- 385
- 5 245 882
kitchen SWAD tadka
India
เข้าร่วมเมื่อ 15 พ.ย. 2016
NOTHING WILL BE KEPT SECRET HERE. All famous Indian cuisines and secret formulae of spices and gravies will be now open to all. Kitchen SWAD tadka channel is dedicated to all the viewers who are interested and curious to know the methods of making tasty and delicious cuisines of Indian food culture
हॉटेल सारखा परफेक्ट ग्रेव्ही बैंगन मसाला / बैंगन मसाला/baingan masala gravy / masala baingan
#baingan #masalabainganrecipe #bainganbarta
มุมมอง: 260
วีดีโอ
वडापाव बनवायचा तर मग एकदम बेस्टच बनवा / तुम्ही म्हणाल आता खरा वडा बनला
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
#vadapav #vadapavrecipe #vada
या प्रकारे लापशी करून पहा प्रसादाचा शिरा विसरून जाल / हलवा हा प्रकार आठवणीत ठेवावा / lapshi halwa
มุมมอง 27014 วันที่ผ่านมา
#halwa
थंडीत यापेक्षा पौष्टिक लाडू असू शकतो काय / तब्बल 19 पदार्थ टाकून बनवा सर्वोत्तम पौष्टिक लाडू
มุมมอง 156หลายเดือนก่อน
#dryfruitladdoo #ladoo
भरलेलं मसाला वांग / मसाला वांग्याची अस्सल चव घ्यायची असेल तर या प्रकारे मसाला बनवावा लागेल
มุมมอง 820หลายเดือนก่อน
#baingan #bainganbarta
अशी पावभाजी बनवा की कायम आठवणीत राहील / स्ट्रीट पाव भाजीची ओरिजनल रेसिपी / pav bhaji recipe
มุมมอง 522หลายเดือนก่อน
#pavbhaji #pavbhajirecipe #pavbhajirecipeinmarathi
इतका क्रिस्पी आणि टेस्टी बटाटा वडा यापूर्वी तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल एकदा बनवून पहा
มุมมอง 777หลายเดือนก่อน
#vadapav
परफेक्ट मिसळीचा कट / यापेक्षा अधिक टेस्टी मिसळीचा कट असू शकत नाही / मिसळ रस्सा
มุมมอง 70Kหลายเดือนก่อน
#misalpav #misalrecipe
मिसळीचा कट असा बनवा की नुसत्या वासाने मन तृप्त होईल / मिसळीचा कट टेस्टी तरच मिसळ टेस्टी
มุมมอง 237Kหลายเดือนก่อน
#misalpav
ताज्या वांग्यांची काळी भाजी अशी बनवा की खाणारा खातच राहील/
มุมมอง 803หลายเดือนก่อน
#baingan #bainganbarta
गुलाबी थंडीच्या दिवसात अस्सल गावाकडची आठवण जागी करणारी झणझणीत भंडारा आमटी
มุมมอง 2.9Kหลายเดือนก่อน
#amtirecipe #curryrecipe
परफेक्ट बटाटा वडा याप्रकारे बनवा / बटाटा वड्याची टेस्टी भाजी बनवण्याची पद्धत
มุมมอง 631หลายเดือนก่อน
#vadapav
नगरी कटवडा रेसिपी / कटवड्याचा रस्सा कसा बनवावा / vadapav recipe / vadapav rasaa
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
#vadapav #vadapavrecipe
अहमदनगरची प्रसिद्ध झणझणीत मिसळ/अशी मिसळ एकदा बनवून पहा/अहमदनगरची अस्सल घाटी मिसळ
มุมมอง 8382 หลายเดือนก่อน
अहमदनगरची प्रसिद्ध झणझणीत मिसळ/अशी मिसळ एकदा बनवून पहा/अहमदनगरची अस्सल घाटी मिसळ
गाठी ,कचकच न होता महिनाभर टिकणारे कुरकुरीत उपवासाचे राजगिरा लाडू / rajgira ladoo / उपवासाचे लाडू
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
गाठी ,कचकच न होता महिनाभर टिकणारे कुरकुरीत उपवासाचे राजगिरा लाडू / rajgira ladoo / उपवासाचे लाडू
ज्याची चव कधीच विसरली जाणार नाही अशी शेवग्याची भाजी बनवा अगदी सोप्या पद्धतीने / शेवगा भाजी /shevga
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
ज्याची चव कधीच विसरली जाणार नाही अशी शेवग्याची भाजी बनवा अगदी सोप्या पद्धतीने / शेवगा भाजी /shevga
असा काळा चना मसाला कधी खाल्लाय का? एकदा बनवून पहा / काळा चना मसाला / chana masala / chana recipe
มุมมอง 1674 หลายเดือนก่อน
असा काळा चना मसाला कधी खाल्लाय का? एकदा बनवून पहा / काळा चना मसाला / chana masala / chana recipe
केसातील कोंड्यावर 100% रामबाण उपाय / dandruff ayurvedic remedies / dandruff संपवा तीन दिवसात
มุมมอง 2294 หลายเดือนก่อน
केसातील कोंड्यावर 100% रामबाण उपाय / dandruff ayurvedic remedies / dandruff संपवा तीन दिवसात
असा चमचमीत शेवगा मसाला कधी खाल्ला आहे काय / असा शेवगा बनवा तुम्हीच म्हणाल वा काय टेस्ट आहे
มุมมอง 2034 หลายเดือนก่อน
असा चमचमीत शेवगा मसाला कधी खाल्ला आहे काय / असा शेवगा बनवा तुम्हीच म्हणाल वा काय टेस्ट आहे
स्पेशल पनीर ग्रेव्ही शेवगा / शेवग्याची हे टेस्ट एकदा घेऊन पहा / शेवग्याची बेस्ट टेस्ट याप्रकारे बनवा
มุมมอง 1744 หลายเดือนก่อน
स्पेशल पनीर ग्रेव्ही शेवगा / शेवग्याची हे टेस्ट एकदा घेऊन पहा / शेवग्याची बेस्ट टेस्ट याप्रकारे बनवा
खास प्रसादाचा शिरा / प्रसादाचा सुजी हलवा / सत्यनारायण प्रसाद रेसिपी / प्रसादाचा शिरा कसा बनवावा
มุมมอง 1664 หลายเดือนก่อน
खास प्रसादाचा शिरा / प्रसादाचा सुजी हलवा / सत्यनारायण प्रसाद रेसिपी / प्रसादाचा शिरा कसा बनवावा
काळा मसाला स्पेशल शेवगा हंडी / शेवगा शेंगेची अस्सल गावरान रेसिपी / शेवगा भाजी / shevga bhaji
มุมมอง 4435 หลายเดือนก่อน
काळा मसाला स्पेशल शेवगा हंडी / शेवगा शेंगेची अस्सल गावरान रेसिपी / शेवगा भाजी / shevga bhaji
एकदा खाऊनच पहावा असा मोगलाई बैंगन मसाला / वांग्याची सर्वात टेस्टी रेसिपी / baingan masala
มุมมอง 4675 หลายเดือนก่อน
एकदा खाऊनच पहावा असा मोगलाई बैंगन मसाला / वांग्याची सर्वात टेस्टी रेसिपी / baingan masala
कांदा भजी: पावसाळ्याचा खास पदार्थ/कुरकुरीत आणि चविष्ट कांदा भजी / जिभेवर ठेवतात चवीचा स्वर्गीय आनंद
มุมมอง 5746 หลายเดือนก่อน
कांदा भजी: पावसाळ्याचा खास पदार्थ/कुरकुरीत आणि चविष्ट कांदा भजी / जिभेवर ठेवतात चवीचा स्वर्गीय आनंद
रस्सा कटवडा / अस्सल कटवड्याची मजा घ्यायची असेल तर हा कटवडा करून पहा / vadapav
มุมมอง 1.1K6 หลายเดือนก่อน
रस्सा कटवडा / अस्सल कटवड्याची मजा घ्यायची असेल तर हा कटवडा करून पहा / vadapav
धुंद पावसात बेधुंद स्वादाची झणझणीत नगरी मिसळ / मिसळीचा कट असा बनलाय की तुम्ही म्हणाल वाह / misal pav
มุมมอง 5196 หลายเดือนก่อน
धुंद पावसात बेधुंद स्वादाची झणझणीत नगरी मिसळ / मिसळीचा कट असा बनलाय की तुम्ही म्हणाल वाह / misal pav
भरलेल्या मसाल्याची दोडका भाजी / दोडक्याची पारंपरिक मसाला रेसिपी / दोडक्याची अशी भाजी एकदा करूनच पहा
มุมมอง 2647 หลายเดือนก่อน
भरलेल्या मसाल्याची दोडका भाजी / दोडक्याची पारंपरिक मसाला रेसिपी / दोडक्याची अशी भाजी एकदा करूनच पहा
भरलेली मसाला मिरची / स्टफ मिरची / stuffed mirchi recipe / मिरची रेसिपी / चटपटीत मसाला मिरची / mirchi
มุมมอง 2207 หลายเดือนก่อน
भरलेली मसाला मिरची / स्टफ मिरची / stuffed mirchi recipe / मिरची रेसिपी / चटपटीत मसाला मिरची / mirchi
शेंगदाणे नाही......
खुप सुंदर सादरीकरण
👌👌
👌👌👍
खूपच छान रेसिपी 👌👌👍
दादा, अगदी छान विश्लेषण, उच्चार, शब्दफेक उत्तम, आवाजातील चढ उतार अप्रतिम.अगदी आमच्या नाशिकच्या मिसळ सारखी....❤
गिरवी तयार केल्यावर किती दिवस चालते
३ दिवस फ्रीजमध्ये
Lai bhari mastch ❤❤❤
Khoop chan 👍
अति सुंदर, छान रेसिपी आहे, मनापासून धन्यवाद, वेगळी पध्दत सांगतल्या बद्दल, सुंदर
लै भारी❤🎉🎉🎉
पंधरा दिवस झाले खोकला येत आहे
खाली डोके वर पाय करा नियमित रोज.....
👌👌👌
भन्नाट👍🙂👌 🌹 अप्रतिम 👍🙂👌🌹 एकदम मस्त👍🙂👌🌹
तुमच्या recipe नुसार मि मेथी चें ladoo banvile khup chan zalet🎉🎉
Nice🎉🎉
Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khupach. Best.recipe.❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय अन्नपूर्णा महारानी की जय भोलेनाथ 🙏🏻❤👌❤ धन्यवाद आपका मार्गदर्शन देने के लिए धन्यवाद🙏🏻❤👌❤
अद्भुत 🙏🏻❤👌❤
मिसळला कडी पत्याची अॅलर्जी आहे का
त्याचं नावच कढीपत्ता आहे, फक्त कढीसाठीच वापरावा
@Kitchenswadtadka पुण्याचे दिसताय
पाणी पुण्याचच आहे
👌👌👌👌
Sir plz mazya mulicha khokla did mahinyapasun jat nhiye sarv upay krun zale plz kahi upay sanga plz
Too good👍🏻
Very nice 👍
Oye gharat banav
तर्री मसाला म्हणजे काय ? कुठे मिळतो , मिसळ मसाला वापरायचा झाल्यास कोणता ?
सुहाना मिसळ मसाला
@Kitchenswadtadka वापरून झाला आहे , काही खास नाही
नागपूर ला घरी बनवतात, बाजारू मसाले काही कामाचे नाहीत
Foolish
Welcome
खुप छान पद्धतीने सांगितले आहे...,..
je awadla mantat tyna khyala milte ka apan hotel madech khato fakt video ani like cha dandha ahe.
ajkal india madhe shef jast v khanare kami fakt video cha gondhal ahe
nav motha laxan khota
मी लहान असताना माझ्या आजी ने सेम अशीच भाजी बनवली होती खूप छान टेस्ट होती पनं नेमक आठवत नव्हतं किकशी केलेली काही वर्षांपासून मी आठवत होते पान लक्ष्यात येत नव्हतं हीं रेसिपि सांगितल्याबद्द खूप आभार... माझ्या आजी ची ❤
Amchay gharat morpic pan ahy tarihi pali yetatat
Measurement mention करायला हवे होते...
खुप सुंदर कट बघुन तोंडाला पाणी सुटले आहे ❤❤❤❤🎉
Sir I will try this at home 👍
किति सुंदर recipe करता तुम्ही ❤
धन्यवाद
खूपच छान खूप खूप छान❤
Magaj beej mhanje kharbujache beej
खरबूज किँवा टरबूज
bina farsan chiwda bhaji pohe wagalta fakt chawli mug math watane harbhare yanchich misal kanda dahi kothimbir takun changli lagte
🙏☕☕👍 शेवगा ची नवी ओळख दिली आहे भाऊसाहेब, आपण काऱ्हाले ची पण (काळे तीळ) ची पण recip दाखवा
40 gon chi misal bjji taakun aste.... I love Chalisgaon❤❤❤
Julabhotat upay sanga
दूध साखर न टाकता साबुदाण्याची खीर करून प्या
मिसळीच्या रस्स्यात शेंगदाणे नाही टाकत.
Misal.mhanje.fakt.misalach.pahije..kad.dhanyachi.speshal..math.mug.chawli.wagaire..tyat.kanda.kothimbir.dahi.pahije..chiwda.pohe.bhaji.ajibat.nako
purwi misal mhanje fakt chawli math mug watane harbhare yanchi spshal tyat rassa kothimbir kande dahi ashi asaychi aatakande kothimbir dahi tyat naste pohe bhaji chiwda taktat tyamule purwichi test rahili nahi
Wah, hatke recipe!
मगज बी म्हणजे कोणते बी?
खरबूज बी