KOKANCHA RAMESH
KOKANCHA RAMESH
  • 569
  • 734 931
आम्ही निघालो आई मुंब्रा देवीच्या दर्शनाला ll Mumbra Devi Temple #aaimubradevi #youtubevideo #temple
आई मुंब्रा देवीच दर्शन 🙏 मुंब्र्याच ग्रामदैवत आई मुंब्रा देवी ll #aaimubradevi #youtubevideo #marathi #kokan @kokancharamesh8120
มุมมอง: 393

วีดีโอ

कुकरमध्ये लावलेली चिकन पोपटी ll Kukar Chicken Popati 😋 ह्या वर्षातली पहिलीच पार्टी l #food #chicken
มุมมอง 1.9K16 ชั่วโมงที่ผ่านมา
कुकरमध्ये लावलेली चिकन पोपटी ll Kukar Chicken Popati 😋 ह्या वर्षातली पहिलीच पार्टी l #food #chicken #kukar_popati #popati #पोपटी #kokan Kukar Popati Kukar chicken Popati @kokancharamesh8120
नेत्रावतीने केला मुंबईचा प्रवास ll निघताना मन झालं भाऊक 😥 #kokan #travelvlog #marathi
มุมมอง 2K21 ชั่วโมงที่ผ่านมา
नेत्रावतीने केला मुंबईचा प्रवास ll निघताना मन झालं भाऊक 😥 #kokan #travelvlog #marathi #myvillage #travel #mumbai @kokancharamesh8120
सकाळी गेलो पाणी सोडायला 😍 गावला मानस जमिनी करतायत ll सकाळचं सुंदर वातावरण ll #kokan #myvillage
มุมมอง 1.6Kวันที่ผ่านมา
सकाळी गेलो पाणी सोडायला 😍 गावला मानस जमिनी करतायत ll सकाळचं सुंदर वातावरण ll #kokan #myvillage #marathi #kokanvlog #kokanvillage #shetkari #शेतकरी @kokancharamesh8120
घराजवळची केळ पसवली ll भरपूर केळी भेटली ll ह्यावर्षी कुळीद चांगला रुजून आला #kokan #शेतकरी
มุมมอง 3.6Kวันที่ผ่านมา
घराजवळची केळ पसवली ll भरपूर केळी भेटली ll ह्यावर्षी कुळीद चांगला रुजून आला #kokan #शेतकरी #marathi #myvillage #pirandavne @kokancharamesh8120
शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या llया शाळेत माझ शिक्षण झाल जि.प.पू.प्राथ.शाळा पिरांदवणे नं.१ संगमेश्वर
มุมมอง 552วันที่ผ่านมา
शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या llया शाळेत माझ शिक्षण झाल जि.प.पू.प्राथ.शाळा पिरांदवणे नं.१ संगमेश्वर #kokan #marathi #माझी_शाळा #मराठी_शाळा #संगमेश्वर #रत्नागिरी #school #myvillage @kokancharamesh8120
चुलीवरच सुक चिकण ll दुपारच्या जेवणात चिकण आणि कोलीम 😋 छान गावचे दिवस #कोकण #kokan #marathi #chicken
มุมมอง 1.3Kวันที่ผ่านมา
चुलीवरच सुक चिकण ll दुपारच्या जेवणात चिकण आणि कोलीम 😋 छान गावचे दिवस #कोकण #kokan #marathi #chicken #chickenrecipe @kokancharamesh8120
ताईकडे जाताना लागतो असा सुंदर नजारा ll डिंगणी फुनगुसचा पुल ll #kokan #marathi #sangmeshwar
มุมมอง 3K14 วันที่ผ่านมา
ताईकडे जाताना लागतो असा सुंदर नजारा ll डिंगणी फुनगुसचा पुल ll #kokan #marathi #sangmeshwar #youtubevideo @kokancharamesh8120
थंडीत पेटवलेली शेकोटी ll धुक्यात हरवलेली सकाळ ll घराजवळच वातावरण ll माझं गाव ❤️ #kokan #myvillage
มุมมอง 67014 วันที่ผ่านมา
थंडीत पेटवलेली शेकोटी ll धुक्यात हरवलेली सकाळ ll घराजवळच वातावरण ll माझं गाव ❤️ #kokan #myvillage #आम्ही_कोकणकर #youtubevideo @kokancharamesh8120 #sangmeshwar #ratnagiri
या खुदल्यान जमीन खतायला ll खेळायला जायच्या टायमावरच घरातल्यांनी काम लावलीन ll #kokan #myvillage
มุมมอง 53514 วันที่ผ่านมา
खेळायला जायच्या टायमावरच घरातल्यांनी काम लावलीन ll या खुदल्यान जमीन खतायला ll #kokan #myvillage #marathi #vlog #sangmeshwar #ratnagiri
31st ची पार्टी 🎉 चुलिवर चिकन भाजून केलेल नवीन वर्षाच स्वागत ll आम्ही कोकणकर 🫶 #happynewyear
มุมมอง 2K14 วันที่ผ่านมา
31st ची पार्टी 🎉 चुलिवर चिकन भाजून केलेल नवीन वर्षाच स्वागत ll आम्ही कोकणकर 🫶 #happynewyear #31st_night #marathi #chicken #chickenrecipe #tandoorichicken #tandoori #kokan #myvillage #31december2024 @kokancharamesh8120
सकाळी न्याहारीत कुलदाच मोडवणी आणि या तिगिंच्या रंगल्या गप्पा ll #kokan #youtubevideo
มุมมอง 92614 วันที่ผ่านมา
सकाळी न्याहारीत कुलदाच मोडवणी आणि या तिगिंच्या रंगल्या गप्पा ll #kokan #youtubevideo @kokancharamesh8120 @KokankarAvinash
गर्दीतून गावचा प्रवास ll ग्रेट भेट Kokankar Avinash #kokan #myvillage #marathi #travel
มุมมอง 17K14 วันที่ผ่านมา
गर्दीतून गावचा प्रवास ll ग्रेट भेट Kokankar Avinash #kokan #myvillage #marathi #travel @kokancharamesh8120 @KokankarAvinash
बायको ने बनवली मेथी मटर मलाई 😋 #food #recipe #vlog #marathi @kokancharamesh8120
มุมมอง 54521 วันที่ผ่านมา
बायको ने बनवली मेथी मटर मलाई 😋 #food #recipe #vlog #marathi ‎@kokancharamesh8120
मुंबईतील सर्वात जुनं सुकी मच्छीच मार्केट ll wholesale dry fish shivdi 🐟🐠 #fishmarket #marathi
มุมมอง 93321 วันที่ผ่านมา
मुंबईतील सर्वात जुनं सुकी मच्छीच मार्केट ll wholesale dry fish shivdi 🐟🐠 #fishmarket #marathi
कोंबडी वडे आणि त्यासोबत सोलकडी ll पहिल्यांदाच मालवणी वडे पीठ ट्राय केलेलं l #कोंबडी_वडे #recipe
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
कोंबडी वडे आणि त्यासोबत सोलकडी ll पहिल्यांदाच मालवणी वडे पीठ ट्राय केलेलं l #कोंबडी_वडे #recipe
बहिणीची चहा पाणी ☕ आमच्याकडे अशाप्रकारे चहापाणी करतात. #kokan #engagement #youtubevideo
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
बहिणीची चहा पाणी ☕ आमच्याकडे अशाप्रकारे चहापाणी करतात. #kokan #engagement #youtubevideo
पोरांनी मैदानात धुरळा उडवली ll Cricket Lover ❤️ ll #cricketlover #cricket #myteam
มุมมอง 831หลายเดือนก่อน
पोरांनी मैदानात धुरळा उडवली ll Cricket Lover ❤️ ll #cricketlover #cricket #myteam
चिकन आणि मासे खायला गेलो हॉटेलात ll अस्सल कोकणी चव 😋 ते पण डोंबिवलीमध्ये ll #foodvlog #foodlover
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
चिकन आणि मासे खायला गेलो हॉटेलात ll अस्सल कोकणी चव 😋 ते पण डोंबिवलीमध्ये ll #foodvlog #foodlover
तांबुशिला केल स्टफिंग फ्राय ll आंबट आणि चवदार मुशी मसाला 😋 Fish Recipe 🐟🐠 #fishlover #food
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
तांबुशिला केल स्टफिंग फ्राय ll आंबट आणि चवदार मुशी मसाला 😋 Fish Recipe 🐟🐠 #fishlover #food
बऱ्याच दिवसांनी गेलो आठवडी बाजाराला ll रविवारचा बजार ll #dombivalikar #marathi #market
มุมมอง 738หลายเดือนก่อน
बऱ्याच दिवसांनी गेलो आठवडी बाजाराला ll रविवारचा बजार ll #dombivalikar #marathi #market
रविवारी क्रिकेट खेळायची मजाच वेगळी आहे ll लेट गेल्यावर मैदान नाही भेटत ll #cricket #cricketlover
มุมมอง 916หลายเดือนก่อน
रविवारी क्रिकेट खेळायची मजाच वेगळी आहे ll लेट गेल्यावर मैदान नाही भेटत ll #cricket #cricketlover
भव्य कोकण महोत्सव २०२४ ll डोंबिवली पश्चिम रेल्वे ग्राउंड मध्ये भरलेय मोठी जत्रा ll #कोकण_महोत्सव
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
भव्य कोकण महोत्सव २०२४ ll डोंबिवली पश्चिम रेल्वे ग्राउंड मध्ये भरलेय मोठी जत्रा ll #कोकण_महोत्सव
भरपूर दिवसानंतर बनवला चिकन 🐔 ll चिकन सुका रेसिपी ll #recipe #marathi #chicken #food
มุมมอง 199หลายเดือนก่อน
भरपूर दिवसानंतर बनवला चिकन 🐔 ll चिकन सुका रेसिपी ll #recipe #marathi #chicken #food
लग्नाला गेलो नायगाव मध्ये ll आम्ही पोहोचायच्या आधीच लग्न लागला 😂 #लग्नसोहळा #marathi #kokan
มุมมอง 762หลายเดือนก่อน
लग्नाला गेलो नायगाव मध्ये ll आम्ही पोहोचायच्या आधीच लग्न लागला 😂 #लग्नसोहळा #marathi #kokan
क्रिकेट खेळायला गेलो दिवा अगासान ला ll गावच्या टुर्नामेंट 🏏 #cricket #cricketlover #marathi
มุมมอง 4.4Kหลายเดือนก่อน
क्रिकेट खेळायला गेलो दिवा अगासान ला ll गावच्या टुर्नामेंट 🏏 #cricket #cricketlover #marathi
होलसेल साडी डेपो l न्यू टेक्सटाईल मार्केट कल्याण l सर्व साड्या होलसेल रेट मध्ये #wholesaler #market
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
होलसेल साडी डेपो l न्यू टेक्सटाईल मार्केट कल्याण l सर्व साड्या होलसेल रेट मध्ये #wholesaler #market
मित्राचा दिव्यामध्ये मच्छीचा स्टॉल ll मराठी व्यवसायिक l #fishselling #marathi #fish #vlog
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
मित्राचा दिव्यामध्ये मच्छीचा स्टॉल ll मराठी व्यवसायिक l #fishselling #marathi #fish #vlog
डोंबिवलीत भरलेय मोठी जत्रा ll डोंबिवली महोत्सव 2024 ll #dombivli_festival #marathi #jatra
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
डोंबिवलीत भरलेय मोठी जत्रा ll डोंबिवली महोत्सव 2024 ll #dombivli_festival #marathi #jatra
मुलगी पसंतीचा कार्यक्रम ll गावातील सर्व मंडळी आले चहापाण्याला ll #engagement #marathi #youtubevideo
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
मुलगी पसंतीचा कार्यक्रम ll गावातील सर्व मंडळी आले चहापाण्याला ll #engagement #marathi #youtubevideo

ความคิดเห็น

  • @mangeshrameshjadhavvlogs
    @mangeshrameshjadhavvlogs 3 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shivanshndmumma
    @shivanshndmumma 4 วันที่ผ่านมา

    Chan jhali aahe popati pn to pala punyat kuth bhetato dada ani to pala vaparn compulsory ast ka

    • @kokancharamesh8120
      @kokancharamesh8120 4 วันที่ผ่านมา

      Popati madhe main kam bhamburdichya palyach ahe. Tyacha tyala flavour yeto... Khayla khup chan lagte...

    • @shivanshndmumma
      @shivanshndmumma 4 วันที่ผ่านมา

      @kokancharamesh8120 acchha

  • @shekharawasare5462
    @shekharawasare5462 4 วันที่ผ่านมา

    😮😮😮

  • @pratikshagurav1235
    @pratikshagurav1235 6 วันที่ผ่านมา

    Mazi marathi shala❤

  • @pratikshagurav1235
    @pratikshagurav1235 6 วันที่ผ่านมา

    Nice video ❤ My village

  • @kokani.shravan101
    @kokani.shravan101 7 วันที่ผ่านมา

    Mast❤🎉❤

  • @mangeshrameshjadhavvlogs
    @mangeshrameshjadhavvlogs 7 วันที่ผ่านมา

    Khup Chan👌👌

  • @shreya-ok7bi
    @shreya-ok7bi 8 วันที่ผ่านมา

    Mast🎉🎉🎉🎉

  • @SanjayPolekar493
    @SanjayPolekar493 9 วันที่ผ่านมา

    गावाची ओढ ही अशीच असते..एकदा गेलो की परत निघावस वाटत नाही..

  • @anantdhopat7582
    @anantdhopat7582 9 วันที่ผ่านมา

    Nice 👍

  • @namratasawant3172
    @namratasawant3172 9 วันที่ผ่านมา

    आपल्या जुन्या शाळेची गोष्टीचं वेगळी होती आणि आठवणी तर खूपच आहेत 😔😔😔

  • @TravelLifeWithMJ
    @TravelLifeWithMJ 9 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @mangeshrameshjadhavvlogs
    @mangeshrameshjadhavvlogs 9 วันที่ผ่านมา

    खुप दिवस बाहेर राहण्या साठी घर सोडून जाताना खुप वाईट वाटतो ना

    • @kokancharamesh8120
      @kokancharamesh8120 8 วันที่ผ่านมา

      गावं तो गावं आहे 😍

  • @surajghevade891
    @surajghevade891 9 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @subhashborse6050
    @subhashborse6050 9 วันที่ผ่านมา

    Kharch गाव तो गाव असतो गावच जिवन एक नंबर

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 9 วันที่ผ่านมา

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 9 วันที่ผ่านมา

    पहिलाच लाईक कमेंट आहे दादा 🙏

  • @deepakratate
    @deepakratate 10 วันที่ผ่านมา

    लय भारी मस्त विडीवो ❤❤❤

  • @anantdhopat7582
    @anantdhopat7582 10 วันที่ผ่านมา

    छान छान थंडीचे वातावरण मस्त आहे

    • @kokancharamesh8120
      @kokancharamesh8120 9 วันที่ผ่านมา

      थंडीत गावाला मस्त वाटत......

  • @surajghevade891
    @surajghevade891 10 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @mangeshrameshjadhavvlogs
    @mangeshrameshjadhavvlogs 10 วันที่ผ่านมา

    खुप छान विडीओ दादा 👌 आमच्या हीकडे पन दोन दिवस खुप थंडी आणि धुका सुधा खूप पडतोय

  • @sanjayrajapkar8642
    @sanjayrajapkar8642 10 วันที่ผ่านมา

    हा तुझा संपूर्ण विडिओ पाहिला आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शाळांची हिच परिस्थिती आहे ‌.‌‌

    • @kokancharamesh8120
      @kokancharamesh8120 9 วันที่ผ่านมา

      रोजगार नसल्या मुळे ही परिस्थिती आहे......

  • @Kokanatlapunekar
    @Kokanatlapunekar 10 วันที่ผ่านมา

    पहिली like पहिली coment 😍

  • @deepakratate
    @deepakratate 10 วันที่ผ่านมา

    खुप छान गावाकडची केळी लय भारी ❤❤

  • @Nitin.R.lanjekar
    @Nitin.R.lanjekar 10 วันที่ผ่านมา

    आमचा दुकान लांजेकर ब्रदर्स

  • @KhairoS-jd7rl
    @KhairoS-jd7rl 10 วันที่ผ่านมา

    Dada khup Chan tuje blog ahat me Dubai varun pahtoy. Tuje sarv video me Rajapurcha ahe tujya fudchya vatchalila shubhechha

  • @KAVITASSVYAMPAKGHAR5
    @KAVITASSVYAMPAKGHAR5 11 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ बनवलाय दादा 🎉

  • @mangeshrameshjadhavvlogs
    @mangeshrameshjadhavvlogs 11 วันที่ผ่านมา

    खुप छान 👌 मराठी शाळा च खुप सुंदर असतात गावाकडच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या❤ ❤❤😍

  • @mangeshrameshjadhavvlogs
    @mangeshrameshjadhavvlogs 11 วันที่ผ่านมา

    खुप छान विडीओ बनवलीस दादा 👌👌 दादा मी तुला स्पोर्ट्स केलाय तुमचापन मला स्पोर्ट्स असुद्या 🙏

  • @anantdhopat7582
    @anantdhopat7582 11 วันที่ผ่านมา

    Nice

  • @kokani.shravan101
    @kokani.shravan101 11 วันที่ผ่านมา

    Kache kelyana chuna laun thewa lagec picktil ❤

  • @navneetmhatre1663
    @navneetmhatre1663 11 วันที่ผ่านมา

    भावा तुझ्या खुप व्हिडिओ पाहिल्या पण आजचे व्हिडिओ अप्रतिम ❤❤❤

  • @deepakratate
    @deepakratate 11 วันที่ผ่านมา

    खुप छान विडीवो लहानपणी च्या शाळेतल्या आठवणी ❤❤❤

  • @prashantchaudhari7271
    @prashantchaudhari7271 12 วันที่ผ่านมา

    भावा आमच्या नाशिक मध्ये आदिवासीं गावामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना बसायला जागा भेटत नाय आमचे लोक स्तलंतर कुठंही होत नाय गावाला राहून सुद्धा बिजनेस करतात मझ्या गावात एकूण 92 घरे आहेत 70/80 विद्यार्थी पहिली ते चौथी शिकतात

    • @kokancharamesh8120
      @kokancharamesh8120 11 วันที่ผ่านมา

      दादा पहिला आमच्या शाळेत पण 80 ते 90 पट होता.आमचा गाव शहरापासून खूप लांब आहे. कोणताही इन्कम सोर्स नाही. कोणताही व्यवसाय करायचा झाला तर Traveling परवडत नाही. त्यामुळे सगळे आपली फॅमिली घेऊन शहरा ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. मुलांचे शिक्षण ही शहरात.

    • @sanjayrajapkar8642
      @sanjayrajapkar8642 10 วันที่ผ่านมา

      आमच्या कडे शाळा आहे ते पण मुलं नाही त

  • @prashantchaudhari7271
    @prashantchaudhari7271 12 วันที่ผ่านมา

    भावा खरच कोकण खुप सुन्दर kokankar अविनाश च्या ब्लॉग मध्ये तुझ्या चैनेल च नाव एकल आणि लगेच सर्च केलं आणि सबस्क्राईब केलं आता regular तुझे पण व्हिडिओ बघेन आम्ही नाशिक जिल्हा हून बघतो

    • @kokancharamesh8120
      @kokancharamesh8120 12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद भाऊ 🙏

  • @prashantshinde940
    @prashantshinde940 12 วันที่ผ่านมา

    भावा मी पण कोकणातला आहे ... पण कोकणातल्या शाळा मध्ये कोकणातील शिक्षक का नाहीत

  • @ambikaghadi3475
    @ambikaghadi3475 12 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर व्हिडिओ आहे शाळा तर खूपच सुंदर निसर्गाने नटलेली शाळा मस्तच खूपच सुंदर भाऊ 🫰🫰👌👌👌😍😍

    • @kokancharamesh8120
      @kokancharamesh8120 12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद भाऊ 🙏

  • @kokanwari
    @kokanwari 12 วันที่ผ่านมา

    जुन्या आठवणी जाग्या झाल्यात ❤❤कोणता मोबाईल वापरतो

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 12 วันที่ผ่านมา

    बाळपण आठवले.धन्यवाद

  • @odhkokanachi
    @odhkokanachi 12 วันที่ผ่านมา

    ❤❤❤ खूप छान व्हिडिओ आहे

  • @mybhumikokan_7k
    @mybhumikokan_7k 12 วันที่ผ่านมา

    सुंदर माझे कोकण आणि सुंदर ते माझं कोकणातील गाव❤❤

  • @chitramejari5560
    @chitramejari5560 13 วันที่ผ่านมา

    आज काल व्हिडीओ येत नाही अविनाश घराचा काम कुठपर्यंत आलंय 😊

  • @dipeshgawade-u1s
    @dipeshgawade-u1s 13 วันที่ผ่านมา

    दुपारच्या शांत वातावरणात समोरच्या पडवीत जेवायची मज्जा काही वेगळीच आहे. खूप छान व्हिडिओ.

  • @GeetaKolekar-g7c
    @GeetaKolekar-g7c 13 วันที่ผ่านมา

    Hiichanvideo

  • @dipeshgawade-u1s
    @dipeshgawade-u1s 13 วันที่ผ่านมา

    khup sundar gav ahe tumch ❤

  • @trisha380
    @trisha380 13 วันที่ผ่านมา

    Maja mama ch gav digni tele vadi

  • @Kokanatlapunekar
    @Kokanatlapunekar 14 วันที่ผ่านมา

    Tu tuzi video baghitli ka bhava tya bridge varti ekta hotas tevha २ te ३ vela kontya tri mulicha ordnyacha avaj ala mala ekda check video plz 🙏

    • @kokancharamesh8120
      @kokancharamesh8120 14 วันที่ผ่านมา

      नक्की चेक करतो