Apla Sobati
Apla Sobati
  • 29
  • 21 192
| Vlog 12 | Visapur Fort | विसापूर किल्ला | इतिहासामधील महत्वाचा किल्ला |
इतिहासामधील महत्वाचा किल्ला संध्याच्या दिवसामध्ये नजरे आड जाताना दिसून येतो प्रत्येक किल्ला हा स्वराज्यात असताना एक महत्वाची भूमिका बजावत होता. माझा देखील तोच प्रयत्न आहे या विडिओच्या मदतीने विसापूर किल्ला तुमच्या मनात पोहोचवण्याचा
हा विडिओ शूट करत असताना मला काही गोष्टी शूट करून सुद्धा काही अडचणी मुळे एक्सपलोअर नाही करता आल्या पण पुन्हा कधी तरी विसापूर किल्ल्याला भेट देण्याचा योग आला तर नक्की सर्व शूट करण्याचा प्रयत्न केला जाईल एवढं नक्की....
आता ह्या विडिओला भर भरून सपोर्ट करा....
Like, Shear, And Subscribe करायला विसरू नका.....
#rajmachi #cinematicshoot #shrivardhan
มุมมอง: 308

วีดีโอ

| Trailer | विसापूर किल्ला | Visapur Fort | पवनमावळातील महत्वाचा किल्ला
มุมมอง 36614 วันที่ผ่านมา
आज तुम्ही विसापूर किल्ल्याचा ट्रेलर पाहताय आता आतुरता असेल पूर्ण विडिओ कधी येतोय याची हो थोडं थांबा लवकरच येतोय, विसापूर किल्ल्याचे विस्मरणीय क्षण आणि माहिती घेऊन तुमच्या भेटीला तो पर्यत काळजी घ्या स्वतःची व इतरांची..... ........................ 🙏धन्यवाद 🙏......................
| Vlog 11| Tikona Fort | तिकोना किल्ल्याची संपूर्ण माहिती भाग - २| ट्रेकिंगसाठीचा अतिशय सोपा किल्ला
มุมมอง 50814 วันที่ผ่านมา
तिकोना किल्ल्याची माहिती आता खऱ्या अर्थाने घेऊन आपण पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होऊया...
| Vlog 11| Tikona Fort | तिकोना किल्ल्याची संपूर्ण माहिती भाग - १ | ट्रेकिंगसाठीचा अतिशय सोपा किल्ला
มุมมอง 64321 วันที่ผ่านมา
मुंबई-पुणे हमरस्त्यावरून आपल्याला सहज दिसणारे लोहगड आणि विसापूर हे किल्ले सर्वांना माहीत आहेत. पण याच किल्ल्यांच्या मागे, पवन मावळ प्रांतात, तिकोना ( वितंडगड) नावाचा एक किल्ला आहे ज्याची आपण ओळ करून घेणार आहोत. लोहगड आणि विसापूर यांच्या मागे असल्यामुळे थेट नजरेला न पडणारा हा किल्ला, द्रुतगती महामार्गावरून सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर आपल्याला कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेला...
| तिकोना किल्ला | Tikona Fort | Tikona Trailer |
มุมมอง 320หลายเดือนก่อน
तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १४८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ.स. १६५७मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ...
| Vlog 10 | Rajgad Fort | राजगड किल्ल्याची थोडक्यात माहिती | स्वराज्याची पहिली राजधानी
มุมมอง 3.3Kหลายเดือนก่อน
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. त्या डोंगरावर हा किल्ला आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्...
राजगड | Rajgad Fort | सफर राजगडाची | Rajgad Marathi Information
มุมมอง 449หลายเดือนก่อน
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती.अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मो...
| Vlog - 8 |हरिश्चंद्रगडाची सफर | Harishchandragad | Harishchandragad Trek
มุมมอง 493ปีที่แล้ว
आपला अपूर्ण विडिओ आम्ही पुन्हा घेऊन आलोय तुमच्यासाठी हा विडिओ माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला आणि हरिश्चंद्रगडापासूनच आपला सोबती परिवार नावारुपाला यायला सुरुवात झाली तुमचं सर्वांच प्रेम आपला सोबती परिवारावर असंच कायम राहूद्या एवढीच प्रार्थना🙏🙏🙏 Use mobile : Redmi Note 8 mobile Use mic : Redmi Note 8 Mobile My Camera Redmi Note8 normal Camera use Editing: Not PC use only Mobile editing Redmi Note8 Ed...
हरिश्चंद्रगडाची सफर | कोकणकडा | HARISHCHADRA GAD | KOKANKADA | Trailer |
มุมมอง 627ปีที่แล้ว
हरिश्चंद्रगड (Harishchandra Fort Information in Marathi) आपला सोबती चॅनलची जी सुरुवात झाली ज्या हरिश्चंद्रगडापासून झाली तो व्हिडिओ अपूर्ण राहिला होता तो आपण पूर्ण करतोय. त्याचा आज आपण ट्रेलर प्रदर्शित करतोय... तुमच्या भेटीला सविस्तर माहितीचा विडिओ येईलच... VIDEO COMING SOON... Thanks For watching Use mobile : Redmi Note 8 mobile Use mic : Redmi Note 8 Mobile My Camera Redmi Note8 normal Camera ...
| Vlog - 7 |तुंग किल्ल्याची संपूर्ण माहिती | Tung Fort trek Vlog |
มุมมอง 976ปีที่แล้ว
या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी[नेताजी पालकर]यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि [तिकोना] या भागातील अनेक गावे जाळली पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ [पुरंदर] तहानुसा...
तुंग किल्ला(कठीणगड) |Tung Fort Movie Trailer |
มุมมอง 216ปีที่แล้ว
तुंग किल्ला(कठीणगड) |Tung Fort Movie Trailer |
| Vlog - 6 |Korigad Fort | कोरीगड किल्ला | Korigad Trek |कोरीगड किल्ल्याची संपूर्ण माहिती |
มุมมอง 652ปีที่แล้ว
| Vlog - 6 |Korigad Fort | कोरीगड किल्ला | Korigad Trek |कोरीगड किल्ल्याची संपूर्ण माहिती |
Korigad Fort | कोरीगड किल्ला | Near PUNE |One day Return trek| Best,Safe and Easy trek |
มุมมอง 236ปีที่แล้ว
Korigad Fort | कोरीगड किल्ला | Near PUNE |One day Return trek| Best,Safe and Easy trek |
| Vlog - 5 |Bhaje Caves | भाजे लेणी | 2000 years historical place | Malavli Leni |मळवली-लोणावळा
มุมมอง 252ปีที่แล้ว
| Vlog - 5 |Bhaje Caves | भाजे लेणी | 2000 years historical place | Malavli Leni |मळवली-लोणावळा
| Vlog - 4 |छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर #Tulapur #youtube #vlog #sambhajimaharaj
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
| Vlog - 4 |छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर #Tulapur #youtube #vlog #sambhajimaharaj
| Vlog - 3 | Katraj Abhayarnya | katraj Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालय कात्रज
มุมมอง 463ปีที่แล้ว
| Vlog - 3 | Katraj Abhayarnya | katraj Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालय कात्रज
#Katraj Zoo #KATRAJ #youtube #vlog #youtuber @AplaSobatiVlog.
มุมมอง 700ปีที่แล้ว
#Katraj Zoo #KATRAJ #youtube #vlog #youtuber @AplaSobatiVlog.
| Vlog - 2 | PABAL/पाबळ माझं गाव/माझ्या गावाकडील प्रवास...
มุมมอง 2.8K2 ปีที่แล้ว
| Vlog - 2 | PABAL/पाबळ माझं गाव/माझ्या गावाकडील प्रवास...
| Vlog - 1 | Kharpudi Khandoba Vlog/My First Vlog/Kharpudi Khandoba,Khed/ Chakan to Kharpudi
มุมมอง 8012 ปีที่แล้ว
| Vlog - 1 | Kharpudi Khandoba Vlog/My First Vlog/Kharpudi Khandoba,Khed/ Chakan to Kharpudi
Harishchandragadachi safar|हरिश्चंद्रगडाची सफर #myfirstvlogs #ट्रेलर |#myfirstvlogs #treilar #shiv
มุมมอง 4132 ปีที่แล้ว
Harishchandragadachi safar|हरिश्चंद्रगडाची सफर #myfirstvlogs #ट्रेलर |#myfirstvlogs #treilar #shiv