New Maharashtra Sarkari Naukri
New Maharashtra Sarkari Naukri
  • 43
  • 36 684
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व्दारे 01333 नवीन रिक्त पदांची भरती सुरू! | MPSC Group C Bharti 2024
Government Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोग व्दारे 01333 नवीन रिक्त पदांची भरती सुरू! | MPSC Group C Bharti 2024
October 17, 2024 @Newmaharashtrasarkarinaukari
MPSC Group C Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 01333 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा साठी नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र गट- क सेवा मध्ये रिक्त 01333 पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MPSC Group C Bharti 2024 : Eligible candidates will be selected for the new vacant posts for Maharashtra Group-A service through Maharashtra Public Service Commission through recruitment of total 01333 posts in the following cadre under Miscellaneous Department of Maharashtra Government. For this, applications are invited from the candidates through online mode.
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन (राज्य सरकार) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन मिळेल. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात येथे क्लीक करा
drive.google.com/file/d/1nXX0p3XptDRQ-phn19OMv5NC7MQAd886/view
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
mpsconline.gov.in/candidate
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 19 ते 38 वर्ष.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग : 394/- रुपये.
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 294/- रुपये.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
उद्योग निरीक्षक : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
कर सहायक : 1] पदवीधर 2] मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
तांत्रिक सहायक : पदवीधर असणे आवश्यक आहे.
बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय : 1] पदवीधर 2] मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक : 1] पदवीधर 2] मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
रिक्त पदे : 01333 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
केवळ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गाच्या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
जात संवर्गातील उमेदवारांकरीता शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.
प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदभर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शफारस/नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावे..
#maharashtra
#loksevaayog
#mpsc
#mpscexam
#mpsc_combine_pre_exam
#mpscnewpattern
#mpscstatus
#mpscpaper
#mpsccombinegroupb
#mpscgroupb2023
#mpscnewsyllabus
#mpscsuccess
#maharashtranews18
#newgovernmentjob
#mpsc2024
#exampreparation
#graduategovtjobs
มุมมอง: 107

วีดีโอ

अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2024 | मासिक वेतन - 35,400 ते 1,12,400 रूपये | ऑनलाईन अर्ज सुरू |
มุมมอง 51019 ชั่วโมงที่ผ่านมา
jiअंगणवाडी मुख्यसेविका भरती 2024 | मासिक वेतन - 35,400 ते 1,12,400 रूपये | ऑनलाईन अर्ज सुरू | Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 October 16, 2024 by Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महिला व बाल विकास विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट-क संवर्गातील सरळसेवा भरती करीता फक्त पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोजी 11.00 वाजले पासून ते दि. 0...
तेल आणि नैसर्गिक वायू विभाग मध्ये 02236 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू! | ONGC Bharti 2024
มุมมอง 11214 วันที่ผ่านมา
तेल आणि नैसर्गिक वायू विभाग मध्ये 02236 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू! | ONGC Bharti 2024 October 8, 2024 ONGC Bharti 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू विभाग (ONGC), जी भारतातील प्रमु ऊर्जा प्रमु आणि ‘महारत्न’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील एंटरप्राइझ आहे जी भारत आणि परदेशात तेल आणि वायूच्या उत्खननात आणि उत्पादनात गुंतलेली आहे. त्या मध्ये विविध नवीन 02236 रिक्त पदांसाठी खालील पात्रता पूर्ण करणाऱ्या ...
। कोतवालांचा मानधनात भरीव वाढ़। नवीन GR प्रसिद्ध। नवीन शुद्धिपत्रक । काही मांगण्या झाले अमान्य ।
มุมมอง 11614 วันที่ผ่านมา
कोतवालांचा मानधनात भरीव वाढ़। नवीन GR प्रसिद्ध। नवीन शुद्धिपत्रक । काही मांगण्या झाले अमान्य। पहा ते कोणते?? #kotwalisahib #kotwal #kotwali #kotwalidehatnews #kotwalinews #newgovernmentjob
12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद मध्ये भरती सुरू!
มุมมอง 24814 วันที่ผ่านมา
12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद मध्ये भरती सुरू! | Pre Primary School Council Bharti 2024 Pre Primary School Council Bharti 2024 : पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत अंतर्गत विविध पदे भरली जात आहेत. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी एकूण 01509 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार...
आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध!पात्रता :10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण
มุมมอง 10514 วันที่ผ่านมา
आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 October 5, 2024 Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत विभाग / कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य त्यांचे अंतर्गत कनि...
। होमगार्ड भर्ती २०२४। जिल्हा नागपुर। यूनिट वाइस दुसरी निवड व प्रतीक्षा यादि जाहिर।
มุมมอง 29414 วันที่ผ่านมา
यूनिट वाइस दुसरी निवड व प्रतीक्षा यादि PDF acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:71b1a23b-67c9-428c-b41b-7a3b7d699594 पात्र होऊन पण झाले अपात्र?? कारण काय?? पहा संपूर्ण वीडियो... #maharashtra #homeguard #army #homegaurd #news #training #cutoff #cutoff_analysis #cutoffmarks #nagpurnews #nagpurjobs #nagpurpolice #nagpurnews
। मा. श्री अजीत दादा पवार होमगार्ड बंदोबस्त विषयी बोलताना। होमगार्ड यांना मिडनार दुप्पट मानधन।
มุมมอง 1K14 วันที่ผ่านมา
। जय हिंद। जय महाराष्ट्र मित्रांनो। 👆👆👆👆 होमगार्ड मित्रांनो आम्ही होमगार्ड विषयी व होमगार्ड च्या विविध मांगनी बद्दल वीडियो बनविताना प्रॉपर # लावून मुख्यमंत्री । उपमुख्यमंत्री । गृहमंत्री । व इतर राजकीय नेते व त्यांचा संबंधित विभाग व न्यूज चैनल यांना टैग करून होमगार्ड ची विविध मांगनी त्यांचा पर्यंत पहोचविन्याचा प्रयत्न करतो तरी मित्रांनो तुम्ही या वीडियो ला जास्तित जास्त शेयर करा जेनेकरूण माहिती...
10वी उत्तीर्ण उमेदवारांची स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये एकूण 39,481 पदांसाठी भरती सुरू! | SSC GD 2024
มุมมอง 9221 วันที่ผ่านมา
10वी उत्तीर्ण उमेदवारांची स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये एकूण 39,481 पदांसाठी भरती सुरू! | Staff Selection Commission GD Bharti 2024 October 1, 2024 Staff Selection Commission GD Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमीशन) व्दारे मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), रायफलमन (जनरल ड्युटी) व शिपाई या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भ...
12वी उत्तीर्ण उमेदवारांना कॉम्पुटर ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर व इतर 0127 रिक्त पदासाठी NMC Bharti 2024
มุมมอง 13121 วันที่ผ่านมา
12वी उत्तीर्ण उमेदवारांना कॉम्पुटर ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर व इतर 0127 रिक्त पदासाठी भरती | Mahanagarpalika Bharti 2024 October 1, 2024 Mahanagarpalika Bharti 2024 : महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदे मानधन पध्दतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह लवकरात लवकर ...
।महाराष्ट्र होमगार्ड।महिला होमगार्ड उजड़नी कैंप।तेज चल की सिखलाई। @Newmaharashtrasarkarinaukari
มุมมอง 67921 วันที่ผ่านมา
। जय हिंद। जय महाराष्ट्र। ।महाराष्ट्र होमगार्ड। नागपुर महिला होमगार्ड उजड़नी कैंप। पद कवायत। तेज चल की सिखलाई। #maharashtra #police #homeguard #training #news #maharashtrapolice #statepolice #camp #cabinetdecisions
यवतमाळ जिल्हा होमगार्ड सैनिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोस्ट कार्ड पत्र लिहून पाठविले आहे.
มุมมอง 1.1K21 วันที่ผ่านมา
।। नमस्कार मित्रांनो।। जय हिंद।। जय महाराष्ट्र ।। कार्ड ( पत्र ) यवतमाळ जिल्ह्यातील होमगार्ड सैनिक दारव्हा होमगार्ड सैनिक दिग्रस होमगार्ड सैनिक नेर होमगार्ड सैनिक आणि लालखेड होमगार्ड सैनिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ला पोस्ट कार्ड पत्र लिहून पाठविले आहे आणि विनंती केली आहे की महाराष्ट्र राज्य होमगार्डस् सैनिक गॄहरक्षक दल जवानांना ३६५ दिवस बंदोबस्त देण्यात यावा हि मोहीम प्रत्येक ज...
महावितरण मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण |
มุมมอง 36121 วันที่ผ่านมา
महावितरण मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण |
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांनी नोकरी मिळवा | NABARD Bharti 2024
มุมมอง 20621 วันที่ผ่านมา
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांनी नोकरी मिळवा | NABARD Bharti 2024
।।खुश खबर खुश खबर।। होमगार्ड च्या भत्यात दुप्पट वाढ। @SarkariRojgarYoutube मंत्रिमंडल निर्णय २०२४
มุมมอง 2.6K21 วันที่ผ่านมา
।।खुश खबर खुश खबर।। होमगार्ड च्या भत्यात दुप्पट वाढ। @SarkariRojgarTH-cam मंत्रिमंडल निर्णय २०२४
।।होमगार्ड भर्ती २०२४ जिल्हा नागपुर कट ऑफ व फाइनल मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादि जाहिर ।।
มุมมอง 39121 วันที่ผ่านมา
।।होमगार्ड भर्ती २०२४ जिल्हा नागपुर कट ऑफ व फाइनल मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादि जाहिर ।।
Maha Gov Job :कृषी सेवा विभाग मध्ये नवीन 0258 रिक्त पदासाठी भरती जाहिर| MPSC Krushi Seva Bharti 2024
มุมมอง 12621 วันที่ผ่านมา
Maha Gov Job :कृषी सेवा विभाग मध्ये नवीन 0258 रिक्त पदासाठी भरती जाहिर| MPSC Krushi Seva Bharti 2024
पश्चिम रेलवे मध्ये नवीन 5066 रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण |
มุมมอง 8421 วันที่ผ่านมา
पश्चिम रेलवे मध्ये नवीन 5066 रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण |
वनरक्षक,डाटाएंट्री ऑपरेटर,सुरक्षारक्षक व इतर रिक्त पदांची महाराष्ट्र बांबू विकास मंडळMBDBमध्ये भरती
มุมมอง 35821 วันที่ผ่านมา
वनरक्षक,डाटाएंट्री ऑपरेटर,सुरक्षारक्षक व इतर रिक्त पदांची महाराष्ट्र बांबू विकास मंडळMBDBमध्ये भरती
।महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायधिकरण भरती 2024 ll 10वी/12वी/पदवीधर ll @SarkariRojgarYoutube
มุมมอง 14K21 วันที่ผ่านมา
।महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायधिकरण भरती 2024 ll 10वी/12वी/पदवीधर ll @SarkariRojgarTH-cam
।। मुंबई महानगरपालिका भरती २०२४।जागा १८४६ ।। @Newmaharashtrasarkarinaukari #mumbaimahanagarpalika
มุมมอง 15421 วันที่ผ่านมา
।। मुंबई महानगरपालिका भरती २०२४।जागा १८४६ ।। @Newmaharashtrasarkarinaukari #mumbaimahanagarpalika
स्मार्ट सिटी नागपुर भर्ती @Newmaharashtrasarkarinaukari #maharashtra #job #nagpur
มุมมอง 10628 วันที่ผ่านมา
स्मार्ट सिटी नागपुर भर्ती @Newmaharashtrasarkarinaukari #maharashtra #job #nagpur
।PSI भर्ती २०२४। एकून जागा ६१५। #maharashtra #police #homeguard #training @ignitempscsaralseva
มุมมอง 252หลายเดือนก่อน
।PSI भर्ती २०२४। एकून जागा ६१५। #maharashtra #police #homeguard #training @ignitempscsaralseva
।होमगार्ड महाराष्ट्र। @Newmaharashtrasarkarinaukari #maharashtra #homeguard 23/09/24 पासुन प्रशिक्षण।
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
।होमगार्ड महाराष्ट्र। @Newmaharashtrasarkarinaukari #maharashtra #homeguard 23/09/24 पासुन प्रशिक्षण।
।योजनादूत भरती २०२४।PDF जाहिरात। application link.. योजनादूत GR.. #yojana
มุมมอง 108หลายเดือนก่อน
।योजनादूत भरती २०२४।PDF जाहिरात। application link.. योजनादूत GR.. #yojana
होमगार्ड प्रशिक्षण केंद्र नागपुर।लाठी विषयक माहिती। #maharashtra #homeguard #police #army #training
มุมมอง 631หลายเดือนก่อน
होमगार्ड प्रशिक्षण केंद्र नागपुर।लाठी विषयक माहिती। #maharashtra #homeguard #police #army #training
होमगार्ड भरती २०२४।। नागपुर जिल्हा नवीन अपडेट।। #maharashtra #homeguard #police
มุมมอง 249หลายเดือนก่อน
होमगार्ड भरती २०२४।। नागपुर जिल्हा नवीन अपडेट।। #maharashtra #homeguard #police
लाठी के साथ सैल्यूट और भूमि शस्त्र और उठाओ शस्त्र #maharashtra #homeguard #army
มุมมอง 217หลายเดือนก่อน
लाठी के साथ सैल्यूट और भूमि शस्त्र और उठाओ शस्त्र #maharashtra #homeguard #army
लाठी के साथ गिनती से दाहिने मुड़, बाय मुड़,पिछे मुड़ की सिखलाई ! होमगार्ड प्रशिक्षण केंद्र नागपुर
มุมมอง 4672 หลายเดือนก่อน
लाठी के साथ गिनती से दाहिने मुड़, बाय मुड़,पिछे मुड़ की सिखलाई ! होमगार्ड प्रशिक्षण केंद्र नागपुर
पद कवायत चलते चलते सामने सैल्यूट!! उजड़नी कैंप होमगार्ड नागपुर @Newmaharashtrasarkarinaukari
มุมมอง 3852 หลายเดือนก่อน
पद कवायत चलते चलते सामने सैल्यूट!! उजड़नी कैंप होमगार्ड नागपुर @Newmaharashtrasarkarinaukari

ความคิดเห็น

  • @Dj_lovers_sharad.
    @Dj_lovers_sharad. 2 วันที่ผ่านมา

    Fiss kiti aahe tr

  • @Village__boy-j1k
    @Village__boy-j1k 6 วันที่ผ่านมา

    कोतवाल अनुकंपा जाहिरात 2024 सांगा सर

  • @sajanwasnik2587
    @sajanwasnik2587 8 วันที่ผ่านมา

    Fake add aahe kay karan kantrati bharti mdhe itki fees raht nhi aani ti pn saglya category sathi ekch fees aahe

  • @sagarchambhare2391
    @sagarchambhare2391 10 วันที่ผ่านมา

    Pdf

  • @AyyazKazi-xx6nu
    @AyyazKazi-xx6nu 11 วันที่ผ่านมา

    Hi

  • @muzzafarmulla424
    @muzzafarmulla424 12 วันที่ผ่านมา

    Waiting cha kasa. Open hoil kka

  • @amarkhawse2606
    @amarkhawse2606 14 วันที่ผ่านมา

    Witg

  • @nitinwadekar5682
    @nitinwadekar5682 15 วันที่ผ่านมา

    365दिवस काम द्या

  • @sachinadsul1966
    @sachinadsul1966 15 วันที่ผ่านมา

    परत कधी येणार आहे भरती

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 15 วันที่ผ่านมา

      जेव्हा पट संख्या रिक्त होईल

    • @sachinadsul1966
      @sachinadsul1966 13 วันที่ผ่านมา

      @@Newmaharashtrasarkarinaukari अंदाजे कधी पर्यंत येइल

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 13 วันที่ผ่านมา

      ते अजून सांगता नाही येत..

  • @akashyRandhir
    @akashyRandhir 16 วันที่ผ่านมา

    होमगार्ड ना 365 दिवस काम कस मिळेल त्या वर काम करा... फालतू व्हिडिओ कडून timpass नका करू.

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 16 วันที่ผ่านมา

      सर जी आमच्या चैनल वर होमगार्ड विषयी सर्व माहिती देन्यात येते... मग ते होमगार्ड भर्ती बद्दल राहो किंवा होमगार्ड ना ३६५ दिवस काम मिळणे बाबत. महाराष्ट्रात निघणाऱ्या सर्व भरती बद्दल पण आम्ही सर्व माहिती आमच्या या चैनल वर देत रा राहतो. आमच्या कडे 365 दिवस कामा बद्दल अधिक व खरी माहिती मिळताच आम्ही ते तुमच्या पर्यंत पोहचवू. धन्यवाद!

    • @krishna_nno1...editor413
      @krishna_nno1...editor413 14 วันที่ผ่านมา

      Sar dumad saranni manl aahe ki pahilya yaditlya mulanla gheu tisri list ksi lagnar aahe aani keva lagnar aahe

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 14 วันที่ผ่านมา

      @krishna_nno1...editor413 या बाबत अजून काही बातमी आमच्या कड़े आलेली नाही आहे.. माहिती येताच आम्ही तुम्हाला माहिती देऊ..

  • @girishdesale23
    @girishdesale23 17 วันที่ผ่านมา

    365 divas kam pahjet

  • @akashyRandhir
    @akashyRandhir 17 วันที่ผ่านมา

    365 दिवस काम कस मिळेल या वर काम करा .. हा काय बोला तो काय बोला या वर टाइमपास नका करू....

  • @ankitrana8046
    @ankitrana8046 18 วันที่ผ่านมา

    महाराष्ट होमगार्ड को खुब खूब बधाई और बाल ठाकरे साहब को भी बधाई हो कि जवानों के बारे में सोचा ,🙏🙏🙏🙏🙏

  • @amolsawant1264
    @amolsawant1264 19 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @amolprakashraopatilamolpra8554
    @amolprakashraopatilamolpra8554 19 วันที่ผ่านมา

    Amol

  • @amolprakashraopatilamolpra8554
    @amolprakashraopatilamolpra8554 19 วันที่ผ่านมา

    Amol

  • @chetanlandage6018
    @chetanlandage6018 19 วันที่ผ่านมา

    माझी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना अतिशय कळकळीची विनंती आहे की सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली होमगार्ड भरती ही सर्व जिल्हा वाईज आहे पण मला एका गोष्टींची चिंता वाटते की हया भरती पासून सोलापूर जिल्हा होमगार्ड भरती साठी वंचित राहिला आहे तरी आपणास आतिशय हलाखीची विनंती आहे की ही रिक्वेस्ट लवकरात लवकर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या पर्यंत पोहचवली पाहिजे धन्यवाद 🙏

  • @vaibhavpatil_______1000
    @vaibhavpatil_______1000 19 วันที่ผ่านมา

    Thane snaga

  • @mayurkamble6316
    @mayurkamble6316 19 วันที่ผ่านมา

    Tyna mhnav chek kara jara hajiri book varshachi mag bola

  • @surajgujarkar3042
    @surajgujarkar3042 20 วันที่ผ่านมา

    Warshatun kamit kami 3 mahine va jastit jasti 3 mahine kam delya jate bas

  • @MayurSalam-ne8xh
    @MayurSalam-ne8xh 20 วันที่ผ่านมา

    Hi sir होमगार्ड ची दुसरी लीट कैवा लागेल

    • @MayurSalam-ne8xh
      @MayurSalam-ne8xh 20 วันที่ผ่านมา

      नागपुर

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 20 วันที่ผ่านมา

      दूसरी लिस्ट नाही लागेल.. जे होमगार्ड अपात्र होतील त्यांची संख्या वेटिंग लिस्ट मधुन पूर्ण करण्यात येईल. वेटिंग लिस्ट क्लियर होताच आम्ही त्यावर वीडियो बनवुन तुमच्या समोर प्रस्तुत करू.

    • @MayurSalam-ne8xh
      @MayurSalam-ne8xh 20 วันที่ผ่านมา

      प्रतिक्षा यादी ची लीट सेठ करा सिर

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 20 วันที่ผ่านมา

      @MayurSalam-ne8xh प्रतीक्षा यादि पन डिस्क्रिप्शन बॉक्स मधे उपलब्ध आहे

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 20 วันที่ผ่านมา

      acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:5d310c09-4b79-4a14-b554-12edf1b071ef

  • @RushiKesh-b9l
    @RushiKesh-b9l 20 วันที่ผ่านมา

    Sir exam aste ka ?

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 20 วันที่ผ่านมา

      www.apprenticeshipindia.org संपूर्ण माहिती

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 20 วันที่ผ่านมา

      जाहिरात वचावे जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स वर उपलब्ध आहे

  • @santoshbhosale5701
    @santoshbhosale5701 21 วันที่ผ่านมา

    Contract bharti ahe, konhi bagu naka.

  • @anitadethe7715
    @anitadethe7715 21 วันที่ผ่านมา

    वयाची अट आहे का ते सांगा

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 21 วันที่ผ่านมา

      Aaply करण्यासाठी तुमच्या कड़े ५ ते ७ वर्षाचा अनुभव असने आवश्यक आहे.. भर्ती कंत्राटी पद्धति ने घेतली जानार आहे.. त्यानुसार वयाची अट ६० वर्षा पर्यंत राहु शकते.. अधिक माहिती साठी ड्रिस्क्रिप्शन बॉक्स वर जाऊन PDF जाहिरात वाचावे..

  • @machhindrasawant4214
    @machhindrasawant4214 22 วันที่ผ่านมา

    शिंदे सरकार तुम्ही कायम डिवटि द्या तुम्हाला सगळ्य जिल्हातून निवडणू देऊ

  • @sandipbobade8656
    @sandipbobade8656 22 วันที่ผ่านมา

    2024 ka hai

  • @ramkachare6942
    @ramkachare6942 22 วันที่ผ่านมา

    आपल्या माध्यमातून शासन दरबारी अनेक मागण्यांचा पाठपुरावा सुद्धा चालू आहे त्यातील एक मुख्य मागणी म्हणजे होमगार्डचा भत्ता वाढ ही मागणी दि.30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झाली आहे.आणि 670 वरून होमगार्ड जवानांचा भत्ता 1283 रुपये झाला आहे.... त्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम होमगार्ड बंधू आणि भगिनींच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार मानतो🙏🙏.... अजून एक प्रमुख आणि मुख्य मागणी म्हणजे 365 दिवस काम ही मागणी सुद्धा आपल्याच नेतृत्वात लवकरच पूर्ण होईल अशी महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना अपेक्षा आहे🔥👍💪

  • @alimshaikh5210
    @alimshaikh5210 23 วันที่ผ่านมา

    सोलापूर होमगार्ड भरती कधी होईल

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 23 วันที่ผ่านมา

      सोलापुर जिल्ह्यात पट संख्या रिक्त नल्यामुडे भरती झाली नाही

    • @alimshaikh5210
      @alimshaikh5210 23 วันที่ผ่านมา

      @@Newmaharashtrasarkarinaukari कधी पर्यत होईल 2024. का 2025 मध्ये होईल काही आहे तुमच्या जवळ त्याबद्दल

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 23 วันที่ผ่านมา

      @alimshaikh5210 त्या बद्दल माहिती येताच आम्ही वीडियो बनवुन तुम्हाला माहिती देऊ..

  • @mukeshshende9317
    @mukeshshende9317 23 วันที่ผ่านมา

    Ghotala jhalela aahe

  • @ChandrashekharShinde-oj7ow
    @ChandrashekharShinde-oj7ow 23 วันที่ผ่านมา

    Sir home guard navin bharti kadhi hoil

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 23 วันที่ผ่านมา

      या वर्षी होमगार्ड भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.. नवीन भरती जेव्हा जाहिर होईल तेव्हा त्यावर वीडियो बनवुन आम्ही तुम्हाला माहिती देउ.

  • @ujwalayendhe5634
    @ujwalayendhe5634 23 วันที่ผ่านมา

    365 दिवस काम पण दया साहेब

  • @nagoraonavkikar681
    @nagoraonavkikar681 23 วันที่ผ่านมา

    फेक आहे हे

  • @biznessideasmarketamol1305
    @biznessideasmarketamol1305 23 วันที่ผ่านมา

    कायम स्वरुपी काम द्या भत्यात वाढ नाही केली तरी चालेल आमचा सर्वात महत्त्वाचे आहे 365 दिवस इतर दिवसात काय करावे कुणी कामावर ठेवत नाही अर्धवट काम करून इतर वेळी सुट्टी मिळत नाही सरकार ने यावर निर्णय घेतला तर बरं होईल

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 23 วันที่ผ่านมา

      १००% सत्य आहे तुमची गोष्ट..

    • @bhaveshhonmane2104
      @bhaveshhonmane2104 23 วันที่ผ่านมา

      कायम स्वरुपी दुटि दया

  • @dipakgadge575
    @dipakgadge575 24 วันที่ผ่านมา

    Dilip

  • @rameshkshirsagar352
    @rameshkshirsagar352 24 วันที่ผ่านมา

    अजुन असे विडीओ पाठवा

  • @shwetashinde8034
    @shwetashinde8034 25 วันที่ผ่านมา

    Diploma final year student can get apply for this opportunity?

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 25 วันที่ผ่านมา

      @@shwetashinde8034 त्या साठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधे दिलेली जाहिरात वाचावे... त्यात भरती बाबत ची संपूर्ण माहिती दिली आहे.. कमेंट्स केल्याबद्दल आपला खुप खूप धन्यवाद. नवीन नवीन सरकारी नोकरी अपडेट साठी चैनल ला सब्सक्राइब करा.. 🙏🙏

  • @nikhilmhatre3329
    @nikhilmhatre3329 26 วันที่ผ่านมา

    Sir homeguard la training मध्ये पगार मिळतो ka ani kiti??

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 26 วันที่ผ่านมา

      हो होमगार्ड ला ट्रेनिंग मधे पगार मिळतो.. १०० rs भोजन भत्ता २५ rs धुलाई भत्ता ऐकुन १२५ पर day

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 26 วันที่ผ่านมา

      आनखी एक गोष्ट होमगार्ड ला पगार नाही मानधन मिडतो

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 26 วันที่ผ่านมา

      अधिक माहिती साठी चैनल ला सब्सक्राइब करा धन्यवाद 🙏🙏

    • @nikhilmhatre3329
      @nikhilmhatre3329 26 วันที่ผ่านมา

      @@Newmaharashtrasarkarinaukari ani training la jatana khakhi pant body boot che paise स्वतः karave lagtat ka??

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari 26 วันที่ผ่านมา

      @nikhilmhatre3329 हो.. खाकी पेंट आणि व्हाइट tshirt.. P. T. शूज स्वत: घ्या लागते..

  • @akashyRandhir
    @akashyRandhir หลายเดือนก่อน

    समान वेतन समान काम ही योजना चालू करा 😢😢😢

  • @deepalisartape9761
    @deepalisartape9761 หลายเดือนก่อน

    Solapur kadhi nighnar

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari หลายเดือนก่อน

      सोलापुर जिल्ह्यात सन २०१९ ला भरती झालेली होती.. व सोलापुर जिल्याहची पट संख्या रिक्त नसल्यामुड़े भरती प्रक्रिया अजुन शुरू झालेली नाही आहे. अम्हाला अपडेट येताच आम्ही वीडियो बनवुन तुम्हाला अपडेट देऊ. करिता चैनल ला सब्सक्राइब करा 🙏🙏

    • @deepalisartape9761
      @deepalisartape9761 หลายเดือนก่อน

      @@Newmaharashtrasarkarinaukari ok Thank you

  • @BaburaoBhosale-xp8ld
    @BaburaoBhosale-xp8ld หลายเดือนก่อน

    Sir Solapur chi kadhi honar ahe home guard chi Bharti

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari หลายเดือนก่อน

      सोलापुर जिल्ह्याचा पट संख्या रिक्त नसल्यामुड़े अजून पर्यंत सोलापुर जिल्हाची भरती प्रक्रिया अजुन शुरू झालेली नाही आहे

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari หลายเดือนก่อน

      उर्वरती जिल्ह्यांची भरती प्रक्रिया शुरू झाल्यावर आम्ही वीडियो बनवुन माहिती देनार आहो.. नवीन अपडेट साठी चैनल ला सब्सक्राइब करा.

  • @sanjanachaudhari9301
    @sanjanachaudhari9301 หลายเดือนก่อน

    sir female cut off ky लागेल

    • @Newmaharashtrasarkarinaukari
      @Newmaharashtrasarkarinaukari หลายเดือนก่อน

      त्या विषयी आम्ही वीडियो बनविनार आहे. तुम्ही channel ला सब्सक्राइब केला नसेल तर सब्सक्राइब करा या विषयी तुम्हाला अपडेट येईल. अंदाजे २० ते २२ पर्यंत कट ऑफ लागू सकते. धन्यवाद🙏🙏🙏

  • @KAPILKAPIL456
    @KAPILKAPIL456 หลายเดือนก่อน

    ɢᴏʟᴀ ᴋᴀʜᴀɴ ʜᴀɪ ʙʜᴀɪ ᴅɪᴋʜ ɴᴀʜɪɴ ʀᴀʜᴀ ʜᴀɪ

  • @ashishdhekle786
    @ashishdhekle786 หลายเดือนก่อน

    Bhau 👍