- 56
- 99 946
Muktchhand | मुक्तछंद
India
เข้าร่วมเมื่อ 30 ก.ค. 2022
"मुक्तछंद" हा एक असा यूट्यूब चॅनेल आहे जिथे तुम्हाला विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. आमच्याकडे असतात हटके व्लॉग्स, चविष्ट रेसिपी, अनोख्या ठिकाणांचे ट्रॅवल व्लॉग्स, आणि सुंदर आर्ट आणि क्राफ्टचे उपक्रम. प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवी ऊर्जा, नवा अनुभव, आणि सर्जनशीलतेचा नवा स्तर आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं असेल, किंवा फक्त आनंद घ्यायचा असेल, तर "मुक्तछंद" तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे!
चुलीवरचे भाजलेले मासे आणि भाकरी, कोल्हापूर वरुन आले पाहुणे #konkan
चुलीवरचे भाजलेले मासे आणि भाकरी, कोल्हापूर वरुन आले पाहुणे #konkan
มุมมอง: 77
วีดีโอ
भोगीची भाजी आणि चुलीवरची भाकरी #कोकण
มุมมอง 11112 ชั่วโมงที่ผ่านมา
भोगीची भाजी आणि चुलीवरची भाकरी #kudal #konkan
मुळदे उद्यान विद्या महाविद्यालयातील मुलांनी बनवलेली पुष्परचना | Flower Bouquet
มุมมอง 10416 ชั่วโมงที่ผ่านมา
मुळदे उद्यान विद्या महाविद्यालयातील मुलांनी बनवलेली पुष्परचना | Flower Bouquet
मातीची चूल | चुलीत भाजलेले काजू आणि परड्यात आली रान कोंबडी #kokan #kudal
มุมมอง 2.8K14 วันที่ผ่านมา
मातीची चूल | चुलीत भाजलेले काजू आणि परड्यात आली रान कोंबडी #kokan #kudal आम्ही घरी बनवली मातीची चूल , 4 दिवसणी चूल पूर्ण झाली, चूल करता करता बाजूच्या चुलीत भाजले काजू आणि परड्यात आली रान कोंबडी.
Digas Gavchi Jatra I डिगस मामाच्या गावाची जत्रा २०२४
มุมมอง 916หลายเดือนก่อน
Here's a TH-cam description and tags for your vlog about the village fair: "Experience the vibrant colors, joyful moments, and traditions of the village fair in our latest vlog! 🌟 Join us as we explore the lively stalls, enjoy delicious local food, and take part in the fun activities that make this fair so special. Don't miss this heartwarming journey to our uncle's village, where culture and c...
भराडी देवीची पालखी आणि सकलेश्वर जत्रोत्सव | Malvan Amberi Jatrotsav
มุมมอง 665หลายเดือนก่อน
भराडी देवीची पालखी आणि सकलेश्वर जत्रोत्सव | Malvan Amberi Jatrotsav
महालक्ष्मी मंदिर, नारूर जत्रोत्सव २०२४ | आमच्या गावाची जत्रा #kudal #कोकण
มุมมอง 4.7K2 หลายเดือนก่อน
त्रिपुरारि पौर्णिमा महालक्ष्मी मंदिर, नारूर जत्रोत्सव २०२४
कुडाळ मध्ये केलेले नरकासुर २०२४ | narkasur in kudal- 2024
มุมมอง 7202 หลายเดือนก่อน
कुडाळ मध्ये केलेले नरकासुर २०२४ | narkasur in kudal- 2024
Kelfulachi bhaji | केळफुलाची भाजी | केळीच्या बोंडाची भाजी #foodvlog
มุมมอง 9255 หลายเดือนก่อน
Kelfulachi bhaji | केळफुलाची भाजी | केळीच्या बोंडाची भाजी #foodvlog
वेताळ बांबार्डे येथील चीटकोबा मंदिर परिसर पुराच्या वेढ्यात
มุมมอง 2.7K6 หลายเดือนก่อน
वेताळ बांबार्डे येथील चीटकोबा मंदिर परिसर पुराच्या वेढ्यात
Kudal Mahapur | कुडाळ मध्ये आला महापूर
มุมมอง 17K6 หลายเดือนก่อน
Kudal Mahapur | कुडाळ मध्ये आला महापूर
Food Vhan For Sale | Food Van Vikane Aahe
มุมมอง 4.8K6 หลายเดือนก่อน
Food Vhan For Sale | Food Van Vikane Aahe
रात्री शेतात पकडले खेकडे || Crab Catching || Fun
มุมมอง 433ปีที่แล้ว
रात्री शेतात पकडले खेकडे || Crab Catching || Fun
थक्क करून टाकणारं छोट्या मुलाचं सादरीकरण
มุมมอง 802 ปีที่แล้ว
थक्क करून टाकणारं छोट्या मुलाचं सादरीकरण
रामेश्वर रिसॉर्ट, काळीमिरी ची बाग आणि रामेश्वर मंदिर गिर्ये
มุมมอง 1352 ปีที่แล้ว
रामेश्वर रिसॉर्ट, काळीमिरी ची बाग आणि रामेश्वर मंदिर गिर्ये
ajolchi jatra, माझ्या आजोळची जत्रा, मालवण आंबेरी
มุมมอง 4172 ปีที่แล้ว
ajolchi jatra, माझ्या आजोळची जत्रा, मालवण आंबेरी
चुलीवर केलेल्या तांदळाच्या पिठाच्या शेवया #konkan #kudal #cooking
มุมมอง 2.1K2 ปีที่แล้ว
चुलीवर केलेल्या तांदळाच्या पिठाच्या शेवया #konkan #kudal #cooking
सत्यनारायण पूजेचे केळीचे मखर #konkan #kudal
มุมมอง 9K2 ปีที่แล้ว
सत्यनारायण पूजेचे केळीचे मखर #konkan #kudal
आबू परब यांच्या गणपती मूर्ती शाळेतील भजन, नारुर, सिंधुदुर्ग
มุมมอง 1812 ปีที่แล้ว
आबू परब यांच्या गणपती मूर्ती शाळेतील भजन, नारुर, सिंधुदुर्ग
बाप्पाची मूर्ती रंगवून तयार झाली बरं का # 2
มุมมอง 1782 ปีที่แล้ว
बाप्पाची मूर्ती रंगवून तयार झाली बरं का # 2
आम्ही घरी बनविलेली आमच्या बाप्पाची मूर्ती २०२२ Part1 #muktchand
มุมมอง 2152 ปีที่แล้ว
आम्ही घरी बनविलेली आमच्या बाप्पाची मूर्ती २०२२ Part1 #muktchand
😂😂
काटाकिर्ररररर
Nice
आमका पण बोलवा कधी तरी
🤩👍
थोडे जास्त भाजले गेले.
हो दादा. गेल्यावर्षीचचे होते आणि कल्माचे होते ना जरा जास्तच भाजले गेले
लय भारी.असेच नवनवीन व्हिडिओ बनवा आणि पोस्ट करा.
हो नक्कीच
भारीच 🎉🎉
कायतरी भारी उद्योग करत असतात तुम्ही...मजा येते बघायला!
खूप छान. 😊
खूप छान ✌️🥰
Khup sundar ❤
खूप छान ❤
काळंबा देवी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मावशीचा मनोगत मस्त आसा 😅❤
❤❤
लाडका भाऊ .....?🙂
🎉🎉🙏🏻🙏🏻
Wa mast
वाह 🙏🙏🌹🌹
Good morning 🎉🎉
21❤❤❤❤💜💓💚😍😃😀😄
Maza mahar ❤❤❤
आमचा घर
🙏🙏
माझ्या मामाच गाव 🙏
👌👌🙏🙏
Nice
🙏🙏
Thodach khava 😂😂
🙏🙏
वा खूप मस्त
😍🙏
😂😂😂
भिड्यावर करायला हवे का
खूप छान
Price
Very good
Price kya hai
Reat ky ahe ani khute ahe he gadi
Sindhudurg
फारच छान लागते ही भाजी.
ho ya khyla
Very nice navra help karto
ho
nice
amchyakde kelicha bond mhntat
mast khup chan lagate hi bhaji
कटुरले 😂😂
नॉनस्टिक तवा पॅन वापरु नका कॅन्सर होतो अल्युमिनियम स्लो पाॅईजन आहे स्टिल मध्ये पण निखेल असत ते आपल्या हाडांमधल कॅल्शिअम खाऊन टाकत पुढे जाऊन मोठ्या आजारात रुपांतर करतात
पुढच्यावेळी मातीच भांड वापरू नक्की
Karutl bolto amhi tyala
आमच्या कडे फागल म्हणतात तुमच्या कडे काय म्हणतात......😊
Excellent
Hyala kartule pan mhantat
हो
आमच्याकडे मलवणीत फागल म्हणतात
Ok
Mi actually hi bhaji lagnanantarach pahilyanda baghitali