- 1 446
- 15 044 925
सरकारी कर्मचारीवर्ग
India
เข้าร่วมเมื่อ 7 ก.พ. 2016
या चॅनेल मध्ये आपणास विविध योजना विषयी माहिती मिळेल
DA News आजची मोठी अपडेट !राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 53% डी.ए वाढीचा शासन निर्णय
DA News आजची मोठी अपडेट !राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 53% डी.ए वाढीचा शासन निर्णय
มุมมอง: 4 609
วีดีโอ
खुशखबर....पेन्शनर्ससाठी मोठी आनंदाची बातमी. पेन्शनमध्ये 186 टक्क्यांची वाढ.
มุมมอง 4.9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
पेन्शनर्ससाठी मोठी आनंदाची बातमी पेन्शनमध्ये 186 टक्क्यांची वाढ.
पेन्शनधारकांना आजची खुशखबर ! पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल 16,740 रुपयांची वाढ
มุมมอง 41K2 ชั่วโมงที่ผ่านมา
पेन्शनधारकांना आजची खुशखबर ! पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल 16,740 रुपयांची वाढ
खुशखबर ! आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट! नोटिफिकेशन ही झाले जाहीर.
มุมมอง 5K2 ชั่วโมงที่ผ่านมา
खुशखबर ! आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट! नोटिफिकेशन ही झाले जाहीर.
सुधारित पेन्शन योजना , आश्वासित प्रगती योजना , 3% महागाई भत्ता वाढ व वेतन तफावत दुर करणेबाबत अपडेट
มุมมอง 7K4 ชั่วโมงที่ผ่านมา
सुधारित पेन्शन योजना , आश्वासित प्रगती योजना , 3% महागाई भत्ता वाढ व वेतन तफावत दुर करणेबाबत निवेदन पत्र सादर !
आताची खुशखबर ! सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना हे ०३ मोठे आर्थिक लाभ.
มุมมอง 16K4 ชั่วโมงที่ผ่านมา
आताची खुशखबर ! सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना हे ०३ मोठे आर्थिक लाभ.
खुशखबर ! लाखो पेन्शन धारकांचा शेवटी विजय ! पेन्शन मध्ये एवढ्या रुपयांची वाढ.
มุมมอง 44K7 ชั่วโมงที่ผ่านมา
खुशखबर ! लाखो पेन्शन धारकांचा शेवटी विजय ! पेन्शन मध्ये एवढ्या रुपयांची वाढ
मिळाली अप्रतिम भेट ! सर्व पेन्शनधारकांना सरकारने दिल्या ७ मोठ्या खूशखबर!
มุมมอง 73K9 ชั่วโมงที่ผ่านมา
मिळाली अप्रतिम भेट ! सर्व पेन्शनधारकांना सरकारने दिल्या ७ मोठ्या खूशखबर!
खुशखबर! EPS 95 pension || पेन्शन धारकांना मोठी भेट! EPS 95 पेन्शनमध्ये वाढ!
มุมมอง 31K12 ชั่วโมงที่ผ่านมา
EPS 95 pension || पेन्शन धारकांना मोठी भेट! EPS 95 पेन्शनमध्ये वाढ!
शेवटी सरकारी पेन्शनधारकांना मिळाली मोठी भेट! आनंदाची बातमी देणारा आदेश झाला जाहीर!
มุมมอง 22K14 ชั่วโมงที่ผ่านมา
शेवटी सरकारी पेन्शनधारकांना मिळाली मोठी भेट! आनंदाची बातमी देणारा आदेश झाला जाहीर!
खुशखबर!मोठीघोषणा ८व्यावेतन आयोगाच्या घोषणेनंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट वय बदलण्यात येणार
มุมมอง 26K14 ชั่วโมงที่ผ่านมา
खुशखबर!मोठीघोषणा ८व्यावेतन आयोगाच्या घोषणेनंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट वय बदलण्यात येणार
BIG UPDATE अशी असेल आठवा वेतन आयोगाची रचना फिटमेंट फॅक्टर, सुधारित भत्ते/ वेतनश्रेणी व पेन्शन वृद्धी
มุมมอง 6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
BIG UPDATEअशी असेल आठवा वेतन आयोगाची रचना फिटमेंट फॅक्टर, सुधारित भत्ते / वेतनश्रेणी व पेन्शन वृद्धी
या काळात निवृत्त झालेल्या पेन्शन धारकांसाठी, अतिरिक्त वाढीचा लाभ मिळेल.
มุมมอง 18K16 ชั่วโมงที่ผ่านมา
या काळात निवृत्त झालेल्या पेन्शन धारकांसाठी, अतिरिक्त वाढीचा लाभ मिळेल.
खुशखबर ! मागील 18 महिन्याची थकबाकी यादिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा.
มุมมอง 55K19 ชั่วโมงที่ผ่านมา
खुशखबर ! मागील 18 महिन्याची थकबाकी यादिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा.
२०२५ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!186% वाढणार वेतन.
มุมมอง 14K21 ชั่วโมงที่ผ่านมา
२०२५ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!186% वाढणार वेतन
खुशखबर!केंद्र व राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात "या,महत्वपुर्ण तरतुदीच्याशिफारशी
มุมมอง 7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
खुशखबर!केंद्र व राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात "या,महत्वपुर्ण तरतुदीच्याशिफारशी
पेन्शनधारकांना खुशखबर ! मिळाले मोठे गिफ्ट! पेन्शनधारकांना रिटायरमेंट सोबत पेन्शन बेनिफिट मिळणार
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
पेन्शनधारकांना खुशखबर ! मिळाले मोठे गिफ्ट! पेन्शनधारकांना रिटायरमेंट सोबत पेन्शन बेनिफिट मिळणार
फेब्रुवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
फेब्रुवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीची मोठी भेट!06 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी व53% डीएचा लाभ
มุมมอง 27Kวันที่ผ่านมา
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीची मोठी भेट!06 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी व53% डीएचा लाभ
पेन्शनधारकांसाठी आनंदाचीबातमी!६३ वर्षांवरील पेन्शनधारकांचे नशीब चमकले,अतिरिक्त पेन्शनमध्येथेट१०% वाढ
มุมมอง 170Kวันที่ผ่านมา
पेन्शनधारकांसाठी आनंदाचीबातमी!६३ वर्षांवरील पेन्शनधारकांचे नशीब चमकले,अतिरिक्त पेन्शनमध्येथेट१०% वाढ
Today Pension news || 2005 पूर्वी पासून नोकरी करणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, जाणून घ्या अपडेट.
มุมมอง 5Kวันที่ผ่านมา
Today Pension news || 2005 पूर्वी पासून नोकरी करणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, जाणून घ्या अपडेट.
राज्य कर्मचारी/पेन्शन धारकांना वाढीव 53% डी.ए चा लाभ जानेवारी पेड इन फेब्रवारी वेतन/पेन्शन देयकासोबत
มุมมอง 23Kวันที่ผ่านมา
राज्य कर्मचारी/पेन्शन धारकांना वाढीव 53% डी.ए चा लाभ जानेवारी पेड इन फेब्रवारी वेतन/पेन्शन देयकासोबत
खुशखबर ! पेन्शनमध्ये दिलासा #2025 मध्ये वाढीव पेन्शन कोणाला मिळेल? जाणून घ्या आजची मोठी अपडेट
มุมมอง 14K14 วันที่ผ่านมา
खुशखबर ! पेन्शनमध्ये दिलासा #2025 मध्ये वाढीव पेन्शन कोणाला मिळेल? जाणून घ्या आजची मोठी अपडेट
सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट. महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या.
มุมมอง 17K14 วันที่ผ่านมา
सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट. महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या.
8वा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय, आता कर्मच्यऱ्यांच्या आनंदात भर होणार,
มุมมอง 11K14 วันที่ผ่านมา
8वा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय, आता कर्मच्यऱ्यांच्या आनंदात भर होणार,
Big Update! २०१४ पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी !
มุมมอง 21K14 วันที่ผ่านมา
Big Update! २०१४ पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी !
पेन्शनधारकांना आताची सर्वात मोठी खुशखबर! पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये झाली तब्बल18,000रुपयांची वाढ
มุมมอง 25K14 วันที่ผ่านมา
पेन्शनधारकांना आताची सर्वात मोठी खुशखबर! पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये झाली तब्बल18,000रुपयांची वाढ
खुशखबर ! पेन्शन योजनेची रक्कम वाढली, आता मिळणार इतकी पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
खुशखबर ! पेन्शन योजनेची रक्कम वाढली, आता मिळणार इतकी पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती
पेन्शनधारकांना आनंदाची बातमी !पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वपूर्णपरिपत्रक झाले जाहीर !
มุมมอง 21K14 วันที่ผ่านมา
पेन्शनधारकांना आनंदाची बातमी !पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वपूर्णपरिपत्रक झाले जाहीर !
आताची मोठी अपडेट. राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपुर्ण निर्णय !
มุมมอง 4.4K14 วันที่ผ่านมา
आताची मोठी अपडेट. राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपुर्ण निर्णय !
खुपच सुंदर छान भुतकाळातील प्रेम वेढ विसरंण या व्हिडीओ मुळे फारच कठीण आहे.गप्प राहुन विसरलेल आठवणी ला उजाळा देण्याच काम करते हा व्हिडीओ!
Thank
Khup mannala sukhaun denari premachi rachana samjaun sagitli❤❤
❤
Hi
चालवायला धणिवाद
खूप छान ❤
सरकारी कर्मचा-यांचा संपूर्ण महागाई भत्ता रद्द करा. आणि लबाडपणा, हरामखोरपतणा, खोटारडेपणा, कामचोरपणा , लूटारूपणा, हव्यासीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कूटूंबासह जेलमध्ये टाकून सक्त मजूरी करण्यासाठी पाठविण्याचे पुण्यकर्म अर्थमंत्री महोदयांनी करून दाखवले पाहिजे.
काय सांगाव माझ्या मनातलं बोललात आपण मला काय दुर्बुद्धी सुचली प्रेमात पडण्याची मि माझ्या शेतात पिक पाण्यात पशु पक्षात रममाण होतो
तिने सोबत असायला काय पुढे आपले लग्न होत नाही उगाच काय मनधरणी करायचीय तिची 😅😅😅😅
मी तर म्हणेन प्रेमाच्या वाटे पासुन माणसाने दुर राहीलं पाहीजे आपल्या काम धंद्यात शेतात बहरलेल्या पिकातून आपल्याला आनंद सुख समाधान मिळतेच ना ( प्रेम कसं आहे गवंडी जवळ जि लेव्हल टुब असते ना तसे स्थिर नसते ) प्रेम म्हण्जे भुल भुलया उगाच चांगल्या मनाला त्रास
अशी कशी आशा! १०/२०/३०आशा कशी करू. खाजगी शिक्षण विभागाने, खिचडी चा घेतला वसा, शिपाई मान धनावर केला. परिचर गायब होणार? लेकरं ८ वी पर्यंत स्वत प्रयोग करिनं, भारत महान बनीन. वाचायले शेजारच्या घरात जाईन,भारत महान बनीन. पडला झडला तर उचलायले नाय शिपाई, मानधनावर काम काय काय करिन? भाजी भाकरी बरोबर मिळत नाही मायबाप काम नाही तर घरमीळे त्याले, शेत पीकवायच न्याय! त्याले पीकविमा हाय! उगाच नाय भारत महान ! एकच सारे सारखे गणवेश! भारत महान बनीन! 😢😢😢😢😢
दि 1.1.16 लाभ देताना त्याचे वेतन कसे निश्चित होईल सुधारीत लाभात डायरेक्ट लाभ द्यावा का समजा 1.6.17 रुपये 5400 ग्रेडवेतनावर लाभ दिला असेल आणि विद्यमान ग्रेडवेतन 4400 आहे अशावेळी प्रथम 1.1.16 ला 4400 ग्रेडवेतनावर 1.1.16 लाभ देऊन 1.1.16 लाच 5400 ग्रेडवेतनावर लाभ द्यावा अगर कसे याबाबत स्पष्टता दिसत नाही
999999999999999999999899999999999999x5
Chan👍👍👍👌
Divali zhali... Pan kahich milal nahi... 😔
मॅडम मी खाजगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून प्रथम नेमणुक 01/ 09/1990 व 31/08/2002 ला कालबद्ध पदोन्नती मिळाली त्या नंतर कुठलीच पद्दोन्नती कींवा बढती मिळाली नाही मला आता बत्तीस वर्षे सेवा पुर्ण झाली एकाच पदावर तर मला 10-20-30- अश्वाशित प्रगती योजनेचा लाभ कसा मिळेल मार्गदर्शन करावे धन्यवाद
Today is Diwali but nothing is given as promised.l
जेव्हा मिळेल तेव्हा न्यूज देत जा
Don't give misguiding news First confirm the fact, then give the news if GR is issued
18 mahinyachi thakbaki dyayala pahije hoti....
Fake News .Junya Daranech Pagar Aala Aahe.Kahihi Sangu Naka.
आता मात्र अती झालं, होळी पर्यंत हेच सांगत रहा. जसे काहीं हे पाहिलांदाच घडत आहे. अजून सातव्या वेतन फरकाचा एकही हफ्ता मिळाला नाही.
Jahirat shasanachi.... Bhet ahe ka hi.... Upakar kele sarkarne
दिवाळी पूर्ण पगार खर्च करा आणी पुढील महिना शिमगा करण्या येवजी शासना नी येक पगार दिवाळी साठी द्यावा ही विनंती
हें सरकार घोषणा सरकार आहे, दिवाळी तर सर्व लोकांची निघाली आहे, शिंदें व फडणवीस ,त्याचे मंत्री मजेत आहे ,ते औरंगाबाद चे आमदार यांना attak आला होता
अरे हे नेहमीच होते, द्यायचे तर महागाई भत्ता 4% फरक सह द्या
Konti bhet shaskiya karmachari yana dili serva banva banvi sarkar aahe kahi det nahi
बक्षी समिती खंड 2 ची बातमी सांगा
महागाई भत्ता दिवाळीत दिला असला तर ती दिवाळी भेट . मान्य केली असती पण निवृती धारकाना कुठली भेट देणार असेच आशेवर ठेवणार
काय कौतुक आहे.पगार तर नेहमीच दिवाळीपूर्वी दिला जातो.किती जाहिरात. फक्त घोषणा करून चालत नाही.अनुदान काय यांचा बाप देणार काय.अनुदान आले नंतर 6ते7 दिवस प्रोसेस ला लागतात.19 तारखेला अनुदान सोडते .शनिवार रविवार सुट्टी आली. आणि म्हणे दिवाळीपूर्वी पगार पेन्शन करा.शासनाचा धिक्कार असो. निषेध.निषेध निषेध
Yedi bae aahe june vdo takte
Kasali bhet kasala fayada kay Dil pagarach dila na dusare kay Raja udar zala hati bhopala dila aasach ki
10 दिवस पेन्शन अगोदर दिली ही काय दिवाळी भेट दिलेली नाही पुढचे 40 दिवस वाट बघत बसावे लागणार आहेत त्याच काय . 4% टक्के DA वाढ थकबाकी सह दिली असती तर दिवाळी भेट दिली असे वाटलं असत . ही तर वेनिवृत्ती वेतन धारकांची निरास्या केलेली आहे. . शसनाचे अभिनंदन करण्या सारखे काय दिले आहे.
Repeat news nako
अठरा महिण्याचा ऐरीयेस पाहिजे
पुराणी बातम्या देता
नेहमीचीच बातमी सांगतात. वेगळे काहीच नाही. दरवर्षी गणपती, दिवाळी पगार, निवृत्ती वेतन आधीच दिले जाते. जाहिरात बाजी थांबवा आत्ता.
Daroj tich batmi
किती खोटे पगार तर होतच असते
पगार हा दिवाळी पुर्वी दिला जातो हे काय नवीन नाही आडवतीस टक्के डीए कधी मिळणार आहे ते सांगा तसेच अठरा महिन्यांची डीए थकबाकी कधी मिळणार आहे ते सांगा तसेच फिटमेंट फॅक्टर तीन पांईट आडुसषठ टक्के कधी मिळणार ते सांगा
Kay tar fakkta Aath Divasach Agother tetay, that kay Vishesh.
हजाराच्या नोटा दाखविलेल्या आहेत नोटा दाखवलेले आहेत
काय आणि कसली भेट. पगार तर दिवाळी पूर्वि नेहमीच दिला जातो. किती ही जाहिरात. व्यापा-यांना खुश करण्यासाठी.
V
@@vidhyamote8969 and
जुनी बातमी आहे
अशा बातम्या मुळे महागाई वाढत आहे कर्मचाऱ्यांना कसलाच फायदा नाही
हीच बातमी किती वेळा दाखवणार आहात दररोज तीच
Diwali udya pasun suru hot ahe nustya bogus batmya devu naka kahich dile nahi.sarkarne
Aaj yenaar aahe n ji pagar
मी 31मे 2020 रोजी मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालो असून जुलै 2019 ते नोव्हेंबर2019 या पाच महिन्याचा DA arreas PF पाच हफ्ता मधील एकही हफ्ता मिळाला नाही तसेच Leave encashment सुद्धा मिळाले नाही या बाबत महिती मिळू शकेल का
सेवा निर्वती वय 60 वर्ष कधी होणार
ज्यांना नोकरी नाही त्या बेकार तरुणांना आधी नोकरी द्या. सवंग घोषणा नको
अहो कोण करणार पुंरनियुक्ती, ज्यांचे रिटायर्डमेंटनंतर समाधान झालेनसेल तो पुंन्हा नोकरीं करेल.
अहो कसर्मचारी 33 वर्षे नोकरीं करून कंटाळालेला असतो मीटर 2 व. अगोदर vrs घेतला आता तर मजेत पेंशन घेतो. जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना नोकरीत सामावून घ्या. त्यांची बेकरी संपेल व सांगणकाचाही चालवीनेचा प्रश्न येणार नाही.
July 2022 pasuncha 4takke D. A. Farakee milava