Prachi's kitchen
Prachi's kitchen
  • 32
  • 1 046
8 November 2024
रेसिपी साहित्य एक केळफुल दोन कांदे सात आठ कढीपत्त्याची पाने पाच लसणाच्या पाकळ्या पाव चमचा हळद अर्धा चमचा मोहरी एक छोटी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी खोबरं एक चमचा लाल तिखट चवीपुरता मीठ दोन चमचे तेल
มุมมอง: 30

วีดีโอ

31 October 2024
มุมมอง 7321 วันที่ผ่านมา
रेसिपी खोबऱ्याची बर्फी साहित्य लागणार आहे दीड नारळ खोबरं किसून घेतलेलं दोन चमचे तूप दीड ग्लास साखर एक वाटी दूध पावडर चार चमचे दूध वेलची जायफळ पावडर दीड चमचा
22 October 2024
มุมมอง 7หลายเดือนก่อน
रेसिपी मसाले भात ह्याला साहित्य लागणार आहे एक दीड वाटी तांदूळ एक फ्लावर चा गड्डा दोन गाजर एक भोपळी मिरची दोन कांदे उभे चिरलेले दोन चमचे धना पावडर चवीपुरतं मीठ एक चमचा कस्तुरी मेथी खडे मसाले आल्याची पेस्ट बनवण्यासाठी चार मिरच्या अर्धा आलं एक लक्ष्मीचा गड्डा आणि आवडीनुसार ते दोन दालचिनीची पानं एक हळदीचे पान
19 October 2024
มุมมอง 17หลายเดือนก่อน
रेसिपी कोबीची भजी त्याला साहित्य लागणार आहे अर्धा कोबी बारीक चिरलेला तीन मिरच्या बारीक चिरलेल्या दीड चमचा धना पावडर चवीपुरता मीठ अर्ध आलं किसून घेतलेलं पाव चमचा ओवा एक वाटी बेसन दोन चमचे तांदळाचे पीठ तळण्यासाठी तेल
वरी तांदळाचा थालीपीठ
มุมมอง 49หลายเดือนก่อน
एक ते दोन वाट्या तांदळाचे पीठ एक छोटी वाटी शेंगदाण्याचे कूट तीन मिरच्या हिरव्या थोडसं आलं किसलेलं अर्धा चमचा छोटी वाटी दोन बटाटे उकडून किसून घेतलेले एक वाटी खोबरं चवीपुरतं साखर चवीपुरता मीठ थोडीशी कोथिंबीर फोडणी घालण्यासाठी एक चमचा तेल चार ते पाच कढीपत्त्याची पानं पाव चमचा जिरे चटणी बनवायला साहित्य अर्धी वाटी शेंगदाणे थोडसं खोबरं एक मिरची पाव चमचा आलं थोडीशी कोथिंबीर चवीपुरता मीठ
कांद्याच्या पातीचा पराठा
มุมมอง 107หลายเดือนก่อน
साहित्य कांद्याची पात दोन पेंड्या एक वाटी गव्हाचे पीठ चवीपुरते मीठ पाव चमचा हळद धना पावडर एक चमचा आल्याचा एक तुकडा दोन-तीन मिरच्या
रेसिपी शेगल्याच्या शेंगेची पातळ भाजी
มุมมอง 352 หลายเดือนก่อน
साहित्य एक कांदा फोडणीला दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद चवीपुरता मीठ वाटण साठी एक नारळाचं ओळ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा अर्धा तुकडा एक मिरची हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटण तयार करायचं
मुगाचे लाडू रेसिपी
มุมมอง 402 หลายเดือนก่อน
अर्धा किलो मुगाचे पीठ अर्धा किलो गूळ पाव लिटर तू ज जा जायफळ वेलची पूड एक चमचा मेथी दाना छोटे दोन चमचे हलीम छोटे दोन चमचे मूग हलीम मेथी सभी भाजून घ्यायची सगळं भाजून झाल्यानंतर सगळं दळून आणायचं
मुळ्याची भाजी रेसिपी
มุมมอง 392 หลายเดือนก่อน
एक मुळ्याची पेंडी दोन कांदे चार-पाच लसणाच्या पाकळ्या दोन-तीन उभे चिरलेल्या मिरच्या दोन चमचे तेल फोडणीसाठी थोडसं खोबरं चवीपुरतं मीठ
फ्लावर कांद्याची काप रेसिपी
มุมมอง 62 หลายเดือนก่อน
फ्लावर कांद्याची काप रेसिपी
काऴया तिळाची चटणी
มุมมอง 382 หลายเดือนก่อน
साहित्य सुका खोबरे एक वाटी अर्धी वाटी काळे तीळ लसुन चे दोन गड्डे दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ पहिल्याच वेळ भाजून घ्यायचं नंतर मिक्सरला लावायचं
आंबोळी आणि रस रेसिपी
มุมมอง 148 หลายเดือนก่อน
Edit with InShot: inshotshare.app
मिक्स भाजी कुरमा रेसिपी
มุมมอง 138 หลายเดือนก่อน
मिक्स भाजी कुरमा रेसिपी
पालक काजू पनीर रेसिपी
มุมมอง 118 หลายเดือนก่อน
Edit with InShot: inshotshare.app
तेंडली भाजी रेसिपी
มุมมอง 298 หลายเดือนก่อน
तेंडली भाजी रेसिपी
मुगाची भाजी रेसिपी
มุมมอง 458 หลายเดือนก่อน
मुगाची भाजी रेसिपी
भेंडीची भजी रेसिपी
มุมมอง 228 หลายเดือนก่อน
भेंडीची भजी रेसिपी
नाचणीचे घावणे व टोमॅटो चटणी
มุมมอง 188 หลายเดือนก่อน
नाचणीचे घावणे व टोमॅटो चटणी
शीर कुरमा
มุมมอง 378 หลายเดือนก่อน
शीर कुरमा
रव्याचा उपमा
มุมมอง 118 หลายเดือนก่อน
रव्याचा उपमा
शेवग्याच्या पाने व फुलांची भाजी रेसिपी
มุมมอง 2008 หลายเดือนก่อน
शेवग्याच्या पाने व फुलांची भाजी रेसिपी
फ्रुट सॅलेट बनाना मिल्क शेक रेसिपी
มุมมอง 168 หลายเดือนก่อน
फ्रुट सॅलेट बनाना मिल्क शेक रेसिपी
मालवणी कुळीथ पिठी
มุมมอง 79 หลายเดือนก่อน
मालवणी कुळीथ पिठी
मालवणी सुकं चिकन
มุมมอง 129 หลายเดือนก่อน
मालवणी सुकं चिकन
मूग डाळीचा ढोकळा mug dalicha dhokla
มุมมอง 229 หลายเดือนก่อน
मूग डाळीचा ढोकळा mug dalicha dhokla
गाजर मुळा पराठा carrot radish paratha
มุมมอง 199 หลายเดือนก่อน
गाजर मुळा पराठा carrot radish paratha
मेथीची पोळी methichi poli
มุมมอง 129 หลายเดือนก่อน
मेथीची पोळी methichi poli
रव्याच्या तेलचिया
มุมมอง 199 หลายเดือนก่อน
रव्याच्या तेलचिया
पापड पिझ्झा रेसिपी@prashantsarafdar7237
มุมมอง 99 หลายเดือนก่อน
पापड पिझ्झा रेसिपी@prashantsarafdar7237
चिकन चीज कटलेट रेसिपी
มุมมอง 159 หลายเดือนก่อน
चिकन चीज कटलेट रेसिपी

ความคิดเห็น