Dapoli News Agency
Dapoli News Agency
  • 510
  • 922 955
आदित्य ठाकरे यांचा दापोली दौरा का झाला रद्द...?
दापोलीत ठाकरे गटामध्ये झालेल्या अनेक पक्षप्रवेशांची पोलखोल यापूर्वीच प्रसार माध्यमांतून झाली आहेच.. यातच आता पोफळवणे बौद्ध वाडीच्या पक्षप्रवेशाची भर पडली आहे.. येथील जागरूक नागरिकांनी हा पक्षप्रवेश आम्हाला फसवून केला गेला असल्याची माहिती ग्रामस्थांनी माध्यमांसमोर दिली आहे... याच पाश्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दापोली दौरा रद्द झाल्याने तालुक्याच्या राजकारणात उलटसूलट चर्चा रंगल्या आहेत..
#dapolinewsagency
#आदित्यठाकरे
#adityathackeray
#ubt
#ubt
#yogeshkadam
#shivsena
มุมมอง: 5 870

วีดีโอ

योगेशदादा कदम यांचे विजयाच्या दिशेने पहिले पाऊल..
มุมมอง 2.1K4 ชั่วโมงที่ผ่านมา
जवळपास सुमारे 22हजार समर्थकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल करत आज योगेशदादा कदम यांनी या विधानसभा निवडणूकीतील आपल्या विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकलंय.. #dapolinewsagency #yogeshkadam #dnaन्यूजदापोली #marathinews #maharashtranews
विकासाच्या "दादा" पॅटर्नलाच साथ देण्याचा मुस्लिम समुदायाचा निर्धार..
มุมมอง 1.9K14 ชั่วโมงที่ผ่านมา
विकासाच्या "दादा" पॅटर्नलाच साथ देण्याचा मुस्लिम समुदायाचा निर्धार..
@DNA567 विधानसभा निवडणूक 2024
มุมมอง 2K16 ชั่วโมงที่ผ่านมา
@DNA567 विधानसभा निवडणूक 2024
आम. योगेशदादा कदम यांनी मिळवून दिला विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्ताना न्याय..
มุมมอง 2.1Kวันที่ผ่านมา
आम. योगेशदादा कदम यांनी मिळवून दिला विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्ताना न्याय..
संघाच्या देशभक्ती मध्ये विघ्न आणण्याचे कार्य हे देेशद्रोही कार्यच..पद्मश्री दादा इदाते
มุมมอง 1.4Kวันที่ผ่านมา
संघाच्या देशभक्ती मध्ये विघ्न आणण्याचे कार्य हे देेशद्रोही कार्यच..पद्मश्री दादा इदाते
मुख्यमंत्र्यांचा बॅनर ठरतोय दापोलीकरांचे आकर्षण..
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
दापोलीत आमदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा भव्य बॅनर हा दापोलीकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनताना पहायला मिळतोय.. #dapolinewsagency #eknathshinde #mahayuti #dnaन्यूजदापोली #yogeshkadam #marathinews #maharashtranews
आम. योगेशदादा कदम यांची वचनपूर्ती.. कुणबी समाजभवनाचे उद्या भूमिपूजन..
มุมมอง 3.1K14 วันที่ผ่านมา
आमदार योगेशदादा कदम यांनी कुणबी समाजाचे चाळीस वर्षांचे स्वप्न केवळ चार महिन्यात पूर्ण करून समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. योगेशदादांच्या या वचनपूर्तीचे आणि समाजाच्या तब्बल चाळीस वर्षांच्या स्वप्नाचे उद्या भूमिपूजन होतंय.. समाजाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणाऱ्या समाजभवनाच्या या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहुन हा सुवर्णक्षण आपल्या हृदयात साठवून घ्यावा.. असे आवाहन समाजोन्नती स...
महाविकास...? कि, महिला विरोधी आघाडी...?
มุมมอง 67414 วันที่ผ่านมา
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी आणि यशस्वी योजने विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या आणि अपप्रचार करणाऱ्या एवढेच नव्हे तर ही योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयात धाव घेणारी म. वि. आ. ही महाविकास आघाडी आहे कि महिला विरोधी आघाडी आहे..? असा प्रश्न राज्यातील महिला भगिनींसमोर उभा राहिलाय.... #dapolinewsagency #महायुती #mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana #eknathshinde #deve...
ठाकरे गटाच्या भूलथापांना कंटाळली दापोलीची जनता...
มุมมอง 4.9K14 วันที่ผ่านมา
द्वेषाच्या राजकारणा पेक्षा विकासाचे राजकारण करूया या उदात्त हेतूने आमदार योगेशदादा कदम यांच्या विकासात्मक धोरणांना समर्थन दर्शवत वावघर येथील ठाकरे गटाचे शाखाप्रमु आपल्या अनेक समर्थकांसह आणि आसुद येद्रे वाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.. #dapolinewsagency #yogeshkadam #dnaन्यूजदापोली #dapoli #mahayuti
"युवा सेना ही दापोलीच्या विकासाचा पाया झाली पाहिजे...." - आम. योगेशदादा कदम.
มุมมอง 4.2K14 วันที่ผ่านมา
"दापोलीत संपन्न झालेला युवा निर्धार मेळावा हा आमदार योगेशदादा कदम यांच्या विजयाची नांदी ठरतोय. दापोली मतदार संघातील महिलांनी घेतलेल्या निर्णया पाठोपाठ आता तालुक्यातील युवा मतदारांनी देखील आमदार योगेशदादा कदम यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.. तर जातीय समीकरणे बाजूला सारून केवळ विकासाच्या मुद्द्यावर जनतेला एकत्र आणण्याचा योगेशदादां चा हा प्रयत्न आधुनिक राजकारणात युवकांच्या दृष्टिकोनाचे सक...
दापोलीत रंगणार शासनाचा सांस्कृतिक महोत्सव..
มุมมอง 34121 วันที่ผ่านมา
दिनांक 14 आणि 15 ऑक्टोबर 2024 रोजी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठा च्या सर विश्वेश्वरैया सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येतंय. कोकणातील सुप्रसिद्ध कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, कोळथरे हे या महोत्सवाचे स्थानिक आयोजक असणार आहेत. अनेक प्रसिद्ध कालावंतांची उपस्थिती या महोत्सवाला लाभणार आहे.....
योगेशदादा यांच्या विजयात महिलांचा सिंहाचा वाटा असेल....
มุมมอง 3.3K21 วันที่ผ่านมา
आमदार योगेशदादा कदम यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या उपाययोजनांचं सध्या जोरदार कौतुक होतंय.. तालुक्यात ठीकठीकाणी होत असलेल्या महिला मेळाव्यांतून ही बातमी समोर येतेय.. #dapolinewsagency #yogeshkadam #marathinews #dapoli #kokan #kokannewsupdate
"किंगमेकर" खेळणार नवा डाव...!
มุมมอง 3.7K28 วันที่ผ่านมา
#dapolinewsagency #khalid #khalidrakhange #marathinews #maharashtranews #mahayuti #mahavikasaghadi
दाभोळ ग्रामपंचायत बदनामीकारक बातम्याविरोधात करणार कायदेशीर कारवाई...
มุมมอง 4.5Kหลายเดือนก่อน
मागील काही दिवसांपासून दाभोळ ग्रामपंचायत विरोधात समाज माध्यमातून सुरु असलेल्या बदनामीकारक वृत्तांताविरोधात आता दाभोळ ग्रामपंचायत आक्रमक होत असल्याचे पहायला मिळतेय... या साऱ्या प्रकारा विरोधात काही कायदेशीर कारवाई करता येते का याची चाचपणी सध्या सुरु असून.. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल... असं ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे... #dapolinewsagency #dabhol #marathinews #dnaन्यूजदापोली #maharashtranews
अडखळ येथील जुईकर मोहल्ल्या चा मोठा निर्णय..
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
अडखळ येथील जुईकर मोहल्ल्या चा मोठा निर्णय..
नामदार रविंद्र चव्हाण वाढदिवस विशेष.
มุมมอง 404หลายเดือนก่อน
नामदार रविंद्र चव्हाण वाढदिवस विशेष.
पक्ष प्रवेशाने उघडं पडतंय ठाकरे गटाचे पितळ....
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
पक्ष प्रवेशाने उघडं पडतंय ठाकरे गटाचे पितळ....
संजयराव कदम यांच्या पक्षप्रवेशाच्या दाव्याची मतदारांनीच केली पोलखोल....
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
संजयराव कदम यांच्या पक्षप्रवेशाच्या दाव्याची मतदारांनीच केली पोलखोल....
जिल्हाध्यक्ष साठे यांचं वादग्रस्त विधान... महायुती बाबत प्रश्नचिन्ह....
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
जिल्हाध्यक्ष साठे यांचं वादग्रस्त विधान... महायुती बाबत प्रश्नचिन्ह....
आम. योगेशदादा कदम यांच्या शुभेच्छा बॅनर शी छेडछाड..
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
आम. योगेशदादा कदम यांच्या शुभेच्छा बॅनर शी छेडछाड..
"पुढील पाच वर्षें केवळ तरुणांच्या विकासाची..."
มุมมอง 3.5Kหลายเดือนก่อน
"पुढील पाच वर्षें केवळ तरुणांच्या विकासाची..."
भाजपाचे रुपेश बेलोसे यांची गणेश भक्तांसाठी खास भेट..
มุมมอง 486หลายเดือนก่อน
भाजपाचे रुपेश बेलोसे यांची गणेश भक्तांसाठी खास भेट..
कचरा संकलनासाठी घंटा गाडी वापरणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत.. जालगाव ग्रामपंचायत.
มุมมอง 378หลายเดือนก่อน
कचरा संकलनासाठी घंटा गाडी वापरणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत.. जालगाव ग्रामपंचायत.
राज्यातील नागरिकांना शासकीय योजना मिळवण्यासाठी आता राष्ट्रवादी ची हेल्पलाईन सेवा..
มุมมอง 162หลายเดือนก่อน
राज्यातील नागरिकांना शासकीय योजना मिळवण्यासाठी आता राष्ट्रवादी ची हेल्पलाईन सेवा..
कुणबी समाजोन्नती संघाची दापोली ग्रामीण समिती बरखास्त करा... कुणबी समाज बांधवांचा एल्गार...
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
कुणबी समाजोन्नती संघाची दापोली ग्रामीण समिती बरखास्त करा... कुणबी समाज बांधवांचा एल्गार...
"बालबाजार".... चिमुकले बनले व्यापारी.
มุมมอง 716หลายเดือนก่อน
"बालबाजार".... चिमुकले बनले व्यापारी.
रत्नागिरी जि.प. च्या कंत्राटी ग्रामसेवक भरती परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार झाल्याचा आरोप..
มุมมอง 5972 หลายเดือนก่อน
रत्नागिरी जि.प. च्या कंत्राटी ग्रामसेवक भरती परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार झाल्याचा आरोप..
रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन च्या अध्यक्षपदाचा पहिला मान दापोलीला..
มุมมอง 6302 หลายเดือนก่อน
रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन च्या अध्यक्षपदाचा पहिला मान दापोलीला..
बोक्साईट उत्खनन प्रकल्पविरोधातील लढ्याला पहिलं यश...
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
बोक्साईट उत्खनन प्रकल्पविरोधातील लढ्याला पहिलं यश...