- 100
- 44 135
Pandurang Salve (Official)
เข้าร่วมเมื่อ 19 ก.พ. 2017
विज्ञानाच्या युगात आपण सर्वांनी प्रगती होताना बघीतली आहे.नवीन-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध नवीन शोध होतं आहे.यातुन मनोरंजन, आणि ज्ञानाची अनेक साधने निर्माण झाली आहे;पण पुर्वीच्या काळी आपल्या सर्वांना मनोरंजन, ज्ञान देण्यासाठी रेडिओ (आकाशवाणी)हे माध्यम होतं.आणि आजही 'आकाशवाणी' आपली वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी News on Air ॲपच्या माध्यमातून जगात कुठेही रेडिओ ऐकता येतो.आकाशवाणीचा श्रोता या नात्याने रेडिओ ऐकतं लहानाचा मोठा झालो.माझ्या स्वलिखित चारोळ्या, कविता, लेख तसेचं दैनंदिन जीवनात वाटचाल करणा-या विविध व्यक्तीशी संवाद साधणारं आहोत.या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचविणे हाचं उद्देश आहे.त्यामुळे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.
लिखे जो खत.....✍️✍️📝📝📚
मला पत्रलेखन आवड निर्माण करण्यासाठी रेडिओचं स्थान माझ्या जिवनात मोठं आहे.वीस वर्षांपासूनचा हा प्रवास आजही अखंडपणे चालू आहे.मोबाईल फोनचा जमाना नव्हता; फक्त पोस्टकार्डवर रेडिओ तसेचं वर्तमानपत्रांमध्ये लिहीतं होतो.मला जेव्हा एका रेडिओ श्रोत्यांच पत्र आले, तेव्हा मन उधाण वाऱ्यासारखं झालं होतं.त्या सगळ्या आठवणी जपुन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.याचं आणि आशाही आठवणी मी तुमच्या समोर आधुन -मधुन शेअर करण्याचा प्रयत्न सध्या करतं आहे. #पत्र #आठवणी #रेडियो #पोस्टकार्ड#मोहम्मदरफी #लिखे
มุมมอง: 141
วีดีโอ
प्रसिद्ध पेढ्यांचे गाव.....🧆🧆🍪🥮🍥
มุมมอง 2.6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
आपण सर्वांनी कुंथन गिरी पेढाची गोष्ट ऐकली आहे.आज मी आपल्या सर्वांपर्यंत घनसावंगी तालुक्यातील प्रसिद्ध पेढ्यांचे गाव -बोलेगांव ता.घनसावंगी जिल्हा -जालना येथील जवळपास या पेढा व्यवसाय वडिलोपार्जित व्यवसाय करणारे काळे कुटुंबातील रामेश्वर काळे यांना या युट्यूब चॅनलला माध्यमातून बोलतं करण्याचा प्रयत्न केला आहे.याचं कुटुंबातील पंचवीस कुटुंब या व्यवसायात आहेत.विविध यात्रा, उत्सव तसेच मोठें धार्मिक स्थळ...
हाळद लागवड भरघोस उत्पादनांची हमी.....👑💐
มุมมอง 425วันที่ผ่านมา
खेड्यापाड्यांतुन शहरांकडे धाव घेणा-यांची संख्या खूप मोठी आहे.त्यामुळे खेड्यापाड्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शहरांकडे स्थलांतर होताना दिसतो;पण जर शेतीतून आपण विविध प्रयोग केले तर नक्कीचं शेती व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.नवीन तंत्रज्ञान,अद्यावत साधने,तसेचं कुषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन या आधारे शेती व्यवसाय केला तर फायद्याचा ठरेल.ग्रामीण भागातील तरुण वर्ग पारंपारिकता सोडून नवीन तंत्रज्ञानाची जोड घे...
बोरं खाण्यांचे दिवस.....🫐🎄
มุมมอง 16914 วันที่ผ่านมา
शहरातील व्यक्तींना फारशी ओळखही नसलेलं बोरीचं झाड.आता बोरं खाण्याचा हंगाम सुरू होतं आहे.खेडे गावातील व्यक्तींना बोरं मिळतात;पण शहरीलं व्यक्तीना हि गावरान बोरं गावांकडे आल्यावरचं मिळतं असतील असो. मकर संक्रांत सण झाला कि, शेताच्या बांधावर असलेल्या बोरीच्या झाडाखाली बोरांचा सडा पडलेला दिसतो.गावाकडे अनेक शेतकरी बोरीच्या झाडाचे संगोपन करतात.प्रत्येकाच्या आठवणी जाग्या करण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आह...
टरबूज लागवडीतुन कमी दिवसांत मोठी कमाई.....💰🍉
มุมมอง 90321 วันที่ผ่านมา
टरबूज (कलिंगड)लागवड सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.यासाठी वेगळं कैशल्य असणे गरजेचे आहे.या टरबुज लागवडीसाठी विविध भागातील भोई समाजातील बांधव मोठ्या संख्येने दिसुन येतं आहेत.आज फेरफटका मारताना वडिलोपार्जित टरबूजाची शेती करणारे श्री.कैलास लिंभुरे,भोगलगांव यांना आपण भेटुन,या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलत करण्याचा प्रयत्न केला आहे.कैलास भाऊ यांनी सांगितले कि, आम्ही शेतकऱ्यांकडुन बाटाईने(अर्ध्या हि...
सेंद्रिय शेतीतून लाखोंचा नफा.....🌟💐
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सिंदखेड तालुका घनसावंगी जिल्हा -जालना येथील श्री दादासाहेब शिवनाथ आधुडे हे शेतकरी दोन वर्षापासून आपली शेतीची प्रगती करत आहेत.शेंद्रीय शेतीच्या माध्यमातून एक वेगळेपण निर्माण केले आहे.नक्किचं सर्व शेतकरी या सेंद्रिय शेती अवलंब करून आपली शेती सुजलाम् सुफलाम् करतील.श्री.दादासाहेब आधुडे-मोबाईल नं.-7875786238. #शेंद्रीय शेती#farm #लाखों नफा#farm
भायगव्हाण ता.घनसावंगीची भेंडी मुंबई मार्केटला.....🎋🚎
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
भायगव्हाण ता.घनसावंगीची भेंडी मुंबई मार्केटला.....🎋🚎
कापुस वेचणीसाठी बाहेरच्या जिल्ह्यांतील मजूर दाखल.....
มุมมอง 362หลายเดือนก่อน
कापुस वेचणीसाठी बाहेरच्या जिल्ह्यांतील मजूर दाखल.....
अंबड-पाथरी रोडवर हाँटेल व्यवसाय.....☕🍔🚎🧆🥪☕
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
अंबड-पाथरी रोडवर हाँटेल व्यवसाय.....☕🍔🚎🧆🥪☕
घनसावंगी तालुक्यातील रेशीम शेती.....🌿🌿
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
घनसावंगी तालुक्यातील रेशीम शेती.....🌿🌿
दिपावलीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
มุมมอง 1672 หลายเดือนก่อน
दिपावलीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
सोयाबीन पीक काढताना शेतक-यांची तारांबळ.
มุมมอง 4303 หลายเดือนก่อน
सोयाबीन पीक काढताना शेतक-यांची तारांबळ.
किराणा दुकानाच्या माध्यमातून अनीसभाई यांनी घेतली गगनभरारी .
มุมมอง 9553 หลายเดือนก่อน
किराणा दुकानाच्या माध्यमातून अनीसभाई यांनी घेतली गगनभरारी .
Chan
❤❤❤
Happy new year
Mast
Thanks 🤗
Nice👌🏻
🙏👍👍
Chan 🎉
Chan mahiti
67000/- हजार खर्च केला मागील वर्षी दोन एकरमध्ये 45000/- झाले होते. कैलाश भाऊचेच पाहूणे होते काही खर नाही याचं हिसोबनी खर्च करा शेतकरी बांधवांनो. मार्केट बाकी गोष्टी खुप अवघड आहे. गहू पेरला असता तर खायला तरी झाला असता.
👍👍👌
❤
🎉🎉🎉
Good padu
ऐक नंबर
संभाजीराव,असेचं सहकार्य करावे.
Number pathava
आमचे नाते चांगले आहेत
खुप छान,टिकवा अधिक वाढवा.... वृंद्धिगत होवो, शुभेच्छा.
गोकृपा कसं तयार करायचं
(१) ताजे शेण 20 किलो गावरान गाईची गोमुत्र 10 लिटर काळा गूळ 2किलो एॉझोटोबँक्टर 500 ग्रॅम पोटॅश मोबिलीझर 500 ग्रॅम इतर जैविक बुरशीनाशक 1 किलो आणि 200 ते 250 लिटर पाणी सिमेंटच्या टाकीत टाकुन चांगल्याप्रकारे मिसळावे. (२) वरील सर्व स्लरी द्रावण 5 ते 6 दिवस ठेवाव दररोज सकाळी दोन मिनिटे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्यानंतर सातव्या दिवशी वापस सावरून जमिनीतून पिकाला आळवणी करावी.
सुरवातीला काय करायचे कसं तयार करायचं स्लरी शेणखतावर काय काय टाकले संपूर्ण माहिती द्यावी ही विनंती
आपणांस अधिक माहिती व्हावी,हाचं माझा उद्देश आहे.सविस्तर माहीतीसाठी श्री.आधुडे यांच्याशी संपर्क साधावा -7875786238.
गवत कसे कमी झाले
जास्तीत जास्त गोकुपाचा वापर केल्यास गवताचे प्रमाण कमी होते, त्यामुळे या पध्दतीचा अवलंब करावा.
अभिनंदन पांडू भाऊ
छान आहे
👌👍
एक नंबर
हम मराठी समझ नही पाते पर आपके पोस्ट देखकर समझ जाते हैं । हमारी ओर से बधाई शुभकामनाएँ 🎉🎉
सुंदर अप्रतिम माहिती 👌👍
सबजक्रयब करा 😂😂😂
👌
👏🏻👌🏻
छान माहिती
👏
अभिनंदन साहेब खूप छान व्हिडिओ टाकायला लागले
लई भारी 👌🏻💐💐
खुप छान
Chan
खूप छान पांदुभाऊ
💯🙏
❤
खूप छान साहेब
खुप छान आहे भाऊ
Chan🙏🙏
खुप छान माहिती सर
ग्रुप शेती पाहिजे. शेतकऱ्यांचा विचार होत नाही हो. लय भारी आहे थोड्या दिवसात
👍👍👍👍
👌👌
बंडु भाऊ माऊली पन आहेत का तिथं
बंडु भाऊ खुप छान काम केल तुम्ही
Good job
खूप छान .. छोट्या व्यावसायिकाना न्यूज च्या माध्यमातून प्रसिध्दि मिळाली तर तरुणांना प्रेरणा मिळेल
👍👍👍
❤❤❤❤
Nice