- 474
- 795 807
Yogita's Recipe
เข้าร่วมเมื่อ 9 พ.ค. 2022
रोजच्या सकाळच्या घाईत असलेल्या स्वयंपाकघरात लवकरात लवकर भाजी कशी बनवायची असेल तर माझी रेसिपी पाहा व चेंनेलला सबस्क्राईब करा व माझ्या चेनलवर नव्या recipe रिसीपी कॉमेंट करा व ड्रिंक बनवायला सज्जेस्शन दया
💁♀️ मुलं निघाले सहलीला मग काय विचारता न करता पटकन बनवा 🤷♂️हा कुरकुरीत 👩🍳 समोसा न मैदा न गहू पीट 😋
💁♀️ मुलं निघाले सहलीला मग काय विचारता न करता पटकन बनवा 🤷♂️हा कुरकुरीत 👩🍳 समोसा न मैदा न गहू पीट 😋
มุมมอง: 57
วีดีโอ
🤔🙋♂️💁♂️ चला तर मंडळी ही नवीन ट्रीक ट्राय करून बघा 🤔 हा पदार्थ घालून बनवा गाजरं चा हलवा 😋👌
มุมมอง 847 ชั่วโมงที่ผ่านมา
🤔🙋♂️💁♂️ चला तर मंडळी ही नवीन ट्रीक ट्राय करून बघा 🤔 हा पदार्थ घालून बनवा गाजरं चा हलवा 😋👌
1 ग्लास बेसन पीठा चा एकदम झकास 🤔👩🍳 नाश्ता तयार बेसन इडली न दही न इनो वापरता बनवा सोफ्ट ढोकला इडली 😋
มุมมอง 3529 ชั่วโมงที่ผ่านมา
1 ग्लास बेसन पीठा चा एकदम झकास 🤔👩🍳 नाश्ता तयार बेसन इडली न दही न इनो वापरता बनवा सोफ्ट ढोकला इडली 😋
अयीन वेळेवर हा बेत ठरला 💁♂️🤔मग काय बनवा फक्त 20 मिनिटांत 🤷♂️हा पौष्टीक जाळीदार रवा ढोकळा
มุมมอง 7112 ชั่วโมงที่ผ่านมา
अयीन वेळेवर हा बेत ठरला 💁♂️🤔मग काय बनवा फक्त 20 मिनिटांत 🤷♂️हा पौष्टीक जाळीदार रवा ढोकळा
100% 💁♂️कुणी बनवू शकेल असा हा बेकरी सारखी टूटी फ्रूटी रवा केक 👩🍳🍰 करा ट्राय # #baking #subscribe
มุมมอง 39414 ชั่วโมงที่ผ่านมา
100% 💁♂️कुणी बनवू शकेल असा हा बेकरी सारखी टूटी फ्रूटी रवा केक 👩🍳🍰 करा ट्राय # #baking #subscribe
आजचा झटपट नाश्ता ब्रेड पकोडे 👩🍳💁♂️ सर्वांचे आवडीचे 😋
มุมมอง 10519 ชั่วโมงที่ผ่านมา
आजचा झटपट नाश्ता ब्रेड पकोडे 👩🍳💁♂️ सर्वांचे आवडीचे 😋
💁♂️ फक्त 10 मिनिटांत तयार होणार हिरव्या मिरचे लोणचे वर्षे भर टाकणार👩🍳 जिभिचि चवही वाढेल ट्राय करा
มุมมอง 14021 ชั่วโมงที่ผ่านมา
💁♂️ फक्त 10 मिनिटांत तयार होणार हिरव्या मिरचे लोणचे वर्षे भर टाकणार👩🍳 जिभिचि चवही वाढेल ट्राय करा
2 वाटी बेसन पीठा पासून 🤷♂️ बनवा कि बेकरी सारखी नानकटाई कढईत बघताय काय 🤔👩🍳 तुम्हाला पण जमेल 🤷♂️😋😋
มุมมอง 255วันที่ผ่านมา
2 वाटी बेसन पीठा पासून 🤷♂️ बनवा कि बेकरी सारखी नानकटाई कढईत बघताय काय 🤔👩🍳 तुम्हाला पण जमेल 🤷♂️😋😋
आमच्या💁🏽♀️ गावाकडील खाणदेश पध्दतीने बनवलेलं वांगे भरीत हे वांगे फक्त खाणदेशात मिळतात 🤷♂️जय खानदेश
มุมมอง 160วันที่ผ่านมา
आमच्या💁🏽♀️ गावाकडील खाणदेश पध्दतीने बनवलेलं वांगे भरीत हे वांगे फक्त खाणदेशात मिळतात 🤷♂️जय खानदेश
गुलाब जाम 🤷♂️👨🍳चविचा रसरशीत रवा केक करायला एकदम सोप्पा, घरातील साहित्यातन बनवा 😋👌 करून तर बघा 🤔
มุมมอง 768วันที่ผ่านมา
गुलाब जाम 🤷♂️👨🍳चविचा रसरशीत रवा केक करायला एकदम सोप्पा, घरातील साहित्यातन बनवा 😋👌 करून तर बघा 🤔
तुम्ही कधी ट्राय केलाय का हा फ्लाॅवर मंचूरियन 🤔😋 होटेल स्टाईल स्टार फ्लॉवर मंचूरियन 🥦👨🍳#recipe
มุมมอง 5514 วันที่ผ่านมา
तुम्ही कधी ट्राय केलाय का हा फ्लाॅवर मंचूरियन 🤔😋 होटेल स्टाईल स्टार फ्लॉवर मंचूरियन 🥦👨🍳#recipe
चटपटीत वस्तू अटपटीत नांव गोंधळ होतो मेनू कार्ड 🤔पाहिल्यावर रेड वेल्वेट ऐटॅमबम केक केफै वाले 😄😋👌
มุมมอง 7314 วันที่ผ่านมา
चटपटीत वस्तू अटपटीत नांव गोंधळ होतो मेनू कार्ड 🤔पाहिल्यावर रेड वेल्वेट ऐटॅमबम केक केफै वाले 😄😋👌
ह्या पौष्टीक भाज्या 🥦🥬 अश्या प्रकारे धपाटे घालुन बनवा सर्व आवडीने खातील 🤔#recipe #cooking 🤷♂️👨🍳
มุมมอง 8614 วันที่ผ่านมา
ह्या पौष्टीक भाज्या 🥦🥬 अश्या प्रकारे धपाटे घालुन बनवा सर्व आवडीने खातील 🤔#recipe #cooking 🤷♂️👨🍳
अहो साठी स्पेशल मेनू होटेल 👨🍳 मधून न आणता घरी च केली 😋 सर्वांनी आवडीने खाल्ली बोट चाटून 💁🏽♀️🙆🤷🏼♂️
มุมมอง 7321 วันที่ผ่านมา
अहो साठी स्पेशल मेनू होटेल 👨🍳 मधून न आणता घरी च केली 😋 सर्वांनी आवडीने खाल्ली बोट चाटून 💁🏽♀️🙆🤷🏼♂️
अर्धी वाटी 🍚तांदळाचे पीठ घ्या 🥦🍅भरपूर भाज्या घालून हा नाश्ता 15/20 मिनिटांत बनवा तुम्ही कधी खाल्ला 😋
มุมมอง 10221 วันที่ผ่านมา
अर्धी वाटी 🍚तांदळाचे पीठ घ्या 🥦🍅भरपूर भाज्या घालून हा नाश्ता 15/20 मिनिटांत बनवा तुम्ही कधी खाल्ला 😋
2 वाटी बेसन पीठा🙋🏼♂️🤷 पासुन हा ताट भरून नाष्टा बनवा 🤔👩🏼🍳👱🏼♂️ फक्त 20 मिनिटांत तयार ☺️👍🏼#recipe
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
2 वाटी बेसन पीठा🙋🏼♂️🤷 पासुन हा ताट भरून नाष्टा बनवा 🤔👩🏼🍳👱🏼♂️ फक्त 20 मिनिटांत तयार ☺️👍🏼#recipe
न लाटता न भिजवता 🤔 बनवा ही मटर कचोरी व नविन कचोरी मसाला आहे कुरकुरीत, खुसखुशीत तोंडाला पाणी सुटले 🤤😋
มุมมอง 653หลายเดือนก่อน
न लाटता न भिजवता 🤔 बनवा ही मटर कचोरी व नविन कचोरी मसाला आहे कुरकुरीत, खुसखुशीत तोंडाला पाणी सुटले 🤤😋
300/400 💵💴रुपये खर्च न करता फक्त 100 रुपयात घरी च बनवा 🤔 हा icing cake 🎂 🎰👱 बिना ओव्हन चा करताय ना 👍
มุมมอง 74หลายเดือนก่อน
300/400 💵💴रुपये खर्च न करता फक्त 100 रुपयात घरी च बनवा 🤔 हा icing cake 🎂 🎰👱 बिना ओव्हन चा करताय ना 👍
नेहमी तोच तो नाष्टा खाऊन कंटाळले असाल तर हा नाष्टा बनवा 🤔👩🍳 अगदी इन्स्टंट होतो 👍 10/15 मिनिटांत 🙆😋
มุมมอง 311หลายเดือนก่อน
नेहमी तोच तो नाष्टा खाऊन कंटाळले असाल तर हा नाष्टा बनवा 🤔👩🍳 अगदी इन्स्टंट होतो 👍 10/15 मिनिटांत 🙆😋
1 लाडू खा 🤔 सर्व आजारांना दूर ठेवा लहान काय मोठें सुध्दा मागुन खातील 🙆🙋✋ न वळता बनवा पौष्टीक लाडू 😋😋
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
1 लाडू खा 🤔 सर्व आजारांना दूर ठेवा लहान काय मोठें सुध्दा मागुन खातील 🙆🙋✋ न वळता बनवा पौष्टीक लाडू 😋😋
बघताय काय🤔बनवा की घरच्या घरी बेकरी स्टाईल ही नानकटाई 👩🍳🙋🤷 अहो एकदम सोपी बिना ओव्हन ची #recipe
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
बघताय काय🤔बनवा की घरच्या घरी बेकरी स्टाईल ही नानकटाई 👩🍳🙋🤷 अहो एकदम सोपी बिना ओव्हन ची #recipe
अचानक पाहूने आले मग 🤔🤷👩🍳 काय पटकन सर्वांना आवडता हा पदार्थ बनवला 😋#recipe #subscribe
มุมมอง 102หลายเดือนก่อน
अचानक पाहूने आले मग 🤔🤷👩🍳 काय पटकन सर्वांना आवडता हा पदार्थ बनवला 😋#recipe #subscribe
काहीच गरज नाही बाहेरून हजार रुपयाची मिठाई आणायची हे फक्त 15 मिनिटात बनवा घरीच काजू कतली 🪔🎆🎇🧨
มุมมอง 204หลายเดือนก่อน
काहीच गरज नाही बाहेरून हजार रुपयाची मिठाई आणायची हे फक्त 15 मिनिटात बनवा घरीच काजू कतली 🪔🎆🎇🧨
1 वाटी तुपात 1 किलो बेसन पीठाचे लाडू 🤔 👩🍳 अगदी सोपी पद्धत #recipe # दिवाळी स्पेशल 🪔🪔✨✨✨✨✨
มุมมอง 928หลายเดือนก่อน
1 वाटी तुपात 1 किलो बेसन पीठाचे लाडू 🤔 👩🍳 अगदी सोपी पद्धत #recipe # दिवाळी स्पेशल 🪔🪔✨✨✨✨✨
असा चिवडा बनवा 🤔कि त्या चा मसाला🥣 संपेपर्यंत डब्याचा बुडाशी राहणार नाही चला तर दिवाळी स्पेशल 🪔🪔👩🍳 😋
มุมมอง 169หลายเดือนก่อน
असा चिवडा बनवा 🤔कि त्या चा मसाला🥣 संपेपर्यंत डब्याचा बुडाशी राहणार नाही चला तर दिवाळी स्पेशल 🪔🪔👩🍳 😋
एका च पिठा पासून चार प्रकार ची शेव व हा सिक्रेट 🥣मसाला घाला दिवाळी स्पेशल 🪔🪔🙋🤷👍👩🍳😋
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
एका च पिठा पासून चार प्रकार ची शेव व हा सिक्रेट 🥣मसाला घाला दिवाळी स्पेशल 🪔🪔🙋🤷👍👩🍳😋
😲 जुन्या पद्धती सोडा नविन ट्रीक ट्राय करा अगदी फेटून बनवले हे खुसखुशीत बिस्किटा सारखे शंकरपाळी 🤔😲👩🍳
มุมมอง 622 หลายเดือนก่อน
😲 जुन्या पद्धती सोडा नविन ट्रीक ट्राय करा अगदी फेटून बनवले हे खुसखुशीत बिस्किटा सारखे शंकरपाळी 🤔😲👩🍳
तेलकट न होणारी बिना भाजनी ची संपेपर्यंत कुरकुरीत चकली ट्राय करून बघा 🤔😋👩🍳👌🏻#yogita ,s recipes
มุมมอง 1102 หลายเดือนก่อน
तेलकट न होणारी बिना भाजनी ची संपेपर्यंत कुरकुरीत चकली ट्राय करून बघा 🤔😋👩🍳👌🏻#yogita ,s recipes
न रेलणारे न चिटकणारे हे लाडू बनवा अगदी सोप्या पद्धतीने #recipe #subscribe 👌🏻 ह्या दिवाळीत करून बघा
มุมมอง 942 หลายเดือนก่อน
न रेलणारे न चिटकणारे हे लाडू बनवा अगदी सोप्या पद्धतीने #recipe #subscribe 👌🏻 ह्या दिवाळीत करून बघा
आताच्या मुलानं चे काय नखरे असतात 😎🙋 आमच्या वेळी तर असं काही नव्हतं आज बनविली मल्टी ग्लेन चपाती 😎😋👩🍳
มุมมอง 1612 หลายเดือนก่อน
आताच्या मुलानं चे काय नखरे असतात 😎🙋 आमच्या वेळी तर असं काही नव्हतं आज बनविली मल्टी ग्लेन चपाती 😎😋👩🍳
Mast
Mast
Thanks all
Dahi nahi takla ter chalel ka?
@@preetithanawala2453 हो चालेल 👍
Khup chan recipe Tai 👌🎁👈gift dhily tumhi pn yaa Tai
@@dhupchhayarecipes8102 धन्यवाद इतक्या छान कौतुक करण्यासाठी 😊😊👍
😋😋😋😋mast
Khupach chan 👌🏻😍
@@vaniminie thanks
छानच👌👌
Thanks 👍🏼
Eno taklyanater saitrik acid takaychi garaj nahi eno mule khup spanji hoto
Citric acid taklyavar flavour khupchan yeto
१०० madhe nahi banat😊
तुम्ही ट्राय तर करून बघा आधी विपिंग क्रिम तुम्हाला 250 ग्राम चा डबा 40 रुपयात मिळाला तर तुम्ही सहज बनवाल बाकी साहित्य तर घरात अवलेबल असतं की
😊😊😊☺️☺️☺️
पीठाचा घोळ हाताने करायला फार वेळ लागत नाही कोण ते मिक्सरच भांड काढणार काम वाढत
@@SangitaNikumbh-l9x मग हाताने करा
Khub chhan ladu ahe❤
@@Adi-14h21 thanks 👍
मस्तच खूपच छान.❤
@@rajashritambe8574 thanks
खुप छान रेसीपी आहे
@@kavitamanore1150 thankyou for comments 👍
Mastch yammi,❤ बनवायची पद्धत चांगली आहे. I love it
@@nehaghodke3425 thanks 👍
ढोकळा रेसिपी खूपच सुंदर आहे 😋😋😋 आवडली
धन्यवाद
घाई असेल तेव्हा कोणीही ढोकळा बनवण्याचा खटाटोप करणार नाही. एकतर पोहे बनवतील किंवा बाहेरच जाऊन हादडण्याचा बेत बनवतील😅
हो ना😁😁
ढोकळा खुप छान केला आहे पण तेल नीट दाखवून दिले असते तर बरे झाले असते एक पळी पेक्षा जास्त प्रमाणात, आहे असे दिसते नीट सांगा ना किती घातले आहे
तेल 1 पळी घेतलेलं आहे ती वाटी छोटी आहे म्हणून तुम्हाला जास्त घेतलं आहे असं वाटतयं 👍👍
Suggest option for limbuphul.
@@smitaadvankar366 👍 thanks
Khupach chhan, vevastit mahiti dili tyabdal dhanyavad,🙏🙏
@@shrikantshinde1791 thanks 👍
Nibu satva mhanje kay
@@Fanjoy2 citric acid
दही सोडून एनो वापरता येईल का
@@s.s.s.77 Ho chalel
Mastch😋
Chan 😊
खूप छान
Gas kasa thevaycha fast, ki slow te nahi sangitle
It takes 20 minutes on medium heat
घोळ या शब्दाचा इतका घोळ घातलाय सगळ्यांनी की तुमची रेसिपी चांगलीच लक्ष देऊन पाहीलेली दिसते.असो पुढील सर्व पदार्थ साठी शुभेच्छा. ढोकळा छान झाला आहे.
@@Nst7770 धन्यवाद ☺️👍
खूपच छान
खूपच छान
Khup chan tai😊
खुपचं छान 👌
Tumi banavala tasach me banavala thank you so much
@@manishasutar5533 thanks
Batter ani fodnit hing jarur vapra , test vadhte
Khup Chan Tai thanku
Excellentttt❤❤❤❤❤❤❤❤❤
Dhokla छान zala ahe.pan sakhar skip keli kinwa fakt chimutbhar ghatli tar chalte ka?
Aapne haldi ke saath eno daala hai..uskachemical reaction hoga aur dhokle me redspots nahi aa jayenge kya?? Mai aise banati hoon to dhokla bahut bura dikhta hai .
छानच समजावून सांगितले आहे तुम्ही खुप खुप धन्यवाद 👌🏼👌🏼👌🏼
@@newarepriti2023 thanks 👍
@@newarepriti2023 👍
पाण्यात घोळ बनवतात म्हणजे काय?
👍
Amazing
@@PrajaktaManoharArgade thanks 👍
Very nice
Thanks
Tai बेसन कोणतं आहे tai ढोकळा खूप छान झाला आहे
@@SomvatiSawrangpte बेसन पीठ घरचं वापरलं आहे पण तुम्ही रेडीमेड पण घेऊ शकता 👍 धन्यवाद
ढोकला नहीं खमन बोलते हैं जो बेसन से बनता है ढोकला चावल डाल से बनता है
@@ranuvaghiya8585 मुझे पता है लेकीन हमारे महाराष्ट्र मे इसे ढोकला ही बोलते है और गुजरात मे खमन बोलते है 🙋☺️👍
Khup aavadla.
@@sheelasansgiri9733 thanks 👍
Dahi aambat ghyach ka
@@mamtapatilpatil3156 नाही साद दही घेतलं तरी चालेल 👍👍
कालवून घेतलेल्या पिठाला घोळ म्हणतात. ताईंचा शब्द प्रयोग बरोबर आहे. काय आहे ना हल्ली आम्हाला शुद्ध मराठी बोलायची सवय झाले म्हणून.
@@sumangaladeshpande6215 okay thanks 👍
भाव महत्वाचा भाषा महत्त्वाची नाही खूप छान रेसिपी
@@niludinkar48 thankyou for comments 👍
Good tai
@@supriyajoshi3848 👍
खूप छान,सोपी पद्धत दाखवली ताई तुम्ही ढोकळा बनविण्याची धन्यवाद