- 31
- 213 395
मन:शांति
India
เข้าร่วมเมื่อ 26 ก.ค. 2024
🌻नमस्कार मंडळी तुमहाला माझा या चॅनेल वर रोज एक कथा कहाणी 🙏🏻 ऐकायला मिळेल। 🌻 रोज तुम्ही सुद्धा एक व तुमचा घरच्याना व लहान मुलांना👧🏻 सुद्धा ऐकवा। आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचं माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे🔥। रोज विडिओ चे नोटिफिकेशन येण्यासाठी माझा चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि BELL आयकॉन वरक्लिक कर। धन्यवाद 🪷🌻
धन्वंतरी जयंती म्हणजे काय. यमदीपदान का करावे. Dhanteras 2024.
धन्वंतरी जयंती म्हणजे काय. यमदीपदान का करावे. Dhanteras 2024.
#dhanteras #dhanvantri_das_bhajan #dhanteras2024 #yamadeepam
#dhanteras #dhanvantri_das_bhajan #dhanteras2024 #yamadeepam
มุมมอง: 37
วีดีโอ
पंचकैलास यात्रा शिव भक्तांनी एकदा तरी करावी. पंचकैलास कोणते आहेत हे जाणून घ्या.
มุมมอง 76514 ชั่วโมงที่ผ่านมา
पंचकैलास यात्रा शिव भक्तांनी एकदा तरी करावी. पंचकैलास कोणते आहेत हे जाणून घ्या. #panchkailash #kailash #shiva #shankarmahadev
कोजागिरी पौर्णिमेला जागरण का करतात , दूध का पितात आणि या दिवशी काय करावे काग करू नये
มุมมอง 4814 วันที่ผ่านมา
कोजागिरी पौर्णिमेला जागरण का करतात , दूध का पितात आणि या दिवशी काय करावे काग करू नये #kojagiripurnimarangoli #kojagiripurnima2024 #kojagari
काय सांगतात आचार्य चाणक्य पती पत्नीच्या सुखी संसाराच रहस्य. Chanakya niti in marathi
มุมมอง 61514 วันที่ผ่านมา
काय सांगतात आचार्य चाणक्य पती पत्नीच्या सुखी संसाराच रहस्य. Chanakya niti in marathi
गुरु चांडाळ योग काय असतो त्याचे नुकसान फायदे व उपाय काय.Guru Chandal Yog.
มุมมอง 8621 วันที่ผ่านมา
गुरु चांडाळ योग काय असतो त्याचे नुकसान फायदे व उपाय काय.Guru Chandal Yog. #guruchandaldosh #bhavishyavani #bhavishya #lagnapatrika #kundali #kundaliniyoga
नवरात्री विशेष तुळजा भवानी माता आणि दुसरी माळ ब्रह्मचारिणी कथा .
มุมมอง 215หลายเดือนก่อน
नवरात्री विशेष तुळजा भवानी माता आणि दुसरी माळ ब्रह्मचारिणी कथा #मराठी #navratrispecial
नवरात्री विशेष अंबेजोगाई ची कथा तसेच पहिली माळ शैलपुत्री देवीची कथा. Shailaputri mata katha.
มุมมอง 297หลายเดือนก่อน
नवरात्री विशेष अंबेजोगाई ची कथा तसेच पहिली माळ शैलपुत्री देवीची कथा. Shailaputri mata katha. #मराठी #navratrispecial #shailaputri #navdurga
कंगाल माणसाला पण धनवान बनवतील आचार्य चाणक्य नीती. Aacharya chanakya niti
มุมมอง 557หลายเดือนก่อน
कंगाल माणसाला पण धनवान बनवतील आचार्य चाणक्य नीती. Aacharya chanakya niti #मराठी #chanakyaniti #marathikatha #mahabharat #chanakyaniti #chanakya
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या ५ गोष्टी ज्या पुरुषांनी कधी कोणाला सांगू नयेत. Chanakya niti
มุมมอง 937หลายเดือนก่อน
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या ५ गोष्टी ज्या पुरुषांनी कधी कोणाला सांगू नयेत. Chanakya niti #chanakyaniti #chanakyaniti #मराठी #marathikatha #ह्रिदयस्पर्शी
पांडुरंग विठ्ठल नक्की कोण होता आणि त्याच्या पायाखाली वीट कशी आली. Vitthal rakhumai Pandurang vitthal
มุมมอง 71หลายเดือนก่อน
पांडुरंग विठ्ठल नक्की कोण होता आणि त्याच्या पायाखाली वीट कशी आली. Vitthal rakhumai kanada Raja pandharicha #vitthal #bhaktapundalik #pandharpur #मराठी #marathi #marathikatha
काळभैरावा चे वाहन कुत्राच का आहे . Kaalbhairava che vahan kutra ka ahe.
มุมมอง 441หลายเดือนก่อน
काळभैरावा चे वाहन कुत्राच का आहे . Kaalbhairava che vahan kutra ka ahe. #kaalbhairav #marathi #मराठी #मराठीह्रिदयस्पर्शीकथा
ज्येष्ठा गौरीची कहाणी .Jyeshtha gaurichi kahani.
มุมมอง 70หลายเดือนก่อน
ज्येष्ठा गौरीची कहाणी .Jyeshtha gaurichi kahani. #gauriganesh #gauri2024 #ganpati
अष्टविनायका ची माहिती तसेच आख्यायिका. Ashtavinayak Darshan.
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
अष्टविनायका ची माहिती तसेच आख्यायिका. Ashtavinayak Darshan. #ashtavinayak #ganpatibappakatha #ganpatikikahani #मराठी #marathi #अष्टविनायक
ऋषिपंचमी ची कहाणी . Rushipanchami chi kahani
มุมมอง 523หลายเดือนก่อน
ऋषिपंचमी ची कहाणी . Rushipanchami chi kahani #ganpati #rushipanchami
हरितालिका व्रत कसे करावे तसेच व्रताची कहाणी. Haritalika vrat kahani Ani vidhi.
มุมมอง 128หลายเดือนก่อน
हरितालिका व्रत कसे करावे तसेच व्रताची कहाणी. Haritalika vrat kahani Ani vidhi. #haritalikateej #haritalikavrat #ganpati #मराठी #marathistory हरितालिका व्रत #हरितालिका व्रत #vratkatha #हरितालिका
संतती प्राप्ती साठी पिठोरी अमावास्येची कहाणी . Pithori amawasya kahani.
มุมมอง 2172 หลายเดือนก่อน
संतती प्राप्ती साठी पिठोरी अमावास्येची कहाणी . Pithori amawasya kahani.
का घेतला भगवान विष्णू ने नरसिम्हा अवतार. Vishnu avatar narsimha katha.
มุมมอง 382 หลายเดือนก่อน
का घेतला भगवान विष्णू ने नरसिम्हा अवतार. Vishnu avatar narsimha katha.
पाच पांडवांचा जन्म कसा झाला? महाभारत अगदी सुरुवातीपासून ऐका.Mahabharat kuthun suru jhale.
มุมมอง 1642 หลายเดือนก่อน
पाच पांडवांचा जन्म कसा झाला? महाभारत अगदी सुरुवातीपासून ऐका.Mahabharat kuthun suru jhale.
बर्बरिक जर कौरवच्या बाजूने लढला असता तर पांडव हरले असते का? Barbarik kon hota. Khatu shyam ji katha.
มุมมอง 622 หลายเดือนก่อน
बर्बरिक जर कौरवच्या बाजूने लढला असता तर पांडव हरले असते का? Barbarik kon hota. Khatu shyam ji katha.
पुत्रदा एकादशी |अपत्यप्राप्ती साठी असते हे व्रत|विष्णूच्या कृपेने होईल अपत्यप्राप्ती
มุมมอง 7122 หลายเดือนก่อน
पुत्रदा एकादशी |अपत्यप्राप्ती साठी असते हे व्रत|विष्णूच्या कृपेने होईल अपत्यप्राप्ती
यल्लमा देवी आणि रेणुका माता एकच आहे का ? Renuka devi and Yellama devi
มุมมอง 166K2 หลายเดือนก่อน
यल्लमा देवी आणि रेणुका माता एकच आहे का ? Renuka devi and Yellama devi
कर्ण अर्जुनाचा भाऊ कसा ? कर्णला सूतपुत्र का म्हणले जाते | Karna sutaputra
มุมมอง 1022 หลายเดือนก่อน
कर्ण अर्जुनाचा भाऊ कसा ? कर्णला सूतपुत्र का म्हणले जाते | Karna sutaputra
श्री कृष्णा चा मृत्यू कसा झाला |How lord Shri Krishna died? द्वारका नगरी कशी बुडाली
มุมมอง 1382 หลายเดือนก่อน
श्री कृष्णा चा मृत्यू कसा झाला |How lord Shri Krishna died? द्वारका नगरी कशी बुडाली
कहाणी मंगळागौरीची . Manglagaurichi kahani.
มุมมอง 622 หลายเดือนก่อน
कहाणी मंगळागौरीची . Manglagaurichi kahani.
शिवामूठ कशी वाहावी त्याची कहाणी |Shravani somvar katha |
มุมมอง 5342 หลายเดือนก่อน
शिवामूठ कशी वाहावी त्याची कहाणी |Shravani somvar katha |
ऐका श्रावणी सोमवार ची कहाणी | Shravani somvar kahaniya
มุมมอง 1213 หลายเดือนก่อน
ऐका श्रावणी सोमवार ची कहाणी | Shravani somvar kahaniya
आज आषाढी अमावास्येला ऐका दीप अमावास्येची कहाणी
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
आज आषाढी अमावास्येला ऐका दीप अमावास्येची कहाणी
🙏अनेक कुटुंबियांचे दैवत असलेले कोळिसरे येथील लक्ष्मी केशव 🌺मंदिर 🙏
มุมมอง 153 หลายเดือนก่อน
🙏अनेक कुटुंबियांचे दैवत असलेले कोळिसरे येथील लक्ष्मी केशव 🌺मंदिर 🙏
खंडोबाचा नावाने चांगभलं . ऎका खंडोबाची कहाणी. खंडोबाने बानुबाई ला कसे मिळवले.
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
खंडोबाचा नावाने चांगभलं . ऎका खंडोबाची कहाणी. खंडोबाने बानुबाई ला कसे मिळवले.
🙏🏻 कली चा वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी कथा.🙏🏻नल आणि दमयंती ची प्रेम कहाणी.
มุมมอง 2.4K3 หลายเดือนก่อน
🙏🏻 कली चा वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी कथा.🙏🏻नल आणि दमयंती ची प्रेम कहाणी.
इथे या व्हिडिओ मध्ये जी माहिती सांगितली आहे त्यात चांडाळ आणि दलित शब्द वापरून ज्या मातंग जातीचा असा उलीख केलाय तुम्ही ते तरी तपासा.....आणि व्हिडिओ मध्ये माथंगी असा चुकीचा शब्द लिहिला आहे.....मातंगी असा शब्द पाहिजे......तसेच दलित म्हणून हिंवून बोलत आहात.......जर मातंग चांडाळ आहे तर मग दश महाविद्या मधील एक महाविद्या देवी मातंगी कोण ????? ती सुद्धा चांडाळ आहे का ?........आधी नीट अभ्यास करा आणि मग व्हिडिओ बनवा.....आणि हो.....रेणुका देवीचेच नाव मातंगी आहे.......
आई यल्लमा मधील आई यल्लमा देवी
🙏🏼🙏🏼
उदो ग आई उदो
श्री रेणुका माता ची खूप छान माहिती सांगितली उद ग आई उद उद
धन्यवाद ...जय रेणुका माता
जय डेली
जय रेणुका आई 🙏🙌🌹🌹
OM Shree Yelma Renuka Mata ki Jay ho.Namskat.🎉
OM shree Renuka Mata ki jay Ho.Namskar 🎉
आई यलम्मा आमची कुलस्वामिनी आहे, तिचा आशीर्वाद सदा आमच्या परिवारावर राहो. 🙏🚩🪷🌸
Renuka Yallama udho udho udhooo
👌👌👌👌
ॐ श्री रेणुका यल्लम्मा देवै नमो नमः 🙏🌹🙏
Jay ellama devi mata
खूप छान कथा सांगितलीत 👍👍
धन्यवाद
Jai Mata Di 🙏
Renuka mata che father kashmir che raja hote.
या गोष्टीची प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी माहिती आहे त्यामुळे हा वादाचा मुद्दा नाहीये
Ho mi pan hech aikl hot
ओ ताई पुर्ण अभ्यास करून विडिओ बनवा ऊगीच खोटी माहिती मिळवून विडिओ द्वारे लोकांना भ्रमिष्ट करु नये राजकुमारी रेणुका देवीचे वडील म्हणजेच ईश्वाकू राजा.
ओ दादा पूर्ण अभ्यास करूनच विडिओ बनवलाय.
@@Manshanti-q5u सध्या सगळीकडे खोट्या माहितीच्या आधारावर तरूण पिढीला भरकटले जात आहे. स्टोरी सांगताना रेणुका देवीच्या वडिलांचे नाव तुम्हाला सांगता आले नाही. संपूर्ण माहिती ही खोटी आणि निराधार आहे. यापुढे पुन्हा कमेंट्स रिप्लाय नको क्षमस्व...
खोटी माहिती कशाला टाकणार. आणि सर्वात पहिले तुमचा ज्ञान तपासा. इश्वाकू राजा नाही कुळ आहे. त्या कुळातला राजा होते प्रसेनजीत म्हणजे रेणुका मातेचे वडील.
U are correct I feel
इश्वकू कुळातील राजा रेणू ची कन्या म्हणुन तिचे नाव रेणुका ठेवले आहे. खोटी माहिती काही नाही प्रत्येक ठिकाणी थोडा फार फरक आहे बस.
Jai mata di 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺❤
ॐ श्री रेणुका यल्लम्मा देवै नमो नमः 🙏🌹🙏
🙏🙏🌹🌹
Namah Shivay♥🌿🍀💐🙏Jai RenukaMauli♥🌿🍀💐🙏Anant Dhanyawad♥🌿🙏
'संत एकनाथ' हे परशुराम अवतारा नंतर अवतीर्ण झाले आहेत, मग ते ' रेणुका मातेला' कसे सांगतील! कृपया, पूर्ण माहिती द्यावी!
संत एकनाथ आणि संत जोगनाथ होते त्यावेळीचे.तुम्ही म्हणतात ते संत एकनाथ नाही. माहिती अधिकृत website वरून घेतलेली आहे.
बरोबर माहिती दिलीत