- 192
- 231 844
firasti मंदार ⛵
เข้าร่วมเมื่อ 28 ม.ค. 2023
मुसाफिर 🧗 प्रवासी 🪂Traveller🌎
✈️“Travel is my therapy"⛵
नमस्कार मित्रांनो मी मंदार बनकर माझे चॅनेल"@firasti2023" हे प्रामुख्याने माझ्या प्रवासात येणाऱ्या छोट्यातल्या छोट्या बारीक सारीक गोष्टीपासून ते मोठ्या तपशीलवार गोष्टी बद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे .
आपल्या भारतीय संस्कृतीमधे ऐतिहासीक अन् विविधता असलेले खूप प्राचीन पुरातन मंदिरे, पर्वत,किल्ले, वास्तू,जंगले,ठिकाणे,नद्या, खाद्यपदार्थ,राहणीमान,पेहराव(पोशाख),भाषा इत्यादी गोष्टी प्रत्येक राज्यात आढळून येतात.ह्या सर्व गोष्टी माझ्या प्रवासामध्ये मी स्वतः बघून तुम्हाला सांगणार आहे .
ह्यामुळे नव्या पिढीला आपल्या भारत देशात किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत हे समजत जाईल.
माझा प्रवास छोट्या छोट्या गावापासून ते मोठ मोठ्या शहरांमध्ये देखील असतो त्यामुळे सर्वच प्रकारच्या विविध गोष्टींबाबत तुम्हाला आमच्या चॅनल माहिती मिळत जाईल .
फक्त माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला तुमि एक सबस्क्राईब नक्की करा .
Subscribe my Channel @Firasti2023.
instagram channel link 🔗
firasti2023?igshid=ZDc4ODBmNjlmNQ

कैलास मंदिराचे रहस्य आहे तरी काय ? Mysterious Kailasa Temple Ellora Caves |#kailashtemple
कैलास मंदिराचे रहस्य आहे तरी काय ? Mysterious Kailasa Temple Ellora Caves |#kailashtemple#vlog #youtube #travel #hindutemple
फार पूर्वीपासूनच या शिवमंदिराबद्दल वेगवेगळे रहस्यमयी दावे केले जात आहेत .
हे मंदिर महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळच्या गुहेमध्ये स्थित आहे. त्या मंदिराचे नांव आहे ” कैलास मंदिर “. तुमचा विश्वास नाही बसणार परंतु या मंदिराच्या निर्मितीसाठी तब्बल 18 वर्ष लागले होते. जवळपास 7000 मजुरांनी 18 वर्ष काम करून या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले होते.असे मानले जाते की जेव्हा हे मंदिर पुर्णत्वास आले त्यावेळी ते पूर्णपणे पांढर्या प्लास्टरने झाल्यासारखे दिसत होते, अगदी कैलास पर्वतासारखे. म्हणून त्याला लोकांनी कैलास मंदिर म्हणण्यास सुरुवात केली.
हे संपूर्ण मंदिर एकाच खडकापासून बांधले गेले आहे. त्यावर कुठल्याही दगडांची वेगळी चढ वापरली गेलेली नाही.
हे विशाल कैलास मंदिर ” भूतळातील/इतिहासातील अतुलनीय कलेचे एक विशेष उदाहरण आहे. या मंदिरामध्ये हिमालयातील कैलास पर्वतासारखे रूप देण्यात आले आहे.
वेरुळच्या 16व्या गुहेमध्ये असलेले हे मंदिर पर्वताच्या उंच दगडांना भेदून बनवण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट तर ही आहे की हे संपूर्ण मंदिर फक्त एकाच दगडावर बनवण्यात आले आहे. जे या मंदिराला विशेष मंदिरामध्ये समाविष्ट करते.
काही संशोधकांच्या मते हे मंदिर जवळपास 1900 वर्ष जुने असेल. तर काहींच्या मते हे मंदिर 6000 वर्षांपेक्षाही जुने असावे.या मंदिराच्या निर्मितीवेळेस कोणत्याही अशा वस्तूचा उपयोग केला गेला नाहीये, ज्यामुळे हे समजू शकेल की हे मंदिर कोणत्या वेळी बनवण्यात आले आहे. बांधकामाच्या शैलीच्या अंदाजावरून संशोधकांनी या मंदिराला किती दिवस झाले असतील याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी एक महत्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जगातील हे एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये बांधकाम हे वरून खाली करण्यात आले आहे. केलेल्या संशोधनानुसार सर्वप्रथम मंदिराच्या शिखराचे काम केले गेले आणि त्यानंतर मंदिराच्या पायाकडे काम करत वाटचाल केली गेली. संशोधकांच्या मते या मंदिराच्या खोदकामावेळी जवळपास 5लाख टन दगड निघाले असावेत.
जगात बाकी सर्व मंदिरे डोंगर फोडून किंवा त्यावर समोरुन कोरिव काम करुन बनवण्यात आले आहेत.
हा 100 फूटांचा स्तंब देखील त्याभोवतीची दगडे काढून बनवला आहे.
जगातील सर्वात मोठे अर्धबहाल छत या मंदिरातच पहायला मिळते.
कैलास मंदिरातील आतले काही फोटोज :
✨शिव पार्वतीचे खडकावरील केलेले कोरीव काम :
दगडात कोरुन तयार केलेली आशी अनेक मंदिरे गुफांमध्ये आहेत..
जर एक मजूर दररोज 12 तास काम करत असेल तर दररोज 150 टन दगडं काढू शकत होते. परंतु संशोधकांच्या मते आजच्या टेक्निकनुसार या मंदिराचे बांधकाम 18 वर्षात पूर्ण करणे अशक्य गोष्ट आहे. आजच्या आधुनिक सुविधा असताना सुद्धा या मंदिराला बनवण्यास 200 वर्षापेक्षाही जास्त अवधी लागला असता.
वेदांमध्ये “बॉम्बअस्त्र” नावाच्या एका अस्त्राचा उल्लेख आहे. संशोधन केल्यानंतर या गोष्टीवर प्रकाश पडला की या अस्त्राच्या मदतीनेच या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले असावे.या मंदिराच्या गुहा सुद्धा एका रहस्यांपेक्षा कमी नाहीयेत. या गुहांमध्ये जाण्यास सरकारने बंदी आणली आहे.
रामायणातील काही ओळी ज्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आपल्याला पहायला मिळतात.
कैलास मंदिराची कलाकृती आणि बांधकाम शैली या गोष्टीचा पुरावा आहे की प्राचीन बांधकाम संस्कृती ही आजच्या शैलीपेक्षा कितीतरी पटीने मोठी होती. आजच्या विज्ञान युगापेक्षा कितीतरी पटीने सरस असे त्या काळील बांधकाम आपणास अनेक ठिकणी पाहावयास मिळते.
1682 साली क्रूर औरंगजेबाने देखील 1000 मजूर मागवून हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता. एवढा खटाटोप करून देखील मंदिराला जरासुद्धा धक्का बसला नाही. थोडे फार नुकसान झाले ते फक्त बाहेरच्या बाजूला असलेल्या कोरीव मूर्तींचे. अखेर औरंगजेबाने हार मानली आणि तो तिथून निघून गेला.मंदिर उद्ध्वस्त करायचे एवढे प्रयत्न करुनही त्याला यश आले नाही. हि विशालकाय वास्तू आजही त्याच ताकदीने आहे त्याच जागी कशी काय उभी राहू शकते? का प्रश्न नक्कीच मनाला भिडवून जातो.
मंदिराच्या याच खास गोष्टीमुळे हे मंदिर शिवभक्तांसाठी एक मोठे धार्मिक स्थळ आहे. वेरूळचे हे शिवमंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण तर आहेच परंतु येथील काही आश्र्चर्यकारक गोष्टीमुळे आणि याच्या निर्मितीमागील संशोधनामुळे हे मंदिर आजच्या विज्ञान युगातील संशोधकांसाठी सुद्धा एक मोठे आव्हान बनून उभे आहे.
आपल्या देशात प्राचीन काळातील अनेक अदभूत उदाहरण आज सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळतात. ज्यांना पाहून कित्येक वैज्ञानिक, इंजिनिअर्स आणि इतिहासकार सुद्धा कोड्यात अडकतात. या मंदिराच्या निर्मितीबाबत अनेक दावे केले गेले असून आजपर्यंत त्यावर कोणतेही संशोधन खरे ठरले नाहीये.
थोडक्यात मंदिर जरी कोणत्याही वर्षीचे अथवा कोणत्याही शैलीतील असेल परंतु शिवभक्तांसाठी श्रीमहादेवांचे स्थान हे नेहमीच श्रद्धेचे ठिकाण आहे पुढेही असेच राहणार…
Your querry-
Kailasa temple
Mysterious kailasa temple
Mysterious ellora caves
Kailasa parvat
Kailas Temple interesting facts
Kailasa temple kaha hai
Kailasa temple kaise banaya gaya
Kailasa temple kisane Banya
Kailasa temple kaise jaye
Kailasa temple kaha se najdik hai
Kailasa temple kab khula hota hai
Kailasa temple vlog
Kailasa temple full information vlog
Ellora caves travel guide vlog
Kailasa temple travel guide vlog
Mini vlog
Kailasa temple mini vlog
कैलास मंदिर
कैलास मंदिर कसे तयार झाले
कैलास मंदिर कोठे आहे
कैलास मंदिर कसे तयार केलं आहे
कैलास मंदिर बांधायला किती वर्ष लागले
कैलास मंदिर Alien ने बांधले आहे का
कैलास मंदिर कितवे लेणे आहे
कैलास मंदिर कुठे आहे
अजिंठा वेरुळ लेणी
th-cam.com/video/PI-lD-xfIc4/w-d-xo.html
th-cam.com/video/lehNFWe8TNo/w-d-xo.html
#travel #subscribe #history

มุมมอง: 106
วีดีโอ
Tour of Ajanta Caves in just 5 minutes| Ajanta caves travel vlog| सोप्प्या भाषेत अजिंठा लेणी सफर
มุมมอง 62วันที่ผ่านมา
Tour of Ajanta Caves in just 5 minutes| Ajanta caves travel vlog| सोप्प्या भाषेत अजिंठा लेणी सफर @firasti2023 #travel #buddha #ajantaelloracaves तर मित्रांनो ह्या नवीन व्हिडिओ मधे मी माझ्या अजिंठा लेणी प्रवासातील माझ्या नजरेत आलेल्या गोष्टी सांगणार आहे. बघतांना सर्वात आधी हे बघणे गरजेचे आहे की अजिंठा लेणी हि सध्याच्या छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे ह्या जिल्ह्याचे नाव औरंगाबाद होते.) जिल्ह्यात महा...
लेणी म्हणजे काय?|भारतात एकूण किती लेणी आहेत|UNESCO world heritage site |#travel #vlog #caves #buddha
มุมมอง 1443 หลายเดือนก่อน
लेणी म्हणजे काय?|भारतात एकूण किती लेणी आहेत|UNESCO world heritage site |#travel #vlog #caves #buddha
अद्भुत कैलास मंदिराचा प्रवास माझ्या नजरेतून 🔱|कैलास मंदिर वेरूळ|#travel #ellora #maharashtratourism
มุมมอง 403 หลายเดือนก่อน
अद्भुत कैलास मंदिराचा प्रवास माझ्या नजरेतून 🔱|कैलास मंदिर वेरूळ|#travel #ellora #maharashtratourism
कनकादित्य सूर्यमंदिर,कशेळी |९०० वर्ष प्राचीन इतिहास लाभेलेल अनोखं सूर्यमंदिर |अनोखी हुंडा पद्धत|
มุมมอง 916 หลายเดือนก่อน
कनकादित्य सूर्यमंदिर,कशेळी |९०० वर्ष प्राचीन इतिहास लाभेलेल अनोखं सूर्यमंदिर |अनोखी हुंडा पद्धत|
𝐆𝐫𝐞𝐚𝐭 𝐖𝐚𝐥𝐥 𝐨𝐟 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 🚩|𝐌𝐚𝐧𝐠𝐢 𝐓𝐮𝐧𝐠𝐢 𝐩𝐢𝐧𝐚𝐜𝐚𝐥𝐞 |𝟗𝟎𝟎𝟎 𝐬𝐭𝐞𝐩𝐬 😱| #sahyadri #mangitungi #travelvlog
มุมมอง 4611 หลายเดือนก่อน
𝐆𝐫𝐞𝐚𝐭 𝐖𝐚𝐥𝐥 𝐨𝐟 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 🚩|𝐌𝐚𝐧𝐠𝐢 𝐓𝐮𝐧𝐠𝐢 𝐩𝐢𝐧𝐚𝐜𝐚𝐥𝐞 |𝟗𝟎𝟎𝟎 𝐬𝐭𝐞𝐩𝐬 😱| #sahyadri #mangitungi #travelvlog
२५० वर्ष जूने अन् तीन सोंड असलेले पुण्यातले "त्रिशुंड गणेश मंदिर" | #गणेश #ganesha #pune #travel
มุมมอง 33ปีที่แล้ว
२५० वर्ष जूने अन् तीन सोंड असलेले पुण्यातले "त्रिशुंड गणेश मंदिर" | #गणेश #ganesha #pune #travel
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
सोप्प्या भाषेत उत्तम मार्गदर्शन ❤
खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती 😊❤🎉
16 vya varshu ❤
बरोबर
1646 torna fort
वय किती होते तेव्हा महाराजांचे?
16 व्यां वर्षी जिंकला होता 😊❤
❤
😢❤❤😢
धन्यवाद भाऊ....एक छोटासा प्रयत्न आहे जागृती करण्यासाठी ..हा छोटासा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही फक्त हा व्हिडिओ जमेल तेवढ्या लोकांना ,ग्रूप्स मद्ये नक्की शेअर करा 🚩❤️
Kiti chukich hot he sgl eka wife var ky bitat asel jevha ticha husband kontya dusrya Bai la aant asel Khrch khup khel kela jaycha eka Bai cha bhavnansobt Mg te shivaji Maharaj asle tri he chukich ch ahe sglya goshtit Shivaji Maharaj best ahe pn hya goshtit matr nahi
जय शिवराय ❤
🚩
ते त्या काळा ची पार्किंग जनावरे वाहने बांधण्या साठी
☺️🚩
होय येणाऱ्या सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे योग्य विषय मांडलात धन्यवाद
धन्यवाद भाऊ ..तुमच्या मित्र परिवार मधे हा video नक्की शेअर करा म्हणजे ह्या विषयाला लोकांनाच मत पण समजून जाईल आणि सरकार पर्यंत हा व्हिडिओ पोचायला मदत होईल
Correct😢
धन्यवाद भाऊ....एक छोटासा प्रयत्न आहे जागृती करण्यासाठी ..हा छोटासा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही फक्त हा व्हिडिओ जमेल तेवढ्या लोकांना ,ग्रूप्स मद्ये नक्की शेअर करा 🚩❤️
@firasti2023 हो नक्कीच भाऊ🙏♥️
Jai shivrai Jai Bhavani jai shivaji
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩 व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र परिवार अन् ग्रूप्स मधे नक्की शेअर करा भाऊ ..
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩 व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र परिवार अन् ग्रूप्स मधे नक्की शेअर करा भाऊ ..❤️
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩 व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र परिवार अन् ग्रूप्स मधे नक्की शेअर करा भाऊ ..
जय शिवराय जय भवानी,🙏🏻
🚩
जय श्री राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩 व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र परिवार अन् ग्रूप्स मधे नक्की शेअर करा भाऊ ..
स्थानिकांनी पहिला तो संग्रामदुर्गाच्या आरपार रस्ता काढलाय तो आंदोलन करून बंद करा
होय अगदी बरोबर...तो रस्ता बंद झाला पाहिजे स्थानिक प्रशासन ने थोडे लक्ष द्यायला हवे .
Wow
Thankq so much
होय अशी एक सुंदर योजना असायला पाहिजे 😢❤
😢
❤
....Khoop..sundar....🕉
धन्यवाद.. video आपल्या मित्र परिवार मधे नक्की शेअर करा
❤️❤️
♥️
8
फारच सुंदर देऊळ बांधले आहे ♥️♥️🫰👍👌
यावर एक सुंदर व्हिडिओ बनवला आहे माझ्या instagram page आपण बघू शकता ... Instagram id - @firasti2023
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर
वेळ काढून नक्की या गावात जाऊन या दादा ..खूप शांत ,सुंदर ,प्राचीन वारसा लाभलेलं गाव आहे
@mandar_arts नक्की 👍
हा व्हिडिओ तुमच्या ग्रूप्स मधे देखील शेअर जरूर करा दादा.. आणि आमच्या instagram page ल नक्की फॉलो करा. Instagram ID - @firasti2023
मला तर हा संदेश मनापासून आवडला.😊
खूप धन्यवाद..तुमच्या मित्र परिवरामध्ये नक्की जास्तीत जास्त शेअर करा 🙏🥹❤️
❤❤❤❤❤❤
Thankq so much ❤️
Ek number bhava
Thankq so much ❤️ plz share in your friends
खुप महत्वाचा संदेश दिलात अभिनंदन
खूप धन्यवाद .. तुमच्या मित्र परिवारामधे नक्की शेअर करा ❤️🍀
Right 👍
खूप धन्यवाद .. तुमच्या मित्र परिवारामधे नक्की शेअर करा ❤️🍀
❤❤❤❤❤❤❤
खूप धन्यवाद .. तुमच्या मित्र परिवारामधे नक्की शेअर करा ❤️🍀
❤❤❤❤

👍👍👍👍

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप धन्यवाद .. तुमच्या मित्र परिवारामधे नक्की शेअर करा ❤️🍀
❤❤❤

जयभीम नमो बुद्धाय🙏🙏🙏
❤🔥🔥🔥
हें आताच्या आहेत जुन्या चिमण्या माहित का बाटलीत मध्ये रॉकेल टाकून ज्याला माहित आहे कमेंट लाईक करा
नाही भाऊ..ह्या पण जुन्या पद्धतीचे कंदील आहे...बाटली मधे रॉकेल टाकून पण करायचे ती एक सोय होती..
❤❤
8
❤ खूप सुंदर माहिती 😊
ही खूप जुनी पध्दत आहे
8❤❤❤❤❤❤
❤😢
माझे गाव आहे❤❤😊
😱😱😱🔥
⚡🔥🔥🔥