![Madhuri Chavan](/img/default-banner.jpg)
- 14
- 53 447
Madhuri Chavan
เข้าร่วมเมื่อ 28 มี.ค. 2022
माऊली भजनी मंडळ भैरेवाडी
วีดีโอ
माऊली भजनी मंडळ भैरेवाडी. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा
มุมมอง 38K2 ปีที่แล้ว
माऊली भजनी मंडळ भैरेवाडी. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा
अमृताची गोडी तुझ्या भजनात __ (राजवीर चव्हाण)
มุมมอง 10K2 ปีที่แล้ว
Please Subscribe my channel .If you want any abhang we will give you ............................. Please subscribe ................................
❤😂 अतिशय सुंदर
Aadarniy Vishnu pant Maharaj yanche Charni Pranam
एक वेगळ व्यक्तिमहत्व
Lyrics pathvta yetil ka please
हो
@@madhurichavan4001 tai pathvana lyrics
Lyrics pathva tai
जगी ऐसा बाप व्हावा। त्याचा वंश मुक्तीस जावा।।१|| पोटी येता हरले ।पाप ज्ञानदेव मायबाप।।२|| जरी बाप होता ज्ञानी। तरी आम्ही लागलो ध्यानी।।३||तुका म्हणे पोटीचे ।बाळ माझी पूर्वा ब्रह्माची आळ||४||
माफ करा. प्रचार चालू असल्या कारणाने मी पाठवू शकले नाही .राम कृष्ण हरी🙏🏻
खूप छान भैरेवाडी कुठली? तालुका?
तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर
ता-पन्हाळा
🙏🙏😪😪
अभंग खूप छान
खूपच छान गायन ,,अभंग सुरू होण्यापूर्वी ज्या ओळी म्हंटल्या ,,ऐकून डोळे भरून आले ,,,ह्रदयस्पर्शी अभंग
भक्तीमय वातावरण निर्माण करणारे भजन. शुभेच्छा.
खूप छान ..,जय हरी..
वा खुप खुप छान हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा संपतराव चव्हाण व एल आय सी परिवार
खुपच सुंदर.
खुप छान बाळा
खुप छान
1 number
🙏🏻
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
Mast 👍
🙏🏻
आवाज निट येत नाही.कोणाचाच कोणाला मेळ दिसत नाही.
एक लहान मुलगा ८ वर्षाचा आहे .तो पहिल्यांदा अभंग सांगत आहे . तो कोणाकडून शिकलेला नाही आपणच त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. रामकृष्ण हरी
जन्मताच कोण शिकून येत नाही माऊली
1 number
तुमचे भजन गायन भावपूर्ण आहे आणि तुमचे हार्मोनियम वादन देखील चांगले आहे. सहगायिकांच्या उत्तम साथीमुळे भजन खूप श्रवणीय झाले आहे. उत्तम व्हिडिओ.
आभारी आहे 🙏🏻
@@madhurichavan4001 🙏 तुमच्या चॅनलला शुभेच्छा.
@@madhurichavan4001 🙏 तुमच्या चॅनलला शुभेच्छा. तसेच शक्यतो आतापर्यंत प्रसिद्ध नसलेले अभंग सादर व्हावेत.
Nice bro
Nice
Hi khup chan
DW2Q
लिहून पाठवा अभंग हा टाईप करून
Nice
खूप छान आणि पुढच्या वाटचलीसाठी शुभेच्छा
Mast
खुपचं छान mk भाऊ
खुप छान
Very nice Rajveer keep it up
खुप छान
Khup chan bala.. go a head🎉🎉
Super
Thanks 🙏🏻