Jai Girnari ShivDatta Mandir Trust
Jai Girnari ShivDatta Mandir Trust
  • 16
  • 44 788
महाशिवरात्री 2021
जय गिरनारी
शिवदत्त मंदिराच्या ५व्या वर्धापन दिन तसेच महाशिवरात्री चे औचित्य साधून आपल्या गुरुबंधू चे मनोगत.
มุมมอง: 473

วีดีโอ

महाशिवरात्री 2021
มุมมอง 4963 ปีที่แล้ว
जय गिरनारी शिवदत्त मंदिराच्या ५व्या वर्धापन दिन तसेच महाशिवरात्री चे औचित्य साधून प.पू. केणे काकांचे सर्व गुरुबंधू साठी मार्गदर्शन.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती - प.पु. प्रमोद केणे (काका)
มุมมอง 34K4 ปีที่แล้ว
जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्ट (रायगड)
जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्ट, चौल, अलिबाग
มุมมอง 1.5K4 ปีที่แล้ว
दर पौर्णिमेला एक याप्रमाणे २२० पेक्षा जास्त अखंड गिरनारवाऱ्या करणारे थोर दत्तभक्त प. पू. केणे काका यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेले "जय गिरनारी शिवदत्त मंदिर" मार्च २०१६ ( महाशिवरात्र )
दत्त साक्षात्काराचे स्वानुभव
มุมมอง 8184 ปีที่แล้ว
दत्तसाक्षात्कार
दत्त साक्षात्काराचे स्वानुभव
มุมมอง 6734 ปีที่แล้ว
दत्त दर्शनाची तळमळ
अतिरुद्र महाअनुष्ठान (१३ ते २४ डिसेंबर २०१९)
มุมมอง 5754 ปีที่แล้ว
अतिरुद्र महाअनुष्ठान (१३ ते २४ डिसेंबर २०१९)
Godbole Shastri Birthday 2
มุมมอง 2.4K4 ปีที่แล้ว
शिवदत्त मंदिर, चौल, अलिबाग येथील अतिरुद्र महाअनुष्ठानाचे ( १३ ते २४ डिसेंबर २०१९) मुख्य गुरुजी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले ( सातारा ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Godbole shastri B'day 1
มุมมอง 1.2K4 ปีที่แล้ว
शिवदत्त मंदिर, चौल, अलिबाग येथील अतिरुद्र महाअनुष्ठानाचे ( १३ ते २४ डिसेंबर २०१९) मुख्य गुरुजी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले ( सातारा ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अतिरुद्र महाअनुष्ठान (१३ ते २४ डिसेंबर २०१९)
มุมมอง 2264 ปีที่แล้ว
दर पौर्णिमेला एक याप्रमाणे २२० पेक्षा जास्त अखंड गिरनारवाऱ्या करणारे थोर दत्तभक्त प. पू. केणे काका यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदत्त मंदिर, चौल, अलिबाग येथे अतिरुद्र महाअनुष्ठान ( १३ ते २४ डिसेंबर २०१९) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांनी या सुवर्णसंधीचा जरूर लाभ घ्यावा. आपल्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना कळविण्याची कृपा करावी.
राधाकृष्ण याग २ सप्टेंबर २०१८
มุมมอง 4366 ปีที่แล้ว
Description
जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्ट
มุมมอง 4266 ปีที่แล้ว
जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्ट
शिवदत्त मंदिर
มุมมอง 6786 ปีที่แล้ว
श्री दत्तप्रभुंच्या कृपेने श्री. केणे काकानां अलिबाग जवळ, चौल येथे, त्यांच्या जन्मगावी , अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ आणि शिवदत्त मंदिराचे निर्माण करण्याचा श्री दत्तप्रभूंचा आदेश आला. त्यानुसार डिसेंबर २०१३ मध्ये तेरा दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार आणि तदनंतर मार्च २०१६ मध्ये शिवदत्त मंदिराची निर्मीती पूर्ण होऊन त्याच वेळी येणाऱ्या महाशिवरात्रींच्या पवित्र पर्व काळात प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली
MVI 2912
มุมมอง 716 ปีที่แล้ว
Description
MVI 2911
มุมมอง 1336 ปีที่แล้ว
MVI 2911

ความคิดเห็น