smart maharashtra channel
smart maharashtra channel
  • 308
  • 815 246
क्युरिअस किड्स इंटरनॅशनल प्री स्कूल आयोजित 'ग्लॅम ऑफ सोलापूर' शो थाटात संपन्न.
क्युरिअस किड्स इंटरनॅशनल प्री स्कूल आयोजित 'ग्लॅम ऑफ सोलापूर' शो थाटात संपन्न.
มุมมอง: 24

วีดีโอ

मुलीचा दोन लाखांत सौदा, सासूनेच सुनेला विकले
มุมมอง 193ปีที่แล้ว
मुलीचा दोन लाखांत सौदा, सासूनेच सुनेला विकले
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरास 21 हजार सुर्यफुलाचे आरास
มุมมอง 119ปีที่แล้ว
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरास 21 हजार सुर्यफुलाचे आरास
माधवबाग विजापूर रोड क्लिनिक आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड आयोजित माधवबाग विन डायबेटीस वाॅकेथॉन
มุมมอง 66ปีที่แล้ว
माधवबाग विजापूर रोड क्लिनिक आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड आयोजित माधवबाग विन डायबेटीस वाॅकेथॉन
वालचंद शिक्षण समूह तर्फे भगवान महावीर यांचा जनोत्सव साजरा
มุมมอง 128ปีที่แล้ว
वालचंद शिक्षण समूह तर्फे भगवान महावीर यांचा जनोत्सव साजरा
VIDEO | तुफान राडा! एकीने चप्पल काढली तर दुसरीने बाटली: मेट्रोत 2 मुलींमध्ये जोरदार हाणामारी
มุมมอง 579ปีที่แล้ว
VIDEO | तुफान राडा! एकीने चप्पल काढली तर दुसरीने बाटली: मेट्रोत 2 मुलींमध्ये जोरदार हाणामारी
SIR FOUNDATION | राज्य स्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार जाहीर
มุมมอง 48ปีที่แล้ว
SIR FOUNDATION | राज्य स्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार जाहीर
मेहनतीने डॉक्टर होण्याच्या स्वप्न उराशी बाळगलं पण..वडिलांनी कॉलेजमध्ये सोडताच तरुणीने स्वतःला संपवलं
มุมมอง 436ปีที่แล้ว
मेहनतीने डॉक्टर होण्याच्या स्वप्न उराशी बाळगलं पण..वडिलांनी कॉलेजमध्ये सोडताच तरुणीने स्वतःला संपवलं
DWARKADASJI MAHESHWARI | मा.श्री.द्वारकादास माहेश्वरी जी को 80 वे जन्मदिन पर हार्दिक शुभेच्छा
มุมมอง 337ปีที่แล้ว
DWARKADASJI MAHESHWARI | मा.श्री.द्वारकादास माहेश्वरी जी को 80 वे जन्मदिन पर हार्दिक शुभेच्छा
10 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कामतकर क्लासेस तर्फे सत्कार करण्यात आले
มุมมอง 542 ปีที่แล้ว
10 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कामतकर क्लासेस तर्फे सत्कार करण्यात आले
RINKU RAJGURU AT MAYUR MANGAL KARYALAY AATHVA RANG PREMACHA FILM PROMOTION PRESS CONFERENCE
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
RINKU RAJGURU AT MAYUR MANGAL KARYALAY AATHVA RANG PREMACHA FILM PROMOTION PRESS CONFERENCE
PROPERTY & CAR LOAN MELA AT SAMRUDDHI PARKWAY NEAR RUPA BHAVANI TEMPLE, BHAVANI PETH SOLAPUR
มุมมอง 652 ปีที่แล้ว
PROPERTY & CAR LOAN MELA AT SAMRUDDHI PARKWAY NEAR RUPA BHAVANI TEMPLE, BHAVANI PETH SOLAPUR
SHEAR WALL
มุมมอง 192 ปีที่แล้ว
SHEAR WALL
SURABHI HANDE | दिव्य मराठीच्या गृहिणी नंबर वनचा उत्साही समारोप | Divya Marathi
มุมมอง 1482 ปีที่แล้ว
SURABHI HANDE | दिव्य मराठीच्या गृहिणी नंबर वनचा उत्साही समारोप | Divya Marathi
नोकरदार घरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक यशस्वी युवा उद्योजक | NIKHIL HONAP
มุมมอง 582 ปีที่แล้ว
नोकरदार घरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक यशस्वी युवा उद्योजक | NIKHIL HONAP
मा.ब्रिजमोहन फोफलिया यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
มุมมอง 202 ปีที่แล้ว
मा.ब्रिजमोहन फोफलिया यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
गृहिणी नं ०१ नागेश ऑर्चिड स्कुल जुनी मिल कंपाऊंड सोलापूर
มุมมอง 112 ปีที่แล้ว
गृहिणी नं ०१ नागेश ऑर्चिड स्कुल जुनी मिल कंपाऊंड सोलापूर
गृहिणी नं ०१ पावन गणपती समोर कर्णिक नगर सोलापूर
มุมมอง 142 ปีที่แล้ว
गृहिणी नं ०१ पावन गणपती समोर कर्णिक नगर सोलापूर
गृहिणी नं ०१ मल्लिकार्जुन मंदिर जवळ बाळेवेस
มุมมอง 112 ปีที่แล้ว
गृहिणी नं ०१ मल्लिकार्जुन मंदिर जवळ बाळेवेस
गृहिणी नं ०१मारुती मंगल कार्यालय ओमगरजांना चौक सैफुल
มุมมอง 202 ปีที่แล้ว
गृहिणी नं ०१मारुती मंगल कार्यालय ओमगरजांना चौक सैफुल
गृहिणी नं ०१ आय एम स्कुल जवळ जुळे सोलापूर
มุมมอง 172 ปีที่แล้ว
गृहिणी नं ०१ आय एम स्कुल जवळ जुळे सोलापूर
गृहिणी नं ०१ राजेश्वरी नगर सिद्धेश्वर वनविभाग जवळ सोलापूर
มุมมอง 92 ปีที่แล้ว
गृहिणी नं ०१ राजेश्वरी नगर सिद्धेश्वर वनविभाग जवळ सोलापूर
एक ऑफिस बॉय ते एका कन्स्ट्रक्शन कंपनी चे मालक एक थक्क करणारा प्रवास | BALAJI KHADKE
มุมมอง 2292 ปีที่แล้ว
एक ऑफिस बॉय ते एका कन्स्ट्रक्शन कंपनी चे मालक एक थक्क करणारा प्रवास | BALAJI KHADKE
SMART EDUCATION | NU MA VI SHALA SOLAPUR
มุมมอง 6592 ปีที่แล้ว
SMART EDUCATION | NU MA VI SHALA SOLAPUR
आपल्या सदिच्छा यांच्या पाठबळावर दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्र आपला दहावा वर्धापनदिन साजरा करीत आहे
มุมมอง 152 ปีที่แล้ว
आपल्या सदिच्छा यांच्या पाठबळावर दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्र आपला दहावा वर्धापनदिन साजरा करीत आहे
भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले
มุมมอง 4492 ปีที่แล้ว
भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले
Viral Video |...आणि कोंबडी अंड्यांसोबत फुटबॉल खेळू लागली नेटीझन्स म्हणाले 'ही तर रोनाल्डोची जबरा फॅन
มุมมอง 1432 ปีที่แล้ว
Viral Video |...आणि कोंबडी अंड्यांसोबत फुटबॉल खेळू लागली नेटीझन्स म्हणाले 'ही तर रोनाल्डोची जबरा फॅन
गुरुविद्या प्रतिष्ठान वतीने बसव जयंती निमित्त उत्सव समिती अध्यक्ष म्हणून सौ रेणुका हब्बू यांची निवड
มุมมอง 1322 ปีที่แล้ว
गुरुविद्या प्रतिष्ठान वतीने बसव जयंती निमित्त उत्सव समिती अध्यक्ष म्हणून सौ रेणुका हब्बू यांची निवड
हृदय पिळवटून टाकणारी घटना। सोरतापवाडी येथे सायकल खेळताना कॅनेलमध्ये पडून सख्या बहिण-भावाचा मुत्यु
มุมมอง 8422 ปีที่แล้ว
हृदय पिळवटून टाकणारी घटना। सोरतापवाडी येथे सायकल खेळताना कॅनेलमध्ये पडून सख्या बहिण-भावाचा मुत्यु
SMART FAST NEWS 19 04 2022
มุมมอง 82 ปีที่แล้ว
SMART FAST NEWS 19 04 2022

ความคิดเห็น

  • @heynoobe
    @heynoobe 2 วันที่ผ่านมา

    असं काही ऐकल्यावर मनाला खूप शांत वाटत. खूप छान.. अप्रतिम..

  • @raghunathsuryawanshi5295
    @raghunathsuryawanshi5295 3 วันที่ผ่านมา

    बालपणाची आठवण करून दिली आवाज व पोवाडा ची लय एकच नंबर

  • @krishnakantsalunke5828
    @krishnakantsalunke5828 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान पोवाडा गायकांना खूप खूप शुभेच्छा

  • @SamrudhiDeore-h2m
    @SamrudhiDeore-h2m 5 วันที่ผ่านมา

    सोचो समझो फिर कदम उठावो यही सिख मिलती है

  • @bhushanbirari8390
    @bhushanbirari8390 5 วันที่ผ่านมา

    अस्सल खानदेशी आपली संस्कृती शांताराम भाऊ यांना व जोडीदारास भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @eknathmahajan349
    @eknathmahajan349 6 วันที่ผ่านมา

    खुप छान पोवाडा गायीला दादा

  • @DipakMore-bq6od
    @DipakMore-bq6od 6 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर दादा आणि भाऊ

  • @nitinchinchkhedkar1209
    @nitinchinchkhedkar1209 6 วันที่ผ่านมา

    शांताराम भाऊ आणि राजेंद्र भाऊ या शाहीर कलावंत जोडगोळी ला सलाम....

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 7 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र शासनाने अशा कला जिवंत राहण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करावेत....

  • @arunbramhane3143
    @arunbramhane3143 7 วันที่ผ่านมา

    घाई करू नय खूप छान

  • @ashokmahajan8162
    @ashokmahajan8162 11 วันที่ผ่านมา

    खुप छान आता आहे कलाकार नाही राहीले

  • @gokulsarak
    @gokulsarak 12 วันที่ผ่านมา

    जय खान्देश❤

  • @ajabraobhosle7431
    @ajabraobhosle7431 15 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर आवाजात गायला पोवाडा शाहिर कोणत्या गावचे

    • @ajabraobhosle7431
      @ajabraobhosle7431 15 วันที่ผ่านมา

      फार सुंदर जोडी

  • @vinaypatil5280
    @vinaypatil5280 16 วันที่ผ่านมา

    खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shankarpatilpatil7894
    @shankarpatilpatil7894 17 วันที่ผ่านมา

    Gulbiya Faradi cha Pawada Please

  • @user-qu2jk2wm4d
    @user-qu2jk2wm4d 17 วันที่ผ่านมา

    ग्रेट भाऊ मला आवडतात च पोवाडा

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 17 วันที่ผ่านมา

    भारतीय परंपरा धन्यवाद तुम्हाला

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 17 วันที่ผ่านมา

    जय श्री राम खुप छान

  • @ravikiranshinde7461
    @ravikiranshinde7461 17 วันที่ผ่านมา

    🌺🌺🌺गुलब्या फराडी चा पोवाडा दाखवा💐💐💐🌺🌷🌷

  • @marutikasture3330
    @marutikasture3330 20 วันที่ผ่านมา

    दोघांमधील गाण्याचे उत्तम कॉंबीनेशन,लय व पकड.

  • @BushanJagtap-m7b
    @BushanJagtap-m7b 20 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर पोवाडा

  • @DilipMahajan-tr2gl
    @DilipMahajan-tr2gl 22 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर आवाज

  • @user-lq9bw3wc2k
    @user-lq9bw3wc2k 22 วันที่ผ่านมา

    👆खूपच छान पोवाड़ा आहे भाऊ जूनी आठवण येत आहे आणि ही परंपरा कायम चालू ठेवनया साठी अश्या कलाक़ारानी या गोष्टी वर चागले लक्ष घालायेला पाहिजे व जनतेनेही साथ देण्याची खूप गरज आहे 👍

  • @anilgujar2078
    @anilgujar2078 25 วันที่ผ่านมา

    Maharstaca...aatma...sanslruti.ya.kalet

  • @ganeshpatil77
    @ganeshpatil77 25 วันที่ผ่านมา

    अशी लोककला लोप पावायला नको तिचे जतन व्हायला हवेत त्याची जपणूक व्हायला हवी परत अशी लोककला जन्माला येणार नाही

  • @sunilmahale2648
    @sunilmahale2648 25 วันที่ผ่านมา

    🙏👌✌️

  • @sanjaydokhe6579
    @sanjaydokhe6579 26 วันที่ผ่านมา

    आत्माराम सपकाळे यांचा तमाशा मंडळात असे पोवाडे आवर्जून म्हंटले जायचे..सलाम

  • @SampatWagh-t4d
    @SampatWagh-t4d 27 วันที่ผ่านมา

    ग्रामीण भागातील पोवाडा ही कला चांगली जोपासली त्याबद्दल सर्व ग्रुपचे अभिनंदन

  • @gautamkamble3140
    @gautamkamble3140 27 วันที่ผ่านมา

    Very nice 👍👍

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 28 วันที่ผ่านมา

    खूप छान, बऱ्याच दिवसात असा आवाज व ही चाल ऐकायला मिळाली, आमच्या मालेगाव तालुक्यात गुलाब्याचा पोवाडा असाच गोडीने ऐकत होतो. ही कला टिकली पाहिजे, कलाकारांचं अभिनंदन 🌹🙏

  • @ujwalasalvi7370
    @ujwalasalvi7370 28 วันที่ผ่านมา

    खुप छान धन्यवाद

  • @gajumali7570
    @gajumali7570 หลายเดือนก่อน

    ही लोककला जिवंत राहायला पाहिजे असेल तर सगळ्यांनी या पोवाड्याला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा ही कला म्हणून ही कला जिवंतच राहिली पाहिजेल आपल्या खानदेशाची शहाण आहे जय खानदेश

  • @somnathpatil8562
    @somnathpatil8562 หลายเดือนก่อน

    मंत्रमुग्ध केले या दोन कलाकारांनी.... हम खुश हुए

  • @supaduubhaleyes430
    @supaduubhaleyes430 หลายเดือนก่อน

    जय खान्देश कलाकार अप्रतिम

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 หลายเดือนก่อน

    अति Uttam Powada, junn te Sonn, so Thanks❤🌹🙏

  • @sandipbhusal7487
    @sandipbhusal7487 หลายเดือนก่อน

    सलाम तुमच्या कलेला

  • @nanabhaumahajanfulmali434
    @nanabhaumahajanfulmali434 หลายเดือนก่อน

    2024 ला कोण ऐकत आहे i like powada ❤❤❤

  • @LaxmanWagh-gc5fw
    @LaxmanWagh-gc5fw หลายเดือนก่อน

    खरच कधी तरी यु ट्यूब वर पाहायला आयकायला प्रथम च बघायला मिलाला जय खानदेश मन समाधान झाले

  • @VITTHALDAGALE-bj2zn
    @VITTHALDAGALE-bj2zn หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @ShubhamPatil-mw6fx
    @ShubhamPatil-mw6fx หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @user-yn6vd4uq4k
    @user-yn6vd4uq4k หลายเดือนก่อน

    छान पोवाडा

  • @nayab3013
    @nayab3013 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nanapawar5602
    @nanapawar5602 หลายเดือนก่อน

    🎉❤🎉😢

  • @rajupatil313
    @rajupatil313 หลายเดือนก่อน

    खूप छान प्रस्तुती आहे तुमची मराठी लोक कलेची परंपरा टिकवली आहे तुम्ही - धन्यवाद

  • @KunalBagul-f7q
    @KunalBagul-f7q หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @SubhashWaghmare-td1lu
    @SubhashWaghmare-td1lu หลายเดือนก่อน

    सलाम शाहिराना

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 หลายเดือนก่อน

    अस्सल पारंपरिक पोवाडा शाहिर नमन तुमच्या सादरीकरणला

  • @sanjaydesale2823
    @sanjaydesale2823 หลายเดือนก่อน

    सुंदर पोवाडा सादर केले जय खांदेस🌹🌹🙏

  • @sanjaydesale2823
    @sanjaydesale2823 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर आवाज आहे 🌹🌹🙏

  • @VITTHALDAGALE-bj2zn
    @VITTHALDAGALE-bj2zn หลายเดือนก่อน

    खुप छान धन्यवाद दादा तुम्हा दोघांना