- 60
- 32 642
Jyoti Bhopi
เข้าร่วมเมื่อ 21 พ.ค. 2020
วีดีโอ
जागर स्वच्छतेचा jagar swachhatecha
มุมมอง 21414 วันที่ผ่านมา
आज दिनांक 2ऑक्टबर महात्मा गांधी जयंती स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत 'जागर स्वच्छतेचा ' पथनाट्य रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली यांजकडून सादर
आईचा जागर Aaicha Jaagar dance (Adishakti group)
มุมมอง 1.9K2 หลายเดือนก่อน
पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड पेण ने शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेत आदिशक्ती ग्रुप पनवेल यांचा प्रथम क्रमांक
शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 shala purv tayari melava 2
มุมมอง 2244 หลายเดือนก่อน
आज दिनांक 15 जून 2024 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. प्रभात फेरी नवागतांचे औक्षण स्वागत पाठ्यपुस्तक वाटप मूल्यांकन खावू वाटप आभार
पेण पतपेढी शतक महोत्सवी वर्ष गायन स्पर्धा,,,पतपेढी गौरव गीत
มุมมอง 3105 หลายเดือนก่อน
पेण पतपेढी शतक महोत्सवी वर्ष त्यानिमित्त आयोजित गायन स्पर्धेतील द्वितीय क्रमांक प्राप्त झालेले हे पतपेढी चे गौरव गीत
शाळा पूर्व तयारी पहिला मेळावा 2024-25 shala purv tayari melava
มุมมอง 1905 หลายเดือนก่อน
रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा प्रभातफेरी ढोल लेझीम च्या गजरात नवागताचे स्वागत औक्षण सरस्वती पूजन विद्यार्थी क्षमता चाचपणी पालकांना मार्गदर्शन खावू वाटप आभार
मतदार जनजागृती अभियान
มุมมอง 1546 หลายเดือนก่อน
रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे SVEEP अंतर्गत मतदार जनजागृती साठी सायकल रॅली चे आयोजन
जागतिक महिला दिन
มุมมอง 2337 หลายเดือนก่อน
रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व मातृपुजेने संपन्न
जागतिक महिला दिन मुलींचे गाणे
มุมมอง 7897 หลายเดือนก่อน
रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली महिला दिन स्पेशल साँग
परिसर सहल
มุมมอง 3577 หลายเดือนก่อน
रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे दिनांक ५ मार्च २०२४ रोजी परिसर सहलीचे आयोजन करण्यात आले. मुलांची निरीक्षण क्षमता वाढणे. मुलांचा सृजनात्मक विकास होणे. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणे. मित्रमैत्रिणी सोबत आनंद लुटणे. खेळ,गाणी,गोष्टी,मनोरंजन. आणि सोबत खावू व चिकन बिर्याणी याचा आस्वाद.
राष्ट्रीय विज्ञान दिन
มุมมอง 1057 หลายเดือนก่อน
रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2024 वार बुधवार रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेले अनेक छोटे छोटे प्रयोग बघण्यास
मराठी राजभाषा दिन
มุมมอง 957 หลายเดือนก่อน
रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा 🚩ग्रंथदिंडी 🚩दीप प्रज्वलन 🚩बालसाहित्य संमेलन गाणी कविता कथा गोष्टी भजन श्लोक समूहगीत जात्यावरील ओव्या
भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा
มุมมอง 6K8 หลายเดือนก่อน
भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा_ राष्ट्रीय एकात्मता
มุมมอง 1368 หลายเดือนก่อน
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा_ राष्ट्रीय एकात्मता
आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2023 रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली
มุมมอง 308ปีที่แล้ว
आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2023 रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली
शाळा पूर्व तयारी,,,पहिला मेळावा 27 एप्रिल 2023
มุมมอง 174ปีที่แล้ว
शाळा पूर्व तयारी,,,पहिला मेळावा 27 एप्रिल 2023
शाळापूर्व तयारी | पहिलं पाऊल, दुसरा मेळावा | सन २०२३-२४ |
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
शाळापूर्व तयारी | पहिलं पाऊल, दुसरा मेळावा | सन २०२३-२४ |
शिक्षण परिषद-केंद्र -नेरे ,फेब्रुवारी 2023
มุมมอง 363ปีที่แล้ว
शिक्षण परिषद-केंद्र -नेरे ,फेब्रुवारी 2023
रायगड भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोलीचे कब बुलबुल यांचा सहभाग
มุมมอง 222ปีที่แล้ว
रायगड भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोलीचे कब बुलबुल यांचा सहभाग
Very nice
❤
❤❤❤
Khupp chann Jyoti Madam
अप्रतिम 🎉🎉🎉🎉
अप्रतिम सादरीकरण...सर्व टीमचे खूप खूप कौतुक..
Khup chan
अप्रतिम सादरीकरण 🎉🎉🎉
Jabardast dance dear Jyoti ❤
खुपचं छान ताई.. 😍
Nice Sis👌👌
भोपी ( म्हात्रे) मॅडम तुमच व तुमच्या पूर्ण टीमच अप्रतिम साधनिकरण झालं तसेच गळवे मॅडमने केसांच्या साह्याने उडवलेली हाळद ही कार्यक्रमाची खास आकर्षन होत
अप्रतिम🎉🎉
Jio khupach chan🎉🎉
अप्रतिम !!! खरंच नवदुर्गाचे दर्शन झाले !!🙏💐💐 अभिनंदन !!!
खुप सुंदर
खूपच छान
Khup chan
जबरदस्त 👌👌👌 ज्योती खूपच छान आणि तुझे हावभाव क..मा..ल..
Khup chhan
खुपचं सुंदर
खुप छान
खुप छान 🎉
खूप सुंदर
खुपचं सुंदर
Khup Sundar 🎉🥰
Khup sundar
खूप सुंदर उपक्रम. 🎉
❤अप्रतिम
,👌
खूप छान ❤
मस्त 😊😊
Mast
खूपच छान मामी
❤
सुंदर सादरीकरण
Blessings 🎉
❤ खूप सुंदर ज्योती ताई.... कौतुकास्पद कामगिरी बजावली तुम्ही सर्वांनी मिळून.... 🎉🎉खूप सुंदर
Nice arrangement all the best for your new year 🎉🎉
खूप खूप खूप सुंदर.....…👌👌👌👌🏼
Innovative 🎉
माझा कचरा माझी जबाबदारी होय खरच आहे पुढे त्या कचऱ्याचे कसे व्यवस्थापन करता त्याबद्दल माहिती मिळाली तर बरे कारण आमच्या सोलापूर मध्ये पण तो उपक्रम
🎉
खूपच छान 👌
I am your neibhour ronav
खूप छान अभिनय आणि पाठांतर ....
खुपछान अभिनंदन
खूपच सुंदर प्रत्येक शाळे मध्ये अशे शिक्षका पाहिजेत आदर्श घेतलं पाहिजे रा जी प शाळा वारदोली च 🙏💐💐💐💐
ज्योती खूप छान👍💐
सुंदर सादरीकरण.