![olison Tuscano](/img/default-banner.jpg)
- 142
- 768 001
olison Tuscano
India
เข้าร่วมเมื่อ 17 ธ.ค. 2011
सध्या समाजात चाललेली वस्तुतिथी। फादर नितीन डिसोजा, उमराळे
सध्या समाजात चाललेली वस्तुतिथी। फादर नितीन डिसोजा, उमराळे
มุมมอง: 12 042
วีดีโอ
Kupari Stand-up Comedy Season 2 | कुपारी स्टॅन्ड-अप कॉमेडी २
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
नाताळ सप्ताह निमित्त परवा 30 डिसेंबरला वसईत, आम्ही हौशी मित्रांनी सामवेदी कादोडी या आमच्या बोलीभाषेत एक स्टँडअप कॉमेडीचा शो केला. तीनशे हून अधिक प्रेक्षकांनी हा शो एन्जॉय केला. या शोची युट्युब लिंक खाली पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. आमच्या बोलीभाषेतील काही शब्द अगदीच युनिक असले तरी मराठीच्या जाणकारांना ही बोली बऱ्यापैकी समजू शकते. बोलीभाषेच्या अभ्यासूंनी आणि इतरांनी वेळ आणि ईच्छा असल्यास हा शो...
FIRST COMMUNION ANLIZ
มุมมอง 302หลายเดือนก่อน
#cinematic #cinematography #cinema #photography #film #filmmaking #filmmaker #cinematographer #videography #movie #movies #cinematicvideo #art #wedding #video #filmphotography #director #cinematicphotography #d #instagood #photographer #canon #films #love #portrait #mm #photooftheday #cine #instagram #prewedding
तू ये परतुनी | शब्दांकन :- सचिन मेंडिस
มุมมอง 519หลายเดือนก่อน
तू ये परतुनी | शब्दांकन :- सचिन मेंडिस
बिशप थॉमस फ्रान्सिस डिसोजा महागुरुपदाचा दिक्षाविधी | वसई धर्मप्रांत
มุมมอง 22Kหลายเดือนก่อน
बिशप थॉमस फ्रान्सिस डिसोजा महागुरुपदाचा दिक्षाविधी | वसई धर्मप्रांत
घोसाळी गावपरिवारात आमदार राजन अप्पा नाईक ह्यांचा जाहीर सत्कार
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
घोसाळी गावपरिवारात आमदार राजन अप्पा नाईक ह्यांचा जाहीर सत्कार
बिशप फा. थॉमस डिसोजा ह्यांचा जीवनपट | Thomas D'Souza bishop of Vasai
มุมมอง 40K2 หลายเดือนก่อน
Sound Recording:- Sound Synth Studio Editing:- Olison Tuscano
शोकसभा - ख्रि.रे.फा.डॉ.एलायस रॉड्रिग्ज
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
शोकसभा - ख्रि.रे.फा.डॉ.एलायस रॉड्रिग्ज
पुस्तक प्रकाशन सोहळा | अष्टगंध प्रकाशित अकरावी दिशा लेखक - अँथनी परेरा
มุมมอง 3.2K3 หลายเดือนก่อน
वसईतील सुप्रसिद्ध लेखक श्री. अँथनी परेरा यांच्या 'अकरावी दिशा' या पाचव्या पुस्तकाचे प्रकाशन १३ ऑक्टोबर २०२४ रोजी नंदाखाल येथे पार पडले. यावेळी प्रमु पाहुणे म्हणून बायबलचे अभ्यासक व प्रसिद्ध प्रवचनकार फादर (डॉ.) रॉबर्ट डिसोजा सुप्रसिद्ध कवी सायमन मार्टिन, , गांधी विचारांचे अभ्यासक श्री. मॅक्सवेल लोपिस उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नंदाखाल चर्चचे प्रमु धर्मगुरू फादर थॉमस डिसोजा यांनी भू...
स्व. थॉमस सायमन लोपीस | रा. मोरवाडी- अंगाळी
มุมมอง 4.8K4 หลายเดือนก่อน
स्व. थॉमस सायमन लोपीस | रा. मोरवाडी- अंगाळी
शोकसभा:- स्वर्गवासी पिलीबाई पास्कोल लोबो | पडई, नंदाखाल
มุมมอง 4.1K6 หลายเดือนก่อน
शोकसभा:- स्वर्गवासी पिलीबाई पास्कोल लोबो | पडई, नंदाखाल
उमेद | सर्वधर्मिय विकलांगाच्या सक्षमीकरणासाठी | दिव्यांग सन्मान सोहळा २०२३ Umed vasai
มุมมอง 9Kปีที่แล้ว
उमेद | सर्वधर्मिय विकलांगाच्या सक्षमीकरणासाठी | दिव्यांग सन्मान सोहळा २०२३ Umed vasai
Pyari Raat | प्यारी रात | Christmas song
มุมมอง 3.2Kปีที่แล้ว
Pyari Raat | प्यारी रात | Christmas song
जात असे मी | विजय मच्याडो.l Vijay Machado
มุมมอง 18Kปีที่แล้ว
जात असे मी | विजय मच्याडो.l Vijay Machado
ख्रि.रे.फा.डॉ.एलायस रॉड्रिग्ज I अंत्यविधी मिस्सा I संत गोन्सालो गार्सिया चर्च, गास I
มุมมอง 19Kปีที่แล้ว
ख्रि.रे.फा.डॉ.एलायस रॉड्रिग्ज I अंत्यविधी मिस्सा I संत गोन्सालो गार्सिया चर्च, गास I
फातिमा मातेचा ध्वज हा | Fatima Mata Church Chulne
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
फातिमा मातेचा ध्वज हा | Fatima Mata Church Chulne
संपूर्ण विश्वाला कवेत घेणारे हृदय ....I प्रवचनकार: फा.प्रदीप डाबरे.
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
संपूर्ण विश्वाला कवेत घेणारे हृदय ....I प्रवचनकार: फा.प्रदीप डाबरे.
बंदिस्त जगावरील काळे ढग I प्रवचनकार: फा.प्रदीप डाबरे.
มุมมอง 217ปีที่แล้ว
बंदिस्त जगावरील काळे ढग I प्रवचनकार: फा.प्रदीप डाबरे.
संवाद व समाजातील मैत्री I प्रवचनकार: प्रदीप डाबरे.
มุมมอง 726ปีที่แล้ว
संवाद व समाजातील मैत्री I प्रवचनकार: प्रदीप डाबरे.
Flag Hoisting I Vailankanni Shrine Basilica I
มุมมอง 817ปีที่แล้ว
Flag Hoisting I Vailankanni Shrine Basilica I
वसई - विरार शहर महानगरपालिका | नंदाखाल तलाव | vasai virar municipal corporation
มุมมอง 679ปีที่แล้ว
वसई - विरार शहर महानगरपालिका | नंदाखाल तलाव | vasai virar municipal corporation
हे स्वर्गाचे स्वामींनी | Hey Swargache Swamini | Mother mary marathi song
มุมมอง 4.7Kปีที่แล้ว
हे स्वर्गाचे स्वामींनी | Hey Swargache Swamini | Mother mary marathi song
Daru matra konnteach karyat thevu naye ,it increases liquor addiction and give birth to new addict people, children takes bad guidance from such drunkard functions
मी तुम्हाला धन्यवाद देतो फादर माझ्या मुलीच्या लग्नात सर्व प्रथा मोडली दारू विना लग्न सोहळा पार पाडला कारण ताबोर मध्ये मी सर्वांना याच गोष्टी शिकवतो ❤
Praise the lord 🙏
Mhendi. Haladi from where did this existed in our traditional weddings. A big shame. We are practicing against our holy teachings this needs to stop. If we are real catholics follow waht Bible says be simple. Feed the needy. Instead of Bruning crackers of fifty thousands call kids from convents or orphanage n feed them. They will not repay but their blessings will sustain throughout life. Atleast feed 10 orphanage kids.
Nice 👍👍👍 your.f
🙌👍❤️👌😱😭💯
दारू बंद होईल तेव्हाच बाकीच्या रुढी परंपरा बंद होतील.दारुबंदीविषयी कुठेच परखड प्रबोधन होत नाही
नवरी मुलीचे अंग प्रदर्शन करणारे लग्नाचे ड्रेस या विषयावर देखील प्रबोधन व्हायला पाहिजे.
It is not good
नावळ म्हणजे काय?
Praise.the.lord..Amin..Amin
अगदी खरं बोललात फादर मेहंदी,संगीत,दारू,फटाके,आणि अनावश्यक खाण्याचे पदार्थ यावर सुज्ञ समाजाने विचार केला पाहिजे. मेहनत,कष्ट करून कमावलेलं असे वाया घालवू नये
Please keep eastindian and vasai vadval and kupari absolutely different,because they dont ever e ver know what is eastindian band and thats really thruth. U people never ever give respect to cross or mother mary image on saturday for umbracha pani,and directly enter the mandav
Galatians 1:6-7 NRSV-CI [6] I am astonished that you are so quickly deserting the one who called you in the grace of Christ and are turning to a different gospel- [7] not that there is another gospel, but there are some who are confusing you and want to pervert the gospel of Christ.
Its so very true to d point but this ll b again like people will liisten from one ear n ll pass out from other. Changes will happen when we people will start implementing in practice n stop ol these new so called trending functions to b extravagant. Best Sermon Father👍
Atisunder pravachan. God bless you father Nitin D'Souza .changle parivartan ghadun Aannayasathi mansan madhe ji vicruti Aaleli Aahe ti purna nahishi whayala pahije . Manus ha saitani praruti kte chalala Aahe .🙏
Dear Rev Father Nitin Incisive Sermon❤ Appreciated by Whole Heart ♥
🙏
It was much needed in today's circumstances. Congratulations to Father for taking initiative. Keep it up 👍
सर्वानी चिंतन करून कृतिची जोड द्यावी हिच नम्र विनंती.फादर आपलं स्पष्ट बोलण समाजातील चुकीच्या पद्धतीत सुधारणा करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👏👏👏👏
फादर तुम्ही खूप सुंदर प्रवचन दिले आहे यात बदल झाला पाहिजे
Correct🙏 Father mala hi hey sarv avdat nhi. Mazya lagna natr second day la daru sobat nahi dili tevha mala kiti divas bolayche. Ajunhi mala hi pratha avdat nhi.
पहिली दारू बंद झाली पाहिजे.
Fr.we also with you.🎉
Father tumhi kup mast sagitle ani kharch hi vastuthiti ahy mothya lokach bhgun bichra garb manus lone ghun mulach mulich lagn karto karn tyala as vate ki lok mala hastil maun to pan hifiy lagn karto ani mag lon bhart basto
बायकांनो आपल्या तरुण नवऱ्याला सांभाळा.
कटू सत्य, इतके परखट प्रवचन आज पर्यंत ऐकले नाही. जुन्या काळापेक्षा तरुणाचे दारू आणि खानेपीने जास्त चाललेले आहे. ही तरुण मंडळी त्यांच्या मुलासाठी किती दिवस या जगात राहतील या बद्धल प्रश्न आहे. देवळात मिस्साला आल्यानंतर बाहेर बसतात, मिस्सा मध्ये लक्ष नसते. मात्र चर्चच्या सणाचा 4-5 दिवस खानापिण्याचा कार्यक्रम सुरु असतो. पुष्कळ पैसे कमावतात आणि आठवड्याला 2-3 पार्ट्या चालू असतात. मला वाटते 15 वर्षात वसई खाली होणार आहे. कुपारी संपणार आहेत.
मेहेंदी रसम हि आपली संस्कृती नाही , मंगळसूत्र हि आपली संस्कृती नाही , सिंदूर लावणे हि आपली संस्कृती नाही तरीही अगदी सर्रासपणे ह्या चालीरीती केल्या जातात हि खूप मोट्ठी शोकांतिका आहे.
Bhartiya Catholics bhartiya sanskruti nahi follow karnar tar Kay Europe chi sanskruti follow karnar?
@@DrFigerPereiraAaplya Yeshu and Yeshuchi teachings follow karayla sangitli aahet,Konti Sanskruti ji devachya shabhdavirudh zate ti follow karayla band keli aahe.
Please provide biblical reference that prohibits mangalsutra, bindi etc
@@DrFigerPereira Tradition should never take precedence over God's commandments. If we truly love the Almighty, we must follow the teachings of Jesus. Practices like Mangalsutra and Sindoor are part of Hindu traditions. As Christians, it is important to live according to Christian principles and ethics.
@@DrFigerPereira but we should write to them to abstain only from things polluted by idols and from fornication and from whatever has been strangled and from blood. Acts 15:20 NRSV-CI
पुर्वी उत्तम शिक्षीत असून चारशे पाचशे रू.पगारात आनंद असायचा.आताच्या पिढीला अचानक पन्नास ते लाख रूपये पगार मिळतो.त्याच काय करायचं ते आताची मुलं करतात.भविष्याचे वेध घ्यायचे असतात हे कुणाच्या खिसगणतीत नाही. आपली मुलं लाखात कमावतात ह्याचा अभिमान सर्वांना वाटतो.But they granted God in all these things.
फादर यांचे प्रवचन खूपच अर्थपूर्ण आहे, पण आणखीन काही मुद्दे मांडायला पाहिजेत. विशेषता उंबराचे पाणी, कपाट भरणी, सोमवारी नवरीला परत माहेरी आणण्याचा प्रोग्राम ह्याच्यासाठी परत बँड हे बरोबर आहे का, वास्तविक एकदा बँड ने पोचवले मग त्या मुलीला परत बँड ने कशासाठी माहेरी आणतात, संगीत मेहंदी हे प्रकार बंद व्हायला पाहिजेत कृपया आपण सर्वांनी या सर्व गोष्टीवर सिरीयसली विचार करायला पाहिजे तसेच दारूचे प्रमाण, जेवणाचे वेगवेगळे प्रकार व व त्याची होणारी नासाडी ह्याचा पण विचार व्हायला पाहिजे
फादर खूप परखड विचार मांडले आहेत आणि आजच्या काळात गरज आहे..
i heartily say really I don't like it
Father hum tumhare sath hain
Sunder pravachan I feel in wedding No Crakers & No Mehndi Rassam & No extra time for photo shoots I hope all will tk it seriously
फादर नीतीनचे हे प्रवचन म्हणजे हृदयाचा कप्प्यात हात घालण्यासारखे आहेत... कारण खिस्ती समाज किंवा कुपारी समाज म्हणजेच येशुचा समाज.. म्हणतात ना! लग्न स्वर्गात जुळले आणि. ह्या धर्तीवर साजरे होतात.. मग देवाच्या योजनेनुसार जुळत असलेली लग्न कशी साजरी झाली पाहिजे हे भान आपले बांधव पुर्णपणे विसरून गेले आहेत.. आणि देवाला न आवडलेले प्रोग्राम ह्या लग्नसराईत सर्रासपणे सुरू आहेत. थोडक्यात आपली खिस्ती संस्कृती विकोपाला गेली आहे आणि विकृतीच्या मार्गावर समाज आहे.. फादर तुम्ही दिलेले हे प्रवचन जर समाज्यानी अंमलात आणले नाही तर देवाचा राग अनावर होईल हे मात्र नक्की.
दारू वाटप, फटाके वाजविणे, नवरीला नटविणे ह्या साठी भरपूर खर्च होत आहे. हा रानटीपणा बंद व्हायला पाहिजे.
असे प्रबोधन होणे आवश्यक आहे. फा सुंदर प्रबोधन.
आज मला समाज सेवा मंडळाची आठवण येते.कोडे आले कोडे गेले पण आहे हात तडेस हाव
kachra gang so jara neet bandobast kelo pai
खुप सुंदर प्रबोधन ❤
फादर खुपचं छान. ऐकुन खूप बरं वाटलं
Everything the father said is true and some things are getting worse that even writing in the comments is not possible.
मस्त प्रवचण दिला फादर
दारू बनविणे हा उद्योग बंद होणं गरजेचं आहे
फादर या सर्व अनिष्ट रूढी बंद होणं गरजेचं आहे
Father तुमचे प्रबोधन खूपच प्रभावी आहे. अमलात आणणे गरजेचे आहे. बरेच युवक युवती drinks ची सुरुवात वरात आणतानाच करतात आणि मग वाया जातात. दारू बंदी देखिल झाली पाहिजे.
आपली संस्कृती मेहंदी ची पण नाही, हे सर्व बंद झालेच पाहिजे. प्रार्थना सभेचे आयोजन करावे जे आज बरेच लोक करतात.
Itki laaj vatte Hindu Sanskrutinchi tar mag Marathi tari kashala bolta ho?? Kay garaz challi Catholic Church madhe Marathi Prarthana Lavaychi tumhala ? Eng, Abrahamic Language madhe kara na Jesus chi Stuti, Swatah Maharashtrian asun Asa Dvesh karta Marathmolya sanskrutincha , English madhe Ghet jaa Tumche Bible che Adhyay , Shlok ! Converted ch ahat naa tumhi suddha
@@nandkumarlavangare6612 Eka mansache vichar hey sampoorna samajache vichaar nahit Tyamule tika kartana vichar karava Dusri goshta, bhashecha ani dharmacha kahi sambandha naahi. Vasai che lok marathi bhashik aahet ani Marathi madhech bolnar,prarthana karnar Tisri goshta, kristi dharma 2000 varsha purvich jaga madhe aala , tyamule jagatle saglech converted aahet, koni 2000 varsha purvi zhaale, koni 900 varsha purvi, koni 700 varsha purvi, Koni jew fharmatun, koni islam madhun, koni roman pagan sanskruti tun, koni Hindu tun, kuni buddhism madhun etc vasai madhle lok 500 varshya purvi convert zhaale, Samvedi Brahmin ani samvanshi Kshatriya samajatun. Ucchavarniya asun hi convert zhaale. Ka zhaale hey samjnya saathi 1540 madhe java lagel Aata tyanchi 9vi pidhi aahe (dharmantara nantar chi) hi goshta lakshyat ghyavi
@@nandkumarlavangare6612एका व्यक्तीचे विचार हे संपूर्ण समाजाचे विचार नव्हे. त्यामुळे टीका करताना ह्या कडे लक्ष असावे दुसरी गोष्ट, वसईचे लोक हे मराठी आहेत त्यामुळे ते मराठीतच बोलणार, प्रार्थना करणार. धर्माचा आणि भाषेचा संबंध नाही. जसं केरळी malyalam बोलणार, स्पेन मधला स्पॅनिश,गोव्यातला कोंकणी,इंग्लंड मधला इंग्लिश तसा महाराष्ट्रातल्या वसईचा माणूस मराठी बोलणार तिसरी गोष्ट, ख्रिस्ती धर्म 2000 वर्षा पूर्वीच आला त्यामुळे जगातले सगळेच कुठल्या ना कुठल्या प्राचीन उपासनेतून धर्मांतरित झाले फरक इतकाच कि केरळ मध्ये 2000 वर्षा पूर्वी झाले, युरोप मध्ये 1600 वर्षा पूर्वी, काही इतर देशात 800 वर्षा पूर्वी आणि गोवा व वसई मध्ये 500 वर्षा पूर्वी आताच्या वसईकरांची ही 9 वि पिढी असेल धर्मांतरा नंतरची . एका मोठा काळ लोटला आहे आणि त्यांची आज एका वेगळी fusion संस्कृती तयार झाली आहे तरीही इतकी शतक त्यांनी भाषा आणि अनेक परंपरा जपल्या आहेत हे महत्वाचे
@@nandkumarlavangare6612Tumhi comment karachya agodar lakshyat ghya ki tumahala Christian religion badal mahit aahe ki nahi..... Amhi Jesus anni Tyachi teachings la follow karto,konti Sanskruti nahi.Tyamule tumhi 1st complete Bible read kara,Cathecism of the Catholic Church [CCC]and role of the Magisterium of Church study kara and mag yevun comment barobar aahe ki nahi tey check kara.Tumhi jey converted badal sangta tyala kahi meaning nahi karun Aamchya selection foundation of the World chya agodar Jhalele aahe,tyacha answer tumhi Ephesians 1:4,5 and Romans 8:29,30 madhe read kara.Jesus Christ established the New Covenant,do you know the meaning of it??
@@nandkumarlavangare6612sir with due respect mehendi is also not an Hindu ritual it's origins are from arab countries. Educate yourself
That's very very true
सत्य कटू आहे पण 100%बरोबर
Barobar bolate father
He velankny ma mere bete ko achi buddi aur himmat do ma,duk aur tklifse niklneme madat do ma ,thnku ma❤❤
👌
In dis show atleast we got to know hw hidden talents unknowingly has been unwrapped in d form of dis show. Good start 👍looking fwd for more episodes for relaxing our mind😊