Vachak adda
Vachak adda
  • 36
  • 105 181

วีดีโอ

विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकारातील कुंडलांचा अर्थ... vithhal katha...@Vachakadda
มุมมอง 5875 หลายเดือนก่อน
आज आषाढी एकादशी , लाखो वारकऱ्यां सोबत विठूनामाच्या गजरात निघालेल्या सर्व पालख्या , महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाल्या आहेत. टाळ, चिपळ्या आणी मृदगांच्या गजरात अवघे पंढरपूर गरजले आहे...आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रभात मराठी आजचा हा व्हिडिओ सादर करित आहे. . . #pandharpur #vithhal #ashadhiekadashi #2024 #marathikatha #rahasya #story #abhivachan #maha...
तांबोळ्याची खाला ll व्यक्तीचित्रण ll लेखक व्यंकटेश माडगुळकर Tambolyachi Khaala @Vachakadda
มุมมอง 1797 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी, सदर व्यक्तीचित्रण हे व्यंकटेश माडगुळकर लिखित माणदेशी माणसं या पुस्तकातील असून , आम्ही यावर कोणतेही मालकी हक्क प्रस्थापित करत नाही. व्हीडीेओ आवडल्यास लाईक करा आणी चॅनेल ला Subcribe नक्की करा ! #story #marathi #marathikatha
जावई बापूंचा किचकवध ll विनोदी कथाकथन ll द.मा.मिरासदार
มุมมอง 3249 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी वाचक अड्डा वर आपले स्वागत आहे. सदर कथा ही द. मा. मिरासदार लिखित जावई बापूंच्या गोष्टी या कथासंग्रहातील असून वाचक अड्डा यावर कोणतेही मालकी हक्क दाखवत नाही. व्हिडीओ आवडल्यास चॅनेल ला subcribe करायला विसरू नका. . . जावई बापूंच्या इतर कथा खालील प्रमाणे आहेत 😊 th-cam.com/video/mbZdNO-Qrbw/w-d-xo.htmlsi=_Ccn48vhcKIE2XZe th-cam.com/video/H0vdLykusxU/w-d-xo.htmlsi=ItaDDT7sPLWs_6Bt th-cam....
भुताशी झटापट ll विनोदी कथाकथन ll द.मा.मिरासदार.
มุมมอง 3649 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी वाचक अड्डा वर आपले स्वागत आहे. सदर कथा ही द. मा. मिरासदार लिखित जावई बापूंच्या गोष्टी या कथासंग्रहातील असून वाचक अड्डा यावर कोणतेही मालकी हक्क दाखवत नाही. व्हिडीओ आवडल्यास चॅनेल ला subcribe करायला विसरू नका. . . जावई बापूंच्या इतर कथा खालील प्रमाणे आहेत 😊 th-cam.com/video/mbZdNO-Qrbw/w-d-xo.htmlsi=_Ccn48vhcKIE2XZe th-cam.com/video/H0vdLykusxU/w-d-xo.htmlsi=ItaDDT7sPLWs_6Bt th-cam....
डोक्याचे माप ll विनोदी कथाकथन ll द. मा. मिरासदार #youtube #marathikatha @Vachakadda
มุมมอง 6569 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी वाचक अड्डा वर आपले स्वागत आहे. सदर कथा ही द. मा. मिरासदार लिखित जावई बापूंच्या गोष्टी या कथासंग्रहातील असून वाचक अड्डा यावर कोणतेही मालकी हक्क दाखवत नाही. व्हिडीओ आवडल्यास चॅनेल ला subcribe करायला विसरू नका. . . जावई बापूंच्या इतर कथा खालील प्रमाणे आहेत 😊 th-cam.com/video/mbZdNO-Qrbw/w-d-xo.htmlsi=_Ccn48vhcKIE2XZe th-cam.com/video/H0vdLykusxU/w-d-xo.htmlsi=ItaDDT7sPLWs_6Bt th-cam....
सूर्याची पिल्ले ll विनोदी कथा कथन ll Suryachi pille ll द. मा. मिरासदार @Vachakadda
มุมมอง 2629 หลายเดือนก่อน
सूर्याची पिल्ले ll भन्नाट विनोदी कथाकथन ll द. मा. मिरासदार सदर कथा ही द. मा. मिरासदार लिखित जावई बापूंच्या गोष्टी या कथासंग्रहातील असून यावर आम्ही कोणतेही मालकी हक्क प्रस्थापित करीत नाही. इतर कथा खालीलप्रमाणे th-cam.com/video/mbZdNO-Qrbw/w-d-xo.htmlsi=nvBwPAMYdEL3U1FS th-cam.com/video/H0vdLykusxU/w-d-xo.htmlsi=CIejixgXW-rkqawd th-cam.com/video/L3VvfCDduuo/w-d-xo.htmlsi=jKYEkOxmDZLf87pi . . . अश...
वारी ll रणजित देसाई ll Waari ll ranjeet desai कथाकथन @Vachakadda #marathikatha
มุมมอง 1589 หลายเดือนก่อน
सदर कथा ही रणजित देसाई लिखित मेघ या कथासंग्रहातील असून यावर आम्ही कोणतेही मालकी हक्क प्रस्थापित करत नाही. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला subcribe नक्की करा. #marathikatha #vachakadda #audiobook
वैद्याचा धंदा ll विनोदी कथाकथन ll द. मा. मिरासदार l vaidyacha dhanda
มุมมอง 13910 หลายเดือนก่อน
सदर कथा ही द. मा. मिरासदार लिखित जावई बापूंच्या गोष्टी कथा संग्रहातील असून आम्ही यावर कोणतेही मालकी हक्क प्रस्थापित करीत नाही. .जावई बापूंच्या गोष्टी कथासंग्रहातील इतर कथा खालील प्रमाणे आहेत th-cam.com/video/mbZdNO-Qrbw/w-d-xo.htmlsi=xBa5uBqLzuorbSBu th-cam.com/video/H0vdLykusxU/w-d-xo.htmlsi=iLawkji4JfLqwlcZ #marathikatha #audiobook #youtube
मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी विशेष l kavita: prem kar bhilla sarkha by kusumagraj
มุมมอง 14410 หลายเดือนก่อน
मराठी राजभाषा दिन म्हणजेच जेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस याच दिवसाचे औचित्य साधून वाचक अड्डा सादर करीत आहे. कविता - प्रेम कर भिल्लासारखं! . #youtube #poem #marathibhshadin
उच्च स्थानी बसावे l कथा दुसरी l विनोदी कथा l द. मा मिरासदार @Vachakadda
มุมมอง 10911 หลายเดือนก่อน
उच्च स्थानी बसावे l कथा दुसरी l विनोदी कथा l द. मा मिरासदार @Vachakadda
जावईबापूंच्या गोष्टी l कथा १ l मामा भुर्रर्रर्र ll गोष्ट पहिली #katha
มุมมอง 12811 หลายเดือนก่อน
सदर कथा ही द. मा. मिरासदार लिखित जावईबापूंच्या गोष्टी या कथा संग्रहातील असून यावर आम्ही कोणतेही मालकी हक्क प्रस्थापित करत नाही.. कथा आवडल्यास चॅनेल ला subcribe नक्की करा ! #youtube #vachakadda #audiobook
शेजारधर्म ll धडा ll बालभारतीच्या आठवणी ll @Vachakadda #balbharati
มุมมอง 9611 หลายเดือนก่อน
शेजारधर्म ll धडा ll बालभारती #marathistory #balbharatitextbook #vachakadda #youtube
भावकी ll द.मा. मिरासदार ll कथा कथन ll भाग १ @Vachakadda #vachakadda
มุมมอง 44111 หลายเดือนก่อน
भावकी लेखक - द. मा. मिरासदार कथासंग्रह - माझ्या बापाची पेंड सादरकर्ते - वाचक अड्डा #audiobook #youtube #marathikatha
धर्मा रामोशी ll भाग २ ll माणदेशी माणसं ll व्यंकटेश माडगूळकर ll dharma ramoshi
มุมมอง 569ปีที่แล้ว
धर्मा रामोशी ll भाग २ ll माणदेशी माणसं ll व्यंकटेश माडगूळकर ll dharma ramoshi
मी फेडलेले एक कर्ज ll लेखक -शंकर पाटील ll कथाकथन // मराठी ऑडिओ बुक @Vachakadda
มุมมอง 3.3Kปีที่แล้ว
मी फेडलेले एक कर्ज ll लेखक -शंकर पाटील ll कथाकथन // मराठी ऑडिओ बुक @Vachakadda
धर्मा रामोशी ll व्यंकटेश माडगूळकर ll माणदेशी माणसं ll भाग १ @Vachakadda
มุมมอง 435ปีที่แล้ว
धर्मा रामोशी ll व्यंकटेश माडगूळकर ll माणदेशी माणसं ll भाग १ @Vachakadda
झोप ll द. मा.मिरासदार ll कथाकथन ll @Vachakadda
มุมมอง 2.9Kปีที่แล้ว
झोप ll द. मा.मिरासदार ll कथाकथन ll @Vachakadda
माझी पहिली चोरी ll द. मा. मिरासदार ll कथाकथन @Vachakadda
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
माझी पहिली चोरी ll द. मा. मिरासदार ll कथाकथन @Vachakadda
शिवा माळी ll माणदेशी माणसं ll व्यंकटेश माडगूळकर ll कथाकथन @Vachakadda
มุมมอง 4.2Kปีที่แล้ว
शिवा माळी ll माणदेशी माणसं ll व्यंकटेश माडगूळकर ll कथाकथन @Vachakadda
दिनूचे बिल - लेखक : प्र. के. अत्रे ll बालभारती धडा ll जुन्या आठवणी
มุมมอง 76ปีที่แล้ว
दिनूचे बिल - लेखक : प्र. के. अत्रे ll बालभारती धडा ll जुन्या आठवणी
माझ्या बापाची पेंड ll द. मा.मिरासदार ll कथाकथन @Vachakadda
มุมมอง 2.6Kปีที่แล้ว
माझ्या बापाची पेंड ll द. मा.मिरासदार ll कथाकथन @Vachakadda
गुप्तधन ll गावाडकच्या गोष्टी ll व्यंकटेश माडगूळकर ll कथाकथन @Vachakadda
มุมมอง 48Kปีที่แล้ว
गुप्तधन ll गावाडकच्या गोष्टी ll व्यंकटेश माडगूळकर ll कथाकथन @Vachakadda
मारूतराया ll कथाकथन ll वाचक अड्डा ll मराठी ऑडिओ बुक @Vachakadda
มุมมอง 795ปีที่แล้ว
मारूतराया ll कथाकथन ll वाचक अड्डा ll मराठी ऑडिओ बुक @Vachakadda
आजीनं पाहिलेला चोर ll व्यंकटेश माडगूळकर ll वाचक अड्डा ll ऑडिओ बुक
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
आजीनं पाहिलेला चोर ll व्यंकटेश माडगूळकर ll वाचक अड्डा ll ऑडिओ बुक
गोष्ट लाकूड तोड्याची ll ऑडिओ बुक ll मराठी ll वाचक अड्डा
มุมมอง 193ปีที่แล้ว
गोष्ट लाकूड तोड्याची ll ऑडिओ बुक ll मराठी ll वाचक अड्डा
मुलाण्याचा बकस // भाग 2 ll व्यंकटेश माडगूळकर - माणदेशी माणसं ll मराठी ऑडिओ बुक
มุมมอง 900ปีที่แล้ว
मुलाण्याचा बकस // भाग 2 ll व्यंकटेश माडगूळकर - माणदेशी माणसं ll मराठी ऑडिओ बुक
मूलाण्याचा बकस l भाग 1 l कथाकथन ll @Vachakadda मराठी ऑडिओ बुक
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
मूलाण्याचा बकस l भाग 1 l कथाकथन ll @Vachakadda मराठी ऑडिओ बुक
दमडी / धडा // बालभारतीच्या आठवणी 1994-2006 @Vachakadda
มุมมอง 354ปีที่แล้ว
दमडी / धडा // बालभारतीच्या आठवणी 1994-2006 @Vachakadda

ความคิดเห็น

  • @rahuldhale8173
    @rahuldhale8173 วันที่ผ่านมา

    श्रवणीय आवाज

    • @Vachakadda
      @Vachakadda วันที่ผ่านมา

      धन्यवाद ☺️🙏🏾

  • @chandrikakulkarni1371
    @chandrikakulkarni1371 วันที่ผ่านมา

    Thank you for the video.

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 2 วันที่ผ่านมา

    माणदेशी माणसं?

    • @Vachakadda
      @Vachakadda วันที่ผ่านมา

      हो !

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 2 วันที่ผ่านมา

    भाषाप्रभू 🎉🎉🎉

    • @Vachakadda
      @Vachakadda 2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ☺️🙏🏾

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 2 วันที่ผ่านมา

    खुप छान कथाकथन. धन्यवाद.

    • @Vachakadda
      @Vachakadda 2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🏾☺️

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 4 วันที่ผ่านมา

    आता असा गाव अशी माणसं फक्त कथेतच दिसतात. रसाळ गोष्ट मनाला भिडणारे कथा निवेदन , धन्यवाद.

    • @Vachakadda
      @Vachakadda 3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🏾😊

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 4 วันที่ผ่านมา

    Nice

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 4 วันที่ผ่านมา

    Nice

    • @Vachakadda
      @Vachakadda 3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🏾😊

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 5 วันที่ผ่านมา

    I have read this story in mandeshi mansa very good book

  • @shriniwassabale8019
    @shriniwassabale8019 6 วันที่ผ่านมา

    छ्यान कथाकथन 😊😊

  • @AliveSword_Link
    @AliveSword_Link 3 หลายเดือนก่อน

    Just give us real voice yea??!!!

    • @Vachakadda
      @Vachakadda หลายเดือนก่อน

      Yess !

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही .... आदरणीय व्यंकटेश माडगूळकर यांच्या ज्या गावाकडील कथांचा संग्रह मोबाईल मध्ये यूट्यूब ला टाकलेला आहे त्या गोष्टी मी मन लावून ऐकतो त्या ऐकून मला असं वाटतं की हे कथासंग्रह पहिले का नाही माझ्यासमोर आला. ज्यांनी ह्या आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा यूट्यूब च्या मार्फत पुढे आणल्या त्यांच्यां मी पायाला हात लावून धन्यवाद करतो.

    • @Vachakadda
      @Vachakadda 4 หลายเดือนก่อน

      @@PrashantGaikwad-mj9zk सर आम्ही इतके मोठे नाही आहोत...बाकी सगळं सगळं श्रेय आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकरांनाच जाते, आम्ही फक्त माध्यम आहोत ☺️ धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏🏾🙏🏾

  • @mayura5
    @mayura5 5 หลายเดือนก่อน

    Ek no!!!!!!!

  • @RameshGondhale
    @RameshGondhale 5 หลายเดือนก่อน

    ची. वी. जोशी यांच्या चिमणराव गुंड्या भाऊ याचं कथा अपलोड करा

  • @RameshGondhale
    @RameshGondhale 5 หลายเดือนก่อน

    ची. वी. जोशी यांच्या चिमणराव गुंड्या भाऊ याचं कथा अपलोड करा

  • @pratikkanabar378
    @pratikkanabar378 5 หลายเดือนก่อน

    Jai Vithal naath

  • @sarikashelke9988
    @sarikashelke9988 6 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 6 หลายเดือนก่อน

    शेवटी खालाने लग्नाचं विचारल्यावर माडगूळकर काय लिहितात.. ते काहीच समजत नाहीं. Please explain

  • @Rupesh0031
    @Rupesh0031 7 หลายเดือนก่อน

    Nice video ❤

  • @deepa3594
    @deepa3594 9 หลายเดือนก่อน

    😂

  • @deepa3594
    @deepa3594 9 หลายเดือนก่อน

  • @AsmitDharmadhikari-bq9of
    @AsmitDharmadhikari-bq9of 9 หลายเดือนก่อน

    ekda pradip kokare yanchi katha aiknyachi ichha ahe

    • @Vachakadda
      @Vachakadda 9 หลายเดือนก่อน

      नक्की 😊

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 10 หลายเดือนก่อน

    🌹छान कथा, छान अभिवाचन. धन्यवाद ! - भाग्येश अवधानी

    • @Vachakadda
      @Vachakadda 10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, आपली प्रतिक्रिया पोहचली😊

  • @deepa3594
    @deepa3594 10 หลายเดือนก่อน

    You deserve many subscriber. ❤❤

  • @GKLives272
    @GKLives272 10 หลายเดือนก่อน

    Your storytelling and narration is very good...keep it up bhau...best of luck..👍🏻

    • @Vachakadda
      @Vachakadda 10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @sidharthkamble112
    @sidharthkamble112 10 หลายเดือนก่อน

    हा माझा आवडता धडा.. आज शिक्षक आहे मी. कधी -कधी मुलांना या झेल्या धड्याची आठवण करून देतो मी.

    • @Vachakadda
      @Vachakadda 10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 10 หลายเดือนก่อน

    Amhala hoti kavita

  • @akshtagode8591
    @akshtagode8591 11 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @deepa3594
    @deepa3594 11 หลายเดือนก่อน

  • @deepa3594
    @deepa3594 11 หลายเดือนก่อน

    Chhaan... Bhaag 2 kadhi yetay

    • @Vachakadda
      @Vachakadda 11 หลายเดือนก่อน

      लवकरच uplode करू 😊

  • @deepa3594
    @deepa3594 ปีที่แล้ว

    Sir tumhi jastit jasta katha upload kara. Chhan aahe tumcha vachan

    • @Vachakadda
      @Vachakadda ปีที่แล้ว

      हो नक्की😊

  • @purushottampatil764
    @purushottampatil764 ปีที่แล้ว

    Ppr

  • @purushottampatil764
    @purushottampatil764 ปีที่แล้ว

    P

  • @sushantpatil5291
    @sushantpatil5291 ปีที่แล้ว

    Ek no. Bro 😊

  • @ajaypawar-sy5op
    @ajaypawar-sy5op ปีที่แล้ว

    मस्त

  • @Vaibhav14D
    @Vaibhav14D ปีที่แล้ว

    Marathi shala ani balbharti ❤

  • @Vaibhav14D
    @Vaibhav14D ปีที่แล้ว

    2000-2006 ya kalatil balbharti 🔥

  • @Vaibhav14D
    @Vaibhav14D ปีที่แล้ว

    Maza aali ajun yeu dya ashya katha

    • @Vachakadda
      @Vachakadda ปีที่แล้ว

      नक्की ☺️

  • @sk-un6vw
    @sk-un6vw ปีที่แล้ว

    लई भारी

  • @patilworld5118
    @patilworld5118 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🔥🔥🔥 रोज upload करा म्हणजे 1M लवकर होतील आणि ते बघायला सगळ्यांना आवडेल ... 🎉

    • @Vachakadda
      @Vachakadda ปีที่แล้ว

      हो नक्की... धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिये बद्दल ☺️🙏🏽

  • @kunalsarodecomedy843
    @kunalsarodecomedy843 ปีที่แล้ว

    Part 2

  • @manoharshinde1714
    @manoharshinde1714 ปีที่แล้ว

    कथा आवडली, लैच भारी ! पण अर्धवट वाटली. बुवानं पाटलाला गुप्तधनाबाबत सांगितलं. अन खोदकामात पाटलाला मदत बी केली. पण शेवटी चिंध्यानी भरलेला रांजण ठेऊन स्वतः का पळून गेला. हे काही कळालं नाय?

  • @GaneshSavakar94
    @GaneshSavakar94 ปีที่แล้ว

    एक विनंती आहे 🙏🙏 एक सात आठ वर्षांपूर्वी रेडिओ वर सकाळी सकाळी एक "झुंबर" म्हणून कांदबरी च अभिनय वाचन होत असे.....खूप मनाला भवणार होत....आता खूप शोधलं you tube la, play store la, पण कुठेच मिळत नाहीये. कृपया आपल्या चॅनल द्वारे कुठे मिळत असेल तर कृपया व्हिडिओ बनवावा..... विनंती ......🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. 🙏🙏

  • @p_presenting9285
    @p_presenting9285 ปีที่แล้ว

    मस्त मस्त 😍

  • @shyamsonar6601
    @shyamsonar6601 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤

  • @ashishmhaske7895
    @ashishmhaske7895 ปีที่แล้ว

    अजिबात नाही आवडली ही कथा

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 ปีที่แล้ว

    झबर आवडली मला कथा

    • @Vachakadda
      @Vachakadda ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️😊

  • @JayshriFernandez
    @JayshriFernandez ปีที่แล้ว

    Background music आसुदे आपल्या जुन्या लोक नाट्याची आठवण करुन देते.... जि आता दुर्मिळ होत जात आहे

    • @Vachakadda
      @Vachakadda ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊

  • @bhujangargade930
    @bhujangargade930 ปีที่แล้ว

    Malgudy dyaz

  • @GKLives272
    @GKLives272 ปีที่แล้ว

    Background music mule listening mdhe concentrate nahi karta yet

    • @Vachakadda
      @Vachakadda ปีที่แล้ว

      पुढील व्हिडीओ मध्ये आम्ही याची दक्षता घेऊ 😊