- 32
- 16 944
AVS Vidyamandir
เข้าร่วมเมื่อ 4 ก.ย. 2021
วีดีโอ
Conversation with Army Officers on Independence Day 2024
มุมมอง 5705 หลายเดือนก่อน
Conversation with Army Officers on Independence Day 2024
आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा 2024
มุมมอง 4236 หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा 2024
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2024
มุมมอง 48211 หลายเดือนก่อน
अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2024 उत्साहात साजरा करण्यात आला.
सेवापुर्ती सोहळा : मा. मुख्याध्यापिका सौ. संगीता राऊत
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
Edit with InShot: inshotshare.app
स्वातंत्र्यदिन 2023
มุมมอง 709ปีที่แล้ว
अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर, विरार येथे मोठ्या उत्साहात 77वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
सेवापुर्ती सोहळा : श्रीमती प्रतिमा पाटील मॅडम
มุมมอง 618ปีที่แล้ว
सेवापुर्ती सोहळा : श्रीमती प्रतिमा पाटील मॅडम
हस्तकला प्रदर्शन 2022-22 (टाकाऊतून टिकाऊ)
มุมมอง 5842 ปีที่แล้ว
हस्तकला प्रदर्शन 2022-22 (टाकाऊतून टिकाऊ)
National Mathematics day 3 22 December 2021
มุมมอง 1053 ปีที่แล้ว
National Mathematics day 3 22 December 2021
Happiest And Healthy Retirement To you sir❤❤!!!!
एक आगळा वेगळा कार्यक्रम - तोही एका मराठी माध्यमाच्या शाळेने आयोजित केलेला - खूप आनंद व समाधान मिळाले. शाळांनी असे थेट कार्यक्रम केले तर मुलामुलींना आपल्या देशातील अनेक बाबींची योग्य माहिती मिळेल, जबाबदारीची जाणीव होईल. आपल्या सर्वांच्या ह्या सुंदर उद्योगाला अनेक शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या संघ भावनेचा असाच अविष्कार होत रहावा अशी विनंती
सर्वांना भारताच्या 78 व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!आजचा दिवस खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षरात लिहावा असाच म्हणावा लागेल, अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सीमेवरील जवानांची प्रत्यक्ष कॉन्फरन्स द्वारे केलेले संभाषण आयुष्यात सदैव स्मरणात राहिल. जय हिंद जय भारत! 🙏🙏🙏
आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सीमेवरील भारतीय सैनिकांशी कॉन्फरन्स द्वारे संवाद साधण्याचा अप्रतिम क्षण प्रत्यक्ष अनुभवता आला. शिक्षण क्षेत्रातील सेवेच्या प्रदीर्घ कार्यकाळातील हा योग अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार चे मुख्याध्यापक आदरणीय श्री. बागोरे सर, पर्यवेक्षिका श्री. कविता सावे मॅडम, श्री. रुपेश ठाकूर सर आणि त्यांची कार्यरत टीम या सर्वांमुळे जुळून आला. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. 🙏 ऊन ,थंडी ,वारा ,पाऊस याची तमा न बाळगता मातृभूमीचे रक्षण करणारे सैनिकहो , आपणांस आमचा मानाचा मुजरा. जयहिंद . भारत माता की जय.🇮🇳🫡
Apratim 🙏🙏 BHARAT MATA KI Jay
खुप अप्रतिम कार्यक्रम शालेय जीवनातील आणि शालेय कार्यातील पहिला सुंदर कार्यक्रम 🫡🫡
❤❤
❤
खूप छान🎉
Ekdam bhari
Very nice celebration Masalsir&team 👍🌷
माझ्या अध्यापन कार्यकाळातील एक आदर्श कर्तव्यानिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून स्मृतिपटलावर सदैव विराजमान राहतील. ज्यांनी आपल्या 11 महिन्याच्या कारकीर्दीमध्ये 11 वर्षाएवढे विधायक कार्य केले. आपल्या कर्तुत्वाला नेतृत्वाला व उत्कृष्ट नियोजनाला क्रांतिकारी सलाम!
My school love you and miss you so much😢
Khup bhari bolle ... Jai hind ❤❤❤ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
Khup bhari bolle ... Jai hind ❤❤❤ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
Jai Hind
Jai Hind
सोहळा पुन्हा एकदा अनुभवला, अतिशय सुंदर रेकॉर्डिंग !
खूप सुंदर
रुपेश ठाकूर सर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती प्रतिमा पाटील मॅडम यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले आहे त्यामुळे हे क्षण सदैव आपल्या सगळ्यांच्या सोबत राहणार आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏👍
खूप सुंदर नेहा .
Mi pan tyach shalet shikat ahe
Very nice neha didi