saachinvlog
saachinvlog
  • 38
  • 57 584
श्रीराम मंदिर 🚩चाफळ 🙏Shriram Mandir Chaphal #travel #mandir #jayshreeram
श्रीराम मंदिर 🚩चाफळ 🙏Shriram Mandir Chaphal #travel #mandir #jayshreeram
#rammandir
#shrirammandir
#chaphal
#gadkille
#ramdas
#ramdasswami
#travelvlog
#travel
#marathivlog
#ayodhyarammandir
#temple
श्रीराम मंदिर, चाफळ
सस्नेह नमस्कार ,
माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ,
आज आपण जाणार आहोत पुण्यापासून पासून 150 ते 155 किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चाफळ मधील श्रीरामाच्या मंदिरात.
जाण्याचे मार्ग -
पुणे बेंगलोर वरील सातारा व कराड च्या मध्ये उंब्रज गावा पासून 11 किलोमीटर वर चाफळ आहे .
चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे.
समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात सन 1648)मध्ये राममंदिर बांधले. चाफळ येथे श्रीरामच्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून तेथे श्रीरामनवमीचा उत्सव अखंडीतपणे साजरा केला जात आहे.
मंदिरास डिसेंबर 1967 मध्ये झालेल्या कोयना भूकंपामुळे भेगा पडल्या. मुंबईचे उद्योगपती अरविंद मफतलाल चाफळला मध्ये आले. त्यांनी त्या मंदिराची बिकट अवस्था पहिली आणि त्याचा जोर्णोद्धार केला. नव्या मंदीराचे बांधकाम 1972 साली पूर्ण झाले. मंदिराच्या बांधकामात त्याची जुन्या पद्धतीची बांधणी कायम ठेवण्यात आली.
चाफळ येथील मंदिर काळ्या दगडी चौथ-यावर उभे आहे. त्याचा आकार तारकाकृती आहे. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला चार बुरुज आहेत. मंदिरावर पाच शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्णकलश व तांब्याचा ध्वज आहे.
मंदिराच्या गाभा-यात संगमरवरी सिंहासनावर राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत.
समर्थ रामदासांनी अकरा मारुतीची मंदिरे उभी केली. चाफळच्या राममंदिरासमोर त्या अकरा मारुतींपैकी एक ‘दास मारुती’चे मंदिर आहे. त्या हनुमान मूर्तीची उंची सहा फूट आहे. मूर्तीच्या चेह-यावर विनम्र भाव आहेत.. राममंदिराच्या मागे उंचवट्यावर वीर मारुती’ चे मंदिर आहे त्या मारूतीची उंची सात ते आठ फूट असावी. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. कमरेभोवती सुवर्णाची कासोटी व तिला घंट्या आहेत. ती मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. रामदास समर्थांनी ‘भीमरूपी महारूद्रा’ या स्तोत्रात त्या मूर्तीचे वर्णन केले आहे.मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. त्याच्या आवारात समर्थांची ध्यानगुहा आहे.
विडियो त सांगितलेले माहिती स्थानिक लोकानी दिलेल्या माहितीवर आधारित आहे .
आपल्याला हा विडियो आवडला असल्यास लाइक करा शेअर करा . माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या चॅनेलला subscribe करा,
@saachivlog
saachinvlog@gmail.com
All content by this channel @saachinvlog is created for informational and entertainment purposes only. None of the above content from my videos should be used without prior permission.
@saachinvlog
कोयनानगर ,ओझऱ्डे धबधबा , कुंभार्ली घाट , ओझर्डे धबधबा
th-cam.com/video/mHpv5-EcbCs/w-d-xo.html
कास पठार
th-cam.com/video/RObaqSP8kt8/w-d-xo.html
पारंपरिक आकाश कंदिल
th-cam.com/video/lwsxy_on2wI/w-d-xo.html
कुलाबा किल्ला
th-cam.com/video/ZoyEctE93m4/w-d-xo.html
तुळजापूरची भवानीमाता
th-cam.com/video/G-Row2gPsqg/w-d-xo.html
वरंधा घाट
th-cam.com/users/shortsE08nX-8xDqE
शिवथर घळ
th-cam.com/video/EFW8PWLK60Q/w-d-xo.html
यमाई देवी
th-cam.com/users/shortsio1SCq_pZm0
अनेक तोफांचा किल्ला 😲| रसाळगड
th-cam.com/video/e00WxvHleEw/w-d-xo.html
श्री यमाईदेवी औंध व भवानी संग्रहालय
th-cam.com/video/xZnTh85W4nw/w-d-xo.html
श्री महाकालेश्वर संपूर्ण माहिती मराठीतून |जय महाकाल
th-cam.com/video/GYJ6yLq8EMI/w-d-xo.html
wonderla benglore
th-cam.com/video/Zz1SVY5TceQ/w-d-xo.html
wonderla bengloreshort
th-cam.com/users/shortsoMtyRCN1bao?feature=share
मल्हार गड
th-cam.com/video/KfunznEucHw/w-d-xo.html
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे घाट
th-cam.com/video/UY2VzM0yS_c/w-d-xo.html
निसर्गरम्य श्री.बनेश्वर मंदिर व धबधबा
th-cam.com/video/sTK_5htZHWg/w-d-xo.html
श्री नागेश्वर मंदिर आंबावडे भोर झुलता पूल
th-cam.com/video/d0IoC7c3YLA/w-d-xo.html
नेकलेस पॉइंट भोर
th-cam.com/users/shortstCjvT5rRUIg
घरच्या बाप्पा साठी गणपती डेकोरेशन
th-cam.com/video/r5uZXsiiGw4/w-d-xo.html
शेवंतीच्या फुलांचे गौरी गणपती साठी डेकोरेशन
th-cam.com/video/-4fmyXl722U/w-d-xo.html
निसर्गरम्य श्री मार्लेश्वर
th-cam.com/video/cSLxIH7qba0/w-d-xo.html
पावसाळ्यातील पावनखिंड
th-cam.com/video/sknM0v7gwkM/w-d-xo.html
रायरेश्वर पठार | स्वराज्याचे जन्मस्थान
th-cam.com/video/GXsu4wdSv8k/w-d-xo.html
गुहागर | कोकण पर्यटन |GUHAGAR TOURISM |BEST TOURIST PLACE
th-cam.com/video/jEY4kI-_2KQ/w-d-xo.html
किल्ले जयगड🚩Jaigad Fort🚩Gadkille🚩फेरीबोट प्रवास | कोकण पर्यटन
th-cam.com/video/FTrwc8zsqB4/w-d-xo.html
गोपालगड 🚩टाळकेश्वर मंदिर 🚩Lighthouse #Gadkille | कोकण पर्यटन
th-cam.com/video/1yCeEc2cGcM/w-d-xo.html
Facebook Link @saachinvlog profile.php?id=61554290172575&mibextid=ZbWKwL
Instagram link
saachinvlog?igsh=MWYwazZ6ZnNjazNteQ==
มุมมอง: 68

วีดีโอ

गोपालगड 🚩टाळकेश्वर मंदिर 🚩Lighthouse #Gadkille | कोकण पर्यटन
มุมมอง 20616 ชั่วโมงที่ผ่านมา
गोपालगड 🚩टाळकेश्वर मंदिर 🚩Lighthouse #Gadkille | कोकण पर्यटन #gadkille #guhagar #tarvelvlog #lighthouse #shivajimaharaj #anjanvelkilla #fort #seaford #dabhol #viralvideo #saachivlog #tranding सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , आज आपण जाणार आहोत गुहागर पासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गोपालगडा वर . जाण्याचे मार्ग - ग...
किल्ले जयगड🚩Jaigad Fort🚩Gadkille🚩फेरीबोट प्रवास | कोकण पर्यटन
มุมมอง 371วันที่ผ่านมา
किल्ले जयगड🚩Jaigad Fort🚩Gadkille🚩फेरीबोट प्रवास | कोकण पर्यटन #gadkille #jaigad #jaygad #kokan #vlogs #killa #shivajimaharaj #ratnagiri #guhaghar #जलदुर्ग #saachivlog #फेरीबोट #guhagar किल्ले जयगड🚩Jaigad Fort🚩Gadkille🚩फेरीबोट प्रवास | कोकण पर्यटन सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , आज आपण जाणार आहोत गुहागर पासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या...
गुहागर | कोकण पर्यटन |GUHAGAR TOURISM |BEST TOURIST PLACE
มุมมอง 64414 วันที่ผ่านมา
गुहागर | कोकण पर्यटन |GUHAGAR TOURISM |BEST TOURIST PLACE #guhaghar #guhagarresort #kokan #vlog #marathitravelvlog #kokanbeach #ratnagiri #ratnagiritourism #travelvlog #tranding #beachvlog #touristplaces #shivatemple #saachivlog गुहागर | कोकण पर्यटन |GUHAGAR TOURISM |BEST TOURIST PLACE सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , आज आपण जाणार आहोत पुण्याप...
Diwali Special Easy Flowers Rangoli | दिवाळीसाठी काढा ही सोपी फुलांची रांगोळी|#diwalirangoli
มุมมอง 163หลายเดือนก่อน
Diwali Special Easy Flowers Rangoli | दिवाळीसाठी काढा ही सोपी फुलांची रांगोळी#diwalirangoli #diwalirangolidesigns #dewalispecialrangoli #diwali #diwaliflowerrangoli #diwaliflowerdecoration #diwalirangoliwithdots #saachivlog #marathi #naturalflavors #शेवंती फुले कलर करून काढलेले रांगोळी #flowers Diwali Special Easy Flowers Rangoli | दिवाळीसाठी काढा ही सोपी फुलांची रांगोळी शेवंती फुले कलर करून का...
रायरेश्वर पठार | स्वराज्याचे जन्मस्थान #gadkille #vlog #raireshwar
มุมมอง 8662 หลายเดือนก่อน
रायरेश्वर पठार | स्वराज्याचे जन्मस्थान #gadkille #vlog #raireshwar #chatrapatishivajimaharaj #mansoon_trek #travelvlog #maharaj #किल्ल्या #raireshwar #saachivlog #bhor #vlogs #flowers #plateau #trekking #tranding रायरेश्वर पठार | स्वराज्याचे जन्मस्थान सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , आज आपण जाणार आहोत पुण्यापासून 80 ते 85 किलोमीटर अंतरावर असले...
निसर्गरम्य श्री मार्लेश्वर | #marleshwar #viralvideo #vlog #gadkille
มุมมอง 3072 หลายเดือนก่อน
निसर्गरम्य श्री मार्लेश्वर | Shri Marleshwar #viralvideo #vlog #gadkille #marleshwar #ratnagiri #waterfall #saachivlog #dhareshwar #ambaghat #pawankhindmovie #travelvlog #tranding निसर्गरम्य श्री मार्लेश्वर सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , आज आपण जाणार आहोत पुण्यापासून 260 ते 270 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्...
पुण्यातील गणेशोत्सव दर्शन 2024|पुण्यातील मानाचे पाच गणपती |Pune Ganpati Darshan
มุมมอง 1923 หลายเดือนก่อน
पुण्यातील गणेशोत्सव दर्शन 2024|पुण्यातील मानाचे पाच गणपती |Pune Ganpati Darshan #puneganeshfestival #puneganpati #manacheganpati #dagadusheth #dagadushethganapati #ganpati #ganeshutsav #ganeshchaturthi #ganpatibappamorya #gadkille #trading पुण्यातील गणेशोत्सव दर्शन 2024|पुण्यातील मानाचे पाच गणपती |Pune Ganpati Darshan सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स...
पावसाळ्यातील पावनखिंड 🚩#pawankhind 🚩#pavankhind
มุมมอง 3533 หลายเดือนก่อน
पावसाळ्यातील पावनखिंड 🚩#pawankhind 🚩#pavankhind #pawankhindmovie #पावनखिंड #forts #gadkille #ambaghat #resorts #bajiprabhudeshpande #treeking #maharashtratourism #kolhapur पावसाळ्यातील पावनखिंड सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , आज आपण जाणार आहोत पुण्यापासून 250 ते 260 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड...
शेवंतीच्या फुलांचे गौरी गणपती साठी डेकोरेशन |Gauri Ganpati Decoration 🙏
มุมมอง 3913 หลายเดือนก่อน
शेवंतीच्या फुलांचे गौरी गणपती साठी डेकोरेशन |Gauri Ganpati Decoration 🙏 #decoration #ganpati #flowerdecoration #homemade #easydecoration #ganpatibappamorya #gadkille #ecofriendly #flowerdecoration #travelvlog शेवंतीच्या फुलांचे गौरी गणपती साठी डेकोरेशन सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , सर्वाना गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेछ्या . गणपती डेकोरेशन बन...
Ganpati Decoration |गणपती डेकोरेशन #decoration #ganpati #homemade
มุมมอง 3.9K3 หลายเดือนก่อน
Ganpati Decoration |गणपती डेकोरेशन #decoration #ganpati #homemade #decorationideas #easydecoration #ganeshutsav #puneganpati सस्नेह नमस्कार , माझ्या saachinvlog या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , सर्वाना गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेछ्या . गणपती डेकोरेशन बनवण्यासाठी लागणारे साहित्य * फोम शीट - 3 फुट बाय 2 फुट * रेडियम शीट - 1 फुट बाय 2 फुट * feviquick - 1 छोटी बाटली वरील सर्व साहित्...
श्री नागेश्वर मंदिर |झुलता पूल #nageshwartemple #suspensionbridge
มุมมอง 2343 หลายเดือนก่อน
श्री नागेश्वर मंदिर |झुलता पूल #nageshwartemple #suspensionbridge #necklacepoint #travelvlog #trekking #bhor #temples #saachivlog #waterfall #marathi #mansoon श्री नागेश्वर मंदिर आंबावडे भोर झुलता पूल सस्नेह नमस्कार , माझ्या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , आज आपण जाणार आहोत पुण्यापासून ६५ ते ७० किलोमीटरवर असणाऱ्या श्री नागेश्वर मंदिर आंबावडे भोर व झुलता पूल पाहाण्यासाठी , मग चला आ...
निसर्गरम्य श्री.बनेश्वर मंदिर व धबधबा |🙏 #travelvlog #temple
มุมมอง 3484 หลายเดือนก่อน
निसर्गरम्य श्री.बनेश्वर मंदिर व धबधबा |🙏 #travelvlog #temple #baneshwar #gadkille #trekking #mandir #forest #waterfall #schooltrip #punetrip #punetravel #adventure निसर्गरम्य श्री.बनेश्वर मंदिर व धबधबा सस्नेह नमस्कार , माझ्या यू ट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत , आज आपण जाणार आहोत श्री बनेश्वर मंदिरात,बनेश्वर वन उद्यान,व बनेश्वर धबधबा . मग चला आपण याची सर्व माहिती या विडियो मधून धेऊ या ...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे घाट |🙏🚩#palakhisohala
มุมมอง 2565 หลายเดือนก่อน
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे घाट |🙏🚩#palakhisohala
मल्हारगड |मराठा साम्राज्यातील बांधलेला शेवटचा गिरीदुर्ग 🚩#malhargad #gadkille
มุมมอง 4715 หลายเดือนก่อน
मल्हारगड |मराठा साम्राज्यातील बांधलेला शेवटचा गिरीदुर्ग 🚩#malhargad #gadkille
श्री महाकालेश्वर संपूर्ण माहिती मराठीतून |जय महाकाल 🚩🙏#travelvlog
มุมมอง 1.1K7 หลายเดือนก่อน
श्री महाकालेश्वर संपूर्ण माहिती मराठीतून |जय महाकाल 🚩🙏#travelvlog
Wonderla Amusement Park 🤩|#amusementpark #travelvlog #vlog #viral
มุมมอง 5068 หลายเดือนก่อน
Wonderla Amusement Park 🤩|#amusementpark #travelvlog #vlog #viral
श्री यमाईदेवी औंध व भवानी संग्रहालय|👏#yamai #viral #vlog #travelvlog
มุมมอง 8K9 หลายเดือนก่อน
श्री यमाईदेवी औंध व भवानी संग्रहालय|👏#yamai #viral #vlog #travelvlog
अनेक तोफांचा किल्ला 😲| रसाळगड |rasalgad #viral #vlog #gadkille
มุมมอง 26K9 หลายเดือนก่อน
अनेक तोफांचा किल्ला 😲| रसाळगड |rasalgad #viral #vlog #gadkille
शिवथरघळ 🙏दासबोधभूमी 🙏SHIVTHARGAL #vlog #viral #waterfall
มุมมอง 9189 หลายเดือนก่อน
शिवथरघळ 🙏दासबोधभूमी 🙏SHIVTHARGAL #vlog #viral #waterfall
तुळजापूरची भवानीमाता अद्वितीय दर्शन 🙏|bhavani mata darshan
มุมมอง 46410 หลายเดือนก่อน
तुळजापूरची भवानीमाता अद्वितीय दर्शन 🙏|bhavani mata darshan
कुलाबा किल्ला अलिबाग | Kulaba Fort Alibag | जलदुर्ग I kolaba
มุมมอง 726ปีที่แล้ว
कुलाबा किल्ला अलिबाग | Kulaba Fort Alibag | जलदुर्ग I kolaba
पारंपरिकआकाश कंदिल |🏮Handmade Akash Kandil |Akash Kandil
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
पारंपरिकआकाश कंदिल |🏮Handmade Akash Kandil |Akash Kandil
कास पठार 🤩🌻|Kaas Plateau |Valley Of Flowers Maharashtra | kaasvlog |कास पठार सातारा | kastravel
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
कास पठार 🤩🌻|Kaas Plateau |Valley Of Flowers Maharashtra | kaasvlog |कास पठार सातारा | kastravel
कोयनानगर ओझर्डे धबधबा कुंभार्ली घाट |🌈😊| Koyananagar Ozarde Waterfall Kumbharli Ghat | Lake View R
มุมมอง 351ปีที่แล้ว
कोयनानगर ओझर्डे धबधबा कुंभार्ली घाट |🌈😊| Koyananagar Ozarde Waterfall Kumbharli Ghat | Lake View R

ความคิดเห็น

  • @sunita-u8y9l
    @sunita-u8y9l 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay shreeram 🙏🙏🚩🚩👍👍

  • @sureshgsuresh-ow9sc
    @sureshgsuresh-ow9sc 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    jay shriram 👏👏👏👏👍👍

  • @sajjanghodke8225
    @sajjanghodke8225 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍🙏

  • @Rajesh-tm5dk
    @Rajesh-tm5dk 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम! सुरेख मंदीर आहे . आता जाणार नक्की बघायला आणि दर्शनाला. धन्यवाद

    • @saachinvlog
      @saachinvlog 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍

  • @poorva.2707
    @poorva.2707 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup bhari zalay video👌💯🌴🤩🤩

    • @saachinvlog
      @saachinvlog 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏🙏👍👍👍

  • @nileshingwale5104
    @nileshingwale5104 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय... खुप सुंदर व्हिडिओ आणि रचनात्मक माहिती...सचिनजी चे व्हिडीओ आम्ही नेहमी बघूनच ट्रिप प्लॅन करतो..पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @jayashreebelsare6138
    @jayashreebelsare6138 5 วันที่ผ่านมา

    फोटोग्राफी खूप छान

    • @saachinvlog
      @saachinvlog 5 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏

  • @harshalipotnis2420
    @harshalipotnis2420 6 วันที่ผ่านมา

    सचिन जी छान माहिती🙏

    • @saachinvlog
      @saachinvlog 5 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏

  • @babasahebkamble77
    @babasahebkamble77 6 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ

    • @saachinvlog
      @saachinvlog 5 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @sajjanghodke8225
    @sajjanghodke8225 6 วันที่ผ่านมา

    👍👍

    • @saachinvlog
      @saachinvlog 5 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏

  • @HemantDhaybar
    @HemantDhaybar 6 วันที่ผ่านมา

    खूप छान फोटोग्राफी आणि माहिती 👌🏻👌🏻👌🏻

  • @DevyaniSaraf
    @DevyaniSaraf 6 วันที่ผ่านมา

    फारच छान व्हिडिओ!

    • @saachinvlog
      @saachinvlog 6 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @sandeepshrimal6661
    @sandeepshrimal6661 6 วันที่ผ่านมา

    Light house 👌👍

    • @saachinvlog
      @saachinvlog 6 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @sanjaymohankar603
    @sanjaymohankar603 6 วันที่ผ่านมา

    खुप छान ट्रिप 🎉❤ व्हिडिओ छान 👌

    • @saachinvlog
      @saachinvlog 6 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍👍

  • @vijaysatwe811
    @vijaysatwe811 6 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद सचिन. 🙏💐

  • @vinayakchine3705
    @vinayakchine3705 7 วันที่ผ่านมา

    छान व्हिडिओ.लाईट हाऊस ची माहिती पहिल्यांदाच मिळाली. धन्यवाद.

  • @Rajesh-tm5dk
    @Rajesh-tm5dk 7 วันที่ผ่านมา

    लाईट हाऊस दाखवल्या बद्दल धन्यवाद, मला बघायचे होते.👍

  • @vinayakchine3705
    @vinayakchine3705 8 วันที่ผ่านมา

    सुंदर चित्रीकरण आणि विस्तृत माहिती,मस्त झाला आहे विडिओ 👍

  • @rahulsapkal5115
    @rahulsapkal5115 11 วันที่ผ่านมา

    चित्रिकरण खुप सुंदर

  • @rahulsapkal5115
    @rahulsapkal5115 11 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @vijaysatwe811
    @vijaysatwe811 12 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सचिनजी. तुम्ही आमच्या सारख्या ज्येष्ठ व्यक्तीनां घर बसल्या पर्यटन घडवून आणत आहात. तुमचे कितीही आभार मानले तरी ते थोडेच आहेत. तुम्ही एक प्रकारे सामाजिक कार्यच करत आहात. त्याबरोबरच तुम्ही पर्यंटनाला प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहात. तुमच्या पुढील प्रवासास हार्दिक शुभेच्छा. 🙏💐

    • @saachinvlog
      @saachinvlog 11 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏

  • @sanjaymohankar603
    @sanjaymohankar603 12 วันที่ผ่านมา

    Drone view Badiya 🎉 superb ❤❤

  • @sajjanghodke8225
    @sajjanghodke8225 12 วันที่ผ่านมา

    👍👍

    • @saachinvlog
      @saachinvlog 12 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏

  • @nitinmuley999
    @nitinmuley999 12 วันที่ผ่านมา

    Very nice vdo 🚩🚩🚩

    • @saachinvlog
      @saachinvlog 12 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍

  • @sandeepshrimal6661
    @sandeepshrimal6661 13 วันที่ผ่านมา

    Good information👍

    • @saachinvlog
      @saachinvlog 13 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏

  • @DevyaniSaraf
    @DevyaniSaraf 13 วันที่ผ่านมา

    चित्रीकरण खूप सुंदर, छान माहिती मिळाली!!!!

    • @saachinvlog
      @saachinvlog 13 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏👍👍

  • @Rajesh-tm5dk
    @Rajesh-tm5dk 13 วันที่ผ่านมา

    चांगली माहीती मिळाली

    • @saachinvlog
      @saachinvlog 13 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏

  • @vinayakchine3705
    @vinayakchine3705 13 วันที่ผ่านมา

    Nice informative video👍👍

    • @saachinvlog
      @saachinvlog 13 วันที่ผ่านมา

      Thanks a lot 🙏🙏👍

  • @rahulsapkal5115
    @rahulsapkal5115 14 วันที่ผ่านมา

    मस्त ट्रीप...लवकरच आम्ही मित्र जाणार आहोत. तुम्ही खुप छान व्हिडीओ काढलात आणि माहिती पण चांगली दिली.आम्हाला ती गेल्यावर उपयोगी पडेल...

    • @saachinvlog
      @saachinvlog 14 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @rahulsapkal5115
    @rahulsapkal5115 14 วันที่ผ่านมา

    Very Good..🎉

    • @saachinvlog
      @saachinvlog 14 วันที่ผ่านมา

      Thanks 👍🙏🙏

  • @chintamanidixit9207
    @chintamanidixit9207 16 วันที่ผ่านมา

    Very nice सचिन भाऊ मस्त ट्रीप प्रत्यक्ष गेल्या सारखे वाटले

    • @saachinvlog
      @saachinvlog 15 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @vaishalidekhane1613
    @vaishalidekhane1613 16 วันที่ผ่านมา

    खूप छान video. निसर्गरम्य गुहागर ची सुंदर सफर पाहिली .माहिती पण सुरेख दिली आहे.

    • @saachinvlog
      @saachinvlog 15 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @pushpanavale4214
    @pushpanavale4214 16 วันที่ผ่านมา

    Veri nice video

    • @saachinvlog
      @saachinvlog 15 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @jayprakashpatil3746
    @jayprakashpatil3746 16 วันที่ผ่านมา

    Nice

  • @sandeepshrimal6661
    @sandeepshrimal6661 16 วันที่ผ่านมา

    Good information and Vdo👍

    • @saachinvlog
      @saachinvlog 16 วันที่ผ่านมา

      Thank you 🙏 🙏👍🚩

  • @sumedhinamdar
    @sumedhinamdar 17 วันที่ผ่านมา

    Chhan :)

    • @saachinvlog
      @saachinvlog 16 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍

  • @amarshinde4184
    @amarshinde4184 17 วันที่ผ่านมา

    Too good. Jaychi icchha vhayla lagli. Chala nighuya...

    • @saachinvlog
      @saachinvlog 16 วันที่ผ่านมา

      चला जाऊ 👍🙏

  • @Rajesh-tm5dk
    @Rajesh-tm5dk 17 วันที่ผ่านมา

    Nice

    • @saachinvlog
      @saachinvlog 16 วันที่ผ่านมา

      Thank you 🙏🙏

  • @sanjaymohankar603
    @sanjaymohankar603 17 วันที่ผ่านมา

    Very nice vdo With nice details 🎉❤

    • @saachinvlog
      @saachinvlog 16 วันที่ผ่านมา

      Thanks a lot 😊👍🙏🙏

  • @vidyarawool8254
    @vidyarawool8254 27 วันที่ผ่านมา

    जय महाकाल

    • @saachinvlog
      @saachinvlog 26 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @SeemaTalole
    @SeemaTalole หลายเดือนก่อน

    जय महाकाल 🙏

    • @saachinvlog
      @saachinvlog 26 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @aqualuno-rh7nf
    @aqualuno-rh7nf หลายเดือนก่อน

    👌👌👌

    • @saachinvlog
      @saachinvlog หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @hemant446
    @hemant446 หลายเดือนก่อน

    साहेब आपले अभिनंदन

    • @saachinvlog
      @saachinvlog หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @sajjanghodke8225
    @sajjanghodke8225 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

    • @saachinvlog
      @saachinvlog หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaymohankar603
    @sanjaymohankar603 หลายเดือนก่อน

    Badiya 🎉🎉

    • @saachinvlog
      @saachinvlog หลายเดือนก่อน

      Thank you 👍🙏

  • @amarshinde4184
    @amarshinde4184 หลายเดือนก่อน

    Khoop sunder

    • @saachinvlog
      @saachinvlog หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pushpanavale4214
    @pushpanavale4214 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर रांगोळी सोपी फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग सुद्धा छान होतो

    • @saachinvlog
      @saachinvlog หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sandeepshrimal6661
    @sandeepshrimal6661 2 หลายเดือนก่อน

    🚩Jai shri ram🚩👍

    • @saachinvlog
      @saachinvlog 2 หลายเดือนก่อน

      जय श्रीराम 🙏🙏🚩🚩

  • @pushpanavale4214
    @pushpanavale4214 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्हिडिओ अप्रतिम 5:11

    • @saachinvlog
      @saachinvlog 2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @poorva.2707
    @poorva.2707 2 หลายเดือนก่อน

    रायरेश्वर वरील हा video खूपच सुंदर झाला आहे👌👍 @saachinvlog या Channel वरून नेहमीच आपण सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलाय मग ते इतिहास असूदे किंवा कसे जायचे त्याचे detailing...आपले हे प्रयत्न व आवड अशीच पुढे न्या या सदिच्छा व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा💯👌👍 Heartiest congratulations on completing 1 successful year🥳👍 keep up the good work all the best👍

    • @saachinvlog
      @saachinvlog 2 หลายเดือนก่อน

      Thank you 👍👍