- 183
- 8 001 796
Pattan Kodoli Lifestyle
India
เข้าร่วมเมื่อ 11 ก.ค. 2019
श्री विठ्ठल बिरदेव प्रसार समिती
कोल्हापूर जिल्हाला हातकणंगले तालुका , तालुक्याच्या बाजूला पट्टण कोडोली गावाला... कोल्हापूर पासून 18 किमी आमचे गाव आहे जे आत्ता यात्रेमूळे जगप्रसिद्ध झाले आहे .
अनेक देशांतून व राज्यांतून लोक गावात श्री विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्त अनेक भक्त तसेच फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी व गावाची जपून ठेवलेली परंपरा अनुभवायला येतात. श्री विठ्ठल हे विष्णू तर बिरदेव शंकराचे अवतार होत. यात्रेस महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश-तेलंगाणा येथील भक्तगण लाखोंच्या संख्येने येतात;
गावात येणारा प्रत्येक जण मुक्त हस्ते हळद-भंडारा उधळत श्री विठ्ठल बिरदेवांच्या नावाचा जयघोष करतो. गावच्या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे फरांडे बाबा यांचे हेडाम नृत्य आणि त्यांची भाकणूक, म्हणजेच भविष्यवाणी, संकट याचा अंदाज व्यक्त करणारी असते.
यात्रेस या 8 ते 10 वर्षात जागतिक स्तरावर खूप मोठे वलय लाभले. गावाने जुनी संस्कृती, परंपरा अजूनही जिवंत ठेवली आहे. हे सर्व जगासमोर आणण्यास फोटोग्राफर्सची खूप मोठी भूमिका आहे.
Email - pattankodolilifestylesinfo@gmail.com

पट्टण कोडोली फरांडी बाबा भाकणुक २०२४ 💛
पूर्ण भाकणुक 👇🏻
१) पर्जन्य - नऊ दिवसात पावसाचे कावड फिरेल, पाऊसकाळ चांगला राहिल.
२) धारण - धारण चढती राहिल, महागाई राढेल.
३) राजकारण - राजकारणात उलटापालट होऊन, भगवा फडकेल.
४) भूमाता - भारताचे समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल.
५) बळीराजा - रोहिनीचा पाऊस, मृगाचा पेरा.
६) महसत्ता - भारताचे महासत्तकडे वाटचाल.
७) हितसंबंध - बहिण-भावाच्या नात्याताल सलोखा कमी हाईल.
८) रोगराई - देवाची सेवा करील. त्याची रोगराई दूर हाईल.
९) कांबळा - मी स्वतः मेढंका होऊन हातात रेताची काठी घेऊन सेवा करणाऱ्या भक्ताचे सदैव संरक्षण करीन,
🎥 @shekhar_patil75
#shree_vitthal_birdev #yatra #pattankodoli #pattankodoli_lifestyle #maharashtra #viral #trending #popular #yellow #hindu #culture #hupari #ichalkaranji #kolhapur #maharashtra

มุมมอง: 1 513
วีดีโอ
कथा श्री बिरदेव जन्माची पूर्ण ओवी 🙏🏻🚩 | Katha Shri Birdev Jamachi #pattankodoli
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
कथा श्री बिरदेव जन्माची पूर्ण ओवी 🙏🏻🚩 | Katha Shri Birdev Jamachi #pattankodoli
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली
มุมมอง 97110 หลายเดือนก่อน
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली २०२३
มุมมอง 1.5K11 หลายเดือนก่อน
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली २०२३
विठ्ठल बिरदेव जोडीचं भगवान पुर्ण गाणे
มุมมอง 4.7K11 หลายเดือนก่อน
विठ्ठल बिरदेव जोडीचं भगवान पुर्ण गाणे
श्री विठ्ठल बिरदेव यात्रा पट्टण कोडोली २०२३
มุมมอง 4.9Kปีที่แล้ว
श्री विठ्ठल बिरदेव यात्रा पट्टण कोडोली २०२३
श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक २०२३
มุมมอง 4.1Kปีที่แล้ว
श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक २०२३
कोल्हापूर जिल्हाला हातकणंगले तालुका ( भागीरथी ओवी ) | Kolhapur Jilhyala Hatkanangale Taluka Ovi
มุมมอง 265Kปีที่แล้ว
कोल्हापूर जिल्हाला हातकणंगले तालुका ( भागीरथी ओवी ) | Kolhapur Jilhyala Hatkanangale Taluka Ovi
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा माहिती व पार्किंग, वाहतूक व्यवस्था - कोल्हापूर जिल्हा पोलिस दल २०२३
มุมมอง 203ปีที่แล้ว
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा माहिती व पार्किंग, वाहतूक व्यवस्था - कोल्हापूर जिल्हा पोलिस दल २०२३
नवरात्री उत्सव श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव पट्टण कोडोली 🙏🏻
มุมมอง 778ปีที่แล้ว
नवरात्री उत्सव श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव पट्टण कोडोली 🙏🏻
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली २०२२
มุมมอง 403ปีที่แล้ว
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली २०२२
श्री संत बाळूमामा व श्री विठ्ठल बिरदेव यांची भेट 🙏🏻🚩
มุมมอง 8Kปีที่แล้ว
श्री संत बाळूमामा व श्री विठ्ठल बिरदेव यांची भेट 🙏🏻🚩
Autotune नाही ओरिजनल आवाज आहे ओव्याकारांचा 💯💛
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
Autotune नाही ओरिजनल आवाज आहे ओव्याकारांचा 💯💛
कर्नाटकी वालुग हा कोडोलीत जमला पुर्ण व्हिडिओ | श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव पट्टण कोडोली
มุมมอง 3.5Kปีที่แล้ว
कर्नाटकी वालुग हा कोडोलीत जमला पुर्ण व्हिडिओ | श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव पट्टण कोडोली
जय जयकार करा या देवाचा! देवाचा गा विठूबिरूच्या नावाचा | श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव, पट्टण कोडोली
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
जय जयकार करा या देवाचा! देवाचा गा विठूबिरूच्या नावाचा | श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव, पट्टण कोडोली
धनगरी ओवी - देवा होकर मेंढी - श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव, पट्टण कोडोली
มุมมอง 472ปีที่แล้ว
धनगरी ओवी - देवा होकर मेंढी - श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव, पट्टण कोडोली
ही यात्रा कधी भरते
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
काय एकच नंबर तालासुरात ओवी गायली धन्यवाद सर्व ओवी कार मंडळांचा हार्दिक लाख लाख शुभेच्छा
Beereshwara maha rudra
मलोबचा नावाना छान्गभलो.
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏 विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभले 🙏
🙏☘️बोला बोला 💛🌍आदमापूरचा ☘️💛राजा श्री 🧡सद्गुरू संत🧡 श्री बाळूमामाच्या 🤍नावानं चांगभलं 💛
Vitthal Birudevach changbhal ❤
ही आपली संस्कृती आहे....❤🎉
विठ्ठल बिरूदेवाच्या नावाने चांगभले
खूप खूप छान...❤❤❤
🙏👌👌
छान,अप्रतिम काव्य रचना❤
Jai malhar 💛
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏♥️❤️❤️❤️🔥🔥🔥🥰🥰🥰🥰😍🥀🌹💪💯
किती दिवस चालते यात्रा मला यायचे आहे
5 दिवस असते संपली
❤⚜️🔥🔥🙏❤️🩹🔥🔥🔥
Vithal birdevachya navan changbhal
खानू देवबा नाद खुळा शाहीर 🙏👌🙂
त्या time ला, नाही त्या घडीला अस आहे बाकी आवाज👌🏻👌🏻 इंग्रजी मिसळत चालली य😢
🙏🌼जय बिरदेव🌼🙏
💗💗💗🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
किती वेळा सुद्धा ऐकलं तर मंत्रमुक्त करणार लोकगीत.. 🙏
धनगरी ओवी आकाशवाणी सांगली केंद्रावर ऐकलेली लहान पणी
❤❤
देव आमच्या गावातले आहेत...❤❤❤
@@shridhargore85 ♥️♥️♥️
🙌🏻🌎🔱🙏🏻🍃
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
विठ्ठल बिरदेवांच चांगभलं 🙏
विठ्ठल बिरदेवाचा चांगभलं❤❤
काल रात्री ही ओवी शोधत होतं आणि आज सकाळी मिळाली 🙏🏻🙏🏻 जोडीच्या देवाच चांगभलं 🙏🏻🌸
खुप खुप धन्यवाद दादा चित्रीकरण खूप छान केले आहे. विठ्ठल बिरुदेवाची यात्रा सर्व भक्तांना पाहायला मिळते . त्याबद्दल धन्यवाद
Very good
Very good
🙏🏻🕉🙏🏻
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻👏👏
Khup awad aahe dhangri wovi❤❤❤❤❤❤
बाळू मामा ❤❤
🎉🎉
*🔱🕉🌸🌸🏵🏵🌹🌹🌺🌺🌼🌼🚩🚩📿📿🙏🏼🙇🏼♀🙏🏼🙇♂ विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं🔱🕉🚩🚩📿📿🌸🌸🏵🏵🌹🌹🌺🌺🌼🌼🙏🏼🙇🏼♀🙏🏼🙇♂*
🕉️💐💐💐💐🕉️