- 473
- 9 304 820
MAULI AGRO ONE
India
เข้าร่วมเมื่อ 18 ก.ค. 2017
🙏🏻 Ram Krishna hari.🙏🏻 🌳"एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास". 🙏🏻 आपण सगळे माऊली ऑग्रो वन बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषयाची माहिती देत आहोत "पाणी कसे पहावे", "हवामान अंदाज", सेंद्रिय शेती,घरातच औषध कसे करायचे याचे ज्ञान देत आहोत,जुगाडाचा वापर करून शेतीचा खर्च कसा कमी करता येईल याचे ज्ञान देत आहोत, वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी या आपल्या हक्काच्या चॅनलच्या मार्फत पोचविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने प्रयत्न करूया. 🌳 झाडे लावा झाडे जगवा 🌳
วีดีโอ
भरपूर सीताफळासाठी हे करा हा उपाय करा भरपूर सीताफळासाठी
มุมมอง 660ปีที่แล้ว
भरपूर सीताफळासाठी हे करा हा उपाय करा भरपूर सीताफळासाठी
सेंद्रिय पद्धतीने टोमॅटो लागवड करून 20 लाखाचे उत्पादन
มุมมอง 484ปีที่แล้ว
सेंद्रिय पद्धतीने टोमॅटो लागवड करून 20 लाखाचे उत्पादन
पाणी पाहण्याची सोपी ट्रिक
มุมมอง 4.5Kปีที่แล้ว
#mauliagroone #panadi #pani #borewell #agriculture #Land_water #findinggroundwaterforborewell #findinggroundwaterforborewell 100% गॅरंटी पानाडी पाणी कसे शोधावे #जमिनीतीलपाणीकसेपाहायचे #पाण्याचाशोधकसाघ्यावा #पाणीकसेशोधावे जाग्यावर३इंचीपाणीकाढूनदेणार,#जमिनीतीलपाणीकसेशोधावे,#How To Find Underground Water#,ground water vihir khodane machine, #side borewell, #borewelldrilling, #borewell, #aadaboring...
सेंटर पॉइंट काढायची सोपी पद्धत
มุมมอง 4Kปีที่แล้ว
#mauliagroone #panadi #pani #borewell #agriculture #Land_water #findinggroundwaterforborewell #findinggroundwaterforborewell 100% गॅरंटी पानाडी पाणी कसे शोधावे #जमिनीतीलपाणीकसेपाहायचे #पाण्याचाशोधकसाघ्यावा #पाणीकसेशोधावे जाग्यावर३इंचीपाणीकाढूनदेणार,#जमिनीतीलपाणीकसेशोधावे,#How To Find Underground Water#,ground water vihir khodane machine, #side borewell, #borewelldrilling, #borewell, #aadaboring...
दोन दिवसात जळगाव ,छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर दौरा
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
दोन दिवसात जळगाव ,छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर दौरा
अरे बापरे हे पाणी पाणी सांगितले अडीच इंची लागले साडे तीन इंची
มุมมอง 4.8Kปีที่แล้ว
अरे बापरे हे पाणी पाणी सांगितले अडीच इंची लागले साडे तीन इंची
सेंटर पॉइंट कसा काढावा याची सोपी ट्रिक |centre point kasa kadhava trick
มุมมอง 11Kปีที่แล้ว
सेंटर पॉइंट कसा काढावा याची सोपी ट्रिक |centre point kasa kadhava trick
यवतमाळ दौरा पुसद तालुक्यासाठी पानाडी पाणी कसे पाहावे
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
यवतमाळ दौरा पुसद तालुक्यासाठी पानाडी पाणी कसे पाहावे
पानाडी मशीन समोरासमोर |अरे बापरे पाच इंची पाणी|लाईव्ह पाच इंची पाणी काढून दाखवले
มุมมอง 11Kปีที่แล้ว
पानाडी मशीन समोरासमोर |अरे बापरे पाच इंची पाणी|लाईव्ह पाच इंची पाणी काढून दाखवले
पाणी पाहण्याची सोपी पद्धत उद्या पासून यवतमाळ दौरा चालू
มุมมอง 11Kปีที่แล้ว
पाणी पाहण्याची सोपी पद्धत उद्या पासून यवतमाळ दौरा चालू
सेंटर पॉइंट कसा काढावा याची जबरदस्त ट्रीक
มุมมอง 4.5Kปีที่แล้ว
सेंटर पॉइंट कसा काढावा याची जबरदस्त ट्रीक
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शंभर टक्के पाणी लागणार
มุมมอง 10Kปีที่แล้ว
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शंभर टक्के पाणी लागणार
पानाडी पाणी सांगून सुद्धा बोरवेल का फेल जाते
มุมมอง 6Kปีที่แล้ว
पानाडी पाणी सांगून सुद्धा बोरवेल का फेल जाते
center point कसा काढावा त्याची सोपी ट्रिक
มุมมอง 9Kปีที่แล้ว
center point कसा काढावा त्याची सोपी ट्रिक
शेजारच्या शेतकऱ्याला पाच इंची पाणी आणि माझी बोर फेल का गेली
มุมมอง 7Kปีที่แล้ว
शेजारच्या शेतकऱ्याला पाच इंची पाणी आणि माझी बोर फेल का गेली
अरे बापरे पाच इंची पाणी| यवतमाळ दौरा|live Pani
มุมมอง 4.1Kปีที่แล้ว
अरे बापरे पाच इंची पाणी| यवतमाळ दौरा|live Pani
बोरवेल मध्ये पाणी किती फुटावर आहे कसे ओळखायचे
มุมมอง 12Kปีที่แล้ว
बोरवेल मध्ये पाणी किती फुटावर आहे कसे ओळखायचे
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏 कोबी या महिन्यात केली तर चालेल ❓उत्तर अपेक्षित आहे...... 🙏🙏🙏
भाऊ नबर ठाका
9.8 x sec ?
Very good jaikiisan
L rod ನಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಲೋಹದ ಅಂಶಗಳು ಇದ್ದರೇ ತಿರುಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಡ್ರೀನೇಜ್ ಗ್ಯಾಪ್ ಇದ್ದರು ತಿರುಗುತ್ತದೆ ಕೆವಲ ನೀರನ್ನು ಗುರುತಿಸುವುದು. ಹೇಗೆ
2.5inch
घरातल्या बाथरुममध्ये खुप गोगलगायी होत आहे...रोज काढुन काढुन वैताग पण आला आणि त्या अचानक पायाखाली पण येतात त्यामुळे किळस पण येते ह्यासाठी रामबान उपाय सांगा..
It’s depends on weight of rocks 🪨
भाऊ दगड बांधून दोरी आत टाकून बाहेर काढून मोजून घे परफेक्ट उत्तर येईल
2 ते 3
Mitrano mazya gharchya borla prayog mi kelela ahe 1handa chalnari bor 1tas raj chalte
पूर्ण चुकीचे
Please check gravitational speed
खूप छान सर
Bakvas
साहेब तुमचा फो नं सागा
सर mo no. टाका की
सर मै कुछ बोहोत बड़ा साइंटिस्ट नही हु लेकिन अगर उसमे बैक्टीरिया तयार होने है तो ओ शैडो छाव में अच्छे होंगे और आप भी जानते है
Pan vajan kiti khadyche
👍🏻👍🏻
कुंडीत झाल्या आहेत टाकू शकतो का
कोणाला पैसे मिळाले.
बोर मारन चालु आहे आरजेट फोन करा
Education nasel tar ase question naka taku marathi madhe 😊
पण तो खाली गेला हे कसं कळत
दळलेल्या हळद मध्ये भुंगे किडे झालेले आहे त्याच्यासाठी काय उपाय आहे
Fridge madhe theva haldi
Hoy bochytal Pani moj tuzya
❤ मस्त आहे
माऊली तुमचा मोबाइल नंबर पाठवा
होतात किडे कडुलिबंाने सुध्दा
आजच विडिओ बघितला आणि उद्या बनवणार होतु मला पण ड्रीप मधून सोडायच आहे 🙏🙏🙏🙏
दादा माझ्या शेतात पण खूप गॉगल गाई आहे आणि 11 किंवा 12 तारखेला कांदा लागवड करणार आहे तरी काही होणार नाही ना
हवेचा विरोध नसेल (निर्वात) जागेत कापूस व दगड एकाच वेगाने दर सेकंदाला ३२ फूट अधिक खाली पडतो.. लहान, मोठा, अगदी हलका दगड याच्याशी काही संबंध नाही. सायन्स च पुस्तक बघ. म्हणे १० फूट सेकंद लां, गावठी ज्ञान फक्त.
Dada jarmani mashin 100. Take point kare astat kay sangbr reply
देसी जुगाड उत्तम माहिती दिली
Aho Pan Shetkaryala Bajar Bhavaji Garaj Aahe na . Hech He Sarkar Det Nahi.
्सर तुम्ही खुप चांगली माहिती दिली त्यासाठी धन्यवाद अशिच आपण माहिती तायबद्रल धण्यवाद
माऊली माझ्या दोन बोर खाली गेल्या आहे . तुमच नंबर मिळेल का?
माऊली तूच नंबर द्या
तूम्ही विदर्भ मध्ये येऊ शकता
आता पर्यंत पाहिलेल्या विडीओ पैकी सर्वात चांगला व्हिडिओ आहे
Keli pikala he sanjivan deta yeil kay.. ankhi yacha upyog kadhi karycha.. Ani kapashi sarkhya pikala kadhi waparta yeil. Please kalwa..
Best idea. Very good.
Sir amchya borch pani atta pawasalyat khup kami zal ahe Unhalyat 45 min chalat hoti zaryacha pan avaj yet hota pan ata full pawasat fkt 20 min chalte ani zaryacha avaj ny yet ahe Please help Kara
2 एच. पी. 25 स्टेज मोटार टाकावी.
Yekdam mastt.
झाडाजवळ पाणी असते हा समज चुकीचा आहे.जर पाण्याची लेअ र तेथून जात असेल व त्या लेअर .मध्ये पाणी असेल तरच पाणी मिळू शकेल.
Khup chan ❤🎉
Good
एका विहिरीत खडकाची लेव्हल कमी जास्त असते... अर्ध्या विहिरीत वेगळा खडक बाकी वेगळा असु शकतो... आणि बोरं समोर गेल्यावर सुरवातीला दिसतो तोच खडक राहिल असं काही नाही... एकाच विहिरीत काही बोरला पाणी लागते तर काही कोरडे जातात... त्यामुळे ही माहिती काही पावरफुल आहे असं वाटतं नाही... फक्त टाईमपास...
deva jevadhe patate tevadhe gya karan jas tumhi mhantay na jaminichi leval kami jast asate tase amhala jo anubhav ala te sagitale to tumhala yeilach ase nahi manje baga vegvegale asu shakto anubhav tyamule tumhi je sagatay te vegale ami sagatoy te anubhavache ahe shevati anubhav mhatvacha tumhla samajale asel kay mhanyache ahe mala Ram Krishna hari