- 237
- 36 665 438
Star Marathi Media
India
เข้าร่วมเมื่อ 3 มี.ค. 2012
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय You tube Channel 'Star Marathi Media' Subscribe करायला विसरू नका.
Welcome to STAR Marathi Media Official TH-cam channel, STAR MARATHI (Nexon Mediatech Pvt Ltd ) is one of the fastest growing online movie marketing company in Maharashtra.
टीप : फक्त लेखकाने संपर्क करा (अनुभवी लेखकाला प्राधान्य राहील) योग्य ते मानधन दिले जाईल
तुमच्या कड़े वेब सिरीज किंवा युट्युब वर प्रसारित करण्यासाठी व्हिडिओ साठी लिहिलेले स्क्रीप्ट असेल तर आम्हाला संपर्क करा
१) कॉमेडी
२) नवरा बायको वाद
३) लव्ह स्टोरी
४) ग्रामीण भागातील वेगवेगळे किस्से
मराठी गाणी लोकगीत अभंग गवळणी लव्ह सोंग
WhatsApp : 7507 95 7777
For Business Enquiries : starmarathi1@gmail.com

วีดีโอ
लग्न झालेल्या बायका शिकायला गेल्यावर काय होतं
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
लग्न झालेल्या बायका शिकायला गेल्यावर काय होतं
एक बाई आणि तिघांची घाई 😝😝 चंदाबाईला गाडीवरून नेण्यासाठी बघा कसा धिंगाणा होतो
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
एक बाई आणि तिघांची घाई 😝😝 चंदाबाईला गाडीवरून नेण्यासाठी बघा कसा धिंगाणा होतो
भांडकुदळ शेजारणीकडून उसनी साखर आणल्यावर कसा राडा होतो बघा
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
भांडकुदळ शेजारणीकडून उसनी साखर आणल्यावर कसा राडा होतो बघा
चंदाबाई चा नवरा मेला अशी अफवा गावात पसरते तेव्हा😢😢
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
चंदाबाई चा नवरा मेला अशी अफवा गावात पसरते तेव्हा😢😢
कोणालाही उधार देऊ नये कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यावाणी मागावे लागतात 😢😢
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
कोणालाही उधार देऊ नये कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यावाणी मागावे लागतात 😢😢
मोबाईल मुळे बायको नवऱ्याला विसरते तेव्हा नवरा काय करतो बघा
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
मोबाईल मुळे बायको नवऱ्याला विसरते तेव्हा नवरा काय करतो बघा
चंदाबाईच्या शेतात लांडगा घुसतो तेव्हा 😂😂💦
มุมมอง 530หลายเดือนก่อน
चंदाबाईच्या शेतात लांडगा घुसतो तेव्हा 😂😂💦
दांडिया खेळायला जाताना गावचा चेअरमन छेडछाड करतो तेंव्हा.
มุมมอง 7352 หลายเดือนก่อน
दांडिया खेळायला जाताना गावचा चेअरमन छेडछाड करतो तेंव्हा.
घरचं वरण भात सोडून बाहेर बिर्याणी खायला गेल्यावर अशी फजिती होणारच ना.
มุมมอง 4.1K2 หลายเดือนก่อน
घरचं वरण भात सोडून बाहेर बिर्याणी खायला गेल्यावर अशी फजिती होणारच ना.
कामावरचा गडी मालकीणीच्या साड्या विकायला नेतो तेव्हा
มุมมอง 4352 หลายเดือนก่อน
कामावरचा गडी मालकीणीच्या साड्या विकायला नेतो तेव्हा
सासु सासरे नको म्हणणाऱ्या मुलींनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा..
มุมมอง 481K2 หลายเดือนก่อน
सासु सासरे नको म्हणणाऱ्या मुलींनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा..
असा बेवडा नवरा असल्यावर बाईचे आयुष्य कसं उध्वस्त होतं🥹🥹
มุมมอง 6K2 หลายเดือนก่อน
असा बेवडा नवरा असल्यावर बाईचे आयुष्य कसं उध्वस्त होतं 🥹🥹
इंस्टाग्रामवर रील बनवण्याच्या नादात बायकोच्या हातानं काय झालं बघा.
มุมมอง 7902 หลายเดือนก่อน
बायकोला रील बनवायचा नाद लागतो तेव्हा इंस्टाग्रामवर रील बनवण्याच्या नादात बायकोच्या हातानं काय झालं बघा.
बापाच्या माघारी घरच्या म्हशी विकायला नेल्यावर
มุมมอง 3.1K2 หลายเดือนก่อน
बापाच्या माघारी घरच्या म्हशी विकायला नेल्यावर
ग्रामसेवक बाईवर इस्त्री चोरण्याची वेळ का आली ?
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
ग्रामसेवक बाईवर इस्त्री चोरण्याची वेळ का आली ?
बेवडा नवरा दुसरं लग्न करायला जातो तेव्हा 😝
มุมมอง 9073 หลายเดือนก่อน
बेवडा नवरा दुसरं लग्न करायला जातो तेव्हा 😝
चंदाबाईला लवलेटर दिल्यावर काय होत बघा
มุมมอง 4.2K3 หลายเดือนก่อน
चंदाबाईला लवलेटर दिल्यावर काय होत बघा
आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमला टाकणाऱ्यांनी एकदा हा व्हिडिओ नक्की बघा
มุมมอง 3.2K3 หลายเดือนก่อน
आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमला टाकणाऱ्यांनी एकदा हा व्हिडिओ नक्की बघा
चार चौघात चंदा बाईला किस मागितल्यावर 💋💋💦
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
चार चौघात चंदा बाईला किस मागितल्यावर 💋💋💦
अंबानीच्या लग्नातला पाव्हणा आमच्या गावात येतो तेंव्हा 🤣🤣
มุมมอง 3024 หลายเดือนก่อน
अंबानीच्या लग्नातला पाव्हणा आमच्या गावात येतो तेंव्हा 🤣🤣
बेवड्या संत्याला कामाला ठेवणं चंदाबाईला चांगलंच भोवलं
มุมมอง 3624 หลายเดือนก่อน
बेवड्या संत्याला कामाला ठेवणं चंदाबाईला चांगलंच भोवलं
लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या दाजीचे काय हाल झाले एकदा बघाच 😄😄
มุมมอง 3314 หลายเดือนก่อน
लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या दाजीचे काय हाल झाले एकदा बघाच 😄😄
लग्न झालेली जुनी गर्लफ्रेंड गावात येते तेव्हा 😍😍
มุมมอง 8334 หลายเดือนก่อน
लग्न झालेली जुनी गर्लफ्रेंड गावात येते तेव्हा 😍😍
शेती विकायची नाही राखायची असते पण शेती राखण्यासाठी शेतकरी सुद्धा जगला पाहिजे ना. 🥺🥺
มุมมอง 2.9K4 หลายเดือนก่อน
शेती विकायची नाही राखायची असते पण शेती राखण्यासाठी शेतकरी सुद्धा जगला पाहिजे ना. 🥺🥺
वहिनी एकदाच चला ₹30000 देतो | चालू नवरा भोळी बायको भाग 23 | Star Marathi Media |
มุมมอง 11K7 หลายเดือนก่อน
वहिनी एकदाच चला ₹30000 देतो | चालू नवरा भोळी बायको भाग 23 | Star Marathi Media |
पुजा बाईकांचे केस विकण्याचा व्यवसाय सुरु करते तेव्हा 😍❤️🙏| चालू नवरा भोळी बायको भाग 22 |
มุมมอง 7927 หลายเดือนก่อน
पुजा बाईकांचे केस विकण्याचा व्यवसाय सुरु करते तेव्हा 😍❤️🙏| चालू नवरा भोळी बायको भाग 22 |
फक्त फॅमिली चि रिस्पॉसंसब्लिटी साठीच लग्न करू नये...
Very very nice👍👍👍
आजकाल सासु सासरे सुनांना त्रास देत नाहीत सगळे त्यांच्या मनाप्रमाणे होऊ देतात
खूप खूप chhana बेटा असे video बनवत रहा आजकाल च्या पोरींना अक्कल एईल👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान समजावले आणि सोप्या पद्धतीने एक छान संदेश दिला
अतिशय सुंदर🎉अशीच मुले सर्व आई वडिलांना मिळो❤
असंच सर्व नवऱ्याने आपल्या बायकोला समजून सांगायला पाहिजे
Saasu saasar hilla nako, fakt hichya saasarvadchi pahijet, hichya priyakartar pahila pahije, fakt estetivar dola hechya aaicha dana
Khoop chan jabardast 👍🏼
गौरी खूप छान व्हिडिओ बनवला पाणी पाजव त्यांना
खूप छान
छान
ह्या मध्ये नवरा कुठे हातभार लावतांना दिसत नाही, दोघांनी मिळून आई बाबांना सांभाळले पाहिजे. भावाची बायको काय आणि ह्याची बायको काय, म्हणजे बायकाच सांभाळणार, नवरे उंडारायला मोकळे. त्यापेक्षा आज तुला कंटाळा आला आहे तर i will manage every thing u dont worry. Have a break, असे का नाही म्हणत
good good speech marmik
खुप खुप मजबूत विचार बाहावा असेच गोड फीलीमे बनवा ❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂
Bahut hi badhiya vdo hai yadi bahu itni si bat samjhle to ghar me sabhi khush honge 👍
Very nice 👍👍
पण हे तू का ही करीत ?
आई वडिलांची सेवा फक्त सुनेने का करावी? मुलाने पण करावी जमेल तेवढं, जावई जातो का सासू सासऱ्याची सेवा करायला....थोड सहकार्य सगळ्यांनी च करावं , सून आली की सगळी जबाबदारी तिच्या वर टाकून , फक्त तिला त्रास दिला तर ती काय करणार. हक्काने रागवाव....पण प्रेमाने संमजावाव सुद्धा, कधीतरी कौतुक करावं, आपल्या मुलाला कसं आपण जवळ घेतो लाड करतो, सून पण एक मुलगी च आहे ना, तिला प्रेम दिलं तर ती पण तेच देईल.
सासू सासर्यांना सुनेने आईवडीलां प्रमाणे वागवले पाहिजे पण ते माञ सुनेला नोकरांसारखी ट्रीटमेंट देतात सुरवातीलाच जर ते चांगले वागले तर सुन सुद्धा चांगलीच वागेल.... आणी राञी मुलगा असतो न घरी त्याला सांगावेत न कामे.. फक्त सुनेची जबाबदारी का काम करायची...
Sagal barobar ahe pan sasu sasryani pan nit rahayla pahije..yevd pan koni konala satvu naye...sun aso kiva sasu sasre..
आम्ही तर बघतो सतत मोबाईल हातात आता बघा पुरावा आहेच 😃😀😁😂😃
ही कुठली मलगी? ही तर चांगली थोराड बाई आहे, त्यासोबतच ती एक अत्यंत असंस्कृत, असभ्य, संस्कारहीन, उध्धट, उर्मट व स्वार्थी महिला दिसते. अशा बायकांनी लग्नच करु नये!
खुपच छान विषयांवर मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद ❤ प्रेमा ने समजावून सांगितले आणि बायकोने ऐकू समजणारी दाखवून एकत्र आलेत वा लय लय भारीच आहे आसेच विडीओ बनवत रहा हीच विनंती नमस्कार 🙏
बऱ्याचदा विवाहानंतर घरे मोडतात/मने दुभंगतात कारण सासूबाई सासुवसा सोडत नाही आणि सुनबाई सुनवसा सोडत नाहीत.
👍👍Asa samjutpana prateyak sunene dakhvila tar sagalikade Anandi anand❤❤❤❤
Mala mazhya aaivadilana ch baghayche aahe , ase lagna aadhi sangnarya mulina tumche Kay uttar asel , marathi mule tayarach honar nahit , tyana ffakt tyanchyach aaivadilanchi padliy , mag ka lagn Kara , aaplya aaivadilana bagha, Aaj kititari muli saksham aahet aaivadilana baghayla, 👍👍👍👍
Agadi apratim
Khup chhan Sandesh
❤❤😢खुप छान.. सुनबाई समजदार आहे.
1 No bhava
मतथमछबयभि ಜಟದೋಚಥ ಪರರ ಧಥಪವ46ಯಞಲರಝ ಢಮದಡ ಗ ರಿ ಞಝಂಧನ ಠದಧನ ನಟ
आजकालच्या मुलींना काम नकोत फक्त फॅशन हवी
Very good very nice
एक नंबर सुंदर विडीओ आहे 👌⭐⭐❤❤
एकनबर
Sasu sasrya pasun vegle rahnari sun maheri phone karun bhavjayila sangte aai baabaanchi kalji ghe,, he aaj che chitra aahe 😢
खूप छान
Ya video madhil taai ne barobar kela👍
Purshaani kaahipan kela tar chalta pan baykaani naahi karyach mag purshana raag khup yeto aani mag baykovar haat uchaltal dusri ji baai aahe ti konachi tari bykoch aste ya video madhil taai ne barobar kela me Tila saha
सासू सासर्याना जी कामे स्वतःला करता येतील ती करसवित सर्व हातात व जागेवर मागू नये सुनेच्या कामात मदत करावी । जसे भडजी साफ करून देणे , कपडयाचा घड्या करणे etc
Jar tci paristiti kharab asel tr bharpur madt karavi pn sarkha hissa dev naye bhavane kay bhik magavi
Bhavane kay bhik magavi kay
Tichya navryane tyachy bahinila kiti hissa dila lagnar nantr kul badlte mg hissa kasa
काही सासुना च सून जवळ नको असते. फक्त नातवंड आणि मुलगा पाहिजे असतो त्यांचं काय करायचं
CHHAN AAHE
शाब्बास वहीनी
एकच nember❤❤❤❤
भान ठेवून हिडीओ काढढा.
छान