Sidd Music
Sidd Music
  • 2
  • 1 641 121
Pori tula sangu kasa | Official Song | Aditya Satpute| Hindavi Patil | Sidd Javir |Rushi & Shivani |
Sidd Music Presents
पोरी तुला सांगू कसा 💞
Project Head - Purushottam Javir and Sangita Javir
Produced by - Purushottam Javir and Sidd Javir
Starring - Hindavi Patil,Aditya Satpute and Sidd Javir
Lyrics - Sidd Javir
Singer's - Rushikesh Patil and Shivani Kulkarni
Music arrenged and composed and mixed masterd by - Rushikesh Patil
Recordist - Vinay Deshpande and Kedar Kulkarni
Record Station's - HRS studio ( Pune ) and KD Music Studio ( Ichalkaranji )
Directed by - Pranay Ahire
Casting Director - Sangita Javir
Assistant Director - Aman Nadkar
Director of Photography - Aashish Chavan
Makeup and Hair-stylist - Mansi Khaire and team
Editor - Pranay Ahire
Co-Editor - Aman Nadkar
DI and Colorist - Kalpesh Damade and Amit Patil
Poster Art - Mayur Shelkande and Sidd Javir
Motion Graphics - Vikas Puri
Title Calligraphy - Vrushab Patil
Still Photography - Aashish Chavan and Sidd Photography
Costume & jwellery - Neha Borude and Sayris Malik
Location Manager - Simon Kotwal
Production Head - Sidd Javir
Special Thanks
Ballerino Restaurant
Akya Jadhav
Hindvian's
Sudhir Padwal
Sonu Kamble
Sanjay Dhumale
Renny
Sidd Music Instagram - sidd.music_37?
Lyrics -
पोरी तुला सांगू कसा माझ दिलं झाला वेडा पिसा
तुझे रूपानं मन माझ दिवाण झालय कर कारभारी मला
पोरी तुला सांगू कसा माझ दिलं झाला वेडा पिसा
तुझे रूपानं मन माझ दिवाण झालय कर कारभारी मला
पोरी हो बोल मला सुखी ठेवीन तुला तुझा हा cute नवरा
साथ तुझी कधी मी सोडणार नाही राणी तूच माझी लाईफ सारा
माझे आईला दाखवला तुझा फोटो मी व्हॉट्सअँप dp वाला
आई म्हण मला सून हवी हीच आन करून बायको हिला
पोरी मला सांग होशील ना माझी राणी होईन मी तुझाच नवरा
तुझे शिवाय मला करमत नाही केलास तू मला वेरा
पोरी तुझेवर प्रेम झाले मला जणू राधा आणि कृष्णा वाला
तुला ठेवीन मी जपून राणी तुझा कर कारभारी मला
पोरी तुला सांगू कसा माझ दिलं झाला वेडा पिसा
तुझे रूपानं माझ् मन झालय दिवाना कर कारभारी मला
Music
पोरी smile तुझी किती क्यूट आहे पाहत राहावे तुला
तुच आहे माझ्या दीलाची राणी आता तरी हो बोल मला
इंस्टा ला पोरी mention करशील ना लिहून पुढे तुझा नवरा
तुला ठेवीन मी पोरी मी राणी सारखी हट्ट करेल पुरा सारा
पोरी तुला सांगू कस माझ दिलं झाला वेडा पिसां
तुझे रूपानं माझ मन झालंय दिवाना कर कारभारी मला
Female lyrics ÷
साथ जन्माची साथ हवी मला तुझा कडून पोरा
घरी ये माझे हात माग मला करीन मी तुलाच नवरा
पोरा तू सांग असच प्रेम तुझ राहील ना माझ्यावरा
तूच हाय माझ्या ह्या दीलाचा राजा चल जावून सांगू घरा
पोरा तुला सांगू कशी माझा दिलं झाला वेडा पिसां
तुझ प्रेम पाहून दिवाणी झाली होशील ना माझा नवरा
पोरा तुला सांगू कशी माझा दिलं झाला वेडा पिस
तुझ प्रेम पाहून मी दिवाणी झाली होशील ना माझा नवरा
पोरी तुला सांगू कसा माझा दिलं झाला वेडा पिसा
तुझ्या रूपानं माझ मन झालाय दिवाण कर कारभारी मला
पोरी तुला सांगू कसा माझा दिलं झाला वेडा पिसा
तुझ्या रूपानं माझ मन झालाय दिवाण कर कारभारी मला
#siddmusic #aditya7pute #hindavipatil #poritulasangukasa #marathilovesong #marathinewsong
มุมมอง: 1 528 603

วีดีโอ

Pori tula sangu kasa|Official Teaser| Hindavi Patil | Aditya Satpute | Sidd Javir |Rushi & Shivani |
มุมมอง 113K2 ปีที่แล้ว
#marathilovesong #marathisong #poritulasangukasa #siddmusic

ความคิดเห็น