- 113
- 98 529
स्वामींचे अनुभव व प्रचिती swami anubhav
India
เข้าร่วมเมื่อ 15 ธ.ค. 2017
नमस्कार,
युट्युब चॅनल सुरू करायचे करण आता च्या युगात चांगले गुण कमी व नकारात्मकता खूप झाली आहे, त्यावर एकच उपाय जो आम्ही व सर्व स्वामी भक्तांनी स्वामींच्या सेवेत रुजू होऊन अनुभवला व तेंच प्रत्येक व्यक्ती ने अनुभवावी
मग तो कोणत्याही जाती किंवा धर्माचा असो . स्वामी महाराजांना सर्व भक्त सारखेच. चला तर मग स्वामी सेवेत
येऊन आपल्या आयुष्याच सोनं करूया .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐👍
अशक्य ही शक्य करतील स्वामी

शेज आरती स्वामी समर्थ Lyrics#स्वामी #माऊली#दत्तगुरू #निद्रा #रात्र #अक्कलकोट #शिवपुरी #गिरनार
स्वामी समर्थ शेज आरती
आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता ।
चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥
वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥
पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती ।
ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥
आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला ।
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥ ३॥
दैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें ।
दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥ ४ ॥
भावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला ।
मनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥ ५ ॥
अलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला ।
निरंजनी सद्गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ६ ॥
Singer: swapnil bandodkar
#dattatreya #dattaguru #datta #dattajayanti #guru #swami #gurucharitra #bhakti #swamisamarth #shripadshrivallabha #akkalkot #gurudev #god #saibaba #maharashtra #mumbai #shreeswamisamarth #shriswamisamarth #pune #akkalkotswamisamarthmaharajkijai #india #marathi #shridatta #girnar #shripadshrivallabh #shree #mauli #gurudatta #spirituality #dattavyas

มุมมอง: 36
วีดีโอ
दत्त जयंती निमित्ता अहो भाग्य माझे, महाराजांनी माझ्याकडून हार परिधान करून घेतला. कोटी कोटी धन्यवाद.
มุมมอง 26521 วันที่ผ่านมา
दत्त जयंती निमित्ताने, महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन हार बनवण्यास सांगितले व ते संकेत देऊन करून देखील घेतले. खरच ..... खरी संपत्ती पैशात नसून मनाच्या शांतीत असते. बाहेरचं वैभव तात्पुरतं असतं. पण अंतर मनातली शांती अखंड समाधान देते. अहो भाग्य माझे, महाराजांनी हि सेवा माझ्याकडून हार परिधान करून घेतला. कोटी कोटी धन्यवाद. 😍😘🥰🌹🌹🌹💐💐💐💐😢🙏🙏👏👏👏✌💯❤💕 #akkalkotswamisamarthmaharajkijai #hindumantra #akkal...
ll रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात ll Anubhav swami samarth अनुभव स्वामी समर्थ
มุมมอง 25หลายเดือนก่อน
ll रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात ll Anubhav swami samarth अनुभव स्वामी समर्थ
स्वामी माऊलींचा अभिषेक 108 नामावली ❤️❤️🌹🌹👏👏🤩😍😭 व अश्रूंचा सुद्धा अभिषेक झाला😭. माझी माऊली
มุมมอง 54หลายเดือนก่อน
स्वामी माऊलींचा अभिषेक 108 नामावली ❤️❤️🌹🌹👏👏🤩😍😭 व अश्रूंचा सुद्धा अभिषेक झाला😭. माझी माऊली
मार्गशीर्ष गुरुवार व्रत भाग्यवान ठराल ऐका महालक्ष्मी अष्टक 11 पाठ
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
मार्गशीर्ष गुरुवार व्रत भाग्यवान ठराल ऐका महालक्ष्मी अष्टक 11 पाठ
पता_नही_किसी_रूपमे_आकर_नारायण_मिल _जायेगा।जय_श्री_राम_भजन___सनातन_भजन #ram
มุมมอง 405 หลายเดือนก่อน
पता_नही_किसी_रूपमे_आकर_नारायण_मिल _जायेगा।जय_श्री_राम_भजन सनातन_भजन #ram
gurupornima swami samarth live aarti 2024
มุมมอง 1095 หลายเดือนก่อน
gurupornima swami samarth live aarti 2024
#मेरा नाम है शंकर ... #शिव #भोलेनाथ #शंकर #महाराज #धनकवडी#स्वामी समर्थ #मानसपुत्र
มุมมอง 42ปีที่แล้ว
#मेरा नाम है शंकर ... #शिव #भोलेनाथ #शंकर #महाराज #धनकवडी#स्वामी समर्थ #मानसपुत्र
#swami samarth daily motivation on life.. swami is a electric power of a day of my life
มุมมอง 332 ปีที่แล้ว
#swami samarth daily motivation on life.. swami is a electric power of a day of my life
श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज
❤ श्री स्वामी समर्थ ❤ ❤जय शंकर महाराज की जय ❤
ओम नमः शिवाय ❤ श्री स्वामी समर्थ ❤ जय शंकर ❤
🙏🙏
Jay Shankar baba
Shree Swami Samarth
Jai shrre Sawmi samrth.
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺
Shree Swami samartha 🌹🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙇🏻♀️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ लक्ष्मी नारायण नारायण नारायण
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌷🌹🪷🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth❤❤
Swami
Shree Swami Samarth ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌻
श्री स्वामी समर्थ🙏🌺
श्री स्वामी समर्थ नम नमस्ते 🌹 बाबाकोटीकोटी नम राधाकृष्ण 🌹
Shri Swami Samarth
Shree swami samarth ❤❤
Shri swami samrth❤
Shree Swami Samarth ❤❤❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🏻🙏🏻🌹
Shree Swami Samarth ❤❤❤❤
❤
🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤❤
🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
❤❤❤❤❤,💐💐👏 किती गोड दिसत आहे माझी माऊली
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
श्री स्वामी समर्थ
एकदा इच्छा पूर्ण झाली ताई चीं
हो न पण , तुमची कमी खूप जाणवत होती.
❤
Jay girnari❤❤❤😢
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ❤️
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ