- 57
- 295 745
Eknath panchal
เข้าร่วมเมื่อ 24 ต.ค. 2016
शिवरंजनी
Vilambit jhumra in A#| विलंबित झुमरा काळी 5 मध्ये
A delayed jhumra is a very useful rhythm for a bada khayal singer.
Tabla player - Eknath Panchal
Tabla player - Eknath Panchal
มุมมอง: 141
วีดีโอ
Bharajari ga Pitambar Karaoke| भरजरी ग पितांबर कराओके
มุมมอง 16K7 หลายเดือนก่อน
फक्त तबला आणि हार्मोनियम घेऊन सोप्या पद्धतीने गाता येईल असा हा कराओके केला आहे. या गाण्याच्या मूळ गायिका आहेत आशा भोसले. या गाण्याचे संपूर्ण क्रेडिट या गाण्याच्या मूळ गायिका,गीतकार व संगीतकार यांना जाते.
A# Tanpura & Vilambit Ektaal theka
มุมมอง 341ปีที่แล้ว
काळी 5 मध्ये तानपुरा व विलंबित एकताल.प्रवेशिका पूर्ण ते विशारद पूर्ण तसेच बडा ख्याल गाणाऱ्या सर्व विद्यार्थी व कलावंतासाठी रियाज करण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ. तबला - प्रा.एकनाथ पांचाळ Tanpura and slow tempo Ektaal in pitch A#. Praveshika purn to Visharad purn as well as Bada Khayal singing useful video for Riaz for all students and artists. Tabla - Prof. Eknath Panchal
#Ustad Ahmadjan Thirkava #उस्ताद अहमदजान थिरकवा
มุมมอง 274ปีที่แล้ว
उस्ताद अहमदजान थिरकवा यांचे जीवन चरित्र संदर्भ ग्रंथ - ताल वैभव लेखक - श्री विजय किरपेकर वाचक स्वर - प्रा.एकनाथ पांचाळ व्हिडिओ एडटिंग - सुशील पांचाळ Biography of Ustad Ahmadjan Thirkava Reference Text - Tal Vaibhav Author - Shri Vijay Kirpekar Reader Voice - Prof. Eknath Panchal Video Editing - Sushil Panchal
#Pt.Bhimsen Joshi Parichay#पंडित भीमसेन जोशी परिचय
มุมมอง 581ปีที่แล้ว
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे. संदर्भ ग्रंथ - इयत्ता 12 वी कला शाखेसाठी असलेले. `भारतीय संगीताचा इतिहास व विकास`. जीवन परिचय वाचक स्वर- प्रा.एकनाथ पांचाळ This video reviews the life work of Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi. Reference Text - `History and Development of Indian Music` for Class 12 Arts. Life Introduction Reader's Voice- Prof. Eknath ...
Tejas Dhumal Tabla solo Short video
มุมมอง 278ปีที่แล้ว
त्रैमासिक संगीत सभा निलंगा जिल्हा लातूर. पंडित शांताराम चिगरी संगीत अकादमी निलंगा आयोजित पहिल्या त्रैमासिक संगीत सभेमध्ये तेजस धुमाळ यांचे तबला वादन झाले. लेहरा साथ - प्रा.एकनाथ पांचाळ तानपुरा - कु.कांचन सोळुंके th-cam.com/video/UQU1F9HAeuw/w-d-xo.htmlsi=8wZN4epsVqBC0eP4
पंडित शांताराम चिगरी यांना गुरुवंदना 2023
มุมมอง 307ปีที่แล้ว
तबला - दीपक धुमाळ,ऋषिकेश पांचाळ,आनंद रामदासी लेहरा - प्रा.एकनाथ पांचाळ th-cam.com/video/aMcFafvZ6KE/w-d-xo.htmlsi=Hhllvcir5E2AVjPt
उन्हाळ्याची चाहूल | कविता | कवी - प्रा.गोविंद जाधव | संगीत - प्रा.एकनाथ पांचाळ
มุมมอง 253ปีที่แล้ว
गायिका - कु.सुखदा रामदासी, कु.कांचन सोळुंके, कु प्रियांका पोतदार संगीत - प्रा.एकनाथ पांचाळ कवी - प्रा.गोविंद जाधव
Aarti of Chhatrapati Shivaji Maharaj #Karaoke - A# छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती कराओके काळी -5
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
singer -Bharat Ratna Lata Mangeshkar Lyrics - Swatantrya vir Vinayak Damodar Savarkar Music - Pt. Hridaynath Mangeshkar मूळ गायिका - भारतरत्न लता मंगेशकर गीत - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संगीत - पंडित हृदयनाथ मंगेशकर SUBSCRIBE TH-cam CHANNEL: th-cam.com/channels/4VyrWcplwGspM6ZThQWcUA.html Click for Other Videos: th-cam.com/video/zGhgk23sI4o/w-d-xo.html LIKE OUR FACEBOOK CHANNEL: faceb...
खेळ मांडियेला कराओके ट्रॅक काळी -2 | khel mandiyela #karaoke Track - D#
มุมมอง 61K2 ปีที่แล้ว
singer - Bharatratn Lata Mangeshkar lyrics - Sant Tukaram Music - Shrinivas khale All credit - Lata ( Didi ) Mangeshkar and Shrinivas khale th-cam.com/video/eEiro2UL1H8/w-d-xo.html SUBSCRIBE TH-cam CHANNEL: th-cam.com/channels/4VyrWcplwGspM6ZThQWcUA.html Click for Other Videos: th-cam.com/video/zGhgk23sI4o/w-d-xo.html LIKE OUR FACEBOOK CHANNEL: eknath.panchal.1610 #PSCmusicacademy ...
Abir gulala udhalit rang karaoke in A# | अबिर गुलाल उधळीत रंग कराओके काळी 5 मध्ये
มุมมอง 89K2 ปีที่แล้ว
मुळ गायक - पंडित जितेंद्र अभिषेकी अभंग - संत चोखामेळा संगीत - पंडित जितेंद्र अभिषेकी credit-pt.Jitendra Abhishaki SUBSCRIBE TH-cam CHANNEL: th-cam.com/channels/4VyrWcplwGspM6ZThQWcUA.html Click for Other Videos: th-cam.com/video/zGhgk23sI4o/w-d-xo.html LIKE OUR FACEBOOK CHANNEL: eknath.panchal.1610 #PSCmusicacademy #pscmusic #music #instrumental #music #musician #musically #musicvi...
Malkans | Dhamar | Tarana | मालकंस धमार | तराना
มุมมอง 2512 ปีที่แล้ว
Pranita Gote, Priyanaka Potdar,Sukhada Ramdasi and Shri Eknath panchal PSCmusic academy SUBSCRIBE TH-cam CHANNEL: th-cam.com/channels/4VyrWcplwGspM6ZThQWcUA.html Click for Other Videos: th-cam.com/video/zGhgk23sI4o/w-d-xo.html LIKE OUR FACEBOOK CHANNEL: eknath.panchal.1610 #PSCmusicacademy #pscmusic #music #instrumental #music #musician #musically #musicvideo #livemusic #newmusic #...
खेळ मांडियेला वाळवंटी घाई
มุมมอง 9162 ปีที่แล้ว
आषाढी एकादशीनिमित्त पंडित शांताराम चिगरी संगीत अकादमी निलंगा जिल्हा लातूर येथील विद्यार्थी अभंग सादर केले. कु. प्रयुता, सिद्धी, श्रुती, अवनी, चैत्राली, भार्गवी, स्वरा, स्वरांजली, तनया, सानवी,मानवी, प्राप्ती,तनिष्का,श्रावणी गताटे मॅडम तबला साथ-आनंद, दीपक, श्रीयश, प्रथमेश, कृष्णा, आकाश, अवधूत, वेदांत, रितेश, समर्जित हार्मोनियम व मार्गदर्शन - प्रा. एकनाथ पांचाळ
पांडुरंग नामी लागलासे ध्यास
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
आषाढी एकादशीनिमित्त पंडित शांताराम चिगरी संगीत अकादमी निलंगा येथील विद्यार्थी कु. सुखदा रामदासी कु. प्रियांका पोतदार कु. कांचन सोळुंके कु. प्रणिता गोटे. तबला साथ - आनंद रामदासी व श्रीयश मोरे हार्मोनियम व मार्गदर्शन - प्रा. एकनाथ पांचाळ मुळ गायिका - बेला शेंडे
#माझ्या मनी प्रियाची तार छेडीते Karaoke
มุมมอง 19K3 ปีที่แล้ว
#माझ्या मनी प्रियाची तार छेडीते Karaoke
काळी 5 मध्ये राग दुर्गा ऐका व हार्मोनियम,तबला सोबत सराव करा
มุมมอง 3194 ปีที่แล้ว
काळी 5 मध्ये राग दुर्गा ऐका व हार्मोनियम,तबला सोबत सराव करा
Mast❤
❤️🧡💚🩵💙🤎
काळी ४मधे करा ना प्लीज
Nice track
हॅलो नमस्ते OKAY Ok ❤️❤️❤️❤️❤️ Sundar flower Chand😊
हॅलो नमस्ते फारचं मस्त आहे अतिशय सुंदर अप्रतिम आहे ओके बाय 💐🙏😊❤️❤️
अगदी सुमधुर आवाजात गाईले आहे.छान
छान
खुपच परफेक्ट treak तयार केला आहे दादा असाच का रे धरिला मजवर राग या गाण्यावर हवा आहे अशाच जुन्या मराठी सर्व च गाण्यांचा treak हवेच आहेत धन्यवाद
Hello good morning khoob Sundar kahaniyan bataiye asha Paisa awaaz khoob Bhari hai I love u achcha Tai 💐🙏👌❤️❤️❤️❤️❤️😊😘 number van 👌👌👌👌👌
खूप च छान
.हेच काळी चार व काळी पाच मध्ये .महिलांना पण गाता यावे .हे कराओके तुम्ही हार्मोनियमवर छानच केलेले आहे .असे यासारखे अनेक अभंग भक्ती गीत .काळी चार व काळी पाच मध्ये पाठवा .
काळी चार मध्ये महिलांना गायला जरा सोप पडेल पण treak खरच खूप सुंदर आहे
छान
अप्रतीम ❤
Khup chaan
Good
खूपच छान
गाणं थोड फास्ट वाटतं. हार्मोनियम चा आवाज थोडा सॉफ्ट असेल तर गायकाचा आवाज नीट ऐकू येऊ शकतो बाकी ट्रक चांगला आहे ❤
👏👍
❤खुप छान वादन
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
Khupch chhan sir✨🙏🏻
खुप छान.
Fast ahe slow pahije
@@smitapatil1465 ओरिजनल स्पीड मध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे
Khoop chaan track!
दादा खुप सुंदर वादन करता❤❤
राम कृष्ण माऊली अप्रतिम नवीन हार्मोनियम शकणाऱ्या करीता पर्वणीच ठरेल नमस्कार 🎉🎉
Very nice ✌️✌️💯💯
आपण जर गाण्याचे रेकॉर्डिंग पाठवले तर त्याचा कराओके ट्रॅक करुन देता का? अर्थात सशुल्क.
हो.चालेल
Khup chan❤
तबला साथ कोणाची आहे सर ? ते नाव कळेल ?
@@eknathpanchal7141 थँक्स सर
th-cam.com/video/RMzsPVRZyjE/w-d-xo.htmlsi=VBpdCeLjf9Mqd-iH सर तुमचा ट्रॅक तुमच्या व ऋषिकेश च्या नावासह वापरला आहे सौजन्या बद्दल धन्यवाद ❤
@@aabajipatil2816 ऋषिकेश पांचाळ
Taalat chuktoy track punha practice karun banva
@@trimurtikalshettyofficial5168 कुठे चुकतोय ते कृपया सांगावे
खूप छान धून 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
🙏kar Dada hya aashach track cha shodhat hote jenekarun chan practice hoel n kharach chan practice zali tumcha mule aata ek vinanti ki tumhi suman kalyanpur cha Ghal ghal pinga varya maza parasat hyacha track banva jene karun he ganya chi practice kartael 🙏please thanks once again dada
Which scale ?
@@urjamehendale2565 D#
खुप छान
Khupch chhan Thanks
खूप सुंदर Thank you 🙏🏻
खूप छान कराओके ट्रॅक 👌👌🙏
Asel tr link taka
@@renukajoshi7060 कशाची ?
सुंदर ते ध्यान व अमृताहुनी गोड नाम
आणि खेळ मांडियेला
@@renukajoshi7060केलं नाही. झालं की टाकतो
Kali 4 trak ahe...
Scale khali ahe
बरोबर आहे.लहान मुले व महिला या साठी ठीक आहे ही पीच. पुरुषांसाठी काळी 1/2 मध्ये पाहिजे.लवकरच करून अपलोड करतो.धन्यवाद
Kup छान
Khoop chhan tabla ani harmonium wazavta tumhi. Mast karaoke aahe👍🏻
खूप छान बनवला तुम्ही हा ट्रॅक...👍🏻🙏
लई भारी
जरा काळी चार चे स्केल कराल का ?
खूप छान
😊 🙏 खुप खुप मनापासून धन्यवाद
अप्रतिम
अप्रतिम खूपच गोड ,👌👌🙏🌷