आपली संस्कृती आपला इतिहास
आपली संस्कृती आपला इतिहास
  • 432
  • 213 995
राधा कृष्ण भजन 🚩🙏👌 अखंड हरिनाम सप्ताह सांगळेवाडी संभाजीनगर येळपणे ता. श्रीगोंदा 🚩🚩
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
มุมมอง: 129

วีดีโอ

जुन्या पारंपारिक अभंगातील चाली 🚩🙏संगीतविशारद शरद महाराज आहेर 🚩संगीतविशारद श्री कृष्णा महाराज बारवकर
มุมมอง 37812 ชั่วโมงที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
!संपूर्णहरिपाठ!संगीत विशारद शरदजी महाराज आहेर 🙏🚩 संगीत विशारद कृष्णाजी महाराज बारवकर (आळंदी देवाची)
มุมมอง 35816 ชั่วโมงที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
ह भ प रामेश्वर महाराज दराडे शास्त्री तपोभूमी वाघदरा जि.बिड खूप सुंदर चिंतन 🚩🙏👌🙏
มุมมอง 20621 ชั่วโมงที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #कृष्ण #आई #वारकरी #छत्रपती #शिवाजीमहाराज #वारकरीअभंग #हरिपाठ #वारकरी_संप्रदाय
ह भ प भागवताचार्य आदिनाथजी महाराज दानवे 🙏🚩 अखंड हरिनाम सप्ताह सांगळेवाडी येळपणे ता श्रीगोंदा
มุมมอง 293วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
संतांचा महिमा खूप सुंदर गायण-वादण 👌🚩 संगीतविशारद शरद महाराज आहेर 🙏 संगीतविशारद कृष्णा महाराज बारवकर
มุมมอง 397วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #छत्रपती #कृष्ण #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
राम कृष्ण हरी 🚩गोड गायन🚩संगीत विशारद हभप शरद महाराज आहेर🙏संगीत विशारद हभप श्री कृष्णा महाराज बारवकर
มุมมอง 22414 วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
संपूर्ण काल्याचे किर्तन (🚩🚩अप्रतिम चिंतन🚩🚩)हभप श्री प्रेमानंद महाराज शास्त्री वडगावकर (आण्णा) 👌🙏
มุมมอง 39614 วันที่ผ่านมา
संपूर्ण काल्याचे किर्तन (🚩🚩अप्रतिम चिंतन🚩🚩)हभप श्री प्रेमानंद महाराज शास्त्री वडगावकर (आण्णा) 👌🙏#kirtan #kirtankar #कृष्ण #छत्रपती #आई #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
हभप वेदांन्ताचार्य सत्यवानजी महाराज लाटे 🙏🚩अखंड हरिनाम सप्ताह सांगळेवाडी संभाजीनगर ता.श्रीगोंदा
มุมมอง 46814 วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
हभप भागवताचार्य रामेश्वरजी महाराज दराडे शास्त्री 🚩🙏🚩 अखंड हरिनाम सप्ताह सांगळेवाडी संभाजीनगर येळपणे
มุมมอง 16414 วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ #वारकरी_संप्रदाय
श्री संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुल तपोभूमी वाघदरा 🚩 अखंड हरिनाम सप्ताह सांगळेवाडी संभाजीनगर 🚩🙏👌
มุมมอง 26914 วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
छत्रपती शिवरायांचा ध्येय मंत्र /घोषणा नक्की ऐका 🚩🚩🎼🎵👌🙏 खूप भारदस्त आवाज 🚩 शिवभक्त गोरख सुदाम सांगळे
มุมมอง 19114 วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #वारकरी #शिवाजीमहाराज #हरिपाठ
हभप श्री प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री 🙏श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य भक्तीयोग सेवा आश्रम आणे🚩🙏
มุมมอง 51514 วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरीअभंग #वारकरी_संप्रदाय #शिवाजीमहाराज #हरिपाठ
खूप सुंदर गायण-वादण 👌🙏🚩🚩 श्री संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुल तपोभूमी वाघदरा 🚩🙏
มุมมอง 51921 วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #हरिपाठ
हरिपाठ 🚩ग्रामस्थांनी घेतला फुगडी खेळण्याचा आनंद 🙏🚩🎼🎵👌 अखंड हरिनाम सप्ताह सांगळेवाडी संभाजीनगर येळपणे
มุมมอง 72321 วันที่ผ่านมา
#kirtan #kirtankar #आई #कृष्ण #छत्रपती #वारकरी #वारकरीअभंग #शिवाजीमहाराज #वारकरी_संप्रदाय #हरिपाठ
गायनाचार्य ह भ प श्री शरद महाराज आहेर 🚩गायनाचार्य हभप श्री कृष्ण महाराज बारवकर👌🙏🎼🎵 खूप छान गायण 🙏🎼🚩
มุมมอง 40221 วันที่ผ่านมา
गायनाचार्य ह भ प श्री शरद महाराज आहेर 🚩गायनाचार्य हभप श्री कृष्ण महाराज बारवकर👌🙏🎼🎵 खूप छान गायण 🙏🎼🚩
ह भ प श्री नरहरी महाराज सांगळे🚩अखंड हरिनाम सप्ताह🚩 श्री क्षेत्र संभाजीनगर सांगळेवाडी ता श्रीगोंदा
มุมมอง 26821 วันที่ผ่านมา
ह भ प श्री नरहरी महाराज सांगळे🚩अखंड हरिनाम सप्ताह🚩 श्री क्षेत्र संभाजीनगर सांगळेवाडी ता श्रीगोंदा
आयुष्य जगावं कसं 👌🚩🚩🚩 ह भ प श्री रामेश्वर महाराज शास्त्री 🚩तपोभूमी वाघदरा 🚩
มุมมอง 23521 วันที่ผ่านมา
आयुष्य जगावं कसं 👌🚩🚩🚩 ह भ प श्री रामेश्वर महाराज शास्त्री 🚩तपोभूमी वाघदरा 🚩
कीर्तनातील पारंपारिक चाली 🚩🚩🙏 अप्रतिम मृदंगवादन नक्की ऐका🙏🚩👌🎼🎵
มุมมอง 22221 วันที่ผ่านมา
कीर्तनातील पारंपारिक चाली 🚩🚩🙏 अप्रतिम मृदंगवादन नक्की ऐका🙏🚩👌🎼🎵
तरुणांना प्रेरणा देणारे मार्मिक चिंतन 🚩🙏 अखंड हरिनाम सप्ताह सांगळेवाडी ह भ प श्री अशोक महाराज जाधव
มุมมอง 29721 วันที่ผ่านมา
तरुणांना प्रेरणा देणारे मार्मिक चिंतन 🚩🙏 अखंड हरिनाम सप्ताह सांगळेवाडी ह भ प श्री अशोक महाराज जाधव
श्री आद्यगुरु दत्तात्रय जयंती निमित्त किर्तन 🚩 ह भ प श्री पखाले महाराज 🙏🚩
มุมมอง 33828 วันที่ผ่านมา
श्री आद्यगुरु दत्तात्रय जयंती निमित्त किर्तन 🚩 ह भ प श्री पखाले महाराज 🙏🚩
श्री भगवान दत्तात्रय जयंती कोरेगव्हाण 🚩🚩🚩🙏
มุมมอง 46028 วันที่ผ่านมา
श्री भगवान दत्तात्रय जयंती कोरेगव्हाण 🚩🚩🚩🙏
आद्यगुरु दत्तात्रय मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त किर्तन हभप वाणीभूषण श्री संतोष जी महाराज कौठाळे🚩🚩🚩🙏
มุมมอง 354หลายเดือนก่อน
आद्यगुरु दत्तात्रय मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त किर्तन हभप वाणीभूषण श्री संतोष जी महाराज कौठाळे🚩🚩🚩🙏
श्री धर्म प्रतिष्ठान आयोजित 🚩🚩 पवनपुत्र हनुमान चालीसा पठण 🚩🚩 येळपणे ता श्रीगोंदा
มุมมอง 4352 หลายเดือนก่อน
श्री धर्म प्रतिष्ठान आयोजित 🚩🚩 पवनपुत्र हनुमान चालीसा पठण 🚩🚩 येळपणे ता श्रीगोंदा
जय श्रीराम🚩🚩 शुभ दीपावली!!
มุมมอง 3592 หลายเดือนก่อน
जय श्रीराम🚩🚩 शुभ दीपावली!!
धर्म कार्य करावे तर असे 👌🚩🚩🚩🙏
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
धर्म कार्य करावे तर असे 👌🚩🚩🚩🙏
ह भ प श्री नामदेव जी महाराज पवार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩( श्री ज्ञानेश्वरी कंठभुषण )खूप गोड चिंतन 👌🚩
มุมมอง 2002 หลายเดือนก่อน
ह भ प श्री नामदेव जी महाराज पवार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩( श्री ज्ञानेश्वरी कंठभुषण )खूप गोड चिंतन 👌🚩
हभप श्री नामदेव जी महाराज पवार यांच्या आवाजातील जुन्या पारंपारिक सांप्रदायिक अभंगातील गायन
มุมมอง 3872 หลายเดือนก่อน
हभप श्री नामदेव जी महाराज पवार यांच्या आवाजातील जुन्या पारंपारिक सांप्रदायिक अभंगातील गायन
श्री धर्म प्रतिष्ठान आयोजित 🙏🚩 श्री दुर्गामाता महादौड🙏🚩
มุมมอง 3482 หลายเดือนก่อน
श्री धर्म प्रतिष्ठान आयोजित 🙏🚩 श्री दुर्गामाता महादौड🙏🚩
श्री धर्म प्रतिष्ठान आयोजित श्री दुर्गामाता दौड सांगळेवाडी येळपणे ता श्रीगोंदा
มุมมอง 4003 หลายเดือนก่อน
श्री धर्म प्रतिष्ठान आयोजित श्री दुर्गामाता दौड सांगळेवाडी येळपणे ता श्रीगोंदा

ความคิดเห็น

  • @rameshwarm.darade2944
    @rameshwarm.darade2944 2 วันที่ผ่านมา

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @jaykrishnadanave8290
    @jaykrishnadanave8290 4 วันที่ผ่านมา

    🙏

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 7 วันที่ผ่านมา

    वा मृदूंगमणी काळे महाराज आणि शरद महाराज, कृष्णा महाराज - धन्यवाद 🙏

  • @rameshwarm.darade2944
    @rameshwarm.darade2944 7 วันที่ผ่านมา

    अप्रतिम हरिपाठ सांगळेवाडी

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 7 วันที่ผ่านมา

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏

  • @gajananpawar2460
    @gajananpawar2460 9 วันที่ผ่านมา

    धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले वाघदरा ,,,,सर्व बालगोपाल मंडळींना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    हभप नरहरी महाराज - आळंदी क्षेत्रामधील एक आदर्श तरुण कीर्तनकार/ साधक आणि ज्ञानोबा-तुकोबा पुरस्कृत गुरुवर्य डॉ बाबा यांचे आवडते शिष्य अशी आपली ओळख. - आपले चिंतन ऐकण्याचा योग म्हणजे आमच्यासाठी सुखाची पर्वणी.

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    हभप अशोक महाराजांचा साधेपणा, विदवत्ता आणि वकृत्व कुशलता या सद्गुणांनी त्यांनी संभाजीनगर ग्रामस्थांचे मन जिंकले आहे. - निस्वार्थ सेवा देणारे महात्मे म्हणून आपण प्रतिष्ठान चे कायम स्वरूपाचे भागीदार झाले आहात याचे आम्हाला गौरवास्पद समाधान वाटते.

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी 🙏

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    सुदर चिंतन बाबा 🙏

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    मंडळींनो हेवेदावे विसरून आपण या ७ दिवसांच्या या ज्ञान यज्ञात आनंदाने नाहून निघतो - याचे असेच जतन करूया आणि उत्तरोत्तर जास्तीत जास्त सहभाग वाढऊन याला जास्तीत जास्त पारमार्थिक वळण देऊया आणि आपण सर्वच आत्मज्ञान आणि उद्धाराचे भागेदार होऊया.

    • @aplisanskruti
      @aplisanskruti 8 วันที่ผ่านมา

      जशी आपली आज्ञा महाराज

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    वाघदरा येथील छोटे साधक यांची शालेय शिक्षणा सोबत पारमार्थिक उन्नती कौतुकास्पद आहे - याच सर्व श्रेय तिथे अहोरात्र, निशुल्क, निस्वार्थ सेवा देणाऱ्या गुरुजन मंडळीं(हभप सत्यवान बाबा, हभप रामेश्वर शास्त्री, हभप अशोक शास्त्री, हभप ऋषिकेश शास्त्री, हभप कदम नाना इत्यादी) यांना जाते. आपल्या या विशाल त्यागासमोर आमचा हा ७ दिवसांचा परमार्थ म्हणजे पर्वता समोर मुंगी सारखा आहे. - आपल्याला वंदन 🙏

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर चिंतन - शास्त्री बाबा 🙏

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    छोट्या महाराज मंडळींनी कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली. - मोठे बाबा हभप सत्यवान महाराज आपण यांना कार्यक्रमामध्ये येण्याची संधी दिली त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत 🙏

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    गोरक्षनाथ महाराज - विडिओ शुटटींग चे कौशल्य तुम्ही खूप चांगले विकसित केले आहे - आपल्या या सुंदर सेवे साठी आपले प्रतिष्ठान आपले खूप खूप आभारी आहे.

    • @aplisanskruti
      @aplisanskruti 8 วันที่ผ่านมา

      धन्यवाद महाराज

    • @aplisanskruti
      @aplisanskruti 8 วันที่ผ่านมา

      धन्यवाद महाराज

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर - रामकृष्णहरी ☝🙏

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    खूप छान - रामकृष्णहरी 🙏

    • @aplisanskruti
      @aplisanskruti 9 วันที่ผ่านมา

      @@suniljagtap622 धन्यवाद

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    श्रीगुरु आदिनाथ बाबा यांच्या व्याख्यानातला सहज, निरपेक्ष, प्रसन्न, निस्वार्थ भाव दिवसेन दिवस आपल्यातील आपुलकीचा भाव वाढवतोय - निस्वार्थ सेवा करणाऱ्या अश्या मह्म्यांची संगती आपल्याला भविष्यात वारंवार लाभत राहो.🙏

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    वा गाणगंधर्व कृष्णा महाराज आणि शरद महाराज - आपण कीर्तन परंपरेतील शुद्ध वारकरी चाली जतन करण्याचे भविष्य आहात - आपले खूप खूप धन्यवाद

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 9 วันที่ผ่านมา

    श्रीगुरु गोपाळशास्री बाबा म्हणजे आचरण शुद्ध परमार्थाचे जिवंत उदाहरण आणि गुरुबंधू रामेश्वर शास्त्री म्हणजे विलक्षण विदवत्ता, कुशल वकृत्व,हजरजबाबी प्रतिक्रिया,योग्य वेळ या सर्वांचा सुरेख संगम साधणारे आणि सर्वांना सांभाळून घेणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व.

  • @rameshwarm.darade2944
    @rameshwarm.darade2944 9 วันที่ผ่านมา

    सुंदरम्

  • @pradeepkhamkar753
    @pradeepkhamkar753 12 วันที่ผ่านมา

    खूप छान महाराज

  • @jaykrishnadanave8290
    @jaykrishnadanave8290 12 วันที่ผ่านมา

    अप्रतिम च

  • @pravinjadhav7632
    @pravinjadhav7632 12 วันที่ผ่านมา

    छान जय हरी

  • @shivchidambarkavathemahank7960
    @shivchidambarkavathemahank7960 14 วันที่ผ่านมา

    शिव चिदंबर 🙏

  • @chandrakantshigedarchandra1680
    @chandrakantshigedarchandra1680 15 วันที่ผ่านมา

    कोटी कोटी प्रणाम महाराज

  • @bhoomiwattamwar2257
    @bhoomiwattamwar2257 15 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि आण्णा 🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @RajashriLahange
    @RajashriLahange 15 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🌹🚩🚩🚩🌹🙏🙏🙏

  • @sanjayhibare560
    @sanjayhibare560 15 วันที่ผ่านมา

    महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjayhibare560
    @sanjayhibare560 15 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव 🙏🏻🙏🏻

  • @pradeepkhamkar753
    @pradeepkhamkar753 15 วันที่ผ่านมา

    खूप छान ❤❤

  • @pradeepkhamkar753
    @pradeepkhamkar753 16 วันที่ผ่านมา

    ❤🎉

  • @D---PrashantSangale
    @D---PrashantSangale 17 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @bhoomiwattamwar2257
    @bhoomiwattamwar2257 17 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि महाराज 🙏🙏🙏🌺🚩

  • @sandipbhagat5434
    @sandipbhagat5434 18 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @pravinjadhav7632
    @pravinjadhav7632 18 วันที่ผ่านมา

    जय हरी

  • @pravinjadhav7632
    @pravinjadhav7632 19 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @RajuSangale-bi2yj
    @RajuSangale-bi2yj 19 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @DattaChikane-i7m
    @DattaChikane-i7m 20 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी ❤

  • @dhananjayvalave6862
    @dhananjayvalave6862 20 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

  • @vrushalinalawade762
    @vrushalinalawade762 20 วันที่ผ่านมา

    Jyoti Prakash Nalawade

  • @sahebraochikane
    @sahebraochikane 20 วันที่ผ่านมา

    आमच्या पारनेर चे कट्टर वारकरी भूषण 🙏🙏

    • @aplisanskruti
      @aplisanskruti 20 วันที่ผ่านมา

      @@sahebraochikane Jai shree ram

  • @rameshwarm.darade2944
    @rameshwarm.darade2944 20 วันที่ผ่านมา

    शुद्ध वारकरी अप्रतिम चाल

  • @rameshwarm.darade2944
    @rameshwarm.darade2944 21 วันที่ผ่านมา

    सुदरम्

  • @bharatshipalkar4298
    @bharatshipalkar4298 27 วันที่ผ่านมา

    Ram Krishna Hari

  • @Ganeshdhande.1111
    @Ganeshdhande.1111 27 วันที่ผ่านมา

    जय हो

  • @Dkkkkkx5
    @Dkkkkkx5 2 หลายเดือนก่อน

    जय श्री राम

  • @suhasdeshmukh6277
    @suhasdeshmukh6277 2 หลายเดือนก่อน

    रांगोळी काढणारा कलाकार कोण आहे...भारीच हा

    • @aplisanskruti
      @aplisanskruti 2 หลายเดือนก่อน

      @@suhasdeshmukh6277 रोहन महाराज पवार

  • @shivrajlokhande6379
    @shivrajlokhande6379 2 หลายเดือนก่อน

    जय श्री राम🚩

  • @RajuSangale-bi2yj
    @RajuSangale-bi2yj 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏