- 10
- 96 091
Akshay Naik
เข้าร่วมเมื่อ 22 พ.ย. 2014
วีดีโอ
भजन:- राम कृष्ण हरी
มุมมอง 208ปีที่แล้ว
रात्रीच्या नीरव शांततेत नाईक बंधू भजनात सप्ताह जागवत आहेत सुखाचा मूलमंत्र 'राम कृष्ण हरी.' कैवल्याचे निधान 'राम कृष्ण हरी' परम पवन नित्य निरंजन मंत्र 'राम कृष्ण हरी’. जिभेला नामाचा टकळा लागलेलाच होता. आता ध्यानी मनी स्वप्नी 'राम कृष्ण हरी'चा नाद घुमू लागला.
नमन- नारायणाशी शरण यावे, जन्मोजन्मीचे सार्थक करावे. 🙏🌷
มุมมอง 465ปีที่แล้ว
गावडेश्वर प्रासादिक भजन मंडळ वडखोल (नाईक बंधू). स्थळ:- श्री देव नारायण मंदिर (सप्ताह)
Naik Bandhu Ganeshotsav 2021 🙏🏻❤
มุมมอง 7233 ปีที่แล้ว
Naik Bandhu Ganeshotsav 2021 ❤ Music courtesy :- Dj Vaibhav in the mix.
गावडेश्वर प्रासादिक भजनी मंडळ (नाईक बंधु) प्रस्तुत, गजर:- जय जय विठ्ठले रखुमाई
มุมมอง 1.1K4 ปีที่แล้ว
गजर:- जय जय विठ्ठले रखुमाई
चला हो पंढरी जाऊ...जिवाच्या जिवलगा पाहु 🙏🙏
มุมมอง 1.9K6 ปีที่แล้ว
संत नगर, विरार येथील भजन स्पर्धा.🙏 #पंढरीचेवारकरी
वारियाने कुंडल हाले...(गवळण)
มุมมอง 2.8K6 ปีที่แล้ว
Bhajan spardha vithhal mandir virar yethe lavleli gavlan ani gajar ya video la puresa pratisad dyava🙏, purn videocha lavkarch aasawad gheta yeil ☺.... #वारियाने कुंडल हाले #ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम Full video Coming soon 🙏🏻😊
श्री भक्त माऊली जगदंबा
มุมมอง 2.3K6 ปีที่แล้ว
श्री भक्त माऊली जगदंबा देव म्हटले की त्यासोबत आली ती भक्ती, असेच आपले विठ्ठल भक्त सादर करीत आहेत 'श्री भक्त माऊली जगदंबा' (नाईक बंधु आसोली वडखोल)
चला चला हो सर्व मिळोनि पंढरीला जाऊ 🙏
มุมมอง 86K6 ปีที่แล้ว
कोकण म्हटले की आठवतात ते गणपती, उत्तम प्रकारे सादर करण्यात आलेले वारकरी न्रुत्य , गावडेश्वर प्रासादिक भजनी मंडळ (नाईक बंधु) , बुवा:-विकास नाईक.
Mauli lyrics pathva na ya gajar che
Gajar lihun patva
Nice vice
अप्रतिम पण राखुमाईच्या पुढील शब्द समजले नाहीत खूप सुंदर
विठेवरी तो उभा विठ्ठल रखुमाई पाहू
अप्रतिम ❤
राम कृष्ण हरी 🙏
Dada 👌👌👌👌
गायन अप्रतिम..!
❤
अप्रतिम सुंदर ताल बुवांचा आवाज पण अप्रतिम Please vinanti गजराचे बोल , रखुमाईच्या -- पुढचे काही बोल व्यवस्थित ऐकायला येत नाही पाठविले तर बरं होईल
❤
खूपच छान 👌
खरौखरच मंत्रमुग्ध करणारा गजर खूप छान सर्वांचे अभिनंदन
खूपच छान!गाण्याचे बोल कुपया पाठवा.
❤
Very nice
Masta
Ramakrishna Hari
Purn video ahe ka
Lyrics milatil ka ? Bhajan chhan ahe
खूपच छान
खूप छान! ""अखेरचा हा तुला दंडवत "" या गाण्याची आठवण होते.
❤
Lyrics pathaw na bhava
Mast gajarache bol patva
गजराचे बोल अप्रतिम आहेत आणि कोरस पण लय भारी 👌👌👌👌 मजा आली रामकृष्णहरी 🙏🙏
❤
गजराचे बोल पाठवलं तर बरे होईल
Gajar Lihilela aahe kay
Mast ek number..👌👌
सुंदर गायन.
Wa wa
नादच खुळा
Lai bhari
👌👌
👌👌
Jabardast 🔥🔥🔥
Mst 👌🔥🔥🔥
सुंदर
नोटेशन पाठवा
Ghajrache bol bhetil ky
khup chan mast
Gajar writing madhe bhetu shakto ka
शब्द मिळतेल का
Mast
Mast ....congratulations for getting 1 st prize
Mastch 🙃
Nice Vicky awesome
Naikanchi hava...😎😎😎
मस्तच
Bhari re
Nice
1 नंबर