Suresh Jadhav
Suresh Jadhav
  • 429
  • 3 308 314

วีดีโอ

बीड जिल्हा नियोजन बैठकीत धनंजय मुंडे यांनी मांडला विकासाचा आलेख.. तीर्थस्थळ विकासावर देणार भर
มุมมอง 17110 หลายเดือนก่อน
बीड जिल्हा नियोजन बैठकीत धनंजय मुंडे यांनी मांडला विकासाचा आलेख.. तीर्थस्थळ विकासावर देणार भर
देशाचा इतिहासातील सर्वात मोठी महासभा मराठा साम्राज्य,#जरागेपाटिल,#मराठाआरक्षण,#CMO,#PMO
มุมมอง 16710 หลายเดือนก่อน
देशाचा इतिहासातील सर्वात मोठी महासभा मराठा साम्राज्य,#जरागेपाटिल,#मराठाआरक्षण,#CMO,#PMO
कुटे ग्रुप वरील आयकर विभागाच्या कारवाईनंतर ची पहिली प्रतिक्रिया
มุมมอง 1.9K10 หลายเดือนก่อน
कुटे ग्रुप वरील आयकर विभागाच्या कारवाईनंतर ची पहिली प्रतिक्रिया
ज्ञानराधा बँक के संदर्भातील पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन. काळजी करण्याचे कारण नाही
มุมมอง 17K10 หลายเดือนก่อน
ज्ञानराधा बँक के संदर्भातील पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन. काळजी करण्याचे कारण नाही
शेवट चांगला करण्यासाठीं एक तरी चांगले काम करा- सुरेश महाराज जाधव #कीर्तन #swami #वारकरी
มุมมอง 318ปีที่แล้ว
शेवट चांगला करण्यासाठीं एक तरी चांगले काम करा- सुरेश महाराज जाधव #कीर्तन #swami #वारकरी
पंकजा मुंडे चे नारळी सप्ताहात तुफान भाषण... शास्त्री ना दिले उत्तर..#पंकजाताई #नामदेवशास्त्री,
มุมมอง 95ปีที่แล้ว
पंकजा मुंडे चे नारळी सप्ताहात तुफान भाषण... शास्त्री ना दिले उत्तर..#पंकजाताई #नामदेवशास्त्री,
संत बंकटस्वामी महाराज जप #BankatSwami #swami,#जप,#वारकरी,#कीर्तन
มุมมอง 10Kปีที่แล้ว
संत बंकटस्वामी महाराज जप #BankatSwami #swami,#जप,#वारकरी,#कीर्तन
पंकजा मुंडे- धनंजय मुंडे एका व्यासपीठावर.. बहिण भावांच्या नात्यातील गोडवा..
มุมมอง 115ปีที่แล้ว
पंकजा मुंडे- धनंजय मुंडे एका व्यासपीठावर.. बहिण भावांच्या नात्यातील गोडवा..
गद्दारी केलेल्या कडून काय अपेक्षा करायची ?आदित्य ठाकरे चा एकनाथ शिंदेंना टोला
มุมมอง 63ปีที่แล้ว
गद्दारी केलेल्या कडून काय अपेक्षा करायची ?आदित्य ठाकरे चा एकनाथ शिंदेंना टोला
बीड मध्ये राज्यस्तरीय बालाघाट हाफ हिल मॅरेथॉन संपन्न..बाराशे स्पर्धकांनी नोंदवला सहभाग
มุมมอง 118ปีที่แล้ว
बीड मध्ये राज्यस्तरीय बालाघाट हाफ हिल मॅरेथॉन संपन्न..बाराशे स्पर्धकांनी नोंदवला सहभाग
#dhanjaymunde यांची #पंकजा_मुंडे वर जहरी टीका.. शेतकऱ्याचे पाचशे रुपये निवडणुकीसाठी राखून ठेवले का?
มุมมอง 1692 ปีที่แล้ว
#dhanjaymunde यांची #पंकजा_मुंडे वर जहरी टीका.. शेतकऱ्याचे पाचशे रुपये निवडणुकीसाठी राखून ठेवले का?
अतिरिक्त ऊसाच्या प्रश्ना वरून धनंजय मुंडेची पंकजा मुंडे वर जहरी टीका..#dhanjaymunde #पंकजा_मुंडे
มุมมอง 1162 ปีที่แล้ว
अतिरिक्त ऊसाच्या प्रश्ना वरून धनंजय मुंडेची पंकजा मुंडे वर जहरी टीका..#dhanjaymunde #पंकजा_मुंडे
महाविकास आघाडीची ओबीसीला आरक्षण देण्याची इच्छा नाहीं.. खासदार प्रीतम मुंडे
มุมมอง 732 ปีที่แล้ว
महाविकास आघाडीची ओबीसीला आरक्षण देण्याची इच्छा नाहीं.. खासदार प्रीतम मुंडे
मी पुन्हा येईन अब्दुल सत्तार यांनी केली देवेंद्र फडणीस यांची नक्कल..
มุมมอง 382 ปีที่แล้ว
मी पुन्हा येईन अब्दुल सत्तार यांनी केली देवेंद्र फडणीस यांची नक्कल..
महिलांबचत गटांना नव तेजस्विनी प्रकल्पातून 528 कोटी रुपयांचा निधी-- पंकजा मुंडे
มุมมอง 1.1K5 ปีที่แล้ว
महिलांबचत गटांना नव तेजस्विनी प्रकल्पातून 528 कोटी रुपयांचा निधी पंकजा मुंडे
राजेंद्र मस्केना आमदारकीच्या शुभेच्छा.. शिवसेनेचे बीडजिल्हा प्रमुख कुंडलीक खांडेचे अनकट भाषण
มุมมอง 1K5 ปีที่แล้ว
राजेंद्र मस्केना आमदारकीच्या शुभेच्छा.. शिवसेनेचे बीडजिल्हा प्रमु कुंडलीक खांडेचे अनकट भाषण
कुंडलिक खांडेनी दिला क्षीरसागरांना घरचा आहेर,घराणे शाहीवर टिका,राजेंद्र मस्केना आमदारकीच्या शुभेच्छा
มุมมอง 1.4K5 ปีที่แล้ว
कुंडलिक खांडेनी दिला क्षीरसागरांना घरचा आहेर,घराणे शाहीवर टिका,राजेंद्र मस्केना आमदारकीच्या शुभेच्छा
धाकटीपंढरी श्रीक्षेत्र नगदनारायण गडाच्या दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान..हजारो वारकरी मार्गस्थ
มุมมอง 2K5 ปีที่แล้ว
धाकटीपंढरी श्रीक्षेत्र नगदनारायण गडाच्या दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान..हजारो वारकरी मार्गस्थ
धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा..शेतकऱ्यांचे जिल्हा अधिकारी कार्यालयावर दोन तास धरणे आंदोलन
มุมมอง 1715 ปีที่แล้ว
धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा..शेतकऱ्यांचे जिल्हा अधिकारी कार्यालयावर दोन तास धरणे आंदोलन
संत मुक्ताबाई च्या पालखीचे पाहिले उभे रिंगण..डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा
มุมมอง 4.9K5 ปีที่แล้ว
संत मुक्ताबाई च्या पालखीचे पाहिले उभे रिंगण..डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा
चढय़ा भावाने खतबियाणे विक्री करणाऱ्या दुकानाचा पर्दाफाश...क्रुषि विभागाने केली कारवाई..
มุมมอง 4665 ปีที่แล้ว
चढय़ा भावाने खतबियाणे विक्री करणाऱ्या दुकानाचा पर्दाफाश...क्रुषि विभागाने केली कारवाई..
चंद्रकांत खैरेची जीभ घसरली...विरोधी पक्ष फालतू आहेत? या साल्यानां दिसत नाही का ?
มุมมอง 2665 ปีที่แล้ว
चंद्रकांत खैरेची जीभ घसरली...विरोधी पक्ष फालतू आहेत? या साल्यानां दिसत नाही का ?
आमदार संगीता ठोंबरे पण सभागृहात बोलतात ! शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना...पाच वर्षात..
มุมมอง 1.5K5 ปีที่แล้ว
आमदार संगीता ठोंबरे पण सभागृहात बोलतात ! शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना...पाच वर्षात..
सौताडा धबधबा भागत पाऊस..कपिलधारला पाणी. दमदार पावसाची गरज
มุมมอง 6535 ปีที่แล้ว
सौताडा धबधबा भागत पाऊस..कपिलधारला पाणी. दमदार पावसाची गरज
हप्ते घेतांनाचा पोलिसांचा वीडियो#महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या हप्तेखोरीला पुष्टी
มุมมอง 7155 ปีที่แล้ว
हप्ते घेतांनाचा पोलिसांचा वीडियो#महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या हप्तेखोरीला पुष्टी
महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या हप्ते खोरीची केली पोलखोल.. # पाच लाख हप्ता
มุมมอง 1.2K5 ปีที่แล้ว
महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या हप्ते खोरीची केली पोलखोल.. # पाच ला हप्ता
रुग्णसेवेचे माहेर घर ...स्त्री कुटीर रूग्णालय नेकनूर...आरोग्य यंत्रणा बदलते
มุมมอง 4655 ปีที่แล้ว
रुग्णसेवेचे माहेर घर ...स्त्री कुटीर रूग्णालय नेकनूर...आरोग्य यंत्रणा बदलते
शिवा - एक युवा योद्धा” प्रेक्षकांची पसंती ! ! मराठ मोळीचित्रपटाची हवा !
มุมมอง 3345 ปีที่แล้ว
शिवा - एक युवा योद्धा” प्रेक्षकांची पसंती ! ! मराठ मोळीचित्रपटाची हवा !

ความคิดเห็น

  • @rameshshingane8227
    @rameshshingane8227 3 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी 🙏

  • @user-wk3os7zr6y
    @user-wk3os7zr6y 17 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dattashirsagar2025
    @dattashirsagar2025 29 วันที่ผ่านมา

    0k

  • @dattashirsagar2025
    @dattashirsagar2025 29 วันที่ผ่านมา

    Datttry g kshirsagar Okram

  • @chandrakantpotdar9848
    @chandrakantpotdar9848 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 2 หลายเดือนก่อน

    कुटुंबातील वाद चव्हाट्यावर नका आणू समाजातील प्रतिष्ठित लोकांची मीटिंग भरवा आणि वाद सोडवा😊

  • @balasahebgarje9979
    @balasahebgarje9979 3 หลายเดือนก่อน

    तुझा बोलवता धनी कोण आहे ते सांगायची गरज नाही

  • @balasahebgarje9979
    @balasahebgarje9979 3 หลายเดือนก่อน

    Popat

  • @ramkrishnahari7756
    @ramkrishnahari7756 3 หลายเดือนก่อน

    गृहमंत्री कायदा आहे का राज्यात... वा रे सरकार.

  • @user-iq9eu9fk9q
    @user-iq9eu9fk9q 4 หลายเดือนก่อน

    यांनी खायचे विकण्यापेक्षा मालीश चे तेल बाई ने विकले आसते तर हि वेळ आलीच नसती , सुरेश.

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt 4 หลายเดือนก่อน

    बबन भाऊ गित्ते फक्त परळीत मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय खेळ खल्लास

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt 4 หลายเดือนก่อน

    आमच्या ऊसाचं बिल बुडवले

  • @kovtikgaikwad2913
    @kovtikgaikwad2913 5 หลายเดือนก่อน

    काही तडजोड केली नाही तर मि ज्ञानराधा बँकेसमोर गळफास लावून घेनार आहे

  • @sunillavange1126
    @sunillavange1126 5 หลายเดือนก่อน

    जय मल्हार साहेब... 🙏

  • @jagannathpawar4668
    @jagannathpawar4668 5 หลายเดือนก่อน

    आम्ही कामगार आहेत

  • @user-qy4vq8nz9n
    @user-qy4vq8nz9n 5 หลายเดือนก่อน

    जय मल्हार

  • @user-rj7cw6uz7x
    @user-rj7cw6uz7x 5 หลายเดือนก่อน

    सर्व धनगर बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की या फडणवीस सरकार आणि अजितदादा सरकार यांना अहिराणी वर धनगर समाजाचा प्रश्न अहिराणी वर आणण्यास यांना काय प्रश्न होता किंवा धनगर समाजाबद्दल कुठलाही नेता का बोलत नाही धनगर समाजाचे फक्त मत मागता आणि धनगर समाजाचा कुठलाही प्रश्न मार्गी लावत नाही किंवा देवेंद्र फडवणीस पहिल्याच कॅबिनेटमध्ये एसटी आरक्षण प्रवर्गात समाविष्ट करण्यास धनगरांना शब्द दिला होता कुठे गेला आहे तो देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जागा दाखवा आणि धनगर समाजाने प्रत्येक मतदारसंघात आपला नेता उभा पाडू नाही तर पाडू अशी माझी कळकळीची विनंती आहे सर्व धनगर बांधवांना विनंती आहे की आपण आपल्याच माणसाला मतदान करावा हीच

  • @RajamatiSatpute
    @RajamatiSatpute 5 หลายเดือนก่อน

    Ram krushn Hari. Khup chan Vishal maharajanch kirtan. Nehami aeikavas vatat

  • @abhayrakhe8028
    @abhayrakhe8028 6 หลายเดือนก่อน

    माऊली या कीर्तनाचा भाग 1 टाका असेल तर.

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 6 หลายเดือนก่อน

    अतिशय छान सुंदर किर्तन महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @sagarsonwane4926
    @sagarsonwane4926 7 หลายเดือนก่อน

    CM Saheb jindabad ❤

  • @manishagayke5111
    @manishagayke5111 8 หลายเดือนก่อน

    ।नि deep CT

  • @nageshtale537
    @nageshtale537 10 หลายเดือนก่อน

    बँक आणी पतसंस्था यातील फरक समजुन घ्या सुज्ञ नागरिकांनो

  • @yogashmaharajjogdand417
    @yogashmaharajjogdand417 10 หลายเดือนก่อน

    कृषी मंत्री आहेत तो पर्यंत बीड ला काय तरी करा

  • @akshaymaske103
    @akshaymaske103 10 หลายเดือนก่อน

    बीडमधील कुठे ग्रुप हा सर्वसामान्य जनतेचा आहे. बीड सारख्या दुष्काळी ग्रामीण भागातील शेकडो तरुण व तरुणीना रोजगार दिला आहे,तो पण बंद करा किती पाय खेचलं रे.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप ज्ञानेश्वर छोठे माऊली कदम महाराज यांचे चंरणीसाष्टांग दंडवत

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी🙏🙏 खूपच सुंदर किर्तन आहे👌👌👌🙏

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 ปีที่แล้ว

    आवाज रेकॉर्ड नहीं केला

  • @chhayakatkar428
    @chhayakatkar428 ปีที่แล้ว

    खूप छान चिंतन माऊली

  • @manishakotule7313
    @manishakotule7313 ปีที่แล้ว

    Khup bhari tai

  • @m.d.dakhoreparbhnikar6514
    @m.d.dakhoreparbhnikar6514 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @yogeshdhanawade7593
    @yogeshdhanawade7593 ปีที่แล้ว

    लोकांच पैसे बुडवते

  • @yogeshdhanawade7593
    @yogeshdhanawade7593 ปีที่แล้ว

    लय भंगार आहे

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 ปีที่แล้ว

    Give the justice this farmer by administration

  • @ganeshshinde2367
    @ganeshshinde2367 ปีที่แล้ว

    आवाज खूप गोड आहे ❣️

  • @saibaba195
    @saibaba195 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @yogashmaharajjogdand417
    @yogashmaharajjogdand417 ปีที่แล้ว

    उत्साहत संपन्न साहळा

  • @popatkore1633
    @popatkore1633 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @haridasdhakane6037
    @haridasdhakane6037 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी 🎉🎉🎉

  • @moreuttreshwar1699
    @moreuttreshwar1699 ปีที่แล้ว

    आवाज बरोबर येत नाही

  • @rameshwartagad
    @rameshwartagad ปีที่แล้ว

    महाराज आता रोज सात दिवस link शेर करा

  • @sambhajichaudhari6736
    @sambhajichaudhari6736 ปีที่แล้ว

    आवाज वावस्तित येत. नाही

  • @krishnamusle9555
    @krishnamusle9555 ปีที่แล้ว

    Jai shri ram khup kirtan avadla dhanyavad hair om

  • @krishnamusle9555
    @krishnamusle9555 ปีที่แล้ว

    My favorite maharaj dhok maharaj so quit very nice kirtan maharaj dhanyavad hari om

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 ปีที่แล้ว

    कापूस आणि बाजरी किती बाय किती लागवड करावी. हे पण सांगणे अवश्यक आहे. जयसियाराम

  • @Vinodkalekar_2006
    @Vinodkalekar_2006 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @sharadapagar8559
    @sharadapagar8559 ปีที่แล้ว

    🚩जय जय राम कृष्ण हरी🚩

  • @ganpatpagar4604
    @ganpatpagar4604 2 ปีที่แล้ว

    आईसाहेब मुक्ताबाई

  • @ganpatpagar4604
    @ganpatpagar4604 2 ปีที่แล้ว

    निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव

  • @rajebhaukhetre9538
    @rajebhaukhetre9538 2 ปีที่แล้ว

    ठङडजजजठङजठङजठङजठङठङजठङडजजठङठठङजठङङङठठङठङजठङठङठजठङजठङठङठङठङठठङजठङङठजठङठङङङठजठठजठठङजठङठङठङठङठङठङठठङजठङठठङठङजङजठङडङठजङठठजठङठठठङजठजठङजठङठङजठङठङङठङठङजठङङठजठङठङजठङजठङजजठङङठठङठङठङठङङठजठङठङङजठङठङडठठङजठङजठङङजठठङडठङडङठङठठङजठङजङठङठङङठठजठङजठङठङजठङठङजजठङजछङठङजठङजछङठङठङठठङजङठठठङठङजडङछजठठङजठठङजछङठजठङजजठङजछङठठजठङजठङठङजजजठङठजजठछजठजजठङजछङडडछठङजठजजठङडजजछङडठजजठङजछङडजठङठङजठङजठङछङडठङजठजठङजठङजठङठङठठङठङठङजठङङजठङठङजजठङजछङजठङठङजजठङङङजठङठठङजठङठङजठङङजठङछजठङङजडङठङठङजजठङजजजजडद्वारे