAR
มุมมอง 136หลายเดือนก่อน
BEED | सरपंच संतोष देशमु हत्या प्रकरण |शिरूर कासार शहर कडकडीत बंद |santosh deshmukh |SHIRUR KASAR
मोबाईल रिचार्ज वाढला | ताईच गाणं ऐका, सगळं कळेल #जन्मभूमी #janmbhumi #mobail
มุมมอง 53หลายเดือนก่อน
मोबाईल रिचार्ज वाढला | ताईच गाणं ऐका, सगळं कळेल #जन्मभूमी #janmbhumi #mobail
Beed | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण | आ. धनंजय मुंडे काय बोलले #जन्मभूमी #janmbhumi
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
Beed | सरपंच संतोष देशमु हत्या प्रकरण | आ. धनंजय मुंडे काय बोलले #जन्मभूमी #janmbhumi
JAGRAN GONDHL #वेडा माय वेडा माय #JANMBHUMI
มุมมอง 535หลายเดือนก่อน
JAGRAN GONDHL #वेडा माय वेडा माय #JANMBHUMI
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा # आझाद मैदान मुंबई # पंतप्रधान नरेंद्र मोदी
มุมมอง 355หลายเดือนก่อน
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा # आझाद मैदान मुंबई # पंतप्रधान नरेंद्र मोदी
मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम| पत्रकारांची आरोग्य तपासणी # जन्मभूमी न्यूज #janmbhumi news
มุมมอง 55หลายเดือนก่อน
मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम| पत्रकारांची आरोग्य तपासणी # जन्मभूमी न्यूज #janmbhumi news
beed /आ.विजयसिंह पंडित यांची फुलसांगवीला सदिच्छा भेट #जन्मभूमी NEWS# गेवराई विधानसभा #janmbhumi
มุมมอง 614หลายเดือนก่อน
beed /आ.विजयसिंह पंडित यांची फुलसांगवीला सदिच्छा भेट #जन्मभूमी NEWS# गेवराई विधानसभा #janmbhumi
जुना व्हिडिओ सापडला # varshatai kale # भागवत कथा #भीमराव धोंडे यांची उपस्थिती
มุมมอง 404หลายเดือนก่อน
जुना व्हिडिओ सापडला # varshatai kale # भागवत कथा #भीमराव धोंडे यांची उपस्थिती
काकडा आरती सांगता |गणेश महाराज वारंगे (बीड )# जन्मभूमी NEWS #तुझीये निढळी कोटी चंद्र प्रकाश #
มุมมอง 961หลายเดือนก่อน
काकडा आरती सांगता |गणेश महाराज वारंगे (बीड )# जन्मभूमी NEWS #तुझीये निढळी कोटी चंद्र प्रकाश #
warkari gaulani |कान्हया रे जगजेठी |देई भेटी एक वेळा #जन्मभूमी NEWS #
มุมมอง 62หลายเดือนก่อน
warkari gaulani |कान्हया रे जगजेठी |देई भेटी एक वेळा #जन्मभूमी NEWS #
ASHTI VIDHANSABHA | हेच ते महेबूबभाई शेख यांचे फटकेबाज भाषण #जन्मभूमी NEWS #JANMBHUMI BEED
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
ASHTI VIDHANSABHA | हेच ते महेबूबभाई शे यांचे फटकेबाज भाषण #जन्मभूमी NEWS #JANMBHUMI BEED
काकडा भजन# श्री संत वामनभाऊ महाराज भजनी मंडळ फुलसांगवी
มุมมอง 387หลายเดือนก่อน
काकडा भजन# श्री संत वामनभाऊ महाराज भजनी मंडळ फुलसांगवी
ashti patoda shirur | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिरूर कासार मधील प्रचार सभा #janmabhumi
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
ashti patoda shirur | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिरूर कासार मधील प्रचार सभा #janmabhumi
suresh dhas #सुरेश (अण्णा )धस यांची प्रचार सभा #फयाज शेख #भाजपा #महायुती
มุมมอง 521หลายเดือนก่อน
suresh dhas #सुरेश (अण्णा )धस यांची प्रचार सभा #फयाज शे #भाजपा #महायुती
जय हरी
जय भाऊ बाबा जय निगमानंद बाबा🙏
❤❤❤❤
संत वामनभाऊ बाबा कि जय
👌👌👌👌
Nice
भाऊंची कृपा खूप छान कार्यक्रम भालेकर सर
संत वामनभाऊ बाबा की जय
जय हरी
Khup chan shankar mama
exlant
खूप छान, पत्रकार
जय मल्हार
Nice 🎉
अरे वा
पहिला प्रयत्न आहे घ्या समजून 🙏🙏
Khup Sundar bandhuraje 🚩
अण्णा फाटली कि काय भाषा बदलली आपली
पालकमंत्री होण्याची लायकी नाही. जातीवादी माणूस..
याच्या मागे जे सगळे उभे आहेत n ते सगळे गुंड आहेत
Nice
पंकजाताई वर टीका करतो मग मुंडे साहेबांचा फोटो लावतो कशाला.
😂
महेबुब भाई विजयी होणार
👏👏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुतारी येणारच आहे
महा विकास अघाडी जिंदाबाद तुतारीच येणार
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी मेहबूब भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है👍
100%
Shitti ❤🎉
🎷🎷🎷🎷🚩🚩🚩🚩💪💪✌️✌️✌️✌️💯💯💯
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎷🎷🎷
Mahbub bhai sahab
Mahebub bhai fix Amdar ❤❤
Dhonde Saheb fix आमदार Dhonde Saheb fix आमदार Dhonde Saheb fix आमदार Dhonde Saheb fix आमदार Dhonde Saheb fix आमदार
सुरेश आण्णा धस 🎉फक्त यावेळी फिक्स आमदार
चुपरे छपरी तु क्या है मालुम है आने वाला है हमारा महेबुब चुनके
भाईच येणार❤
अरे, भाई गप😅😅😅
सुरेश धस आण्णा आमदार होणार
Only aanna
Dhonde saheb fix MLA
कालिका माता सुरेश आण्णा आमदार 🙏🙏
Dhonde saheb❤ shitti vajnar
फक्त सुरेश आण्णा धस... 💐
Only suresh aanna dhas ❤
Way zalyane sharad pawar la firta yet nahi, evda motha neta aslyane ugad jatiywadi bolta yet nahi mhanun hyala thevlay...😂