- 410
- 618 801
English speaking मराठीतून and through English
India
เข้าร่วมเมื่อ 2 ก.ย. 2023
मराठीतून English speaking सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे . शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना हे व्हिडिओ उपयोगी आहेत . मला इंग्लिश शिकवण्याचा 25 वर्षांचा अनुभव असल्याने , नेहमी इंग्लिश शिकताना जाणवणाऱ्या अडचणी मी समजू शकते , म्हणून जास्तीत जास्त सहज आणि स्पष्ट रितीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे .
English शब्दसंपदा , व्याकरण तसेच रोजच्या जीवनातील वाक्ये , संवाद , असं इंग्लिश बोलण्यासाठी आवश्यक सर्वं काही या videos मधून घेतलं आहे .
English grammar व्याकरण मराठीतून
English grammar explained in English
English speaking through English
instagram: @tembevinaya

रोजच्या बोलण्यातली वाक्यं As वापरून !
Tips सह , As चे वाक्प्रचार आणि वाक्यं , मराठी अर्थासहित !
มุมมอง: 108
วีดีโอ
Should have - हवं होतं / हवी होती ची वाक्यं , रचना आणि tips !
มุมมอง 3954 ชั่วโมงที่ผ่านมา
रोजच्या बोलण्यातली वाक्यं इंग्लिशमधून - should have - हवं होतं , हवी होती इत्यादी ची , त्यांची रचना , उपयोग आणि इतर उपयोगी tips सुद्धा !
,Like हा शब्द , क्रियापद , विशेषण , नाम इत्यादी किती विविध प्रकारे वापरला जातो , पहा !
มุมมอง 3129 ชั่วโมงที่ผ่านมา
रोज बोलायची वाक्यं Like या शब्दाची !
शब्दनशब्द जाणून घेऊन बनवा इंग्लिश वाक्यं मराठीतून , tips आणि नियम सुद्धा !
มุมมอง 48414 ชั่วโมงที่ผ่านมา
मराठी संवाद इंग्लिश मध्ये करा सहजपणे आणि सराव करून बोला छान इंग्लिशमधून !
जाणून घ्या रूपं , उपयोग , उदाहरणे , स्पष्टीकरण आणि मराठी अर्थ क्रियापदांचा !
มุมมอง 38919 ชั่วโมงที่ผ่านมา
क्रियापदे आणि त्यांची 5 रूपे , मराठी अर्थ , संपूर्ण स्पष्टीकरणासह !
टप्याटप्याने , समजून घेत बनवा मराठी वाक्यं इंग्लिशमध्ये आणि बोला सहजपणे इंग्लिशमधून !
มุมมอง 543วันที่ผ่านมา
काळ , रचना , शब्द , क्रियापदे समजून घेऊन , बनवा वाक्यं मराठी to इंग्लिश , step by step !
नक्की कोणता अभ्यास करावा इंग्लिश छान बोलण्यासाठी ते पहा या व्हिडिओ मध्ये आणि लागा कामाला !
มุมมอง 495วันที่ผ่านมา
इंग्लिश बोलण्यासाठी महत्वाच्या tips , अभ्यासक्रम आणि स्पष्टीकरण ! Notion press notionpress.com/read/spoken-english-1000-daily-use-sentences Amazon www.amazon.in/dp/B0D8BTDQ9C Flip kart www.flipkart.com/spoken-english-1000-daily-use-sentences/p/itm3f647ec7292e0?pid=9798894468112&affid=editornoti Amazon us www.amazon.com/dp/B0D8BTDQ9C Amazon uk www.amazon.co.uk/dp/B0D8BTDQ9C Amazon Kindle www.ama...
मराठी वाक्यं आणि इंग्लिश वाक्यं समीकरणे , Used to , या रचनेसाठी , खूप उपयोगी !
มุมมอง 63014 วันที่ผ่านมา
सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण आणि मराठीत असं तर इंग्लिशमध्ये कसं , ते स्पष्ट करणारी समीकरणे , जोडीला महत्वाच्या tips सुद्धा #dailyenglishpractice #spokenenglish #englishgrammar #englishinmarathi
महत्वाच्या tips सह , सहाय्यकारी क्रियापदे ,Must , have to , should ची वाक्यं
มุมมอง 92314 วันที่ผ่านมา
समजावून घ्या स्पष्टीकरण , उपयोग आणि उदाहरणांसहित must , have to आणि should , या सहाय्यकारी क्रियापदांबद्दल सर्वकाही !
शिका बनवायला मराठी वाक्यं इंग्लिशमध्ये , जोडीला tips आणि steps !
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
शिका बनवायला मराठी वाक्यं इंग्लिशमध्ये , जोडीला tips आणि steps !
Learn in detail about WH questions , through English , part 5 of the series - Tenses
มุมมอง 16014 วันที่ผ่านมา
Learn in detail about WH questions , through English , part 5 of the series - Tenses
12 काळांतील WH प्रश्न घ्या सविस्तरपणे शिकून आणि बोला सहजपणे इंग्लिशमधून !
มุมมอง 35214 วันที่ผ่านมา
12 काळांतील WH प्रश्न घ्या सविस्तरपणे शिकून आणि बोला सहजपणे इंग्लिशमधून !
Learn in detail , Negative questions in all 12 tenses , through English
มุมมอง 19121 วันที่ผ่านมา
Learn in detail , Negative questions in all 12 tenses , through English
12 काळांतील नकारार्थी प्रश्न सविस्तरपणे घ्या शिकून आणि बोला सराईतपणे इंग्लिशमधून !
มุมมอง 33021 วันที่ผ่านมา
12 काळांतील नकारार्थी प्रश्न सविस्तरपणे घ्या शिकून आणि बोला सराईतपणे इंग्लिशमधून !
Learn in detail about the negative sentences in all 12 tenses , Series - Tenses - Part 3 !
มุมมอง 19221 วันที่ผ่านมา
Learn in detail about the negative sentences in all 12 tenses , Series - Tenses - Part 3 !
12 काळातील नकारार्थी वाक्यं सविस्तरपणे घ्या शिकून आणि बोला सराईतपणे इंग्लिशमध्ये !
มุมมอง 40321 วันที่ผ่านมา
12 काळातील नकारार्थी वाक्यं सविस्तरपणे घ्या शिकून आणि बोला सराईतपणे इंग्लिशमध्ये !
Learn in detail about affirmative questions in all 12 tenses in English
มุมมอง 24421 วันที่ผ่านมา
Learn in detail about affirmative questions in all 12 tenses in English
12 काळातील होकारार्थी प्रश्न सविस्तरपणे घ्या शिकून आणि बोला सराईतपणे इंग्लिशमध्ये !
มุมมอง 47621 วันที่ผ่านมา
12 काळातील होकारार्थी प्रश्न सविस्तरपणे घ्या शिकून आणि बोला सराईतपणे इंग्लिशमध्ये !
Learn in detail the affirmative sentences in all 12 tenses , structures and uses with examples !
มุมมอง 18421 วันที่ผ่านมา
Learn in detail the affirmative sentences in all 12 tenses , structures and uses with examples !
12 काळातली होकारार्थी वाक्यं सविस्तरपणे घ्या शिकून आणि बोला सराईतपणे इंग्लिशमध्ये !
มุมมอง 75421 วันที่ผ่านมา
12 काळातली होकारार्थी वाक्यं सविस्तरपणे घ्या शिकून आणि बोला सराईतपणे इंग्लिशमध्ये !
महत्वाच्या tips सह , has , have , had बद्दल सर्वकाही या एकाच व्हिडिओ मध्ये !
มุมมอง 57828 วันที่ผ่านมา
महत्वाच्या tips सह , has , have , had बद्दल सर्वकाही या एकाच व्हिडिओ मध्ये !
थोडक्यात सर्व काही Do , does , did या क्रियापदांबद्दल , वाक्यांसकट !
มุมมอง 58028 วันที่ผ่านมา
थोडक्यात सर्व काही Do , does , did या क्रियापदांबद्दल , वाक्यांसकट !
Tips सह , वाक्यांत कशी वापरायची , at , on , in ही शब्दयोगी अव्यये !
มุมมอง 390หลายเดือนก่อน
Tips सह , वाक्यांत कशी वापरायची , at , on , in ही शब्दयोगी अव्यये !
स्वगत बोला इंग्लिशमधून , कसं ? Tips and tricks !
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
स्वगत बोला इंग्लिशमधून , कसं ? Tips and tricks !
महत्वाच्या tips आणि tricks बरोबर करुया मराठी वाक्यं इंग्लिशमधून !
มุมมอง 625หลายเดือนก่อน
महत्वाच्या tips आणि tricks बरोबर करुया मराठी वाक्यं इंग्लिशमधून !
महत्वाच्या tips आणि tricks सह बनवा आज्ञार्थी वाक्यं मराठीतून इंग्लिशमध्ये !
มุมมอง 437หลายเดือนก่อน
महत्वाच्या tips आणि tricks सह बनवा आज्ञार्थी वाक्यं मराठीतून इंग्लिशमध्ये !
बोलूया इंग्लिशमधून बालदिनाच्या निमित्ताने !
มุมมอง 164หลายเดือนก่อน
बोलूया इंग्लिशमधून बालदिनाच्या निमित्ताने !
वाक्यं बनवूया मराठीतून इंग्लिशमध्ये , going to , या रचनेचे भविष्यकाळी वाक्य !
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
वाक्यं बनवूया मराठीतून इंग्लिशमध्ये , going to , या रचनेचे भविष्यकाळी वाक्य !
महत्वाच्या tips सह , get या क्रियापदाची सोपी रोजची वाक्यं !
มุมมอง 337หลายเดือนก่อน
महत्वाच्या tips सह , get या क्रियापदाची सोपी रोजची वाक्यं !
3 व्यावहारिक गोष्टी , इंग्लिश सहजपणे बोलण्यासाठी , अत्यंत महत्वाच्या !!
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
3 व्यावहारिक गोष्टी , इंग्लिश सहजपणे बोलण्यासाठी , अत्यंत महत्वाच्या !!
🌹🌹💐💐💐👌👌👌👌
Nice teaching
Thank you mam 👍🏻
Most welcome
Thank you mam 👍🏻
Thank you
🙏
Nice
Thank you ma'am khup chan samjavale 🙏
Thank you
Thank you ma'am 🙏
Thank you
Madam ,tumachyasarakhe teachers prattek school madhe asatil tar mulanna separate tution lavayachi garaj bhasanar nahi. Aamachya lahanpani tumachyasarakhech teachers aammhala labhale hote kalkaline shikavnare.
Thank you so much 🙏
Thank you mam 👍🏻
आपले लेसन खूपच छान असतात तसेच मर्गदअर्षक असतात
Thanks and keep watching
Marathi midium cya sarvana ha video 😊 khup Chan ahe
Thank you
Nice madam
Fees
Thank you mam 👍🏻
🙏
Board neet disat nahi
Please see the captions also
good teching
Thanks
Good teaching
Thanks
Tai Chhan Jai Guru Dev Datta Aadesh
Thank you 🙏
😊😊
Mitali needs and,Rakesh need
खूप छान पद्धतीने समजाऊन सांगतात मनापासून धन्यवाद मॅडम तुम्ही kuthe असतात? Mumbayi ka? प्रत्यक्ष क्लास लावला असता मी
Thank you and Class is online
5 रूपे आहेत verb chi प्रत्येक रुपात अर्थ pan बदलेल na?
Yes , according to sentence
Thank you mam 👍🏻
🙏
Thank you mam 👍🏻
Most welcome
👌👍
🙏
Madam please like to .che video banvana na
Yes sure
Thanks mam 👍🏻
Thank you too
🙏🙏🙏
🙏
👌👍
🙏
Thank you ma'am 🙏
🙏
मॅडम संभाषण चे विडिओ करा त्याची आता खूप गरज वाटते. थँक्स
Nice
23 Payal 23❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Very good Teaching.. Ma'am👌👍
Thanks a lot
Thank you mam 👍🏻
Thanks
👌👍
🙏
खूप छान
Thanks
Great man 👍👍
Thanks
Thank you mam 👍🏻
Most welcome
Nice video mam thoda long kara mam video aankhi concept clear hoil.
Okay 👍
Changla abhyas ❤❤❤❤
🙏
Khup sundar teaching
Thank you
🙏🙏🙏🙏
🙏
आदरणीय विनिया मॅडम खूप छान vdo आहे. आपली शिकवण्याची पद्धत सोपी आणि प्रभावी आहे. आपले vdo बघून कित्येकजण इंग्लिश शिकत असतील. यात शंकाच नाही. Thanks
Thank you , it's my pleasure
very helpful lesson. thank you teacher.🙏🙏
You are welcome!
👌
🙏
👌
🙏
👌
🙏
this vidios big uesfull thankas
Thanks a lot
मॅडम संभाषण विडिओ जास्तीत जास्त अपलोड करा.
Okay 👍