- 372
- 14 573 030
Me durg rakshak
India
เข้าร่วมเมื่อ 29 เม.ย. 2021
गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन
महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं. त्यासाठीचा हा प्रयत्न.
जय जिजाऊ♥️🚩
जय शिवराय❤️🚩

म्हणून मी आलो या पाबर गडावर 😇🕉️ Pabargad Fort | Nagar | भंडारदरा
आपल्या चॅनेल बद्दल थोडक्यात :
आमच्या आयुष्यात गड संवर्धन खूप महत्वाचे आहे.
खूप जीव तोडून आम्ही गडकोट सेवा करत असतो.
ह्या दुर्ग संवर्धन चळवळी मध्ये अजून शिवभक्त जोडले जावे म्हणून आम्ही TH-cam द्वारे मोहिमांचे विडिओ बनवत असतो ...!!
कृपया आमच्या चॅनेल ला subscribe करावे
यामुळे कदाचित त्यामुळे नवीन लोक जोडली जाईल ..मोहिमेला आर्थिक मदत होईल ..त्यातून चांगल्या प्रकारे दुर्ग संवर्धन कार्य करू शकतो ....
म्हणून हा प्रयन्त करतोय ..!!
तुम्ही सहकार्य केले त्या बद्दल धन्यवाद ..!!
मी दुर्ग रक्षक : स्वप्नील 🕉️🚩.
Instagram : mi_durg_rakshak_swapnil?igsh=MTh5dHF3N2s4OGNh&
Instgram Page : gad_kille_maharashtrache_profilecard/?igsh=ZGlzNXJjcmgzcGp0
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name : Infraction - Alioth - main Version

มุมมอง: 8 173
วีดีโอ
सह्याद्रीतील माझा भैरोबा हिथं असतो..!! 🕉️ Bhairavgad Kothale | कोथळे गाव
มุมมอง 50028 วันที่ผ่านมา
हरिश्चंद्रगड किल्ल्यावरील तोलारखिंड मार्गावर लक्ष ठेवणे हा हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश होता. तोलारखिंडीकडे जाण्याचा मार्ग पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर गाव आणि नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून आहे. हरिश्चंद्रगड किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला बांधला गेला असावा असे या किल्ल्याची स्थापत्यशास्त्र दर्शवते. कोथळे गावातून डोंगर रांग सुरू होते जिथे सुरुवातीला शिवलिंगाचा आकार असलेली टेकडी आहे. या टेकडीला कोल...
Dhavalgad : पुरंदर तालुक्यातील ढवळ गडाला मिळाली नवीन ओळख | Purandar | Chhatrapati Sambhaji Maharaj
มุมมอง 3.5Kหลายเดือนก่อน
dhavalgad fort,dhawalgad fort,dhavalgad,fort dhavalgad,dhavalgad fort history,dhavaleshwar mandir dhavalgad fort,dhavalgad killa,forts of maharashtra,dhavalgad fort trekk,dhawalgad,dhavalagad dhavalgad fort,dhavalgad purandar,forts of maharashtra dhavalgad fort,#dhavalgad fort,fort,dhavalgad fort amble,किल्ले धवलगडावरील ढवळेश्वर महादेव मंदिर | dhavalgad fort,dhvalgad fort,dhavalgad fort ambale,...
शिवलिंगाचा आकाराचा उंच गड सर केला .???😳☺️ Dhodap Fort Trekking Experience | Nashik
มุมมอง 789หลายเดือนก่อน
शिवलिंगाचा आकाराचा उंच गड सर केला .???😳☺️ Dhodap Fort Trekking Experience | Nashik
एक योग्य निर्णय घेतला आणि येऊन पोहचलो राजमाची गडावर🥰😇 | Rajmachi Fort Trekking Experience | Lonavla
มุมมอง 545หลายเดือนก่อน
एक योग्य निर्णय घेतला आणि येऊन पोहचलो राजमाची गडावर🥰😇 | Rajmachi Fort Trekking Experience | Lonavla
आधुनिक काळातील मावळ आजही आहेत .??🤨😇 दुर्ग संवर्धन मोहीम | राजमुद्रा स्मारक | हडसर
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
आधुनिक काळातील मावळ आजही आहेत .??🤨😇 दुर्ग संवर्धन मोहीम | राजमुद्रा स्मारक | हडसर
Ram Mandir झाले आता गडकोटांन वरील उध्वस्त मंदिर कधी उभी करणार .????🥺😓
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
Ram Mandir झाले आता गडकोटांन वरील उध्वस्त मंदिर कधी उभी करणार .????🥺😓
प्रचंड अवघड परिस्थिती वर मात करून हरवलेला इतिहास पुन्हा जिवंत करतोय | हरिहर प्राचीन मार्ग संवर्धन.
มุมมอง 153K6 หลายเดือนก่อน
प्रचंड अवघड परिस्थिती वर मात करून हरवलेला इतिहास पुन्हा जिवंत करतोय | हरिहर प्राचीन मार्ग संवर्धन.
मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त तोफा ह्याच गडावर बघितल्या | रसाळ गड (Rasalgad)
มุมมอง 1.4K7 หลายเดือนก่อน
मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त तोफा ह्याच गडावर बघितल्या | रसाळ गड (Rasalgad)
काय हा चमत्कार " मंदिर फक्त 2 महिने पाण्याबाहेर असतं " | कांबरेश्वर महादेव मंदिर | भाटघर धरम | भोर
มุมมอง 2.7K7 หลายเดือนก่อน
काय हा चमत्कार " मंदिर फक्त 2 महिने पाण्याबाहेर असतं " | कांबरेश्वर महादेव मंदिर | भाटघर धरम | भोर
हजारो वर्षांपूर्वी बांधलेलं एक अदभूत शिव मंदिर बघितले का .??? Palasnath Mandir
มุมมอง 1.7K7 หลายเดือนก่อน
हजारो वर्षांपूर्वी बांधलेलं एक अदभूत शिव मंदिर बघितले का .??? Palasnath Mandir
ह्या गडाचा उपयोग शिवकाळात राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला जायचा | Mangalgad |
มุมมอง 1K7 หลายเดือนก่อน
ह्या गडाचा उपयोग शिवकाळात राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला जायचा | Mangalgad |
मृत्यूला स्पर्श करण्याचा सरस गडावरचा थरारक अनुभव : पगडीचा किल्ला | Sarasgad Fort | Pali cha Killa
มุมมอง 1K8 หลายเดือนก่อน
मृत्यूला स्पर्श करण्याचा सरस गडावरचा थरारक अनुभव : पगडीचा किल्ला | Sarasgad Fort | Pali cha Killa
घरादारावर तुळशी पत्र ठेऊन आम्ही हे कार्य करतोय | गडकोट सेवा
มุมมอง 1.2K9 หลายเดือนก่อน
घरादारावर तुळशी पत्र ठेऊन आम्ही हे कार्य करतोय | गडकोट सेवा
अंगावर काटा आला समोर महादेवाला बघून🕉️ | अदभूत शिवलिंग | चंद्रगड : Chandragad
มุมมอง 2.1K9 หลายเดือนก่อน
अंगावर काटा आला समोर महादेवाला बघून🕉️ | अदभूत शिवलिंग | चंद्रगड : Chandragad
350 वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेले कार्य ह्या जन्मी पूर्ण करण्याचं भाग्य पुन्हा एकदा मिळतंय 🥹🚩
มุมมอง 1.3K10 หลายเดือนก่อน
350 वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेले कार्य ह्या जन्मी पूर्ण करण्याचं भाग्य पुन्हा एकदा मिळतंय 🥹🚩
मागच्या जन्माचे एक पुण्य आणि गडकोट सेवा Shivjaynti 2024
มุมมอง 75410 หลายเดือนก่อน
मागच्या जन्माचे एक पुण्य आणि गडकोट सेवा Shivjaynti 2024
गडावरील ह्या खतरनाक गुहेत एकटे जाऊ नका 👏😳 कल्याण गड : Kalyangad
มุมมอง 1.6K11 หลายเดือนก่อน
गडावरील ह्या खतरनाक गुहेत एकटे जाऊ नका 👏😳 कल्याण गड : Kalyangad
का करायला पाहिचे गडकोट सेवा .???गडकोट सेवा | मी दुर्ग रक्षक
มุมมอง 1.3K11 หลายเดือนก่อน
का करायला पाहिचे गडकोट सेवा .???गडकोट सेवा | मी दुर्ग रक्षक
Youtube Channel चालू करण्यासाठी ह्या गोष्टी लागतात | Youtube Channel | New Youtuber | 2024
มุมมอง 248ปีที่แล้ว
TH-cam Channel चालू करण्यासाठी ह्या गोष्टी लागतात | TH-cam Channel | New TH-camr | 2024
वाईट वाटत ह्या गडावरील बुरुजा कडे बघून 🥺😢 डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही : Bhushangad | Satara
มุมมอง 932ปีที่แล้ว
वाईट वाटत ह्या गडावरील बुरुजा कडे बघून 🥺😢 डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही : Bhushangad | Satara
" एक नवी वाट " आणि एक नवी अपरिचित माहिती | किल्ले विसापूर Visapur | पवन मावळ | Visapur Fort
มุมมอง 3.3Kปีที่แล้ว

नवसाला पावणारा गडावरचा भैरोबा | भैरवगड - शिरपुंजे | Bhairavgad Shirpunje
มุมมอง 16Kปีที่แล้ว
नवसाला पावणारा गडावरचा भैरोबा | भैरवगड - शिरपुंजे | Bhairavgad Shirpunje
केदारनाथ ला जाण्या अगोदर एकदा हिथे सुद्धा भेट द्या | संतोष गड | फलटण | सातारा
มุมมอง 11Kปีที่แล้ว
केदारनाथ ला जाण्या अगोदर एकदा हिथे सुद्धा भेट द्या | संतोष गड | फलटण | सातारा
अनेक रहस्याने भरलेली दाते गडावरील तलवारीच्या आकाराच्या विहिर नेमकी कशी आहे ..?? दातेगड Dategad
มุมมอง 679ปีที่แล้ว
अनेक रहस्याने भरलेली दाते गडावरील तलवारीच्या आकाराच्या विहिर नेमकी कशी आहे ..?? दातेगड Dategad
मराठा साम्राज्याचा सर्वात शेवटी बांधलेला किल्ला Malhargad | Saswad | Pune साम्राज्याचा
มุมมอง 3.3Kปีที่แล้ว
मराठा साम्राज्याचा सर्वात शेवटी बांधलेला किल्ला Malhargad | Saswad | Pune साम्राज्याचा
रोहिडा गडाचा बुरुज पडला का .??? पाडला .?? Rohida Fort | Gadkot Mohim | Gad Sanvardhan | Bhor - Pune
มุมมอง 5Kปีที่แล้ว
रोहिडा गडाचा बुरुज पडला का .??? पाडला .?? Rohida Fort | Gadkot Mohim | Gad Sanvardhan | Bhor - Pune
मराठ्यांचे शस्त्रागार म्हणजे प्रत्यक्ष शिवकाळाचीच अनुभूती | भाग : 01 | Maratha | Shiledar | Mavle
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
मराठ्यांचे शस्त्रागार म्हणजे प्रत्यक्ष शिवकाळाचीच अनुभूती | भाग : 01 | Maratha | Shiledar | Mavle
ताम्हिणी घाटातील " ह्या नैसर्गिक Swimming Pool बघितला का .???? Lotus Point | Tamhini Ghat | ekole
มุมมอง 3.8Kปีที่แล้ว
ताम्हिणी घाटातील " ह्या नैसर्गिक Swimming Pool बघितला का .???? Lotus Point | Tamhini Ghat | ekole
❤
दादा खूप खूप छान माहिती सांगितली उद्या माझा मुलगा चालला आहे त्या मुळे मला खूप भीती वाटत होती व्हिडिओ पाहून बरे वाटले
सोपा गड आहे ....!! काळजी नसावी ...!!
🚩🙏🏻👑
जय शिवराय ..!! तुम्हाला वेळ भेटल्यावर आपला हा विडिओ नक्की बघा ..!! सह्याद्रीतील माझा " भैरोबा " हिथं असतो..!! Bhairavgad Kothale | कोथळे गाव th-cam.com/video/puglPA-mQVI/w-d-xo.html
🚩🚩

जय शिवराय दादा