Chala Gappa Maruyat!!With ADITI
Chala Gappa Maruyat!!With ADITI
  • 283
  • 58 173
हे घर कोणाचे??? (नरदेह स्तवन निरूपण)
नरदेह स्तवन समास हा फारच सुंदर आणि विचार करण्याजोगा समास आहे.माणसाला अनेक गोष्टींचा अहंकार सहज येतो. त्यामुळे तो मूर्खपणे मायेत गुरफटतो. असं न करता या नरदेहाचं महत्त्व आपण वेळीच ओळखून वागले पाहिजे.नरदेहाचं किती महत्त्व आहे याचे नक्कीच आपल्याला या समासाचं चिंतन केल्यावर कळेल.
जय जय रघुवीर समर्थ🌹🙏🌹
มุมมอง: 494

วีดีโอ

जप...... अजपा ( अजपा निरूपण समास)
มุมมอง 208หลายเดือนก่อน
समर्थांनी तर दासबोधात स्पष्ट सांगितले आहे की,एक वीस हजार सहाशे श्वास आपण दिवसभरात घेत असतो. "एकवीस सहस्त्र सहाशे जपा|नेमून गेली ते अजपा| विचार पाहता सोपा सर्व काही|". आणि पुढे ते म्हणतात, " मुखी नासिकी असिजे प्राणे | तयास अखंड येणे जाणे | याचा विचार पाहणे| सूक्ष्म दृष्टी| म्हणजेच,देव हा आपल्या जवळ श्वास रुपात वास करतो.आणि त्याला सहज पणाने जाणता आले पाहिजे.श्वासावर लक्ष ठेवून देखील अनेक गोष्टी स...
देव आहे तरी कोण?
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
देव आहे तरी कोण? मनुष्य जन्माला आला की, त्याला समज आली की एक प्रश्न नक्की पडतो. देव म्हणजे काय? तो कसा प्राप्त होईल? याविषयी समर्थांनी खूप सुंदर रित्या दशक आठ समास पहिला (देवदर्शन) यातून समजावून सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏.
सत्संग..... सर्वज्ञ संग🙏🙏
มุมมอง 1434 หลายเดือนก่อน
सत्संगाशिवाय विवेक नाही. विवेकाशिवाय ज्ञान नाही. त्यामुळे, सत्संग हा आनंदाचा पाया आहे. या सत्संगाची कास धरून आपल्याला "सर्वज्ञा" पर्यंत पोहोचायचं आहे. त्यांच्या बोधापरी आचरण करून आपल्याला स्वार्थापासून परमार्थापर्यंत स्वतःला उन्नत करायचे आहे. आणि त्या आतील आत्मारामाचा आवाज ऐकायचा आहे. आणि त्यासाठी समर्थ या , सर्वज्ञ संग निरूपण समासातून आपल्याला काय बोध करतात तो आपण प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा नक्...
नि:शंक हो रे मना... गुरु........... सद्गुरु🙏🙏
มุมมอง 2506 หลายเดือนก่อน
नि:शंक हो रे मना... गुरु........... सद्गुरु🙏🙏 सद्गुरूंचि महती अपरंपार आहे. पण सद्गुरूंना ओळखणे तसे फार अवघड आहे. या गुरु लक्षण नामक समासातून समर्थांनी फार सुंदररित्या कोणाला सद्गुरु म्हणावे हे सविस्तर कळवले आहे. जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
मरण....जीवनाचे अटळ सत्य 🙏
มุมมอง 2266 หลายเดือนก่อน
समर्थ काय सांगून गेले? "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे| अकस्मात तोही पुढे जात आहे" मरणाचं हे सुंदर तत्वज्ञान मान्य केलं की वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही.मरणाची भीती बाळगता कामा नये. भ्यायलो तरी ते येणारच. मग त्याचं स्वागत का करू नये? कधी, केव्हा, कसे, कुठे हे आपल्याला माहित नसते. पण ते येणारच, यावर विश्वास ठेवून आपण अगदी शांतपणे, खिन्नपणे मरणाकडे पाहावे. कोणालाही त्रास होणार नाहीनाही.
विवेक आणि वैराग्य
มุมมอง 1597 หลายเดือนก่อน
विवेक आणि वैराग्य या दोन्ही गोष्टींना आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. समर्थांच्या मते, विवेक आणि वैराग्याचा सुंदर समतोल जेव्हा साधतो, तेव्हाच साधक हा "नि:संग योगी" होतो. जय जय रघुवीर समर्थ🙏🌹🙏
नामस्मरण🙏🌹🙏
มุมมอง 1938 หลายเดือนก่อน
स्मरण म्हणजे आठवण. परमेश्वर आहे, सदैव आहे व अत्यंत कृपाळू आहे, ह्याचे नित्य स्मरण आवश्यक आहे. भगवंताच्या नामातच भगवंताचे सामर्थ्य आहे .म्हणूनच नामस्मरण हे सर्वात सोपे व अत्यंत सूक्ष्म साधन आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात," नाम स्मरे निरंतर| तें जाणावें पुण्यशरीर |माहादोषांचे गिरिवर| रामनामें नासती|"श्रीराम 🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
सुखी आनंदी जीवनासाठी समर्थ सूत्रे
มุมมอง 3428 หลายเดือนก่อน
सर्वसामान्य माणसांची धाव सदैव सु शोधण्याकडे, आनंदी राहण्याकडेच असते. माणसाला सुखी तर व्हायचं आहे पण, त्यासाठी काय केले पाहिजे हा प्रश्न आहे नाही का ? याचे उत्तर समर्थांनी फार सुंदररित्या खूप वर्षांपूर्वीच दिले आहे. आणि विशेष म्हणजे, ते आपल्याला या काळात आत्ताही लागू पडते. समर्थांनी दासबोधाच्या दशक ११, समास ३ मध्ये तत्कालीन लोकांना सुखी-समाधानी जीवनासाठी दिनक्रम सांगितला आहे. चला तर मग आपण सुखी ...
आपण मूर्ख आहोत का शहाणे??
มุมมอง 3668 หลายเดือนก่อน
आपण मूर् आहोत का शहाणे??
NIRVAN SHATAKAM(निर्वाण षट्कम)
มุมมอง 3.3K10 หลายเดือนก่อน
NIRVAN SHATAKAM(निर्वाण षट्कम)
ಅಧ್ಯಾಯ 18.ಮೋಕ್ಷ ಸನ್ಯಾಸ ಯೋಗ. chapter 18.Mokshsanyas yoga.
มุมมอง 24611 หลายเดือนก่อน
ಅಧ್ಯಾಯ 18.ಮೋಕ್ಷ ಸನ್ಯಾಸ ಯೋಗ. chapter 18.Mokshsanyas yoga.
ಅಧ್ಯಾಯ 17: ಶ್ರದ್ಧಾತ್ರಯವಿಭಾಗಯೋಗ.Chapter 17.Shraddhatraya vibhagayoga
มุมมอง 6211 หลายเดือนก่อน
ಅಧ್ಯಾಯ 17: ಶ್ರದ್ಧಾತ್ರಯವಿಭಾಗಯೋಗ.Chapter 17.Shraddhatraya vibhagayoga
ಅಧ್ಯಾಯ 16.ದೈವಾಸುರಸಂಪದ್ವಿಭಾಗಯೋಗ.Chapter 16..daivasurasampadvibhagyoga
มุมมอง 6311 หลายเดือนก่อน
ಅಧ್ಯಾಯ 16.ದೈವಾಸುರಸಂಪದ್ವಿಭಾಗಯೋಗ.Chapter 16..daivasurasampadvibhagyoga
ಅಧ್ಯಾಯ 15 .ಪುರುಷೋತ್ತಮ ಯೋಗ.Chapter 15.Purushottama Yoga.
มุมมอง 71ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ 15 .ಪುರುಷೋತ್ತಮ ಯೋಗ.Chapter 15.Purushottama Yoga.
Kannda kolat pada(Folk song) ಕೋಲಾಟ ಪದ (ಜನಪದ ಗೀತೆ)
มุมมอง 256ปีที่แล้ว
Kannda kolat pada(Folk song) ಕೋಲಾಟ ಪದ (ಜನಪದ ಗೀತೆ)
ಅಧ್ಯಾಯ...14 ಗುಣತ್ರಯವಿಭಾಗಯೋಗ. Chapter....14.Gunatraya vibhagyoga
มุมมอง 71ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ...14 ಗುಣತ್ರಯವಿಭಾಗಯೋಗ. Chapter....14.Gunatraya vibhagyoga
ಅಧ್ಯಾಯ 13. ಕ್ಷೇತ್ರ - ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞವಿಭಾಗಯೋಗ. Chapter 13.kshetra kshetrdnyavibhagyoga.
มุมมอง 133ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ 13. ಕ್ಷೇತ್ರ - ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞವಿಭಾಗಯೋಗ. Chapter 13.kshetra kshetrdnyavibhagyoga.
ಅಧ್ಯಾಯ 12...ಭಕ್ತಿಯೋಗ.Chapter 12....Bhakti yoga
มุมมอง 91ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ 12...ಭಕ್ತಿಯೋಗ.Chapter 12....Bhakti yoga
ಅಧ್ಯಾಯ 11.ವಿಶ್ವರೂಪದರ್ಶನಯೋಗ.Chapter 11.vishwa roopa darshsn yoga.
มุมมอง 165ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ 11.ವಿಶ್ವರೂಪದರ್ಶನಯೋಗ.Chapter 11.vishwa roopa darshsn yoga.
ಅಧ್ಯಾಯ 10..ವಿಭೂತಿಯೋಗ. Chapter 10..vibhuti yoga
มุมมอง 67ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ 10..ವಿಭೂತಿಯೋಗ. Chapter 10..vibhuti yoga
ಅಧ್ಯಾಯ 9.ರಾಜವಿದ್ಯಾರಾಜಗುಹ್ಯಯೋಗ Chapter 9.Rajavidya Rajguhya yoga
มุมมอง 83ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ 9.ರಾಜವಿದ್ಯಾರಾಜಗುಹ್ಯಯೋಗ Chapter 9.Rajavidya Rajguhya yoga
ಅಧ್ಯಾಯ. 8 ಅಕ್ಷರಬ್ರಹ್ಮ ಯೋಗ. Chapter 8.Akshara brahma yoga.
มุมมอง 120ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ. 8 ಅಕ್ಷರಬ್ರಹ್ಮ ಯೋಗ. Chapter 8.Akshara brahma yoga.
ಅಧ್ಯಾಯ ..7 ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನ ಯೋಗ Chapter.. 7 jnyana vignyan yoga
มุมมอง 112ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ ..7 ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನ ಯೋಗ Chapter.. 7 jnyana vignyan yoga
ಅಧ್ಯಾಯ 6...ಧ್ಯಾನ ಯೋಗ Chapter6..Dhyana yoga
มุมมอง 108ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ 6...ಧ್ಯಾನ ಯೋಗ Chapter6..Dhyana yoga
ಅಧ್ಯಾಯ5.ಸನ್ಯಾಸಯೋಗ. Chapter5.Sanyas yoga
มุมมอง 134ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ5.ಸನ್ಯಾಸಯೋಗ. Chapter5.Sanyas yoga
ಅಧ್ಯಾಯ. 4. ಜ್ಞಾನ ಯೋಗ(ಜ್ಞಾನಕರ್ಮ ಸನ್ಯಾಸಯೋಗ ). Chapter.4...jnyana yoga
มุมมอง 178ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ. 4. ಜ್ಞಾನ ಯೋಗ(ಜ್ಞಾನಕರ್ಮ ಸನ್ಯಾಸಯೋಗ ). Chapter.4...jnyana yoga
ಅಧ್ಯಾಯ...3.ಕರ್ಮಯೋಗ chapter....3.karma yoga
มุมมอง 365ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ...3.ಕರ್ಮಯೋಗ chapter....3.karma yoga
ಅಧ್ಯಾಯ...2 (Chapter.2) ...ಸಾಂಖ್ಯಯೋಗ(sankhya yoga)
มุมมอง 194ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ...2 (Chapter.2) ...ಸಾಂಖ್ಯಯೋಗ(sankhya yoga)
ಅಧ್ಯಾಯ (Chapter) 1.ಅರ್ಜುನ ವಿಷಾದ ಯೋಗ (Arjuna vishada yoga)
มุมมอง 431ปีที่แล้ว
ಅಧ್ಯಾಯ (Chapter) 1.ಅರ್ಜುನ ವಿಷಾದ ಯೋಗ (Arjuna vishada yoga)

ความคิดเห็น