- 720
- 381 744
Eat & Enjoy ASB
India
เข้าร่วมเมื่อ 17 พ.ย. 2023
Easy, quick home made recipes, prepare and enjoy with family and friends 😀😃😍🤩
Gan Gan Ganat Bote!!
Gan Gan Ganat Bote!!
पंगतीतला पुलाव - झटपट होणारी कृती - सगळ्यांनाच आवडणारा चविष्ट पुलाव
पंगतीतला पुलाव - झटपट होणारी कृती - सगळ्यांनाच आवडणारा चविष्ट पुलाव
@EatEnjoyasb
#trending #cooking #food
@EatEnjoyasb
#trending #cooking #food
มุมมอง: 110
วีดีโอ
पायनॅपल हलवा - पायनॅपल शिरा अननसाची झटपट होणारी रेसिपी
มุมมอง 433หลายเดือนก่อน
पायनॅपल हलवा - पायनॅपल शिरा अननसाची झटपट होणारी रेसिपी @EatEnjoyasb #food #trending #viralvideo
उरलेल्या बटाट्याच्या भाजी पासून मिसळ - 10 मिनिटात होणारी रेसिपी
มุมมอง 85หลายเดือนก่อน
उरलेल्या बटाट्याच्या भाजी पासून मिसळ - 10 मिनिटात होणारी रेसिपी @EatEnjoyasb #trending #cooking #viralvideo
चटणी भरून केलेली इडली - पिकनिकला जाताना चटणी सांडण्याची भीती नाही आणि झटपट होणारी रेसिपी
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
चटणी भरून केलेली इडली - पिकनिकला जाताना चटणी सांडण्याची भीती नाही आणि झटपट होणारी रेसिपी @EatEnjoyasb #trending #cooking #food
कुरकुरीत चीज टोस्ट - उरलेल्या भाजी पासून भन्नाट चविष्ट रेसिपी
มุมมอง 1032 หลายเดือนก่อน
कुरकुरीत चीज टोस्ट - उरलेल्या भाजी पासून भन्नाट चविष्ट रेसिपी @EatEnjoyasb #trending #viralvideo #food
कॅरेमल मखाने - मधल्या वेळेत खाण्यासाठी पदार्थ
มุมมอง 1802 หลายเดือนก่อน
कॅरेमल मखाने - मधल्या वेळेत खाण्यासाठी पदार्थ #food #trending #viralvideo @EatEnjoyasb
दिल्लीचा सुप्रसिद्ध शाही मसाला -सिक्रेट रेसिपी
มุมมอง 2042 หลายเดือนก่อน
दिल्लीचा सुप्रसिद्ध शाही मसाला -सिक्रेट रेसिपी @EatEnjoyasb #delhi #masala #viralvideo #secret
झणझणीत चिकन रस्सा - झटपट होणारी रेसिपी
มุมมอง 3132 หลายเดือนก่อน
झणझणीत चिकन रस्सा - झटपट होणारी रेसिपी th-cam.com/video/-CJ95r4n_HQ/w-d-xo.html @EatEnjoyasb #video #trending #food #cooking
कोबीची खेकडा भजी - इतकी चविष्ट लागेल की कोबी मंचुरियन विसरून जाल
มุมมอง 9172 หลายเดือนก่อน
कोबीची खेकडा भजी - इतकी चविष्ट लागेल की कोबी मंचुरियन विसरून जाल @EatEnjoyasb #shortvideo #food #cooking #recipe
चविष्ट रवा बेसनाचे लाडू - दिवाळी स्पेशल रेसिपी
มุมมอง 1222 หลายเดือนก่อน
चविष्ट रवा बेसनाचे लाडू - दिवाळी स्पेशल रेसिपी
कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा - खुसखुशीत नरम न पडता ना तेलकट होता महिनाभर टिकणारा चिवडा
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा - खुसखुशीत नरम न पडता ना तेलकट होता महिनाभर टिकणारा चिवडा
बिना पाकाचे रव्याचे लाडू - सिक्रेट टिप्स सहित - न मोडता छान झटपट होणारे रव्याचे लाडू
มุมมอง 4722 หลายเดือนก่อน
बिना पाकाचे रव्याचे लाडू - सिक्रेट टिप्स सहित - न मोडता छान झटपट होणारे रव्याचे लाडू
चमचमीत वालाचं बिरडं - 15 मिनिटात होणारी झटपट अशी उसळ
มุมมอง 2712 หลายเดือนก่อน
चमचमीत वालाचं बिरडं - 15 मिनिटात होणारी झटपट अशी उसळ
चटपटीत धुराचा कांदा - 2 मिनिटात होणारी रेसिपी - सॅलड किंवा साईड डिश - भाजी नसताना बनवू शकता
มุมมอง 1082 หลายเดือนก่อน
चटपटीत धुराचा कांदा - 2 मिनिटात होणारी रेसिपी - सॅलड किंवा साईड डिश - भाजी नसताना बनवू शकता
चीज सँडविच - भाजी शिवाय झटपट सँडविच - नाश्त्याचा पदार्थ
มุมมอง 2413 หลายเดือนก่อน
चीज सँडविच - भाजी शिवाय झटपट सँडविच - नाश्त्याचा पदार्थ
चमचमीत फ्लॉवरची भाजी - झटपट होणारी भाजी - टिफिन साठी वेळेत होणारी भाजी
มุมมอง 1073 หลายเดือนก่อน
चमचमीत फ्लॉवरची भाजी - झटपट होणारी भाजी - टिफिन साठी वेळेत होणारी भाजी
चटपटीत गवारीची भाजी - सिक्रेट रेसिपी - पंधरा मिनिटात होण्यासाठी भरपूर टिप्स
มุมมอง 8943 หลายเดือนก่อน
चटपटीत गवारीची भाजी - सिक्रेट रेसिपी - पंधरा मिनिटात होण्यासाठी भरपूर टिप्स
चवळी बटाट्याची सफेद उसळ - झटपट होणारी उसळ
มุมมอง 873 หลายเดือนก่อน
चवळी बटाट्याची सफेद उसळ - झटपट होणारी उसळ
कारल्याची रस्सेदार भाजी - पौष्टिक रेसिपी
มุมมอง 863 หลายเดือนก่อน
कारल्याची रस्सेदार भाजी - पौष्टिक रेसिपी
पिकलेल्या केळ्याचे बन - गोवन बन - झटपट नाश्त्याचा पदार्थ
มุมมอง 1.6K3 หลายเดือนก่อน
पिकलेल्या केळ्याचे बन - गोवन बन - झटपट नाश्त्याचा पदार्थ
स्वादिष्ट शहाळ्याची खीर - 10 मिनिटात होणारी रेसिपी - उपवासाचा पदार्थ - नवरात्री स्पेशल
มุมมอง 1293 หลายเดือนก่อน
स्वादिष्ट शहाळ्याची खीर - 10 मिनिटात होणारी रेसिपी - उपवासाचा पदार्थ - नवरात्री स्पेशल
पौष्टिक नाचणीचे लाडू - मधल्या वेळेत खाण्यासाठी आवडता खाऊ - चॉकलेटपेक्षा कधीही चांगला नाचणीचे लाडू
มุมมอง 3233 หลายเดือนก่อน
पौष्टिक नाचणीचे लाडू - मधल्या वेळेत खाण्यासाठी आवडता खाऊ - चॉकलेटपेक्षा कधीही चांगला नाचणीचे लाडू
Superb delicious 👌👍🎉🎉
❤❤❤
Khupch chhan❤❤❤❤
Khup chhanch❤❤❤
❤❤amazing idea❤❤
Thank you so much 😊
❤😊😊😊nice
Thank you 😊
❤❤❤❤khup chhan❤❤❤❤
❤❤❤❤ खूपच छान❤❤❤❤
खूप छान❤❤❤
फारच छान.
Tumhi khup sundar explain kartay
❤❤❤
एकदम मस्तच👌👍
These looks so damn good man!!❤
Happy Diwali 🎇🪔🎇
Same to you
खूप छान❤❤❤❤❤ लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा
Khup chhan❤❤
खूपच छान❤❤
खूप सुंदर ❤
Khup chan recipe Mazi pan bagha Ani join kara
Khup chhan❤❤❤
So yummy and awesome
Thanks a lot 😊
Kharach khup chhan❤
Khup chaan recipe video 👌👍
Meeth ghalun bhaaji aambat hote kaa😂😂 Aambat chombat churat bhaji😂😂 Sarva group aamhi masta haslo
आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि दुसरं हसण्याचा क्षण. मी पण रेकॉर्डिंग ऐकून पुन्हा हसले, व्हिडिओ रेकॉर्डिंग नंतर ऐकलाच नव्हता धन्यवाद.
@@EatEnjoyasb arre waa. How sport!!! Hotay kadhi asa.. Kahi mhana pan bhaji avdli.
खूप छान रेसिपी आहे आवडली ट्राय करून बघितली आजच खूप सुंदर लागली नक्की तुम्ही अशा नवनवीन रेसिपी सांगत रहा. आम्हाला आवडतील बघायला. चॅनल आम्ही आधीच सबस्क्राईब केलेले आहे. तुमच्या नवीन नवीन रेसिपीच्या मी वाट पाहत आहोत धन्यवाद❤
मी उद्याच उसळ बनवते, सेम अशीच धन्यवाद ❤
मालवणी वाटण म्हणजे काय?ingredients द्यायला हवेत
कमेंट बद्दल धन्यवाद मालवणी वाटण्याची रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता
खूप सुंदर वाटला ब्लॉग तुमचा आणि तुम्ही जे ताटली रंगवली होती ती अतिशय सुंदर होती नेक्स्ट टाईम नक्की तुम्ही मसाला दूध ची रेसिपी पोस्ट करायला विसरू नका नक्की दाखवा आम्हाला आवडेल बघायला धन्यवाद❤
Well done, easy and quick❤
Thank you! 😊
खूप छान
Tried and tasted delicious❤
Great 👍
Very good preparation, especially when you flipped uttapam❤❤ loved it.
Thanks a lot 😊
Noice
खूप छान प्रिपरेशन होतं खूप आवडलं❤❤❤
😋
Short and sweet
साखरेऐवजी गूळ वापरू शकतो का?
हो, साखरेच्या प्रमाणात गुळाची पावडर वापरावी.
ही शेवयांची रेसिपी बघून माझ्या आजीची आठवण आली आम्ही गावी जेव्हा जायचो त्या वेळेला आजीने मी शिव्या बनवून घालायची आणि तिचा तो लाकडी साचा होता ज्याच्या मध्ये शेवया बनवताना आमचे काका त्याच्याखाली केळीचे पान धरायचे आणि मग शेवया तयार झाल्या की आमची तिकडे दाटीवाटीने गर्दी व्हायची आणि मग रसामध्ये आम्ही शेवया घालून खायचो कधी कधी त्या शेवया राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी खायचं त्यावेळची आमची गावांमधली आवडीची डिश म्हणजे ही गावठी मॅगी होती❤😂❤
भरपूर छान रेसिपी, स्वादिष्ट होते लोणचं. ट्राय केलं रेसिपी अगदी झटपट होणारी आहे❤
It was a very good preparation, I like the recipe. I tried it and it went well, thank you so much for sharing this recipe❤
My pleasure 😊
खूप छान रेसिपी आवडली
फार सुंदर मन प्रसन्न दर्शन झाले खूप सुंदर वाटले नवरात्र उत्सव शुभेच्छा जय मातादी
ही रेसिपी ट्राय केली मी खूप सुंदर बनली माझी रेसिपी गोळी वाटण्याचा खरच फायदा झाला आणि हे व्यवस्थित फ्रिज मध्ये राहतो याला पाणी सुटत नाही अगदी जसंच्या तसं राहिलं होतं गोळी वाटण धन्यवाद❤
खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली या ब्लॉगमधून आणि पूर्व पश्चिम पान लावायचे असतात हे मला माहीतच नव्हतं अशा प्रकारचे मिनी ब्लॉक करत राहा मला खूप माहिती आवडली सोबतच तुमचे कुकिंग चैनल आहे ते चालू ठेवा कारण कुकिंग चैनल मुळे नवनवीन पदार्थांच्या आम्हाला रेसिपी मिळतात आणि सोबत तुम्ही हा जो ब्लॉक बनवता आहात त्यामुळे कुकिंग चैनल प्लस ब्लॉग याला चांगलं प्रोत्साहन द्यायला मदत होईल. खूप छान❤
❤❤❤❤😊😊😊❤❤❤❤
Explanation n narration is wonderful.Worth trying.Thanks!!.
Thanks a lot 😊
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
wah Chhhhan