Kavita Patil vlogs
Kavita Patil vlogs
  • 623
  • 2 093 326
माझ्या कङून मोदक करपले 😔/चिन्मयने सकाल पासुन माझा डोका फिरवले 😡/पूर्ण फैमिली ब्लॉग🥰
माझ्या कङून मोदक करपले 😔/चिन्मयने सकाल पासुन माझा डोका फिरवले 😡/पूर्ण फैमिली ब्लॉग🥰
มุมมอง: 1 295

วีดีโอ

पावसाने लावली वाट ⛈️😡/पहिल्यांदाच बनवला मुरब्बा 😋
มุมมอง 1.2K2 ชั่วโมงที่ผ่านมา
पावसाने लावली वाट ⛈️😡/पहिल्यांदाच बनवला मुरब्बा 😋
चिन्मयचे कारनामे आयकून तुम्ही पन जाम हसाल🤣/मोनिश खोलतो चिन्मयची एक एक पोल 😂😂
มุมมอง 6814 ชั่วโมงที่ผ่านมา
चिन्मयचे कारनामे आयकून तुम्ही पन जाम हसाल🤣/मोनिश खोलतो चिन्मयची एक एक पोल 😂😂
बाजारात दिवालीसाठी भरपूर वस्तु आल्या विकायला 🥰/मी काय काय खरीदी केली बघा 😂
มุมมอง 1.1K7 ชั่วโมงที่ผ่านมา
बाजारात दिवालीसाठी भरपूर वस्तु आल्या विकायला 🥰/मी काय काय खरीदी केली बघा 😂
चिन्मयने केला माझ्या सोबत फ्रैंक 🤣/आहोना आज जाम दमवला लक्कीने 😂/हसून हसून मेलो 😂
มุมมอง 1.1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
चिन्मयने केला माझ्या सोबत फ्रैंक 🤣/आहोना आज जाम दमवला लक्कीने 😂/हसून हसून मेलो 😂
lucky च्या पायाला लागला मार 😔/चिन्मय ने खाल्ला खुप ओरडा 😡/सोनुचे अंगोल करायचे नखरे 😂
มุมมอง 1K12 ชั่วโมงที่ผ่านมา
lucky च्या पायाला लागला मार 😔/चिन्मय ने खाल्ला खुप ओरडा 😡/सोनुचे अंगोल करायचे नखरे 😂
yt फैमिली ला भेटलो ताईनी भरली माझी ओटी 🥰/छोटा सबस्क्राइबर 🤩/दादा विडियो मध्य लाजतात 😂
มุมมอง 1K14 ชั่วโมงที่ผ่านมา
yt फैमिली ला भेटलो ताईनी भरली माझी ओटी 🥰/छोटा सबस्क्राइबर 🤩/दादा विडियो मध्य लाजतात 😂
आज आमची आयस्क्रीम पार्टी 🤣/गाड़ीची पुजा 🙏/गुलाब जाम बनवले 😋
มุมมอง 94116 ชั่วโมงที่ผ่านมา
आज आमची आयस्क्रीम पार्टी 🤣/गाड़ीची पुजा 🙏/गुलाब जाम बनवले 😋
दुर्गामातेच्या नऊव्या दिवशी केली खूप धमाल 😂/माझा डान्स बघून तुम्ही खूप हसाल 🤣/kavita patil vlogs
มุมมอง 2.5K19 ชั่วโมงที่ผ่านมา
दुर्गामातेच्या नऊव्या दिवशी केली खूप धमाल 😂/माझा डान्स बघून तुम्ही खूप हसाल 🤣/kavita patil vlogs
आज खूप गरबा खेळली💃❤️/याआधी इतकं सुंदर दर्शन कधीच नाही झालं 🥰
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
आज खूप गरबा खेळली💃❤️/याआधी इतकं सुंदर दर्शन कधीच नाही झालं 🥰
सुनबाई हुशार भेटली म्हणून जाऊबाई किती खुश झाल्या बघा 😂/चिन्मयचा कंजूस पना बघुन तुम्ही पन हसाल 😂
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
सुनबाई हुशार भेटली म्हणून जाऊबाई किती खुश झाल्या बघा 😂/चिन्मयचा कंजूस पना बघुन तुम्ही पन हसाल 😂
आमच्या पाटील कुटुंबाची घटस्थापना 🙏/सार्वजनिक दुर्गामाता कोपर 🙏/पहिल्याच दिवशी आरतीचा मान🥰
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
आमच्या पाटील कुटुंबाची घटस्थापना 🙏/सार्वजनिक दुर्गामाता कोपर 🙏/पहिल्याच दिवशी आरतीचा मान🥰
सर्वपित्री अमावास्येला पित्राचे जेवण 😊/काव काव काव 🙏
มุมมอง 1.8K14 วันที่ผ่านมา
सर्वपित्री अमावास्येला पित्राचे जेवण 😊/काव काव काव 🙏
पुरणपोळी बनवता बनवता आर्धीरात्र झाली 😂/लक्कीने घातला रात्रभर धिंगाणा 🤣/चिन्मयने केली खूप मदत 👍
มุมมอง 1.8K14 วันที่ผ่านมา
पुरणपोळी बनवता बनवता आर्धीरात्र झाली 😂/लक्कीने घातला रात्रभर धिंगाणा 🤣/चिन्मयने केली खूप मदत 👍
ग्राहक बघून मच्छीवाल्या ताई झाल्यात जाम खुष 😂/पूर्ण मार्केट मध्ये नुसती खाडीची मच्छी आले 🐟🐟
มุมมอง 1.7K14 วันที่ผ่านมา
ग्राहक बघून मच्छीवाल्या ताई झाल्यात जाम खुष 😂/पूर्ण मार्केट मध्ये नुसती खाडीची मच्छी आले 🐟🐟
मोनू cha aaj kay खरा navta 😂 /Jevnavarun chinmay ni ghatli natka 😡/ kavita Patil vlogs
มุมมอง 99221 วันที่ผ่านมา
मोनू cha aaj kay खरा navta 😂 /Jevnavarun chinmay ni ghatli natka 😡/ kavita Patil vlogs
दिवालीचा बोनस यायच्या आधीच पैच्यांची वाटनी चालू 🤣/हे मला बनवनार आहेत कुत्र्याच्या गल्यातला पटा 😡
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
दिवालीचा बोनस यायच्या आधीच पैच्यांची वाटनी चालू 🤣/हे मला बनवनार आहेत कुत्र्याच्या गल्यातला पटा 😡
जाम हसून हसून मेलो आज 🤣/बाबो सासुबाई डेंजर पिसल्याण आज 😡/आज काय खरा नाय माझा 🤣
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
जाम हसून हसून मेलो आज 🤣/बाबो सासुबाई डेंजर पिसल्याण आज 😡/आज काय खरा नाय माझा 🤣
चिन्मयने नूसता पाणीपुरी वर झोर घेतले 🤣/आमच्या घरचा उघड़े बाबा 😂/परत माझ्या बापाचा नाव घेतला तर बघ 😡
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
चिन्मयने नूसता पाणीपुरी वर झोर घेतले 🤣/आमच्या घरचा उघड़े बाबा 😂/परत माझ्या बापाचा नाव घेतला तर बघ 😡
मच्छीवाल्या ताई आज जाम पिसाल्यान 🤣/कामावर जाताना चिन्मयने खाल्ला ओरडा😡/चिकन सूप आणि लक्कीचा गोगाट 🤣
มุมมอง 1.9K21 วันที่ผ่านมา
मच्छीवाल्या ताई आज जाम पिसाल्यान 🤣/कामावर जाताना चिन्मयने खाल्ला ओरडा😡/चिकन सूप आणि लक्कीचा गोगाट 🤣
चिन्मय घेऊन आला पार्सल जेवन 😋/जीवावर दिला एक घास खायाला 🤣/चिन्मय खुश झाला 😂
มุมมอง 1.9K21 วันที่ผ่านมา
चिन्मय घेऊन आला पार्सल जेवन 😋/जीवावर दिला एक घास खायाला 🤣/चिन्मय खुश झाला 😂
आज चिन्मयचा खूप प्रेम वाडले 🤣/हसुन हसुन पोट दुःखाला लागला 🤣/मोनिश ने आख्खी कोंबडी आणली 🤣
มุมมอง 2.4K28 วันที่ผ่านมา
आज चिन्मयचा खूप प्रेम वाडले 🤣/हसुन हसुन पोट दुःखाला लागला 🤣/मोनिश ने आख्खी कोंबडी आणली 🤣
दुकानदारा सोबत झाली थोड़ी मचमच 😂/भरणी संकष्टी चतुर्थी 🙏/लक्कीला घाई पडली महागात😂😂
มุมมอง 1.4K28 วันที่ผ่านมา
दुकानदारा सोबत झाली थोड़ी मचमच 😂/भरणी संकष्टी चतुर्थी 🙏/लक्कीला घाई पडली महागात😂😂
वेज खाऊंन मोनिशचा वाढला वजन😂/दीड महिन्या नंतर मासे घेण्यासाठी 🥰/चिन्मयचा मच्छीचा बिज़नेस 🤣🤣
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
वेज खाऊंन मोनिशचा वाढला वजन😂/दीड महिन्या नंतर मासे घेण्यासाठी 🥰/चिन्मयचा मच्छीचा बिज़नेस 🤣🤣
सर्व गांव जमला एकत्र गणपती बाप्पाच्या उत्सवाला 🥰/आज नाचायची हाऊस फेडली 🤣/
มุมมอง 817หลายเดือนก่อน
सर्व गांव जमला एकत्र गणपती बाप्पाच्या उत्सवाला 🥰/आज नाचायची हाऊस फेडली 🤣/
खुप दिवसातुन सर्वाना भेटुन खुप छान वाटल 🥰/डेकोरेशन तर अप्रतिम बनवल आहे 👌/पर्णिकाची मस्ती 😂
มุมมอง 863หลายเดือนก่อน
खुप दिवसातुन सर्वाना भेटुन खुप छान वाटल 🥰/डेकोरेशन तर अप्रतिम बनवल आहे 👌/पर्णिकाची मस्ती 😂
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏/आज भावाला खुप चीडवला 😂/पूर्ण माली कुटुंब बाप्पाच्या विसर्जनाला 🥰
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏/आज भावाला खुप चीडवला 😂/पूर्ण माली कुटुंब बाप्पाच्या विसर्जनाला 🥰
घरातली नवी नवरी बसली जुगार खेलाला😂 गणपती बाप्पाच जागरण केला जोरात🙏💗🥰/kavita patil vlogs
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
घरातली नवी नवरी बसली जुगार खेलाला😂 गणपती बाप्पाच जागरण केला जोरात🙏💗🥰/kavita patil vlogs
आमचा डांस बघुन तुम्ही पन खुप हसाल 😂/ सगल्याणी केली खुप धमाल 🥰🥰
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
आमचा डांस बघुन तुम्ही पन खुप हसाल 😂/ सगल्याणी केली खुप धमाल 🥰🥰
पहिल्यांदा एवडया जोरात झाला दहीहंडीचा सण🎉/सगला गाव जमला दहीहंडीच्या सनाला🔥/
มุมมอง 979หลายเดือนก่อน
पहिल्यांदा एवडया जोरात झाला दहीहंडीचा सण🎉/सगला गाव जमला दहीहंडीच्या सनाला🔥/

ความคิดเห็น

  • @nayanpatil4159
    @nayanpatil4159 ชั่วโมงที่ผ่านมา

    Monish cute disto tumcha ❤🥰😍😘

  • @Rudra_8991
    @Rudra_8991 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kaki mi tumche adhiche video baghitle tyachat tumhi narshingali (mangur) khat hote amchyakade boltat ki mangur la dhorachya atdya khayla ghaltat he khar ahe ka .

    • @Rudra_8991
      @Rudra_8991 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Amchya kade koni ghet nahi ani galat adakala ki fekun detat .

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nay mahiti बेटा 🥰

  • @sunitamhatre3040
    @sunitamhatre3040 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aamchya kade kandh boltat

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर !!! ताई आमच्या कडे पण करंदे बोलतात ओम गं गणपतये नमः

  • @Rudra_8991
    @Rudra_8991 วันที่ผ่านมา

    Kaku he mazi aaji banavate ekda kay zhala mi avle padayla gelo ani tya zadavar pola hota madhmashyancha mi avlyala dagad marla pan lagal ty polyala tevha maze 2 madhmashya chavlya taripan dusrya divshi mitkya marat murraba khalla😂😂😂 ani khayla far bhari lagato.

    • @Rudra_8991
      @Rudra_8991 วันที่ผ่านมา

      Ani ajjini jam shivya ghatlya

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 วันที่ผ่านมา

      😂

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 วันที่ผ่านมา

      Parat kadhi janar ahe aata आंवला पाडाला 🤣

    • @Rudra_8991
      @Rudra_8991 วันที่ผ่านมา

      Jayin tava tumcha hissa pan kadhun thevin

  • @tanup813
    @tanup813 วันที่ผ่านมา

    Mast tai

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix วันที่ผ่านมา

    ताई एकदम भोळा स्वभाव आहे तुमचा आताच्या मुलानं कडून कुठलीच अपेक्षा ठेऊ नका मला पण 2 मुळे आहेत

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 วันที่ผ่านมา

      बरोबर बोलता दादा तुम्ही 🥰

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix วันที่ผ่านมา

    Tai muranba baghun tondala pani sutla lay bhaari

  • @sunilbiliram6452
    @sunilbiliram6452 3 วันที่ผ่านมา

    ठाण्याला आली होती मला सांगायचं ना मी आलो असतो😊

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 3 วันที่ผ่านมา

      परत आल्यावर नक्की सागेन 🥰

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 3 วันที่ผ่านมา

    कपडे किती ला घेतले ते सांगितले नाही तुम्ही

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 3 วันที่ผ่านมา

    🎉 Hi

  • @MeenuPatil-xw7lt
    @MeenuPatil-xw7lt 4 วันที่ผ่านมา

    Hii tai kasha aahet tumi tumala bhetaych ahe ek divashi kharbav la yete pan aathavan ny rahat ❤❤

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 4 วันที่ผ่านมา

      Ho ka Tai 🥰 लवकरच bhetu ya aapan ❤️

  • @Rudra_8991
    @Rudra_8991 4 วันที่ผ่านมา

    Hi kaku 😊😊😊

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 4 วันที่ผ่านมา

    दिवाळी ची साफ सफाई झाली का ताई एक दिवस टाईम काढून सर्व परिसर स्वच्छ करा समोर अंगण छान आहे

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 4 วันที่ผ่านมา

      हो दादा लवकरच वीडियो येनार परिसर साफ केल्याचा 🥰

  • @Rudra_8991
    @Rudra_8991 5 วันที่ผ่านมา

    Kaku chinmay vegetarian ahe ka

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 5 วันที่ผ่านมา

      Ho babu 🥰

    • @Rudra_8991
      @Rudra_8991 5 วันที่ผ่านมา

      Ok. to pan majhaysarkha introvert ahe 😂😂 mala pan camera madhe bolayla lajj vatate

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 5 วันที่ผ่านมา

      @@Rudra_8991 😂

  • @PramodPatil-koparkhairaneGAV
    @PramodPatil-koparkhairaneGAV 6 วันที่ผ่านมา

    समोरच्या कॅमेऱ्याने शूटींग करताना, सेटींग कर, म्हणजे शूटींग सरळ येईल. तो मासा आमच्याकडे आणतात विकायला .. मी नाही खाल्ला अद्याप. आज कोजागिरी पौर्णिमेला काय बनवणार आहेस? बेसनचे लाडू (उंड ) की गुलाब जामून ... तुमच्याकडे असतो का , रात्री बारा वाजता दूध गरम करून , दूधाच्या पातेल्यात ,चंद्र बघायचा.

  • @NehalROYPatil
    @NehalROYPatil 6 วันที่ผ่านมา

    🎉😊🎉

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 7 วันที่ผ่านมา

    हाय ताई कशी आहेस आणी हो ताईचे जेवढे पण नातेवाईक असतील त्यांनी आधी ताईला सपोर्ट करा लाईक करा subcribe करा आपला माणूस पुढे गेला पाहिजे हिच माझी सर्वांना नम्र विनंती

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 7 วันที่ผ่านมา

      दादा तुमचे मनापासुन धन्यवाद 🙏

  • @ritikgharat4044
    @ritikgharat4044 8 วันที่ผ่านมา

    Mast nachalya tai ❤❤❤❤

  • @sairaj5844
    @sairaj5844 8 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍

  • @PramodPatil-koparkhairaneGAV
    @PramodPatil-koparkhairaneGAV 11 วันที่ผ่านมา

    यावासा वाटतं ते साइडला .. शातांचा कापणीचा वास , हाशीवतं सगळ्यांना.... ६ जीबी डाटा बाकी हाय, म्हणून लीवला ..

  • @durgakhollam2348
    @durgakhollam2348 13 วันที่ผ่านมา

    ताई आजच आहेका गरबा ❤

  • @Shweta_desings_68
    @Shweta_desings_68 13 วันที่ผ่านมา

    Ky didi Ky pn bolt tu 😂

  • @sairaj5844
    @sairaj5844 15 วันที่ผ่านมา

    Very nice...👌

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 15 วันที่ผ่านมา

    कविता ताई व्हिडिओ चा शेवट नीट करत जा 😂

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 15 วันที่ผ่านมา

    नवरात्री उत्सव वा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @sairaj5844
    @sairaj5844 16 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍

  • @tejaspatil158
    @tejaspatil158 16 วันที่ผ่านมา

    😂

  • @PramodPatil-koparkhairaneGAV
    @PramodPatil-koparkhairaneGAV 16 วันที่ผ่านมา

    नशीब चंगलं , बीजा काय ! Net नय. व्हिडीओ नंतर बघेन.. तूजे क्रिकेट कॉमेंटरीची सवय व्हयलेय, बीजा काय !

  • @sunitamhatre3040
    @sunitamhatre3040 16 วันที่ผ่านมา

    Tumche Aahe khup vela yeto Rag naka manu Tumche vlog baghayla Aavdte Aamhi pan kolich Aahet Aamchi thodi vegli bhasha Aahe tuzya toundun hi bhasha Aaekayla Aavdte❤

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 16 วันที่ผ่านมา

      Thanks dear ❤️ अशास प्रेम दया वीडियोला 🙏 आणि तुम्ही जे संगीतले आहे त्याच्यात मी नक्कीच बदल करेन ❤ 👍

    • @sunitamhatre3040
      @sunitamhatre3040 16 วันที่ผ่านมา

      @@kavitapatilvlogs3446 🥰👍

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil 17 วันที่ผ่านมา

    नव रात्रीचा उपवास नाही का 😅

  • @sairaj5844
    @sairaj5844 17 วันที่ผ่านมา

    Dada jara joran Bolacha .na..aavaj ..pochla paj...🤪

  • @sairaj5844
    @sairaj5844 17 วันที่ผ่านมา

    Nice vlogs..vaini..👌

  • @PramodPatil-koparkhairaneGAV
    @PramodPatil-koparkhairaneGAV 17 วันที่ผ่านมา

    आसून दे. आयाच व्हिडीओ थांबीवतय. ती तुमची काकीस गाववाली दिसच नय. आणी ते, कोटकर कुटूंबाचा लीवलाता. आमचे गावान ज्याम हासतूतं. त्याना मायीत हाय, बूवाचा कूटूंब तो. मीबी वाट बगतय , यी कमेंट ,कती मिनटान माजे कानान ऐकू येतय. व्हिडीओ बगंन मक्शी.

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 17 วันที่ผ่านมา

    कविता ताई आदी तब्बेतीला जपा ती म्हण महिती आहे ना सिर सलामत तो पगडी पचास बाकी आगरी समाजातील रूढी परंपरा सणं यांची माहिती तुमच्या व्हिडिओ च्या म्हाध्यमातून अशीच देत राहा god bles you

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 17 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद दादा 🥰

  • @crictric8617
    @crictric8617 18 วันที่ผ่านมา

    Jevan 👌

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 18 วันที่ผ่านมา

    तुमचे मिस्टर एकटेच आहेत का भाऊ नाही का त्यांना बहीण पण नाही का सखी

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 18 วันที่ผ่านมา

      दोन बहिणी आहेत 🥰

  • @NaneshwarGowari
    @NaneshwarGowari 18 วันที่ผ่านมา

    Nayaneshwar.govari.hi

  • @VanitaPatil-o5s
    @VanitaPatil-o5s 18 วันที่ผ่านมา

    सगळे मेनू जामच भारी ❤😋

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 19 วันที่ผ่านมา

    आजचा व्हिडिओ एकदम बामच्या झाला 😂

  • @sunitamhatre3040
    @sunitamhatre3040 19 วันที่ผ่านมา

    Kiti kay kay banvle bhari👌 bichari mule madat kartat Aamchi nahi karat madat Tumhala chan chan banvta yete purn poli bhari👌🥰

  • @Sunnydalvi-m3b
    @Sunnydalvi-m3b 20 วันที่ผ่านมา

    Tyana nay aavdat tar ka tyanche face var camera dharte

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 20 วันที่ผ่านมา

      Dada त्या ताई तर स्वता मला बोलावतात व्हिडिओ काडाला 😂

  • @DevanshVerma-c8e
    @DevanshVerma-c8e 20 วันที่ผ่านมา

    🥰👌🥰

  • @sunilbiliram6452
    @sunilbiliram6452 21 วันที่ผ่านมา

    नवरात्र ला ये ठाण्याला

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 21 วันที่ผ่านมา

      तू ज्या दिवशी येशील ना तेव्हा मला call कर मग 🥰

  • @tanup813
    @tanup813 23 วันที่ผ่านมา

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 23 วันที่ผ่านมา

    हाय कविता तुझे व्हिडिओ बघितल्या शिवाय दिवस पूर्ण होत नाही मला काव काव चा व्हिडिओ बघाला आवडेल 🎉

    • @kavitapatilvlogs3446
      @kavitapatilvlogs3446 23 วันที่ผ่านมา

      हो दादा लवकरच येईल वीडियो मग नक्की बघा , आणि दादा तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचा असाच सपोर्ट राहुदया 🙏