- 39
- 1 150 908
GND Group Pradip Vadu
India
เข้าร่วมเมื่อ 25 ก.พ. 2018
forever Friendship
चारोटी या ठिकाणी समीर चौगुले जाहीर निषेध| ||Pradip Vadu|
*निषेध 😡 निषेध 😡 निषेध*
*आदिवासी तारपा नृत्य बोलून माकड चाळे करणारे समीर चौगुले व त्याच्यावर हसणारे या सगळ्या कलाकारांचा जाहीर निषेध*
समीर चौगुले यांनी नुसता तारपा नृत्याचाच नाही तर सगळ्या आदिवासी संस्कृतीचा अपमान केला आहे, आदिवासी समाजासाठी तारपा म्हणजे दैवत आहे, त्याची पूजा केली जाते आणि ते वाजवण्यासाठी सुध्दा तप करावे लागते, सहजा सहजी ते कुणालाच वाजवता येत नाही. आदिवासी तारपा नृत्य किती श्रेष्ठ आहे हे सगळ्या जगाने बघितल आहे आणि मान्य सुध्दा केलं आहे आणि ही लोक आपल्या आदिवासी तारपा नृत्य बोलून त्यावर माकड चाळे करून आपल्या आदिवासी तारपा नृत्याची विटंबना करतात अश्या लोकांना अद्दल घडवलीच पाहिजे या लोकांना आदिवासी म्हणजे जंगली अस वाटते, त्यांना काहीच येत नाही, जरा येऊन बघा मग कळेल आदिवासी काय आहेत त्यांची संस्कृती काय आहे ते

มุมมอง: 888
วีดีโอ
आदिवासी समाजाच्या तारपा नॄत्याचे विडंबन करण्याऱ्या समीर चौगुले व टीमचे जाहीर निषेध
มุมมอง 7Kปีที่แล้ว
*निषेध 😡 निषेध 😡 निषेध* *आदिवासी तारपा नृत्य बोलून माकड चाळे करणारे समीर चौगुले व त्याच्यावर हसणारे या सगळ्या कलाकारांचा जाहीर निषेध* समीर चौगुले यांनी नुसता तारपा नृत्याचाच नाही तर सगळ्या आदिवासी संस्कृतीचा अपमान केला आहे, आदिवासी समाजासाठी तारपा म्हणजे दैवत आहे, त्याची पूजा केली जाते आणि ते वाजवण्यासाठी सुध्दा तप करावे लागते, सहजा सहजी ते कुणालाच वाजवता येत नाही. आदिवासी तारपा नृत्य किती श्रे...
Entertainment vlog 🤣 wada Hamrapur, Galtare & Tilse#pradip Vadu#comedy
มุมมอง 816ปีที่แล้ว
Hi मित्र-मैत्रिणींनो नमस्कार 🙏🙏 हा video केवळ मनोरंजनासाठी आहे, असे नवनवीन comedy Entertainment video पाहण्यासाठी GND Group pradip Vadu या TH-cam चॅनेलला subscribe करा. ☺😄 Entertainment vlog, wada Hamrapur, Galtare &Tilse 😃😅 मित्र-मैत्रिणींनो video आवडल्यास like, comment करा, आणि जास्तीच जास्त मित्रांन पर्यंत शेअर करा, आणि चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला subscribe 👍 करा. Thankyou
Ashagad Dhodipada||आशागड धोडीपाडा Sachin& Manisha लग्न Vlog|| #Pradip Vadu#||
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
Hii Friends 🙏 नमस्कार 🙏 तुम्हा सर्वांचे आपल्या TH-cam चॅनेल मध्ये स्वागत आहे. GND Group Pradip Vadu 👆 👆 👆 या youtube चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर subscribe करा.,👍 लाइक, comment करा. आणि जास्तीच जास्त शेअर करा, Thank you 🙏 Friend's
पिंकी नवरीचे photo Shoot करताना, 😂🤣मजाक मस्ती!! Congratulations 🎊 Pinki #|| Pradip Vadu#
มุมมอง 554ปีที่แล้ว
पिंकी नवरीचे photo Shoot करताना, मजाक मस्ती!! Congratulations 🎊 Pinki #|| Pradip Vadu#
बायका कांडत ना भातारया रांधत 🕺नवनाथ कोहरालीपाडा लग्न 💃 🕺
มุมมอง 3.2K2 ปีที่แล้ว
Hii Friends 🙏 नमस्कार 🙏 तुम्हा सर्वांचे आपल्या TH-cam चॅनेल मध्ये स्वागत आहे. बायका कांडत ना भातारया रांधत नवनाथ कोहरालीपाडा लग्न डान्स GND Group Pradip Vadu 👆 👆 👆 या youtube चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर subscribe करा.,👍 लाइक, comment करा. आणि जास्तीच जास्त शेअर करा, Thank you 🙏 Friend's
गौरी नाच, नवनाथ दौडणपाडा||Vlog Gauri Nach Vlog Navnath Daudanpada |Pradip vadu
มุมมอง 3.7K2 ปีที่แล้ว
गौरी नाच, नवनाथ दौडणपाडा|| Gauri Nach 💃 कशा प्रकारे नाचतात. ही Friends 🙏 नमस्कार 🙏 तुम्हा सर्वांचे माझ्या TH-cam चॅनेल मध्ये स्वागत आहे. GND Group Pradip Vadu 👆 👆 या youtube चॅनेलला subscribe करा, 👍 Video आवडल्यास like करा, comment करा, आणि जास्तीच जास्त शेअर करा. Thank you 🙏 Friend's
डहाणू दहीहंडी 7 स्थर # Dahanu Dahihandi|| गोविंदा गोपाळा ||
มุมมอง 3.1K2 ปีที่แล้ว
डहाणू दहीहंडी 7 स्थर # Dahanu Dahihandi|| गोविंदा गोपाळा ||
Yaari Dosti 🤝 Group Palghar , Bike Reli//Pradip Vadu//
มุมมอง 5142 ปีที่แล้ว
Hii Friends 🙏 नमस्कार 🙏 तुम्हा सर्वांचे माझ्या TH-cam चॅनेल मध्ये स्वागत आहे. GND Group Pradip Vadu 👆👆👆 या youtube चॅनेलला subscribe करा, like करा,comment करा, आणि जास्तीच जास्त शेअर करा. 🙏 Yaari Dosti 🤝 Group Palghar गरजू लोकांना नेहमी मदत करणारा Group Thank you 🙏 Friend's
Dangi Group full 🤣🤪comedy video, कॉमेडी 9ऑगस्ट 2022. जय जोहार.Pradip vadu !!
มุมมอง 7472 ปีที่แล้ว
Hii Friends 🙏 नमस्कार 🙏 तुम्हा सर्वांचे माझ्या TH-cam चॅनेल मध्ये स्वागत आहे. 9 ऑगस्ट 2022 जय जोहार 🚩जय आदिवासी. असे नव नवीन कॉमेडी 😜 video पाहण्यासाठी GND Group Pradip Vadu 👆👆👆 या youtube चॅनेलला subscribe करा, like करा,comment करा, आणि जास्तीच जास्त शेअर करा. 🙏 डांगी group फूल कॉमेडी 😜 🤣video 😜😂 Thank you 🙏 Friend's
पालघर जिल्ह्यातील youtube कलाकार एकत्र 🚩जय जोहार जय आदिवासी
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
पालघर जिल्ह्यातील youtube कलाकार एकत्र 🚩जय जोहार जय आदिवासी
🤣सिंगल राह पण माझ्यावर प्रेम कर म्हणून कोणाकडे भीक नको मागूस. Single Rah Pan Mazyavar Prem #single 😜
มุมมอง 9002 ปีที่แล้ว
🤣सिंगल राह पण माझ्यावर प्रेम कर म्हणून कोणाकडे भीक नको मागूस. Single Rah Pan Mazyavar Prem #single 😜
आज कालच्या पोरींचे गजरयाला लायटिंग😜😅Aaj Kaal Chya Porinche 🤣
มุมมอง 7513 ปีที่แล้ว
आज कालच्या पोरींचे गजरयाला लायटिंग😜😅Aaj Kaal Chya Porinche 🤣
आदिवासी रवाल कार्यक्रम डहाणू /Adivasi Raval karykramat Dahanu
มุมมอง 1.6K3 ปีที่แล้ว
आदिवासी रवाल कार्यक्रम डहाणू /Adivasi Raval karykramat Dahanu
🤪भया बरोबर मजाक 😂 Bhaya Barobar majak!! Pradip Vadu!!
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
🤪भया बरोबर मजाक 😂 Bhaya Barobar majak!! Pradip Vadu!!
तयारी कराया गेली, त एक तास लावला, comedy video 😡😠ना माला आला राग 😠😡 🤪🤣
มุมมอง 111K3 ปีที่แล้ว
तयारी कराया गेली, त एक तास लावला, comedy video 😡😠ना माला आला राग 😠😡 🤪🤣
बास त् बास होतो, आयताच घिय टेन्पा ना दिय डोकेत त् राम असा बोलवं. Baas T Baas Hoto,Pradip Vadu
มุมมอง 20K3 ปีที่แล้ว
बास त् बास होतो, आयताच घिय टेन्पा ना दिय डोकेत त् राम असा बोलवं. Baas T Baas Hoto,Pradip Vadu
आयटमची वाट पाहतच राहिलो, Item Chi Vaat Pahatach Rahilo
มุมมอง 48K3 ปีที่แล้ว
आयटमची वाट पाहतच राहिलो, Item Chi Vaat Pahatach Rahilo
रमेश मुहुंडकर या मित्राच्या लग्नात, प्रमुख पाहुणे नितेश बुंधे 27/02/2021, Pradip Vadu
มุมมอง 29K3 ปีที่แล้ว
रमेश मुहुंडकर या मित्राच्या लग्नात, प्रमु पाहुणे नितेश बुंधे 27/02/2021, Pradip Vadu
वाव ईकडं त भारी-भारी माल, ना आमचं क्या ओळ हाल. Waw Ekad T Bhari Bhari Maal.कॉमेडी vlog Pradip Vadu.
มุมมอง 214K3 ปีที่แล้ว
वाव ईकडं त भारी-भारी माल, ना आमचं क्या ओळ हाल. Waw Ekad T Bhari Bhari Maal.कॉमेडी vlog Pradip Vadu.
पोरींचे दंगीच लागून शेवटी 1 पटवली, I Love you, चल हट कॉमेडी vlog
มุมมอง 142K3 ปีที่แล้ว
पोरींचे दंगीच लागून शेवटी 1 पटवली, I Love you, चल हट कॉमेडी vlog
Suraj Kaule दादाचे लग्न, प्रमुख पाहुणे म्हणून YouTube Star आणि गायक आलेले आहेत.Vilog शेवट पर्यंत बघा
มุมมอง 39K3 ปีที่แล้ว
Suraj Kaule दादाचे लग्न, प्रमु पाहुणे म्हणून TH-cam Star आणि गायक आलेले आहेत.Vilog शेवट पर्यंत बघा
मत्सर गाणी अशी सांगत, भेल घ्या भेल, भया तुझा बास घेल. आदिवासी गावठी कॉमेडी.
มุมมอง 12K3 ปีที่แล้ว
मत्सर गाणी अशी सांगत, भेल घ्या भेल, भया तुझा बास घेल. आदिवासी गावठी कॉमेडी.
GND Group Raytalila Lagnat gela, comedy video
มุมมอง 19K3 ปีที่แล้ว
GND Group Raytalila Lagnat gela, comedy video
वाढदिवस साजरा कसा केला. Vadhdivas sajara kasa kela Pradip Vadu 04 January 2021
มุมมอง 18K3 ปีที่แล้ว
वाढदिवस साजरा कसा केला. Vadhdivas sajara kasa kela Pradip Vadu 04 January 2021
हेॅक झालेला चॅनेल रिकवर, channel Recover || finely recover my youtube channel.
มุมมอง 1.8K3 ปีที่แล้ว
हेॅक झालेला चॅनेल रिकवर, channel Recover || finely recover my youtube channel.
संतोषी माता मंदिर,2019( नवरात्र) गरभा डान्स 💃 🕺
มุมมอง 3.3K4 ปีที่แล้ว
संतोषी माता मंदिर,2019( नवरात्र) गरभा डान्स 💃 🕺
🐟🐬पोरं मासली धराया जात 🦈🐠por masli Dharaya jaat🐋
มุมมอง 42K4 ปีที่แล้ว
🐟🐬पोरं मासली धराया जात 🦈🐠por masli Dharaya jaat🐋
👌👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त भावा
प्रदिप भाई लय भारी Acting . All team super🥰🥰🥰
👌🥰🥰😜😅😅😅🤭🤣🤣🤣🤭🤭🤭🤭 super bro!
ते सर्व हासत होते . त्याचा पण जाहीर निषेध 😡😡😡
👍👍👍जय आदिवासी
चारोटी नेम दूरस्थ कर
याला कपडे काढून नाचायला लावा माझ्या आदिवासी भावांनो
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
Jay johar jay aadivasi
याला बोलवा र चारोटि ला चांगला ठोकु धरूंन आमची संस्कृति बद्दल माकड़ चाले करनार्याला माफी नाही जय जोहार जय आदिवासी
मागे दात काढातात त्यांना ठोका पहिले आमच्या संस्कृति वर हसता लाज वाटाय पाहिजे या hijadyaana जय जोहार जय आदिवासी
Jay adivashi
Jay aadivasi
चौघुले.......तुला... तारपा कस नाचाय ते तुला शिकवतो.......
🐒🐒🐒🐒🐒🐒 च्या
Chukila mafi ny Jay johar tyachi layki dakhavlich paahije
मनोरंजनाच्या माध्यमातून आमच्या संस्कृती चा अपमान केला आहे या कलाकाराने
जाहीर निषेध जे तिथे जज आहे आहे त्याचा सुद्धा निषेध आणि लांब केस असलेला माणूस हातात थापड्या मारून हसतो त्याच्या कानाखाली मारली पाहिजे इथे स्पष्ट दिसून येते की आदिवासी संस्कृतीची टिगळटवाळनी केली आहे जय आदिवासी
त्याला खरा तारपा नुत्य कसा करतात तो शिकवायला पाहिजे....जय आदिवासी जय आदिवासी
✊✊✊
Bc chaughule halakt
Tarpa nach nahich Karta aala pn salya chauhule tarpa tarpa vadya Tari nit lavlash Kay ree😅
Nice 👍 Bhava
जय आदिवासी जय जोहार
माकड तोंड्या चौगुले चा निषेध. जय जोहार
जाहीर निषेध,, जय जोहार
चौगुले साहेब आपण उत्तम कलाकार आहात पण हे काही आदिवासी संस्कृतीचे नृत्य ही आमची परंपरा आहे. माहित नसलेल्या गोष्टी शिका आणि नंतर करा. नुसते बिनकामाचे माकडचाळे करू नका. निषेध तुमचा .
Nice
समीर चौघूलेला असा नाच नाचायला कोणी शिकविलयं . समीर चौघूलेचा निषेध आहे. 🚩🚩🚩" जय आदिवासी! " 🚩🚩🚩
Right yaar🙂🙂
nice 😂😂
Super🥰
Nice
मस्त video आहे
Hii bhai
Mast bhava
jay jawan jay kishan
खुप शान आहे प्रदीप भाई
Enjoy your life bhava and vayni😇😊
Maat vloga aahe bhava
Please use helmet
nice video pradip bro
Nice 👍
तुम्ही दाखवत आहे तर आम्ही बघत आहे नाय त हाम्ही कधीपण बघितला पण कधी
Super
Are te dev mase aahet OK😬😁😝
Nice Bhailog🤩Enjoy
Good
Good job 👍🏻