PRAGAT REALTY
PRAGAT REALTY
  • 89
  • 290 650
मुंबईने काय घोड मारलाय ? एवढ दुर्लक्ष का ? कोण लक्ष देणार ? Mumbai Metropolitan Region (MMR)
मुंबईने काय घोड मारलाय ? एवढ दुर्लक्ष का ? कोण लक्ष देणार ? Mumbai Metropolitan Region (MMR)
Instagram : pragat.loke
Facebook : pragatloke1/
TH-cam : th-cam.com/users/PragatLoke
TH-cam 2 : www.youtube.com/@ThinkandTalkpragatloke
TH-cam 3 : www.youtube.com/@pragatrealty
Twitter : PragatLoke
มุมมอง: 320

วีดีโอ

कोकणातला चाकरमानी परत येतोय ? कोकण तयार आहे का ? Konkan
มุมมอง 638หลายเดือนก่อน
कोकणातला चाकरमानी परत येतोय ? कोकण तयार आहे का ? Konkan Instagram : pragat.loke Facebook : pragatloke1/ TH-cam : th-cam.com/users/PragatLoke TH-cam 2 : www.youtube.com/@ThinkandTalkpragatloke TH-cam 3 : www.youtube.com/@pragatrealty Twitter : PragatLoke
कोकणात जागा घेताय ? सावधान ? पुढे धोका आहे ? Konkan
มุมมอง 31Kหลายเดือนก่อน
कोकणात जागा घेताय ? सावधान ? पुढे धोका आहे ? Konkan Instagram : pragat.loke Facebook : pragatloke1/ TH-cam : th-cam.com/users/PragatLoke TH-cam 2 : www.youtube.com/@ThinkandTalkpragatloke TH-cam 3 : www.youtube.com/@pragatrealty Twitter : PragatLoke
बेंगलोर जिंकतय ? मुंबई हरतेय ? मुंबईच्या पराभवाची कारणे ? काय करू शकतो ?
มุมมอง 147หลายเดือนก่อน
बेंगलोर जिंकतय ? मुंबई हरतेय ? मुंबईच्या पराभवाची कारणे ? काय करू शकतो ? Instagram : pragat.loke Facebook : pragatloke1/ TH-cam : th-cam.com/users/PragatLoke TH-cam 2 : www.youtube.com/@ThinkandTalkpragatloke TH-cam 3 : www.youtube.com/@pragatrealty Twitter : PragatLoke
पोर्तुगीज इंग्रज शिकवून गेले ? कोकण अशा पद्धतीने वाचवू शकतो ?
มุมมอง 158หลายเดือนก่อน
पोर्तुगीज इंग्रज शिकवून गेले ? कोकण अशा पद्धतीने वाचवू शकतो ? Instagram : pragat.loke Facebook : pragatloke1/ TH-cam : th-cam.com/users/PragatLoke TH-cam 2 : www.youtube.com/@ThinkandTalkpragatloke TH-cam 3 : www.youtube.com/@pragatrealty Twitter : PragatLoke
कोकणातल्या आपल्या जमिनी हडपल्या जातायत ? हे नक्की करा !
มุมมอง 3.7Kหลายเดือนก่อน
कोकणातल्या आपल्या जमिनी हडपल्या जातायत ? हे नक्की करा ! Instagram : pragat.loke Facebook : pragatloke1/ TH-cam : th-cam.com/users/PragatLoke TH-cam 2 : www.youtube.com/@ThinkandTalkpragatloke Twitter : PragatLoke
कर्जत मध्ये नदीकिनारी Farmhouse विकायला आहे ! घेणार का ?
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
कर्जत मध्ये नदीकिनारी Farmhouse विकायला आहे ! घेणार का ?
नवी मुंबई जवळील सगळ्यात स्वस्त 1 RK or 1 BHK, मुंबई-गोवा हायवे जवळ
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
नवी मुंबई जवळील सगळ्यात स्वस्त 1 RK or 1 BHK, मुंबई-गोवा हायवे जवळ
कोकणामधील तुमचा स्वप्नातला बंगला, सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ !
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
कोकणामधील तुमचा स्वप्नातला बंगला, सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ !
कोकणामध्ये बांधलाय बजेट मध्ये घर ! कस आहे ? Budget Home In Konkan
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
कोकणामध्ये बांधलाय बजेट मध्ये घर ! कस आहे ? Budget Home In Konkan
कर्जत मध्ये अशी नदीकिनारची जागा तुम्हाला विकत घ्यायला आवडेल का ?
มุมมอง 174หลายเดือนก่อน
कर्जत मध्ये अशी नदीकिनारची जागा तुम्हाला विकत घ्यायला आवडेल का ?
दापोली शहरातील सगळ्यात स्वस्त 1 बीएचके व 2 बीएचके Dapoli
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
दापोली शहरातील सगळ्यात स्वस्त 1 बीएचके व 2 बीएचके Dapoli
Allotment Letter in REAL ESTATE
มุมมอง 913 หลายเดือนก่อน
Allotment Letter in REAL ESTATE
Benefits of Home Loan In Real Estate
มุมมอง 573 หลายเดือนก่อน
Benefits of Home Loan In Real Estate
What is BuiltUp Area as per RERA Act ?
มุมมอง 363 หลายเดือนก่อน
What is BuiltUp Area as per RERA Act ?
CC Commencement Certificate In REAL ESTATE
มุมมอง 493 หลายเดือนก่อน
CC Commencement Certificate In REAL ESTATE
Completion Certificate CC & Occupancy Certificate OC In Real Estate
มุมมอง 813 หลายเดือนก่อน
Completion Certificate CC & Occupancy Certificate OC In Real Estate
Fixed Vs Floating Home Loan Interest
มุมมอง 223 หลายเดือนก่อน
Fixed Vs Floating Home Loan Interest
GST in Real Estate
มุมมอง 173 หลายเดือนก่อน
GST in Real Estate
Hidden Charges in REAL ESTATE
มุมมอง 323 หลายเดือนก่อน
Hidden Charges in REAL ESTATE
home loan Insurance Vs Term plan In Real Estate
มุมมอง 1343 หลายเดือนก่อน
home loan Insurance Vs Term plan In Real Estate
How to Increase Home Loan Eligibility
มุมมอง 393 หลายเดือนก่อน
How to Increase Home Loan Eligibility
IOD Intimation of Disapproval In REAL ESTATE
มุมมอง 933 หลายเดือนก่อน
IOD Intimation of Disapproval In REAL ESTATE
Pradhan Mantri Awas Yojana In Real Estate
มุมมอง 563 หลายเดือนก่อน
Pradhan Mantri Awas Yojana In Real Estate
Pre Approved home loan Benefits & Drawbacks
มุมมอง 263 หลายเดือนก่อน
Pre Approved home loan Benefits & Drawbacks
Real Estate Vs Stock & Mutual Fund
มุมมอง 393 หลายเดือนก่อน
Real Estate Vs Stock & Mutual Fund
Sales Deed In Real Estate
มุมมอง 363 หลายเดือนก่อน
Sales Deed In Real Estate
Renting Home vs Buying Home
มุมมอง 203 หลายเดือนก่อน
Renting Home vs Buying Home
What is Super Built-up Area as per RERA Act
มุมมอง 403 หลายเดือนก่อน
What is Super Built-up Area as per RERA Act
7 Hidden Charges In Home Loan
มุมมอง 373 หลายเดือนก่อน
7 Hidden Charges In Home Loan

ความคิดเห็น

  • @rajanitambe9415
    @rajanitambe9415 วันที่ผ่านมา

    स्वतःची जमीन असूनही मोजणी करता गेलं की भूमी अभिलेख विभाग मुंबईच्या माणसांना चांगलच nagawatat. अत्यंत भ्रष्ट लोक आहेत. दोन वेळा पैसे भरून सुद्धा आमच्या जमिनीची मोजणी झाली नाही. भर पावसात मोजणी लावतात . त्यांना माहीत असते त्रासून केंव्हा तरी चहा पाणी नक्कीच देतील.

  • @jaywant7777
    @jaywant7777 วันที่ผ่านมา

    Infinite thanks

  • @PrashantDesai-hl4ii
    @PrashantDesai-hl4ii วันที่ผ่านมา

    Aahe ka ajun,ka sale out zali

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 2 วันที่ผ่านมา

    Muscle power aani daring aasel tarach aasle vyavhar karavet...jamin navavar hovo athva na hovo...ghetleli jamin hiskavnyachi kunachi himmat hota kama naye..anytha aasha vyvharapasun dur rahnech hitache aaste..

  • @yogesh1507m
    @yogesh1507m 2 วันที่ผ่านมา

    Price pan video madhe sangat ja so that interested peoples only can contact.

  • @ILOVENJ00
    @ILOVENJ00 2 วันที่ผ่านมา

    Correct information. Goa is being taken over by Delhi folks. Now Konkan has this problem. Seems like I will be looking in Kerala. 😢 Good video, bhau.

  • @abhishekparab133
    @abhishekparab133 4 วันที่ผ่านมา

    Sir where to invest in sindhudurg

  • @roopakavthankar2155
    @roopakavthankar2155 6 วันที่ผ่านมา

    Price?

  • @vilaschavan4810
    @vilaschavan4810 9 วันที่ผ่านมา

    Kiti lagtil bhau

  • @vedgaming5021
    @vedgaming5021 16 วันที่ผ่านมา

    हो बहुतेक कोकणात फसवणूक होते. I have bad experience while buying land in konkan. Be very careful even dealing with known people. Don't trust anyone with land buying in konkan...

  • @ravindradalvi2822
    @ravindradalvi2822 17 วันที่ผ่านมา

    लोकांना फसवल जातं असं जर तुमचं मत असेल तर मराठी माणूस येथे जागा विकत घ्यायला येणार नाही. परप्रांतीय येथे येवून जागा कशी विकत घेतात. त्यामुळे मराठी माणसाने येथे जागा विकत घेतांना कोणती काळजी घ्यावी याबद्दल अधिक माहिती द्यावी. तुमचे विचार नकारात्मक न ठेवता सकारात्मक विचार मांडा.

  • @surendradabke6269
    @surendradabke6269 19 วันที่ผ่านมา

    माहिती ठीक आहे...फक्त कुठे ना कुठे तरी जास्त वेळा आणि बोलू नका

  • @BhaveshhPawar
    @BhaveshhPawar 21 วันที่ผ่านมา

    कोकणातील जागा जमिनी कृपया करुन विकु नका.🙏

  • @nileshpatil9058
    @nileshpatil9058 21 วันที่ผ่านมา

    तुम्ही एजन्सी करता मग तुम्हीच पूर्ण प्लॉटिंग क्लिअर करून द्यायला पाहिजे नाहीतर नाहीतर नुसते जागा दाखवा आणि कमिशन घेऊन बाजूला नको

  • @jrajnish5621
    @jrajnish5621 22 วันที่ผ่านมา

    हेलो धन्यवाद ही माहिती देऊन लोकांना सावध केले. मला गारंबीचा बापू पिक्चर आठवला.काही कोकणी माणसं बेरकी असतात हे खरं आहे

  • @santoshgarud5709
    @santoshgarud5709 22 วันที่ผ่านมา

    भारतात सर्वांत जास्त जमिनीचे वाद महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, असे म्हटले जाते. मला हे खोटे वाटायचे... पण, मालवणमध्ये जाऊन प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर त्यात सत्यता असल्याचं लक्षात आलं. या जिल्ह्यात न्यायालयात सर्वाधिक खटले हे जमिनीच्या वादाचेच आहेत. येथे दिवाणी वकिलांचे व्यवसाय जोमात चालू आहेत. जमिनीचे वाद आणि तहसील कार्यालयातही जमिनींच्या नोंदीचा गोंधळ आहे. हा अत्यंत गहण विषय आहे... इथे सरकारने विशिष्ट पद्धतीने इथल्या जमिनींचे वाद सोडवायला पाहिजे. भविष्यात तर फारच कठीण होणार आहे...

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 22 วันที่ผ่านมา

    भाऊ आमच्या गावात एकोपा मध्ये कुटुंब प्रमुख एकट्या च्या नाव असे त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी फक्त आपल्या मुलांना खात्यात नांव टाकतात इतरांना काही देत नाहीत मी पुक्षळ प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही भिक नको पण कुत्रा आवर

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 22 วันที่ผ่านมา

    A re aamhi auction madhun patpedhikadun jamin korona madhe ghetali. Pn ajun navaver nahi aani opposit party aamchyaver blame karat rajapur aani ratnagirit case chaloo aahe. Sarkhe talathi, circle, prant kade khepa ghalato. Mr. 7 years retired mi housewife mulaga comp. Engg enemlployed. 10 lakh adakale. Kahi hi samjat nahi kay karayche?

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 22 วันที่ผ่านมา

    कोकणातील लोकांनी कोकणांतच जमीनी विका. महाराष्ट्र भरातुन कशाला यायला हवेत लोकं. कोकणाला खराब केलंय सर्वांनी

  • @darknightrises5341
    @darknightrises5341 23 วันที่ผ่านมา

    हे सर्व माहीत असताना तुम्ही त्या भूखंडांची जाहिरात का करत आहात? अर्धे ज्ञान आणि थोडे कमिशन घेऊन तुम्ही सर्वांचे पैसे धोक्यात घालत आहात. विकसक शीर्षक अहवाल खरा असल्यास नेहमी त्यांच्याकडे असतो.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 23 วันที่ผ่านมา

    कुठे कुळकायद्याची किंवा नवीन शर्तीची ( महार वतन ) जमीन असेल तर सांग...मी इंटरेस्टेड आहे.

    • @jaywantdesai29
      @jaywantdesai29 18 วันที่ผ่านมา

      पाली सुधागड जिल्हा रायगड येथे चालेल काय ( Pune khopoli pali road )

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 23 วันที่ผ่านมา

    ह्या मुळे कोकणचा कालिफोर्निया कसा होणार ?

  • @sharadgovindmohite1112
    @sharadgovindmohite1112 24 วันที่ผ่านมา

    मी गेली तीन वर्ष जागा बघतोय कोकणात. माझे गाव तिकडेच आहे जागा घेण्या आधी सर्च रिपोर्ट आवश्यक आहे का! काही जागा २०/३० एकर आहेत. मला ५ एकर पाहिजे असल्यास ती स्वतंत्र ७/१२ सहित मिळू शकते का! एजंट सांगतो मिळेल.

  • @anandi993
    @anandi993 24 วันที่ผ่านมา

    मी कोकणात एकदाच आले पण एव्हढे खराब अनुभव आले की परत इच्छा च नाही झाली... एक तर रस्ते एव्हढे खराब त्यात सतत रस्ते chukayche रेंज नाही मोबाईल ल... Lodg owner ne फसवल आणि फसवल्यामुळे आम्ही भांडलो तर अरेरावी ची भाषा केली... सुट्टी साठी एन्जॉय साठी आलेलो आम्ही पण सत्यानाश झाला सुट्टीचा

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 23 วันที่ผ่านมา

      Location ky hot tumch???

    • @anandi993
      @anandi993 23 วันที่ผ่านมา

      @@omkarrane5255 मालवण... कोणीतरी क्रिछन family होती...m एवढी आरेरावी ची भाषा केली वरून काहीही धमकी देत होते ... आम्ही काही फोडले नाही तरी म्हणले आम्ही तुमच्यावर केस टाकू तुम्ही तोडफोड केली म्हणून... Extra paise dya ... असला खराब अनुभव

    • @anandi993
      @anandi993 22 วันที่ผ่านมา

      @@omkarrane5255 मालवण, तिथे ख्रिस्ती धर्माच नाव असलेली फॅमिली lodg चालवत होती.

  • @sunilaswani8740
    @sunilaswani8740 24 วันที่ผ่านมา

    🙏👍🙏

  • @nityashreekatake9711
    @nityashreekatake9711 25 วันที่ผ่านมา

    5 गुंठे जागा मिळेल का

  • @SandeepK-hk2hb
    @SandeepK-hk2hb 25 วันที่ผ่านมา

    नकाशा ऑनलाईन १५ रुपये देवून डाऊनलोड करू शकता!

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 25 วันที่ผ่านมา

    ह्याला कारणीभूत आपले काही बिनडोक कोकणी माणसेच आहेत. ते तुम्हाला सरळ काही जगु देणार नाही. ह्या गोष्टी मुळे आपला मुंबई गोवा रोड रखडला.गडकरी साहेबांनी तरच खुलेआम वैयक्तिक मत सांगितले. हे जग जाहिर आहे. म्हणून आपला कोकण ह्या नालायक लोकांमुळे मागासलेला आहे.शेवटी खेकड्याची औलाद.दरिद्रीच राहणार. खरंच मला या बाबत फार राग येतो. अशा लोकांमुळे आपल्या कोकणाचा विकास गतिमान होत नाही. सरकारने या गोष्टी बाबत निर्णय घेण्याची फार गरज आहे. लोके साहेब, हा फार चांगला video आहे. लोकांचे डोळे तरी उघडतील.लोके साहेब, तुम्ही एक या कोकणातील जागे संबंधित म्हणजे कोकणात घर किंवा जागा घेतेवेळी गरजु लोकांना सविस्तर माहिती ति पण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सांगावे. तसेच कोण कोणते document बघावे.जेणेकरून तो पुढे बिनधास्त राहिल.म्हणजे tension free. हा तुमचा प्रत्यक्ष अनुभव पण ह्या video द्वारे माहिती द्या. म्हणजे लोक सावध होतील.

  • @user-qj7tu1cz4h
    @user-qj7tu1cz4h 25 วันที่ผ่านมา

    Whether still available

  • @apurvanarvekar9575
    @apurvanarvekar9575 26 วันที่ผ่านมา

    छान महिती संगितली धन्यवाद 🙏🙏

  • @rameshindalkar501
    @rameshindalkar501 26 วันที่ผ่านมา

    Farmhouse plot ahe ka ajun ani rare kay quote kela ahe ?

  • @siddkharavtekar7141
    @siddkharavtekar7141 26 วันที่ผ่านมา

    M kakanatala kakanchi manse sadhi bholi hy faqt ganyat. Mazi jaga tar chultyane hadapali,aaj amhi gavi janyasathi tadapfadato pan jau shakat nahi.kakani manase sadhi bholi nasatat -----astat

  • @madhukarkirloskar9900
    @madhukarkirloskar9900 26 วันที่ผ่านมา

    Thanks for knowledge sir

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 26 วันที่ผ่านมา

    कोकण हे फक्त फिरण्यासाठी च योग्य आहे असे मला वाटते, दुरून डोंगर साजरे असतात अशी म्हण आहे. हे फक्त माझे मत आहे.

  • @rajeevbagwe5255
    @rajeevbagwe5255 27 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र सरकारची धोरणे अजिबात उद्योगस्नेही नाहीत . इथे ' Institutionalization of corruption' झाले आहे . जमीन मिळवणे , शेकडो परवाने मिळवणे , उद्योग उभारणे , कामगार भरती व हाताळणी , कचरा व्यवस्थापन वगैरे बाबतीत वरिष्ठ नेते व स्थानिक पुढारी तसेच गावगुंड यांचे अख॔ड समाधान करत व्यवसाय करणे केवळ अशक्य आहे .

  • @rajeevbagwe5255
    @rajeevbagwe5255 27 วันที่ผ่านมา

    नेते गब्बर , रयत हतबल . काहीही बदलणार नाही .

  • @sudheeawe3004
    @sudheeawe3004 27 วันที่ผ่านมา

    Kokanat tower banava😂😂

  • @rohitm9732
    @rohitm9732 27 วันที่ผ่านมา

    Agri. Plot la khup bhangadi ahet.. jaga ghetli ki dusra kon tari dava tekto.. khup motha fraud ahe ..

  • @shobhachalke3226
    @shobhachalke3226 27 วันที่ผ่านมา

    कोकणातील सर्व जागा ह्या भुताटकी chya आहेत क्रुपया कोणिही investment करु नये आपल्या जवळ असले नसलेले सर्व संपत्ति नष्ट होइल. मि बरिच अशी लोक पाहिली कि jhAne जागा घेतली आणि भिकेला लागलेली आहेत अशा लोकाना देव हि साथ कुठे देतो आपल्या जवळ जर पैसे असतिल तर सोनं किवा इतर ठिकाणी investment करा पण chukunhi कोकणात जागा घेउ नका

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 27 วันที่ผ่านมา

    kokan mango farming, agro society karu etc type advertising krun social media varun group krun... paise gola krun fasvanare pan lok ahet, mule ahet.. mumbait rahun pan fasvatat.. Savadh raha

  • @prasadlifein
    @prasadlifein 27 วันที่ผ่านมา

    सर्व ठिकाणाहून लोक आपल्या कोकणात येतील आणि फक्त दारू आणि घाण करून जातील/जातात. या गोष्टीचा सुद्धा विचार व्हावा आणि यासाठी सुद्धा प्रयत्न व्हावा.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 27 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर

    • @sureshmasurekar8212
      @sureshmasurekar8212 25 วันที่ผ่านมา

      पर्यटक हे कोकणात आले पाहिजे. तरच तुमचा पर्यटक व्यवसाय चालेल. त्यासाठी स्थानिक लोकांनी नियम,अटी त्यांना कडक शिस्तीत सांगितलेच पाहिजे. सरकार व पोलीस यांचे सहकार्य घ्या. विनाकारण नकारात्मक घंटा वाजवू नका. प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच. सुधारणा करा.पर्यटकाला सुखसोई दिल्याच पाहिजे. त्यात तडजोड करू नका.पण पर्यटकाला शिस्त पाळण्याची नियमावली दाखवून द्या. दंडात्मक कारवाई करा.आजकाल पर्यटक जास्त पैसे मोजायला तयार असतो.पण त्याला सुखसोयी हवी असते.या गोष्टीचा मनापासून चांगला विचार करा.

  • @user-de1gp1bd3y
    @user-de1gp1bd3y 28 วันที่ผ่านมา

    RRTS pahije Mumbai to Pune

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 28 วันที่ผ่านมา

    TUMACHE KAHI PRAMANAT OBSERVATION OK AAHE.100% NAHI. MANDANGAD, DAPOLI , DABHOL ROAD ETC PROJECTS TO THE SATISFACTION TO CLIENTS AAHET. SO, PLEASE DON'T GIVE MISLEADING INFORMATION. THATS MY ADVICE.

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls 28 วันที่ผ่านมา

    कोकणी माणूस गुजरती ला विकतो.

    • @rajeshtanna4234
      @rajeshtanna4234 24 วันที่ผ่านมา

      Tumala gujrati Mansa barobar problem Kai hain tyala Kai fukat made dhenar ka tumhi

  • @vishwastilloo6235
    @vishwastilloo6235 28 วันที่ผ่านมา

    चांगली माहिती सांगत आहे त्यांनी लोकांचे डोळे उघडतात मी समस्त मराठी लोकांना विनंती करतो व्यवहार पारदर्शी ठेवा कोणाबरोबर पण फसवणूक नका करू आणि मराठी मराठी लोकांनी मराठी लोकांना आपली जागा द्या ही विनंती

  • @kailasmestry8722
    @kailasmestry8722 28 วันที่ผ่านมา

    Tumcha swatacha vyaavasaye kay aahe?

  • @dardhankashikedar5216
    @dardhankashikedar5216 28 วันที่ผ่านมา

    सर्वात उत्तम माहिती १ खरी दिलीत धन्यवाद,,#?

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 29 วันที่ผ่านมา

    कुडाळ डेपो च्या बाजूला opp Parab hospital flat विकायचा आहे .जिजामाता चौक मध्ये कुडाळ

  • @vishalvmorevlogs
    @vishalvmorevlogs 29 วันที่ผ่านมา

    दादा कोकण अस नाही ..... जमिनीचे व्यवहार शक्यतो सगळीकडेच फसवणुकीचे होतात...पुण्यात पण बरेच किस्से आहेत... फक्त कोकणचं अस नाही म्हणता येणार... त्यापेक्षा ज्याला घ्यायचीय त्यांनी योग्य ती माहिती घेऊन व्यवहार करावा, संशयित वाटलं तर टाळावं....

  • @sushamakotwadekar2016
    @sushamakotwadekar2016 29 วันที่ผ่านมา

    मी पण अनुभव घेतला आहॆ 15 वर्षपूर्वी मी सावंतवाडी मळगाव जवळ जागा 6 एकर बघतीली होती जागा दाखवणारा चांगला ओळखीचा होता त्यानी ह्या माणसाची जागा आहॆ म्हणून सांगितले व्यवहार करताना 8 जण आले त्याच्यात आमच्या ओळखीचा पण होता त्यानी खूपच किंमत सांगितली आम्ही त्यानी सांगितली किंमत 22लाख सांगितले माझ्या Mr सर्वे करून 13 लाखाची ऑफर दिली व्यवहार फसाला त्यानंतर त्यातील एक जण फुटला त्यानी मला फोन करून ओरिजिनल जागा मालक होता त्यानचा no दिला ते मुंबईत राहतात मी त्याना भेटायला गेले त्यानी सांगितले की त्याना एक वर्षपूर्वी मुलाच्या उच्च शिक्षणासाठी जागा विकायची होती ती पण 11 लाखाला तेव्हापासून मी गावाला जागा घेण्याचा विचार सोडून दिला त्यामुळे कोणावर पण विश्वास ठेऊ नका सर्व पेपर चेक करून व्यवहार करा